एकूण 428 परिणाम
मार्च 25, 2019
सोलापूर - भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी १९९३च्या पोटनिवडणुकीत आणि १९९५च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मोलाची मदत केली होती. त्यामुळे अनेकांना आमदारकीची संधी मिळाली. आता २०१९च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदाची संधी मिळावी याकरिता हेवेदावे, मान-अपमान बाजूला सारून भाजपच्या...
मार्च 25, 2019
सोलापूर - सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात मी ३०-३५ वर्षे सेवा केली आहे. राजकारणात मी नवखा असल्याचे सांगत भाजप उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामींनी भाजप कार्यकर्त्यांना ‘हाऊज द जोश’ विचारत तुम्ही शरद बनसोडेंना दीड लाख मताधिक्‍याने खासदार केले. मला किती मताधिक्‍याने खासदार कराल? असा प्रश्‍न...
मार्च 24, 2019
चिपळूण - येथील गद्रे हायस्कूलच्या विद्यार्थिनी अनुष्का संदीप भागवत व वैष्णवी अनंत मोरे यांनी पाणी बचतीवर केलेल्या प्रयोगाची निवड लक्‍झेंबर्ग विद्यापीठाने (जर्मनी) आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनासाठी झाली आहे. मंगळवारी (ता. १९) आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात प्रयोग सादर करण्यासाठी या दोघी रवाना...
मार्च 23, 2019
सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये "पहेल आप... पहले आप...'ची मोहीम आज अखेर संपुष्टात आली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना पक्षात घेऊन राष्ट्रवादीने त्यांची उमेदवारी जाहीर केली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होताना शिंदे यांना जवळ केलेल्या...
मार्च 22, 2019
मुंबई - नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे प्रत्येक निवडणुकीत मतदारांना सामोरे जाताना अर्ध्याहून जास्त उमेदवार बदलतात या वास्तवाला महाराष्ट्राच्या पहिल्या यादीनेच छेद दिला. सुनील गायकवाड (लातूर) आणि दिलीप गांधी (नगर) वगळता सर्व खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. शिवसेनेचे कट्टर विरोधक किरीट सोमय्या...
मार्च 21, 2019
अकलूज : माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या प्रवेशाने माळशिरस तालुका भाजपमय झाला आहे. त्यांच्यासोबत पंचायत समितीच्या सभापतीं, उपसभापती, राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी व सदस्य भाजपमध्ये डेरेदाखल झाले आहेत. मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीची साथ सोडल्याने राष्ट्रवादी कॉग्रेसचे अस्तित्व धूसर झाले आहे...
मार्च 18, 2019
पुणे - सीमेवर लढताना जवान हुतात्मा झाल्यानंतर समाजाच्या विविध स्तरांतून पाठिंबा मिळतो. परंतु, आयुष्याच्या अखेरपर्यंत स्वाभिमानाने जगण्यासाठी वीरपत्नींनी स्वावलंबी बनले पाहिजे. स्वाती महाडिक, गौरी महाडिक या पती हुतात्मा झाल्यानंतर प्रशिक्षण घेऊन सैन्यात दाखल झाल्या, ही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी...
मार्च 15, 2019
सोलापूर - आपला कार्यकर्ता किती निष्ठावंत आहे हे तपासण्यासाठी आणि विरोधकांची शिकार योग्य टप्प्यात आणण्यासाठी शरद पवार यांच्याकडे अनेक राजकीय खेळ्या आहेत. पवारांनी माढ्यातून माघार का घेतली? या प्रश्‍नावर दोन मतप्रवाह (कौटुंबिक कारण अथवा घाबरले) असले तरीही पवारांच्या या निर्णयामुळे आज माढ्यात...
मार्च 12, 2019
बेळगाव - चोर समजून खांबाला बांधून घालण्यात आलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी निलजीमध्ये उघडकीस आली. या घटनेनंतर गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सोमवारी (ता.11) रात्री निलजीत चाळीस वर्षीय अनोळखी व्यक्ती आली होती. त्याला चोर समजून काहींनी खांबाला बांधून घातले होते. मात्र,...
मार्च 11, 2019
जत -  अचकनहळ्ळी (ता. जत) येथे भरधाव वेगातील मोटारीची धडक बसल्याने पाच वर्षांचा मुलगा ठार झाला. शिवराज विजयकुमार व्हनकटे (5, रा. जत) असे मृत बालकाचे नाव आहे.  या घटनेची जत पोलिसात नोंद झाली आहे. जत तालुक्यात चार दिवसात विविध घटनेत तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. याबाबत जत पोलिसाने दिलेली...
