एकूण 3258 परिणाम
डिसेंबर 16, 2018
पणजी- मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर फेब्रुवारीत आजारी पडल्यापासून सरकार व पक्ष संघटना या पातळीवर मरगळ आली होती. त्यातील पक्षाची मरगळ काल झटकली गेली. संघटनमंत्रीपदी पून्हा रूजू झालेल्या सतीश धोंड काल येताना त्यांचे स्वागत करण्यासाठी जमलेली कार्यकर्त्यांची गर्दी, त्यांचा उत्साह पाहता लोकसभेसोबत भाजपने...
डिसेंबर 16, 2018
पाटणा- बिहारचे माजी मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) आमदार राधावल्लभ यादव यांच्यासह पाच जणांना एका बलात्कारप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. 21 डिसेंबरला त्यांना शिक्षा सुनावण्यात येईल. लालूप्रसाद यादव व राबडीदेवी यांच्या मंत्रिमंडळात राधावल्लभ मंत्री होते. नालंदाचे विशेष न्यायाधीश परशुरामसिंह...
डिसेंबर 16, 2018
केवडिया (गुजरात)- देशाचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील "स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला भेट दिली. या वेळी राष्ट्रपतींसोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि मुख्य सचिव जे. एन. सिंह उपस्थित होते. या...
डिसेंबर 16, 2018
आपण एखादा साधासुधा समज हेच सत्य मानतो. इतकंच नव्हे, तर अनेकदा हा आपला साधा समज हे सत्य नाहीच, तर एक आभास असं कोणी सिद्ध करून दाखवलं, तर आपल्याला त्या व्यक्तीचा राग येतो. जटिल वास्तव आपल्यापुढं मांडून समस्यांबाबत विवेचन करणाऱ्या तज्ज्ञांपेक्षा आपल्याला एक स्लोगन देऊन एक साधीसुधी कल्पना देणारे आणि...
डिसेंबर 16, 2018
साहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून कोणतीही अपेक्षा ठेवली नाही, तर हे शक्‍य होतं. जुन्या पिढीत असे अनेक निःस्पृह साहित्यिक आणि वाचक आढळतील. त्यामुळं त्यांचे आणि राजकीय नेत्यांचे संबंध निर्मळ...
डिसेंबर 14, 2018
नागपूर : राफेल विमान खरेदीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण करू नये. या निकालावरून विरोधकांनी बोध घ्यावा, असा सल्ला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विरोधकांना दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून राफेल...
डिसेंबर 14, 2018
उरुळी कांचन - हातचलाखीने ए.टी.एम. कार्डची अदलाबदल करुन, हिंगणगाव (ता. हवेली) येथील शेतकऱ्यास एका अनोखळी तरुनाने सव्वा लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बाळासाहेब म्हस्कू थोरात (वय- ५९  रा. हिंगणगाव, ता. हवेली ) हे फसवणुक झालेल्या शेतकऱ्याचे नाव असुन, या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसात...
डिसेंबर 13, 2018
नवी दिल्ली : मे 2014 पासून भाजपने ज्या-ज्या निवडणुका जिंकल्या त्या साऱ्यांचे महानायक ठरविलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे "सिपाह सालार' अमित शहा अस्सल हिंदीभाषक तीन राज्यांतील भाजपच्या पराभवानंतर कोठे आहेत? गेल्या साडेचार वर्षांत अगदी नगरपालिकेपासून विधानसभांपर्यंतच्या साऱ्या विजयांचे मोदी-शहा...
डिसेंबर 13, 2018
हैदराबाद : तेलंगणामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत नोटाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी 47 टक्के म्हणजे दोन लाख 25 हजार जणांनी नोटाचा वापर केल्याचे स्पष्ट झाले असून, 2014 च्या निवडणुकीपेक्षा यंदा यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ...
डिसेंबर 12, 2018
सटाणा : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. आज बुधवार (ता.१२) येथील बाजार समितीत तालुक्यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन कांद्याला अवघा दीड रुपये प्रतिकिलो...
