एकूण 238 परिणाम
ऑक्टोबर 24, 2019
सासवड : पुरंदर विधानसभा मतदार संघात सध्या शिवसेनेचे विजय शिवतारे हे विद्यमान आमदार आहेत. सध्या या मतदार संघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय जगताप यांनी त्यांना जाेरदार लढत दिली असल्याचे दिसून येत आहे. पुरंदर हवेली  विजय शिवतारे...
ऑक्टोबर 23, 2019
पुणे : पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधून 3 आमदार निवडून आणणाऱ्या शिवसेनेला यंदा अस्तित्वाची लढाई लढावी लागेल अशी चिन्हे निर्माण झाली आहे. भाजपने वाचविले तर तरेल अन्यथा शिवसेना जिल्ह्यातून हद्दपार होईल, अशी चिन्हे आहेत.  शिवसेनेचे पुरंदरमध्ये विजय शिवतारे, खेड- आळंदीमधून...
ऑक्टोबर 05, 2019
सातारा : एकेकाळी खासदार, आमदारकी मिळवून दिलेल्या शिवसेनेची यंदाच्या निवडणुकीत पुरती वाताहत झाली आहे. शिवसेनेच्या विजय शिवतारे यांनी पालकमंत्रिपद भूषवूनही पाच वर्षांत स्वत:चे उमेदवारही शिवसेनेला उभे करता आले नाहीत. शिवाय, उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांचेही "आयजीच्या जिवावर...
ऑक्टोबर 04, 2019
विधानसभा 2019 दिवसभरात २१ जागांसाठी १०४ जणांचे अर्ज दाखल पुणे -  भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, हर्षवर्धन पाटील,...
ऑक्टोबर 02, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे : ''राज्याचे जलसंधारणमंत्री शिवसेनेचे पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विजय शिवतारे यांनी भाजपविषयी अवमानकारक वक्तव्य केले आहे. यातून त्यांनी भाजपला कमी लेखले आहे. त्यामुळे शिवतारे यांनी भाजपविषयी केलेले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे...
ऑक्टोबर 02, 2019
मुंबई : विधानसभा निवडणूक युतीच्या जागावाटपात शिवसेनेला मिळालेल्या 124 जागांवर 'सामना'ने आज (बुधवार) अग्रलेखातून 'होय, युती झाली आहे!' असे लिहून अधिकृत जाहीर केले आहे. जागावाटपात सव्वाशेच्या आसपास जागा मिळाल्या असून, या देवाण घेवाणीत... शिवसेनेला यावेळी देवाणच जास्त झाली आहे आणि घेवाणीत जे मिळाले...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे : विधानसभेसाठी शिवसेनेने उमेदवारी दिली म्हणजे आमच्यावर उपकार केलेले नाहीत. आम्ही कष्ट केले आहेत, असे रोखठोक मत शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी व्यक्त केले. पत्रकार परिषदेत बोलताना शिवतारे म्हणाले, पुणे शहरातील आठही मतदारसंघात विद्यमान आमदार असल्याचे कारण...
ऑक्टोबर 01, 2019
मुंबई : शिवसेनेकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 70 उमेदवारांची पहिली यादी निश्चित केली असून ही यादी व्हायरल झाली आहे. शिवसेनेकडून मात्र अधिकृतरित्या जाहीर केलेली नाही. पहिल्या यादीत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे नाव असून वरळी मतदार संघातून ते निवडणूक लढणार असल्याचे या यादीत दिसत आहे....
सप्टेंबर 18, 2019
ब्रह्मपुरी (सोलापूर) : येत्या काही दिवसांवर  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असून, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा पाण्यासाठी राजकीय वातावरण तापले असून, जो तो आपल्या परीने श्रेय घेण्यासाठी मतदार राजासाठी आकर्षित करू लागला आहे. दरम्यान, पंढरपूर विधानसभा मतदार संघात...
सप्टेंबर 01, 2019
सासवड : राज्यमंत्री विजय शिवतारे यांना मुंबईच्या लिलावती हॉस्पिटलमधून आज (रविवार) डिस्चार्ज देण्यात आला. ब्लाॅकेज झाल्याने नुकतीच त्यांच्यावर अँन्जिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. जवळपास दोन आठवडे हृदय आणि किडनीच्या आजाराशी शिवतारेंनी यशस्वी झुंज दिली....
