एकूण 39 परिणाम
मे 27, 2019
आघाडीचे नेते भाजपच्या वाटेवर; "मनसे' आघाडीत येण्याची शक्‍यता  मुंबई - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आगामी विधानसभेच्या तोंडावर दोन्ही कॉंग्रेसचे अनेक नेते भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी काळात कॉंग्रेस आघाडीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.  मागील लोकसभा निवडणुकीच्या...
मे 24, 2019
भक्कम केडर, तरुण चेहरे आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांना दिलेला विश्‍वास यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत आठपैकी सहा जागा युतीने जिंकल्या. स्ट्राइक रेटमध्ये भाजप अग्रेसर राहिला. भाजपने पाच, जागा लढविल्या; त्यापैकी चार जिंकल्या. शिवसेनेने तीन जागा लढवून...
मे 19, 2019
जळगाव : राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होत असून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचे भारतीय जनता पक्षातर्फे पुनर्वसन करण्यात येत आहे. मात्र त्यांच्याच पक्षाचे नेते एकनाथराव खडसे यांच्याबाबत मात्र अजूनही प्रश्‍नचिन्हच आहे.  राज्यातील भाजप- शिवसेना युती सरकारच्या मंत्रिमंडळाचा लवकरच...
मे 16, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपच जिंकणार! सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून जेष्ठ नेते माजी केंद्रिय...
एप्रिल 23, 2019
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर देशाचे लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात दुपारी चारपर्यंत 44.10 टक्के मतदान झाले आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे आणि भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात थेट लढत आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील सहा...
एप्रिल 23, 2019
अकलूज : माढा लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना मतदान केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. एका पोलींग एजंटने हा व्हिडीओ चित्रीत व प्रसारीत केल्याची चर्चा आहे. त्यामुळे माढ्यात नेमके चाललेय काय असा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी...
एप्रिल 20, 2019
नातेपुते : यशवंतराव चव्हाण, वसंतदादा व मी आम्ही सर्वांनी शंकरराव मोहिते पाटीलविजयसिंह मोहिते पाटील यांना मदत केली. शंकरराव मोहिते पाटील यांनी संघर्ष केला. ताठ मानेने जगले. नवीन पिढी मात्र आज आपल्या...
एप्रिल 20, 2019
नातेपुते - राष्ट्रवादी काँग्रेसने विजयसिंह मोहिते पाटील यांना सरपंचपदापासून उपमुख्यमंत्रिपदापर्यंत सर्व पदे दिली. सातत्याने अनेकांचा विरोध पत्करून संधी दिली. एवढे सगळे केल्यानंतर कृष्णा-भीमा स्थिरीकरण एवढ्या काळात कसे काय डोसक्‍यात आले नाही. ‘अंदर का मामला’...
एप्रिल 19, 2019
अकलूज - माढा लोकसभा मतदारसंघात आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तीन सभा होत आहेत. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभानंतर श्री पवार यांची सभा होत आहे. त्यामुळे श्री पवार यावेळी काय बोलतील याची उत्सुकता लागून राहिली आहे. श्री पवार यांच्या आज सायंकाळी ४ वाजता...
एप्रिल 18, 2019
कोल्हापूर - देशातील तरुणाईला बेरोजगारीच्या खाईत घालविण्याचे धोरण केंद्र सरकारकडून अवलंबले जात आहे. देशातील शेतकरी, कष्टकरी, तरुण, कामगार हा देशोधडीला लागला आहे. पंतप्रधान मोदी स्वत:ला देशाचे चौकीदार असल्याचे व अनेकांना चौकीदार होण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, आम्हाला चौकीदाराची नव्हे, तर मालकाची गरज...
एप्रिल 17, 2019
अकलूज : माढा मतदारसंघात होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या मंचावर विजयसिंह मोहिते-पाटील यांनी हजेरी लावून आज राष्ट्रवादी काँग्रेसला राजकीय धक्का दिला आहे. माढा आणि बारामती मतदार संघात आज मोदींची सभा होणार आहे. मोदींचे आगमन होण्यापुर्वी येथे...
एप्रिल 11, 2019
पंढरपूर : राज्याचे लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदार संघात प्रचाराचा जोर वाढू लागली आहे. मुख्य लढत भाजप आणि राष्ट्रवादी अशी असली तरी रणजितसिंह मोहिते पाटील विरूध्द राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे अशीच चुरशीने लढत होत आहे. अशातच रणजितसिंह मोहिते पाटील...
एप्रिल 08, 2019
इंदापूर: विजयसिंह मोहिते पाटील लाखेवाडीला एका कार्यकर्त्याच्या सांत्वनासाठी गेले होते. तेथून ते बावड्याला आले. आमच्यात झालेली भेट कोणतीही गुप्त भेट नव्हती. मी कॉंग्रेसमध्येच आहे आणि महाआघाडीचे काम स्वयंस्फूर्तीने, मनापासून करीत असल्याचे माजी सहकारमंत्री आणि...
एप्रिल 08, 2019
लोकसभा 2019 भवानीनगर : आज तालुक्यात काँग्रेसचा मेळावा आयोजित केला असतानाच माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची आज सकाळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी भेट झाल्याने सकाळी राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र...
एप्रिल 05, 2019
मुंबई - राज्यातील ११ विद्यमान खासदारांना त्या त्या पक्षांनी उमेदवारी नाकारली आहे. यामध्ये सर्वाधिक भाजपचे सात खासदार आहेत. किरीट सोमय्या यांच्यासह सात खासदारांना भाजपने पुन्हा संधी नाकारली आहे.  भाजपने पहिल्या यादीत सोमय्या यांची उमेदवारी जाहीर केली नव्हती. तेव्हाच त्यांच्या उमेदवारीबाबत...
एप्रिल 04, 2019
कुर्डु (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात मोहिते-पाटील यांनी विकासाचा डोंगर उभा केला. त्यामुळे राज्यात कुठेही जाल. तरी मोहिते-पाटील हे समीकरण ऐकायला मिळेल, असे माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी...
एप्रिल 02, 2019
पंढरपूर : राजकारण ही  एक अशी गोष्ट आहे की, कधी जवळचे मित्र आणि नातेवाईक दूर जातात तर काही वेळा दुरावलेले जिवलग मित्र, नातेनाईक पुन्हा जोडले जातात. असाच काहीसा सोलापूरच्या राजकारणात सुखद प्रसंग घडला आहे. जिल्ह्यातील तीन समाविचारी मातब्बर नेत्यांच्या एकत्रित भेटीमुळे जिल्ह्यातील  राजकीय समिकरणे...
मार्च 29, 2019
लोकसभा 2019 माढा : रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर करून माढा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या गेल्या दशकभरातील वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न भाजपने आज केला आहे. नाईक निंबाळकर यांची उमेदवारी माढा मतदारसंघाची दोन जिल्ह्यात विभागलेली रचना विचारात घेऊनच दिली गेली असल्याचे स्पष्ट दिसते आहे. ...
मार्च 29, 2019
पुणेः भारतीय जनता पक्षाचा माढा लोकसभा मतदार संघाचा तिढा सुटला असून, पक्षाने आज (शुक्रवार) फलटणच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली. सोलापूर आणि माढा लोकसभा निवडणुकीची राजकीय पातळीवर धामधूम सुरू आहे. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत माढा मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीकडून '...
मार्च 29, 2019
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील दोन साखर कारखाने, अनेक शैक्षणिक संस्था, पतसंस्था यांच्या माध्यमातून कार्यरत असलेले काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कल्याणराव काळे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत. नुकतीच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून, लवकरच ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार...