एकूण 31 परिणाम
सप्टेंबर 14, 2019
हैदराबाद : भारताचा माजी फलंदाज अंबातू रायुडू याने निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय जाहीर करुन काहीच दिवस उलचले असताना हैदराबाद संघाने त्याला विजय हजारे करंडकासाठी कर्णधार म्हणून नेमले आहे.  INDvsSA : रोहतही सलामीला अपयशी ठरला तर हा असेल बॅकअप ऑप्शन रायुडूने विश्वकरंडकात संधी...
ऑगस्ट 27, 2019
नागपूर : भारतरत्न सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन विदर्भ क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित आगामी बापुना चषक क्रिकेट स्पर्धेत खेळणार आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून बघितल्या जाणाऱ्या यंदाच्या बापुना चषक क्रिकेट स्पर्धेत स्थानिक...
जुलै 01, 2019
वर्ल्ड कप 2019 : मयांक अगरवालचे नशीब खरंच विचित्र आहे. त्याला दरवेळी कोणत्या ना कोणत्या खेळाडूला दुखापत झाल्यावरच संघाची दारं उघडतात. कसोटी क्रिकेटमध्येही त्याने पृथ्वी शॉला दुखापत झाल्यावर संघात स्थान मिळवले होते. आता विश्वकरंडकात पदार्पण करण्याची संधी दारं ठोठावतं आहे. विजय शंकरला...
एप्रिल 28, 2019
केदार जाधव हा विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेला महाराष्ट्राचा पहिला रणजीपटू ठरला. मुंबई, विदर्भाचे क्रिकेटपटू प्रगती करत असताना केदारच्या रूपानं महाराष्ट्राच्या क्रिकेटनंही आपलं अस्तित्व जाणवून दिलं. केदारसाठी हा मोठा टप्पा आहे. त्याच्या वाटचालीविषयी... तो दिवस होता 20 फेब्रुवारी 2013....
नोव्हेंबर 20, 2018
पुनरागमनाबद्दल मी अजूनही आशावादी नागपूर, ता. 19 : रणजी करंडकात सहभागी प्रत्येक क्रिकेटपटूचे भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न असते. मीसुद्धा त्याला अपवाद नाही. माझे भारताकडून खेळण्याचे स्वप्न साकार झाले असले तरी, पुनरागमनाबद्दल अजूनही आशावादी आहे. घरगुती सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यास...
सप्टेंबर 16, 2018
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी फलंदाजांना दर्जेदार सराव मिळावा म्हणून "बीसीसीआय'ने "अ' संघातील पाच गोलंदाजांना धाडले आहे. मध्य प्रदेशचा आवेश खान, कर्नाटकचा एम. प्रसिध कृष्णा, पंजाबचा सिद्धार्थ कौल असे तीन वेगवान गोलंदाज, डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाझ नदीम, लेगस्पिनर मयांक...
ऑगस्ट 19, 2018
सांगली - भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधार अजित वाडेकर यांना सांगलीविषयी आत्मीयता होती. त्यांनी स्वतः सन २००७ मध्ये ही गोष्ट सांगितली होती. नाना जोशी, विजय हजारे यांच्यासारखे क्रिकेटपटू सांगलीने दिल्याबद्दल त्यांना अभिमान वाटायचा. कर्णधार वाडेकरांचे सांगलीत असंख्य चाहते...
एप्रिल 30, 2018
प्रश्‍न : ‘यूपीएससी’ उत्तीर्ण होणे, हा अनुभव कसा होता? श्री. टेंगले : अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला असताना स्पर्धा परीक्षा द्यायची, तीही ‘यूपीएससी’ची असे ठरविले. मुळात लहानपणापासून वर्तमानपत्रे वाचण्याची आवड होती. सामाजिक, राजकीय माहितीसोबत सामान्यज्ञानही वाढत गेले. दुसऱ्या प्रयत्नात...
एप्रिल 19, 2018
कोलकाता - देशांतर्गत क्रिकेट भक्कम करण्यासाठी ज्युनियर क्रिकेट भक्कम असणे आवश्‍यक असते. सौरभ गांगुलीच्या तांत्रिक समितीने भारतीय क्रिकेटचा हा पाया अधिक सक्षम करण्यासाठी पुढील (२०१८-१९) मोसमासाठी १९ आणि २३ वर्षांखालील ज्युनियर राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा रणजी क्रिकेटच्या धर्तीवर घेण्याची शिफारस केली...
