एकूण 34 परिणाम
डिसेंबर 06, 2019
कुडाळ ( सिंधुदुर्ग  ) : वाईल्ड लाईफ ईमरजन्सी रेस्क्‍यु सर्व्हिस सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने रानडुकरांची हत्या करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी वनविभाग , पोलिस अधीक्षक , जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. 25 नोव्हेंबरला मालवण तालुक्‍यातील वेरली या गावातील विहिरीत पडलेल्या...
डिसेंबर 06, 2019
औरंगाबाद : आजच्या घटने विषयी संमिश्र भावाना आहे. लोकांना असे वाटते, हैदराबाद येथील पीडीच्या प्रती न्याय झाला आहे. ज्या अमुनाष पद्धतीने तिच्यावर अत्याचार करून हत्या केली. ही सगळ्यांच्या अंगावर काटा उभी करणारी घटना होती. यामूळे त्या पीडीच्या बरोबर न्याय झाला आहे. अशी सर्वांची भावना आहे. मात्र हा...
नोव्हेंबर 15, 2019
मुंबई  : शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांच्यातील वाक् युद्ध सध्या राज्यात चर्चेचा विषय बनले आहे. निवडणूक निकालानंतर संजय राऊत यांनी सातत्याने भाजप आणि भाजपच्या नेत्यांना लक्ष्य केले होते. त्यानंतर आता भाजप नेते राऊत यांना टार्गेट करू लागले आहेत. राऊत यांनी भाजप नेते आशिष शेला...
नोव्हेंबर 14, 2019
औरंगाबाद - महापौर तर व्हायचयं, निवडणुकीची तयारीही जोरात सुरू आहे, आता फक्‍त आरक्षणाचा घोळ लक्षात येईना झालायं, अरं ते बीसीसी म्हणजे काय रं ? असा सवाल बुधवारी (ता.13) आपापल्या खास शैलीत अनेक ठिकाणी उमेदवार आणि मतदारांमध्ये ऐकायला मिळाला. त्यामुळे अनेकजण याचा शोध घेण्याचे प्रयत्न करतानाही दिसून आले....
नोव्हेंबर 13, 2019
औरंगाबाद- राज्यातील 27 महापालिकांच्या पुढील अडीच वर्षांच्या महापौरपदासाठी बुधवारी (ता. 13) मुंबईत आरक्षण काढण्यात आले. औरंगाबाद महापालिकेचे आरक्षण सर्वसाधारण (खुला) प्रवर्गातील महिलांसाठी जाहीर झाले आहे. त्यामुळे महापौरपदी पुन्हा एकदा महिलेची वर्णी लागणार आहे.  औरंगाबाद महापालिकेची मार्च किंवा...
नोव्हेंबर 12, 2019
औरंगाबाद-राज्यातील 27 महापालिकांसह औरंगाबाद शहराचा पुढील महापौर कोणत्या प्रवर्गाचा होणार हे बुधवारी (ता.13) स्पष्ट होणार आहे. महापौर पदासाठी उद्या दुपारी तीन वाजता मंत्रालयात आरक्षण सोडत काढली जाणार आहे. प्रधान सचिवांच्या उपस्थित होणाऱ्या या सोडतीसाठी विद्यमान महापौर, स्थायी समिती सभापती व...
ऑक्टोबर 20, 2019
औरंगाबाद: भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यावर गलिच्छ व बिभत्स भाषेत टीका करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या धनंजय मुंडे यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर कारवाईसाठी राज्य महिला आयोगानेही सुमोटो दखल घेतली असून त्यांच्यावर करवाई...
ऑक्टोबर 04, 2019
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवारांची चौथी यादी आज (शुक्रवार) जाहीर झाली. या चौथ्या यादीत 7 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून विशेष प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी पक्षाकडून स्टार प्रचारांची घोषणा करण्यात आली.  भाजपच्या...
ऑक्टोबर 02, 2019
औरंगाबाद : अतुल सावे यांच्या पाठीशी मोठा अनुभव आहे. महापालिकेच्या निवडणुकीत सतत ते आमच्यासोबत आहेत. त्यांच्यामुळे 25 कोटी रुपये शहराला मिळाले. ते खर्च होत नाही तोच 100 कोटी रुपये मिळाले. चार महिन्यांत सावेंनी 1680 कोटींची पाणी पुरवठा योजना आणली. यामुळे अतुल सावे यांना निवडून द्या, कॅबिनेट मंत्री...
सप्टेंबर 23, 2019
मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी सहा जणींची नियुक्ती राज्य सरकारने केली आहे. त्यामधे चंद्रिका चौहान (सोलापूर), अनुसया गुप्ता (नागपूर), ज्योती भोये (जव्हार, जि. पालघर), रोहिणी नायडू (नाशिक), रिदा रशीद (मुंबई) आणि गयाताई कराड (परळी, जि. बीड) यांचा समावेश आहे. यापैकी गयाताई कराड यांची...
