एकूण 1308 परिणाम
मे 27, 2019
सोलापूर -  निवडणुकीत ग्रामीण भागातील मोहोळ आणि पंढरपूर या दोन मतदारसंघांमध्ये लक्षणीय मताधिक्क्य मिळाले,  त्याचवेळी भिस्त असलेल्या सोलापूर शहरातील तीन आणि अक्कलकोटमध्ये मात्र पिछाडीवर जावे लागल्याने कांग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना घर का भेदी लंका ढाये याचा अनुभव आला आहे. हीच स्थिती कायम...
मे 26, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांना तब्बल 63 हजार 667 मताधिक्‍य मिळवून देत शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री विजय देशमुख (थोरले मालक) यांनी मतदारसंघावरील आपली पकड किती मजबूत आहे हे दाखवले . गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मिळालेले मताधिक्‍क्‍य हे तब्बल 21...
मे 25, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला असला तरी, राष्ट्रवादीचे प्रभुत्व असलेल्या मोहोळ या भागातून त्यांना मताधिक्‍क्‍य मिळाले आहे. त्यामुळे एकूणच काँग्रेसचे जिल्ह्यातीलच अस्तित्व धोक्‍यात आले आहे. हीच स्थिती कायम राहिली तर भविष्यात काँग्रेसचे वर्चस्व...
मे 25, 2019
भारती पवार, नवनीत राणा पहिल्यांदाच लोकसभेवर मुंबई - संसदेमध्ये महिलांना ३३ टक्‍के आरक्षण देण्याचे विधेयक दीर्घ काळापासून खोळंबले असले तरी, यंदा महाराष्ट्राने १७ टक्‍के महिला खासदारांना संसदेत पाठविले आहे. राज्यातून लोकसभेवर निवडणूक आलेल्या ४८ खासदारांमध्ये आठ महिला खासदारांचा समावेश आहे.  २०१४ च्या...
मे 24, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालात "शहर मध्य'मध्ये भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर स्वामी यांना सुमारे 37 हजारांचे मताधिक्‍य मिळाले. या मतदारसंघाच्या विद्यमान आमदार कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यासाठी ही धोक्‍याची घंटा आहे, तर भाजप- शिवसेना युतीकडून इच्छुक असलेल्या महापालिकेतील विरोधी...
मे 23, 2019
नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदार संघातून भाजपच्या डॉ हिना विजयकुमार गावित यांनी अकराव्या फेरीअखेर 86621 हजार मतांची आघाडी घेतली आहे.  त्यामुळे त्यांच्या विजयाची आत्ता फक्त औपचरिकता बाकी आहे. काँग्रेसचे ऍड के सी पाडवी हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत.गावित यांना 5,86503 मते तेर ऍड पाडवी यांना...
मे 23, 2019
महापालिका क्षेत्र नसलेल्या भागात शेतकऱ्यांचे प्रश्‍न कळीचे बनलेत. सत्ताधाऱ्यांबद्दल वाढलेला रोष आगामी विधानसभा निवडणुकीत कायम राहिल्यास आघाडीचा वारू रोखण्याचे जबरदस्त आव्हान युतीपुढे असेल. एवढेच नव्हे, इच्छुकांच्या भाऊगर्दीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा पर्याय उपलब्ध असेल. लोकसभा निवडणुकीमध्ये राजकीय...
मे 22, 2019
सोलापूर : जातीवर निवडणूक झालेला सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा देशातील एकमेव असावा असा अंदाज आहे. या ठिकाणी भाजपचे डॉ. जयसिद्धेश्‍वर स्वामी यांना लिंगायत, वंचित बहुजन आघाडीचे ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांना दलित तर कांग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना दलितांसह इतर जाती-धर्माच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात मतदान...
मे 22, 2019
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा, नवापूर, साक्री आणि शिरपूर असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव आहेत. लोकसभा निवडणुकी वेळची युती आणि आघाडी कायम राहिल्यास शिरपूर वगळता चारही मतदारसंघांत मोठ्या प्रमाणावर बंडखोरीची शक्‍यता आहे, त्याची चुणूक...
मे 20, 2019
सोलापूर : आमदार बच्चू कडू यांनी सोलापूर महापालिकेत आता कानपट्टीत मारण्यासाठीच येऊ, अस वक्तव्य केले होते. त्यावरून आज सोमवारी झालेल्या महापालिकेच्या सभेत गोंधळ झाला. कांग्रेसचे चेतन नरोटे व भाजपचे सुरेश पाटील यांनी या प्रकरणी कडू यांचा निषेध झाला पाहिजे अशी मागणी केली, तर शिवसेनेच्या गुरुशांत...
