एकूण 60 परिणाम
मे 18, 2019
सटाणा : सटाणा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नगराध्यक्ष, आजी-माजी आमदारांसह सर्वपक्षीयांनी आपले मतभेद विसरून एकत्रित काम करावे असा एकमुखी ठराव येथे आयोजित महत्वाच्या बैठकीत शहरवासीयांनी केला. यामुळे शहरासाठी वरदान ठरणार्‍या महत्वाकांक्षी पुनंद पाणीपुरवठा योजनेचे काम...
मे 11, 2019
मोहोळ : दुष्काळी परिस्थितीत सर्व सामान्याला उभारी द्यावयाची असते, जेणेकरून त्याला आधार वाटेल, विरोधक मात्र सर्वसामान्याचे लक्ष विचलित करण्याचे काम करीत आहेत, गुरुवारपासून खास बाब म्हणून चारा छावणीत दहा हजार जनावरांचा समावेश करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार सकारात्मक...
मे 08, 2019
मोहोळ : आष्टी तलाव परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली, वरिष्ठांच्या आदेशानुसार महावितरणने 30 ट्रान्सफॉर्मरचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने सहा गावातील, सुमारे अडीच हजार एकर क्षेत्रावरील पिके व फळबागा धोक्यात आल्या आहेत, अगोदरच अडचणीत असलेला शेतकरी या कारवाईमुळे जास्तच अडचणीत आला आहे. दरम्यान...
मे 04, 2019
संगमेश्वर : मुंबई - गोवा महामार्गावर तुरळ नजीक आज (ता. 4) पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत एका मादी बिबट्याला आपला जीव गमवावा लागला. महामार्गापलीकडे असलेल्या पाणी साठ्यावर जात असताना ही दुर्घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  वाढलेल्या उष्णतेने जंगलातील पाण्याचे...
एप्रिल 12, 2019
लोकसभा 2019 हिंगोली : आखाडा बाळापूर येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा सुरळीत पार पडावी, यासाठी हिंगोली व आखाडा बाळापूर पोलिसांनी मराठा शिवसैनिक सेनेच्या पदाधिकाऱ्यांना शुक्रवारी (ता. 12) स्थानबध्द करून पोलिस ठाण्यात बसविले आहे.  मराठा आरक्षण, धनगर आरक्षणासह इतर सामजिक प्रश्नांवर मराठा...
एप्रिल 07, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती झाली असली, तरी नेत्यांचे मनोमिलन अद्याप झालेले नाही. त्यामुळे राज्यातील युतीच्या अनेक जागा "डेंजर झोन'मध्ये असल्याचे सध्याचे चित्र आहे.  लोकसभा निवडणूक लढण्यासाठी महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आले आहेत. जागावाटप झाले असले; तरी स्थानिक...
एप्रिल 04, 2019
रत्नागिरी - तालुक्यातील कोतवडे (लावगणवाडी) येथे डुकरासाठी लावलेल्या फासकीत बिबट्या अडकला. आज सकाळी हा प्रकार उघड झाला. स्थानिकांच्या मदतीने वनविभागाने त्याला सुखरुप पिंजर्‍यात घेऊन नैसर्गिक अधिवासात सोडले. फासकी कोणी लावली, याचा शोध वनविभाग घेत असून जमिन मालकावर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू...
मार्च 30, 2019
मोहोळ : विजयराज डोंगरे यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे मन लावून केल्याने त्यांनी भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतला, अद्यापही विकासकामे रखडलेली आहेत ती ही जरूर पूर्ण करू. विरोधकांना चाळीस वर्ष भरभरून दिले मात्र त्यांनी जिल्ह्याचा विकास केला नाही, स्वतःचा विकास केला कुठल्याही अडचणीच्या वेळी...
मार्च 23, 2019
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये "पहले आप... पहले आप...'ची मोहीम अखेर आज संपुष्टात आली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना पक्षात घेऊन राष्ट्रवादीने त्यांची उमेदवारी जाहीर केली. या प्रकारामुळे पालकमंत्र्यांना दोन पावले मागे जावे लागले तर...
मार्च 23, 2019
सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये "पहेल आप... पहले आप...'ची मोहीम आज अखेर संपुष्टात आली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना पक्षात घेऊन राष्ट्रवादीने त्यांची उमेदवारी जाहीर केली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होताना शिंदे यांना जवळ केलेल्या...