सप्टेंबर 21, 2019
औरंगाबाद : युतीमध्ये औरंगाबाद शहरातील मध्य मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्यावर आहे. असे असतानाही मध्य मतदारसंघावर भाजपकडून दावा केला जात आहे. त्याच अनुषंगाने शुक्रवारी (ता. 20) भाजपचे जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यातर्फे मध्य मतदारसंघासाठीचा बूथ प्रमुखांचा मेळावा घेण्यात आला. यात हा मतदारसंघ भाजपसाठी...
जुलै 31, 2019
मुंबई : फाशी देण्यातील दिरंगाईमुळे पुण्यातील गहुंजे सामुहिक बलात्कार व खून प्रकरणातील दोन आरोपींची फाशी रद्द करून जन्मठेप देण्याप्रकरणी स्वत:हून न्यायालयीन लढाई लढण्याचा (ज्युडीशियल इंटरव्हेंशन) निर्णय महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयात फेरविचार याचिका अथवा गरजेनुसार...
जुलै 18, 2019
कर्जत (जि. नगर) - "महिला राज्य आयोग हे महिलांचे हक्काचे दुसरे माहेर आहे. संकटे आणि अडचणींतून मार्ग काढण्यासाठी सेतूचे काम करते. महिलांच्या हक्क आणि संरक्षणासाठी अनेक कायदे आहेत. मात्र त्यांबाबत जागृती आणि जाणीव होणे गरजेचे आहे,'' असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया...
जुलै 06, 2019
सोलापूर : केंद्रात सध्या भारती जनता पक्षाच्या 41 महिला खासदार असून महाराष्ट्रात पार पडणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत 33 टक्‍के महिलांना संधी देण्यात येईल, असे प्रतिपादन विजया रहाटकर यांनी सोलापुरात केले. भाजप सदस्य नोंदणीच्या निमित्ताने विजया रहाटकर...
जुलै 01, 2019
नवी दिल्लीः हिंदू पुरुषांनी मुस्लिमांच्या घरामध्ये घुसून त्यांच्या महिलांवर बलात्कार करायला हवा, असे वादग्रस्त वक्तव्य उत्तर प्रदेशमधील रामकोला येथील भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या नेत्या सुनिता सिंह गौड यांनी सोशल मीडियावर केले होते. फेसबुकवर टीका सुरू झाल्यानंतर त्यांनी ती पोस्ट काढून...
जून 29, 2019
नाशिक ः लोकसभेपाठोपाठ राज्यात विधानसभा जिंकण्यासाठी रक्षाबंधनपर्वाच्या माध्यमातून प्रत्येक बूथवरून दहा अशा राज्यभरातून दहा लाख राख्या मुख्यमंत्र्यांना पाठविण्याचे नियोजन आहे. याशिवाय राज्यात 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक मतदारसंघात पक्षाचा कार्यक्रम पोचविण्यासाठी एक संयोजिका नियुक्त केली...
जून 11, 2019
औरंगाबाद : पर्यायी जमीन मिळावी यासाठी, सरकारी कार्यालयात चकरा मारत आहे. तरीही न्याय मिळाला नाही. मॅडम, तुम्हीच लक्ष घालून मला न्याय द्या, अशी आर्त हाक माजी सैनिकाची पत्नी कमला खरात यांनी राज्य महिला आयोगाच्या जनसुनावणीत दिली. याच प्रकारे, कौटुंबिक,हिंसाचार, पती-पत्नीचा वाद, प्रॉपटी वाद असलेल्या...
जून 10, 2019
औरंगाबाद : महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य महिला आयोगातर्फे महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम घेतला आहे. मंगळवारी (ता.11) जिल्ह्यात हा उपक्रम राबवण्यिात येणार आहे. यात जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारींची जनसुनावणी केली जाणार आहे. अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया ...
मे 24, 2019
"मोदीजीने हमे गैस दिया,' असे सांगताना अमेठी मतदारसंघातील बन्ना टीकर गावातील रुक्‍मिणी कश्‍यप ओक्‍साबोक्‍सी रडू लागली. म्हणाली, "आई नाही, वडील नाही, पतीही नाही. पदरी एक लहान मुलगी. मरण्यापूर्वी वडिलांनी "प्रधानमंत्री आवास योजने'चा अर्ज भरला होता. तो मंजूर झाला आणि मला  घर मिळाले. मोदी नसते तर मला...
मार्च 16, 2019
नवी दिल्ली : सत्तारूढ भाजपच्या मध्यवर्ती निवडणूक समितीची (सीईसी) महत्त्वाची पहिली बैठक उद्या (ता. 16) दिल्लीत होत आहे. या बैठकीनंतर रात्री उशिरा लोकसभेची किल्ली मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेश व बिहारसह महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवार जाहीर होतील. याशिवाय वाराणसी, नागपूर...