डिसेंबर 12, 2018
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या 3-0 निकालाने आनंदित आहे. हा भाजपच्या नकारात्मक राजकारणाविरोधातील विजय आहे, अशा शब्दांत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विजयाबद्दल आज (बुधवार) गौरोद्गार काढले. पाच राज्यांच्या निकालानंतर सोनिया गांधी यांनी संसद परिसरात...
डिसेंबर 12, 2018
देशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकाल काल (ता.11) लागले. या निकालाने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला. पाचही राज्यात भाजपचा सपशेल पराभव झाला. त्यापैकी 3 राज्यात तर भाजपच्या हातची सत्ताही गेली. या तीन राज्यात काँग्रेसने चांगले यश मिळवल्याने पक्षाला...
डिसेंबर 12, 2018
वरवंड (पुणे): वरवंड (ता. दौंड) येथे लष्कराच्या जवानांनी सादर केलेल्या पॅराशूटच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांची सर्वांसाठी अक्षरशा पर्वणी ठरली. पॅराशूटच्या उड्डाणाच्या प्रात्यक्षिकांचा हा क्षण हजारो नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या कुतुहलतेने न्याहळत डोळ्यांत साठविला. अन्‌ सर्वांनी टाळ्याच्या...
डिसेंबर 12, 2018
नगर- छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द उच्चारणारा श्रीपाद छिंदम आज (ता.12) शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक झाला. महानगरपालिका निवडणूकीनंतर नगर शहरात येऊन श्रीपाद छिंदमने शिवाजी महाराजांना अभिवादन केले. तसेच, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन छिंदम महाराजांपुढे नतमस्तक झाला....
डिसेंबर 12, 2018
नादारी व दिवाळखोरीविषयक कायद्याने थकीत कर्जांची समस्या सुटण्यास सुरवात झाली खरी; पण सगळी प्रक्रिया सोपी नाही. उदा. थकीत कर्जामुळे जर एखादी कंपनी दिवाळ्यात निघाली, तर बेरोजगारीचा प्रश्‍न उभा राहतो. या बेरोजगारांना संरक्षण देण्यास सध्याचे कायदे असमर्थ आहेत. दे शातील बॅंकांची थकीत कर्जे ही एक चिघळत...
डिसेंबर 11, 2018
'अॅटॅक इज बेस्ट पॉलिसी ऑफ डिफेन्स' हा युद्धशास्त्रातील एक महत्त्वाचा नियम आहे. राजकीय कुरुक्षेत्रात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी युद्धशास्त्रातील याच नियमाप्रमाणे व्यूहरचना आखत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका करण्याचे धोरण अवलंबले आणि त्यांच्या या रणनीतीला चांगलेच यश मिळाल्याचे आज...
डिसेंबर 11, 2018
देशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकालाचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. या निकालाने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तीन राज्यांत भाजपचा सपशेल पराभव झाल्याने राहुल गांधींचे नेतृत्वावरही आता जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे, असेच म्हणावे लागेल....
डिसेंबर 11, 2018
मडगाव ः  गोव्याच्या खाण प्रश्नावर त्वरित तोडगा न काढल्यास कोणतेही पाऊल उचलणार असल्याचा स्पष्ट इशारा गोव्याचे नगरनियोजनमंत्री व गोवा फाॅरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सरकारमधील ज्येष्ठ सहकारी पक्ष असलेल्या भाजपला दिला आहे.  दिल्ली येथे रामलीला मैदानावर गोव्याच्या खाण...
डिसेंबर 11, 2018
हैदराबाद: तेलंगणा विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे शिवसेनेचे नेते सुदर्शन मलकान यांना केवळ 112 मत मिळाली आहेत. ओवेसींविरुद्ध लढणाऱ्या सर्वच 14 विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत चंद्रयानगुट्टा मतदारसंघातून ओवेसी...
डिसेंबर 11, 2018
धडा शिकावा लागतो. शिकण्याची एक किंमत असते. किंमत मोजून शिकलेला धडा टिकावू असतो. काँग्रेसच्या बाबतीत हे लागू पडेल, असे आज जाहीर झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालातून दिसते आहे.  काँग्रेसने फक्त भाजपवरच विजय मिळविलेला नाही; तर भारत नावाच्या संकल्पनेला पुन्हा एकदा सावरलेले आहे. ही...