फेब्रुवारी 13, 2019
रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाने चांगलीच गती घेतली आहे. संगमेश्‍वर ते तळेकांटे येथील रखडलेल्या कामालाही वेग आला आहे. वन विभागाने महामार्गावरील ५२ हजार झाडे तोडण्याची परवानगी राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिली आहे. पर्यायी झाडे लावण्यावरही भर असेल. चौपदरीकरण लवकरात लवकर...
फेब्रुवारी 09, 2019
मोहोळ : मोहोळच्या राजकारणाला व नेत्यांना मी गेल्या 35 वर्षांत शिस्त लाऊ शकलो नाही. ते काम आमदार रमेश कदम यांनी केवळ पाच महिन्यांत केले. तो असल्याशिवाय पुन्हा तालुक्याला शिस्त लागणार नाही. रोडच्या पलीकडचे सगळंच ओरबडून घेतले. त्यात माझा काय दोष नव्हता. मात्र, प्रकाश चवरे नावाच्या कारखान्यातील हंगामी...
फेब्रुवारी 08, 2019
सत्तेच्या चक्रव्यूहात अडकून राजकीय अस्त झाल्याची अनेक उदाहरणे सोलापूरसह महाराष्ट्रात आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला समान अंतरावर ठेवून जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, आमदार प्रशांत परिचारक यांचा समविचारी ग्रुप सत्तेचे चक्रव्यूह भेदत आहे. आज चर्चा माढ्याची असो की सोलापूर लोकसभेची. या...
जानेवारी 31, 2019
मोहोळ : येत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुक्यातील आष्टी व कामती बुद्रुक या दोन तलावात उजनीतून पाणी सोडावे, अशी मागणी अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी केली. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत डोंगरे यांनी ही मागणी केली असून त्यास होकार मिळाल्याची माहिती त्यांनी दिली....
जानेवारी 03, 2019
‘सकाळ’चा वर्धापन दिन म्हटले की भेटीगाठी आणि जुन्या आठवणींना हमखास उजाळा. अनेक क्षेत्रांतील मान्यवर या कार्यक्रमास येतात. ‘सकाळ’वर शुभेच्छांचा वर्षाव तर करतातच; पण कॉफी घेत गप्पांच्या मैफिलीदेखील रंगतात. साहित्य, संस्कृती, शिक्षण, उद्योग-व्यवसाय, पोलिस-प्रशासनातील मान्यवरांच्या उपस्थितीत या...
डिसेंबर 26, 2018
तळेगाव ढमढेरे - तीर्थक्षेत्र रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे अष्टविनायक महागणपतीच्या दर्शनासाठी आज अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पहाटे महागणपतीच्या मूर्तीस अभिषेक करण्यात आला. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.  श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान...
डिसेंबर 20, 2018
सटाणा - दमणगंगा, नार - पार नदी अंबिका, आरंगा खोर्‍यातील ५६ दशलक्ष घनफुट पाणी गोदावरी व तापी गुजरात राज्याकडे वळविण्याचा केंद्र व राज्याचा कुटिल डाव असून, याप्रश्नी लक्ष घालून शासनाचा हा डाव हाणून पाडावा. अशी मागणी बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी आज बुधवार (ता. १९) रोजी महाराष्ट्र नवनिर्माण...
डिसेंबर 03, 2018
मोहोळ (सोलापूर) : तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी टँकर व चारा छावणी अथवा चारा मागणीचे प्रस्ताव येतील ते दाखल करून घ्या, दुष्काळी परिस्थिती असून सर्व सामान्यांना धीर द्या, उपाययोजना करताना कोणी कामचुकारपणा केला तर त्याला कारवाईला सामोरे जावे लागेल अशी तंबी अर्थ व बांधकाम सभापती विजयराज...
नोव्हेंबर 13, 2018
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 ची निवडणूक लढविण्यासाठी कोणीही येऊ द्या. भाजपचे उमेदवार हे विद्यमान खासदार शरद बनसोडे हेच असणार आहेत. मी 2014 ला सांगितले होते. बनसोडे एक लाख मतांनी खासदार होतील. ते खासदार झाले. आताही सांगतो 2019 मध्ये पुन्हा शरद बनसोडे हेच एक लाख मतांनी खासदार होतील असा...
नोव्हेंबर 06, 2018
मोहोळ : मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती घडविणाऱ्या आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कामाला सोमवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिवाळी भेट मिळाल्याची माहिती अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी दिली...