ऑगस्ट 27, 2019
कऱ्हाड ः शहरातील पूरसंरक्षक भिंतीच्या कामास ऑगस्टअखेर निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या मनसुब्यावर पाणी फिरणार आहे. सुधारित कामास तांत्रिक मान्यता मिळाली. मात्र, शासनाचा सार्वजनिक बांधकाम, तसेच पाटबंधारे विभागांची नवी दरसूची नुकतीच जाहीर झाल्याने...
ऑगस्ट 19, 2019
सासवड : राज्यमंत्री विजय शिवतारे यांना मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून चिंता करण्याचे कुठलेही कारण नाही. अफवांवर विश्वास ठेवू नये; अशी माहिती राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे चिरंजीव विनय शिवतारे...
ऑगस्ट 19, 2019
मुंबई : शिवसेना नेते आणि राज्यमंत्री विजय शिवतारे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने त्यांना मुंबईच्या लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं रूग्णालय प्रशासनाने सांगितलं आहे. आज (ता.19) सोमवारी दुपारी त्यांना हृदयविकाराचा सौम्य...
ऑगस्ट 16, 2019
सासवड (पुणे) : गुंजवणी प्रकल्पाच्या पाइपलाइनचे काम या महिनाअखेरीच्या आत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली आहे. पुरंदर, भोर आणि वेल्हा तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या गुंजवणी प्रकल्पाच्या पाइपलाइनची निविदा...
ऑगस्ट 14, 2019
सातारा : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे दिल्या जाणाऱ्या जिल्हा क्रीडा पुरस्कारांची घोषणा आज (बुधवार) येथे करण्यात आली. धनुर्विद्या खेळाडू किशोर ऋषीकेश गुजर, मल्लाखांबपटू प्रतिक्षा माेरे तसेच वनिता शिताेळे (दिव्यांग, मैदानी खेऴ) यांना गुणवंत खेळाडू पुरस्कार, धनुर्विद्याचे मार्गदर्शक प्रवीण...
जुलै 26, 2019
पुणे : यावर्षी एक लाख शेतकऱ्यांना सौर पंप देण्याची सरकारची योजना असून पुढील पाच वर्षांत राज्यातील चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांचे शेती पंप सौर ऊर्जेवर आणण्याचे सरकारचे धोरण असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.  येथील अल्पबचत भवनच्या सभागृहात महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा)...
जुलै 17, 2019
पुणे : राज्यातील शेतकऱ्यांचे पिक विम्याचे पैसे 15 ऑगस्ट पूर्वी न दिल्यास शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी दिला. शिवसेनेच्या वतीने येरवड्यातील बजाज अलयांझ इन्शुरन्स कंपनी समोर आंदोलन करताना ते बोलत होते.  पिक...
जुलै 15, 2019
सातारा : माण मतदारसंघाच्या विकासाच्या आड येणारी प्रवृत्ती थोपविण्यासाठी माण व खटाव तालुक्‍यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आज (सोमवार) साताऱ्यात एकत्र आले. या सर्वांनी आगामी विधानसभा निवडणुकीतून गोरे बंधू हटावची शपथ घेतली. खटावचे कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात माणमधील सर्वपक्षीय आज (...
जुलै 12, 2019
पंढरपूर : सकारात्मक शक्तीचा अविष्कार आषाढी वारीच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या सकारात्मक शक्तीचा उपयोग हरित आणि प्रदूषण मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी करायचा आहे. दुष्काळ मुक्तीच्या कामात निसर्गाची साथ मिळून बळीराजा सुखी संपन्न होऊ दे , राज्यातील विठ्ठलाच्या रूपातील जनतेची आणखी पाच वर्षे सेवा...
जुलै 08, 2019
कोयनानगर : गेल्या चार दिवसांपासून कोयना धरण परिसरात दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. आत्तापर्यंत धरणात 50,565 क्युसेक्स पाण्याची आवक झाली असून चोवीस तासात धरणाच्या पाणीसाठ्यात 3 टीएमसीने वाढ झाली आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायमच असल्यामुळे आत्तापर्यंत...