मार्च 11, 2019
सोलापूर - तुम्ही माढ्यातून लढणार आहात का? असा सवाल खासदार मोहिते-पाटील यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुखांना केला. माढ्यात माझं काय आहे? असं उत्तर देत...तो माझा मतदारसंघ नसल्याचे सांगून पालकमंत्री मोकळे झाले. मग माढ्यातून कोणते देशमुख लढणार आहेत? असा दुसरा सवाल खासदार मोहिते-पाटलांनी...
मार्च 06, 2019
सोलापूर : सोलापूर विद्यापीठाचा बुधवारी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला. यावेळी उपस्थित जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, पशुसंर्वधन मंत्री महादेव जानकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार डॉ. विकास महात्मे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाला बगल देत मुख्यमंत्री देवेंद्र...
मार्च 06, 2019
मंगळवेढा - केंद्र व राज्यातील शासन गोरगरिबांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवित असून, त्यात कामगारांच्या मदतीसाठी असलेल्या विविध योजनेच्या माध्यमातून शासन तुमच्या पाठीशी उभे असल्याची पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली. असंघटित बांधकाम कामगार यांना लाभ वाटप सोहळ्यात ते बोलत होते....
मार्च 04, 2019
भिगवण - पाच वर्षात राज्यावरील कर्जाचा बोजा दुप्पट वाढला आहे. धनगर, मराठा, मुस्लीम आरक्षणाचा प्रश्न कायम आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, शेतीमालाला भाव नाही अशी गंभीर स्थिती आहे. मोदी व फडणवीस हे केवळ भाषण करण्यात पटाईत आहे. परंतु, भाषण करुन देशाचे प्रश्न सुटणार नाही. मोदी व फडणवीस यांचा खोटारडा...
मार्च 01, 2019
दौंड (पुणे) : दौंड नगरपालिकेने २ कोटी ६२ लाख रूपये खर्च करून बांधलेल्या जलतरण तलावास वापरापूर्वीच गळती लागली आहे. शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम असताना वादग्रस्त जागेत बांधण्यात आलेला तलाव गेल्या नऊ महिन्यांपासून गळतीमुळे विना वापर पडून आहे. गळतीमुळे शहरातील विकासकामांविषयी प्रशासन व...
फेब्रुवारी 21, 2019
सांगली - जिल्ह्याच्या गरजांचा अभ्यास करुन त्या प्राधान्यांने सोडवल्या जातील. आजमितीला दुष्काळ, निवडणूक आणि शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास प्राधान्यचा संकल्प आहे, असे मत नवे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.  सांगलीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. चौधरी...
फेब्रुवारी 19, 2019
मंगळवेढा - मंगळवेढ्याच्या दक्षिण भागातील शेतीला म्हैसाळ योजनेचे काम आसबेवाडी ग्रामस्थांनी थांबविले. त्यांच्या मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय हे काम चालू होऊ देणार नाही अशा इशाऱ्याचे निवेदन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना निवेदनाद्वारे दिला आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापुर्वी...
फेब्रुवारी 18, 2019
पुणे - रंग, रेषा, आकारांच्या माध्यमातून सलग तीन पिढ्यांच्या कल्पनाशक्तीचे इंद्रधनू खुलवत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणाऱ्या ३३व्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धे’त सर्वसाधारण विद्यार्थ्यांमध्ये ‘अ’ गटात मानस रविकिरण इंगळे (नाशिक), ‘ब’ गटात निष्का एन. विरकर (विक्रोळी, मुंबई), ‘क’ गटात आदर्श प्रकाश लोने (...
फेब्रुवारी 17, 2019
मंगळवेढा :  ''दुष्काळी तालुक्यात पाणी आणण्याच्या निवडणूकीत नुसत्या बाता मारल्या गेल्या, आता पाणी आणतो म्हणाऱ्याला तुडवून मारा, त्यानंतर त्यानीच पाणी मागितले पाहिजे'' असे प्रतिपादन खासदार राजू शेटटी यांनी व्यक्त केले. तालुक्यातील हुन्नुर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर...
फेब्रुवारी 16, 2019
सांगली : जम्मू काश्‍मिरमध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा जवानांना श्रध्दांजली वाहण्यासाठी आज सांगली नि:शब्द झाली. शहरात कडकडीत बंद पाळून दहशतवाद्यांच्या भ्याड कृत्याचा निषेध करण्यात आला. स्टेशन चौकात मोठ्या संख्येने सांगलीकरांनी एकत्र येवून हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांच्या...