मार्च 16, 2018
नागपूर - फलंदाजांसाठी नंदनवन ठरलेल्या खेळपट्टीवर वसीम जाफरचे नाबाद द्विशतक व ‘बर्थडे बॉय’ गणेश सतीशने झळकाविलेल्या शतकाच्या जोरावर रणजी विजेत्या विदर्भाने शेष भारताविरुद्ध पहिल्या डावात ३ बाद ५९८ धावांचा विशाल डोंगर रचून सामन्यावरील पकड मजबूत केली. २ बाद २८९ या धावसंख्येवरून डावाला सुरवात करणाऱ्या...
मार्च 09, 2018
नाशिकः कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दर दोन वर्षांनी देण्यात येणाऱ्या गोदावरी गौरव पुरस्काराचे वितरण शनिवारी (ता. 10) सायंकाळी सहाला रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड येथे होणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होईल.  गोदावरी गौरव म्हणजे विशिष्ट क्षेत्रात...
फेब्रुवारी 28, 2018
नवी दिल्ली - मयांक अगरवालची सातत्यपूर्ण फलंदाजी आणि त्यानंतर एम. प्रसिद्ध कृष्णा, के. गौतम यांच्या अचूक गोलंदाजीने कर्नाटकने पाच वर्षांत तिसऱ्यांदा विजय हजारे करंडक पटकावला. फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत मंगळवारी त्यांनी सौराष्ट्राचा ४१ धावांनी पराभव केला. ...
फेब्रुवारी 22, 2018
मुंबई - देशांतर्गत स्पर्धेतील मुंबईचा विजेतेपदाचा दुष्काळ अखेर कायमच राहिला. विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेत मुंबईला बुधवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी महाराष्ट्रविरुद्ध हार पत्करावी लागली. देशांतर्गत स्पर्धेतील स्टार; तसेच विश्‍वकरंडक कुमार विजेत्या संघाचा कर्णधार संघात असूनही...
ऑगस्ट 03, 2017
बंगळूरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी शिबिरासाठी निवड सांगली - महिला क्रिकेट स्टार स्मृती मानधनानंतर भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर आता रणजित चौगुले याच्या रूपाने सांगलीच्या आणखी एका ताऱ्याचा उदय होत आहे. त्याची १६ वर्षांखालील संघाच्या भारतीय संघाच्या बंगळूर येथील प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे....
मार्च 22, 2017
पुणे - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या देवधर करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी रोहित शर्मा आणि पार्थिव पटेल यांची अनुक्रमे इंडिया ब्ल्यू आणि रेड संघांच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. निवड समितीने मंगळवारी हे दोन्ही संघ जाहीर केले. विजय हजारे...
मार्च 21, 2017
नवी दिल्ली - दिनेश कार्तिकचे शानदार शतक आणि त्यानंतर वेगवान गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर तमिळनाडूने बंगालचा ९१ धावांनी पराभव करून विजय हजारे करंडक राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. फिरोजशा कोटला मैदानावर झालेल्या अंतिम फेरीच्या या सामन्यात...
मार्च 18, 2017
खेळाडू सुरक्षित, सामना शनिवारी होणार नवी दिल्ली - झारखंड संघाचे खेळाडू उतरलेल्या थ्री स्टार हॉटेलमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेनंतर शुक्रवारी झारखंड-बंगाल दरम्यान होणारा विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेचा उपांत्य सामना रद्द करण्यात आला. आता हा सामना उद्या शनिवारी...
मार्च 16, 2017
नवी दिल्ली - बंगालने विजय हजारे करंडक राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्रावर चार विकेट आणि एक चेंडू राखून चित्तथरारक विजय मिळविला. याबरोबरच बंगालने उपांत्य फेरी गाठली. बंगालची उपांत्य फेरीत झारखंडशी लढत होईल. महाराष्ट्राचा कर्णधार केदार जाधवने...
मार्च 16, 2017
नवी दिल्ली - महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील झारखंड संघाने गुरुवारी विदर्भाचा सहा गडी राखून पराभव करत विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या विदर्भाचा डाव 7 बाद 87 अशा दयनीय स्थितीने रवी जांगीडच्या 62 धावांच्या...
मार्च 15, 2017
नवी दिल्ली - विजय हजारे करंडक राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्रासमोर बुधवारी बंगालचे आव्हान असेल. साखळीतील फॉर्मची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान महाराष्ट्रासमोर असेल. फिरोजशाह कोटला मैदानावर ही लढत दिवसा होईल. बंगालने मुंबईला हरविले...