मे 18, 2019
पुणे : शहरात विविध ठिकाणी पदपदथांची कामे चालू आहेत. त्या ठिकठिकाणी पेव्हिंग ब्लॉक टाकले जात आहेत. मात्र, हे ब्लॉक निकृष्ट दर्जाचे आहेत. ते मोठ्या प्लॅस्टिकमध्ये बांधून येतात, त्यांच्यावर कार्यवाही का केली जात नाही? सर्वसामान्यांना वेठीस धरले जाते. कायदा सर्वांसाठी सारखाच मग भेदाभेद का? ठेकेदारांवर...
मे 17, 2019
सोलापूर : पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर नाले सफाईचे काम महापालिकेने शुक्रवारपासून सुरु केले. मान्सून जवळ आला असतानाही नालेसफाईचे काम सुरु न झाल्यासंदर्भात "सकाळ'मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. दरम्यान, नालेसफाईचे काम आठवडाभरात पूर्ण होईल, असे नगर अभियंता संदीप कारंजे यांनी "सकाळ'ला सांगितले...
मे 17, 2019
सोलापूर : शहर व हद्दवाढ भागातील नागरिकांना आता तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. विशेषतः हद्दवाढ भागात टंचाईची तीव्रता जास्त असून, पाण्यासाठी रांगा लागण्यास सुरवात झाली आहे. दरम्यान, टाकळी येथील भीमा नदीच्या पात्रातून पाण्याची चोरी करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निवेदन विरोधी पक्षनेते...
मे 16, 2019
सोलापूर : शहरातील मिळकतदारांना देण्यात येणाऱ्या कर बिलावर आता संबंधित मिळकतीचे छायाचित्र आणि "क्‍यु-आर'कोड असणार आहे. या संदर्भातील निर्णय महापालिकेने घेतला असून, त्यामुळे चुकीची बिले येणे किंवा चुकीच्या मिळकतीचा उल्लेख होणे हे प्रकार थांबणार आहेत, अशी माहिती संगणक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली....
मे 15, 2019
बागणी - मुख्यमंत्री लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी संपूर्ण राज्यभर फिरले.  मात्र, आता राज्य दुष्काळात होरपळत असताना ते मुंबईत ‘एसी’मध्ये बसून दुष्काळी जिल्ह्यांचा आढावा घेत आहेत. त्यांना दुष्काळाच्या झळा कशा कळणार? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील  यांनी...
मे 15, 2019
मुंबई - निम्मा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना शेतकाऱ्यांशी संबंधित असलेल्या राज्याच्या कृषी खत्याला कुणी वाली उरलेला नाही. या खात्याला गेल्या वर्षभरापासून पूर्ण वेळ मंत्री मिळालेला नाही, तर नऊ महिन्यांपासून कृषी खात्याचा अतिरिक्त कार्यभार जलसंधारण सचिवांकडे देण्यात आला आहे. त्यामुळे ऐन...
मे 15, 2019
सोलापूर :  सोलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना, शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या टाकळी-सोरेगाव येथील भीमा नदीतून मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे नदीतील पाणी लवकरच संपण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. दरम्यान, महापालिका व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त...
मे 13, 2019
सोलापूर : मन प्रसन्न करणारे आणि हिरवेगार गार्डन तेही सरासरी दैनंदिन 40 ते 45 अंश सेल्सियस तापमानामध्ये... सुखद धक्का आहे ना... पण हे शक्‍य करून दाखविले आहे सोलापुरातील सुरेश नकाते या पर्यावरणप्रेमीने. त्यांनी चक्क टाकाऊ वस्तूंच्या साह्याने टिकाऊ अशा 'बॉटल गार्डन'ची निर्मिती केली आहे. ...
मे 12, 2019
लोकसभा 2019 सोलापूर : सलगर वस्ती परिसरात शिवसेना जिल्हाप्रमुख महेश कोठे यांच्या जागेवर प्रस्तावित असलेल्या आयटी पार्कच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलाविण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन देण्याचा शब्द भाजपचे नेते, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. कोठे...
मे 12, 2019
सोलापूर : शहर व परिसरातील बोगस दंतवैद्यांवर महापालिकेच्या पथकाकडून लवकरच छापे टाकले जाणार आहेत. त्यासाठी आयुक्त दीपक तावरे यांनी 'ग्रीन सिग्नल' दिला असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले यांनी 'सकाळ'ला दिली.  शहर व परिसरात तब्बल 11 बोगस दंतवैद्य असल्याची यादी महापालिकेस प्राप्त...