एकूण 175 परिणाम
जानेवारी 12, 2019
नवी दिल्ली : सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या आगामी लोकसभा निवडणुकीआधी होणाऱ्या सर्वांत मोठ्या देशव्यापी अधिवेशनाचे उद्‌घाटन करताना पक्षाध्यक्ष अमित शहा यांना छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे, राजाराम, पेशवे हा सारा मराठ्यांचा इतिहास आठवला. शिवरायांनी निर्माण केलेले व पेशव्यांनी अटकेपार हिंदवी...
जानेवारी 05, 2019
नवी दिल्ली : भारतीय बँकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून परदेशात पसार झालेल्या विजय मल्ल्याला ‘फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा, 2018’ अंतर्गत अखेर 'फरार आर्थिक गुन्हेगार' म्हणून घोषित करण्यात आले आहे. मुंबईतील न्यायालयाने शनिवारी यासंदर्भात निकाल दिला. या निकालामुळे मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याचा...
डिसेंबर 19, 2018
लंडन : उद्योगपती विजय मल्ल्या याच्याविरोधात दिवाळखोरीच्या प्रक्रियेवर ब्रिटनमधील उच्च न्यायालयात पुढील वर्षी सुनावणी होणार असल्याची माहिती टीएलटी एलएलपी या विधी सल्लागार कंपनीने दिली आहे. यामुळे मल्ल्याला नवीन वर्षात आणखी एक धक्का बसण्याची शक्‍यता आहे.  भारताच्या मागणीनुसार विजय मल्ल्याच्या...
डिसेंबर 18, 2018
मुंबई - ब्रिटनमध्ये पलायन केलेला उद्योगपती विजय मल्ल्या याला फरार घोषित करण्याच्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अर्जावरील सुनावणी सोमवारी (ता. 17) पूर्ण झाली. विशेष न्यायालय 26 डिसेंबरला निकाल जाहीर करणार आहे.  हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेल्या मल्ल्याविरोधात सीबीआय आणि ईडी...
डिसेंबर 17, 2018
देशातल्या बॅंकांना नऊ हजार कोटींना गंडा घालून इंग्लंडमध्ये पळालेला ‘किंगफिशर’ एअरलाइन्सचा मालक विजय मल्ल्याला भारताच्या ताब्यात देण्याबाबतचा आदेश ब्रिटनच्या न्यायालयानं अखेर १० डिसेंबरला दिला. या निकालामुळे मल्ल्या भारतात आलाच, असं समजून पाठ थोपटण्याची गरज नाही. कारण आता खरी कसोटी लागणार आहे ती...
डिसेंबर 14, 2018
मुंबई : एखाद्या वेळेस थकबाकीदार झाले म्हणून विजय 'मल्ल्याजी' चोर कसे होऊ शकतात? असा प्रश्न विचारत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चक्क भारतातील बॅंकांना सुमारे 9 हजार कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याची पाठराखण केली आहे. गडकरींच्या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया...
डिसेंबर 13, 2018
लंडनः भारतातील बॅंकांना सुमारे 9 हजार कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याने ट्विटरवरून सचिन पायलट व ज्योतिरादित्य शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये काँग्रेसने यश मिळवले आहे. मध्य प्रदेशात...
डिसेंबर 12, 2018
नादारी व दिवाळखोरीविषयक कायद्याने थकीत कर्जांची समस्या सुटण्यास सुरवात झाली खरी; पण सगळी प्रक्रिया सोपी नाही. उदा. थकीत कर्जामुळे जर एखादी कंपनी दिवाळ्यात निघाली, तर बेरोजगारीचा प्रश्‍न उभा राहतो. या बेरोजगारांना संरक्षण देण्यास सध्याचे कायदे असमर्थ आहेत. दे शातील बॅंकांची थकीत कर्जे ही एक चिघळत...
डिसेंबर 11, 2018
'अॅटॅक इज बेस्ट पॉलिसी ऑफ डिफेन्स' हा युद्धशास्त्रातील एक महत्त्वाचा नियम आहे. राजकीय कुरुक्षेत्रात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी युद्धशास्त्रातील याच नियमाप्रमाणे व्यूहरचना आखत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका करण्याचे धोरण अवलंबले आणि त्यांच्या या रणनीतीला चांगलेच यश मिळाल्याचे आज...
डिसेंबर 06, 2018
सांगली - आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आता राजकीय कुरघोड्यांनी वातावरण रंगू लागले आहे. जिल्ह्यात भाजपने काही ठिकाणी भिंतीवर ‘कमळ’ चिन्ह रंगवण्याचा फंडा काढला. त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने सांगली शहरात दोन ठिकाणी भिंतीवर ‘देशका चौकीदार चोर है’ असा मजकूर रंगवला.  दोन...
डिसेंबर 05, 2018
नवी दिल्ली- भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पसार झालेल्या विजय मल्ल्याने कर्ज फेडण्याची तयारी दाखवली आहे. मी 100 टक्के कर्ज फेडण्यास तयार आहे, पण व्याजाची रक्कम देऊ शकत नाही, असे विजय मल्ल्याने म्हटले आहे. भारतातील प्रसारमाध्यमे आणि नेते हे पक्षपाती असल्याचा आरोपही त्याने...
डिसेंबर 04, 2018
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'भारत माता की जय' ऐवजी 'नीरव मोदी की जय, मेहुल चोक्सी की जय, विजय मल्ल्या की जय, अनिल अंबानी की जय' असे म्हणायला हवे, असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज (मंगळवार) लगावला आहे. राजस्थान विधानसभा निवडणकीपुर्वी गांधी...
नोव्हेंबर 17, 2018
नवी दिल्ली : देशातील विविध बँकांचे कोट्यवधींचे कर्ज बुडवून मद्यसम्राट विजय मल्ल्या परदेशात पळून गेला. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून प्रयत्न केले जात आहे. त्यानंतर आता ब्रिटन न्यायालयाने दिल्लीतील तिहार कारागृह सुरक्षित असल्याचे सांगितले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे...
नोव्हेंबर 16, 2018
प्रश्‍न - 'Dillichalo' "दिल्ली चलो' असे आवाहन तुम्ही ठिकठिकाणी सभा घेऊन, सोशल मिडियावरुन करत आहे. दिल्लीमध्ये आंदोलनाचं स्वरुप नेमकं कसं असेल?  पी साईनाथ - आखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने या दोन दिवसीय दिल्ली मोर्चाचे आयोजन केले आहे. देशभरातील सुमारे दिडशे शेतकरी संघटना या मोर्चामध्ये...
नोव्हेंबर 09, 2018
नवी दिल्ली : ''नोटाबंदी पूर्णपणे अयशस्वी झाली असे सिद्ध झाले. नोटाबंदी करून सरकारने गरीब व्यक्ती, आदिवासी, महिलांना रांगेत उभे केले. यामुळे काय सिद्ध झाले? नोटाबंदीमुळे फक्त 'चौकीदारा'च्या मित्रांचे भले झाले याशिवाय कोणाचे भले झाले नाही. नोटाबंदी करुन काळापैसा परत येईल, असे सांगून मोदी सरकारने...
ऑक्टोबर 28, 2018
कोल्हापूर - सरकारच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे घटनात्मक संस्थांचे अस्तित्व धोक्‍यात असून, लोकशाहीच्या दृष्टीने ही बाब गंभीर आहे. अशा स्थितीत देशाला वाचविणार कोण, असा प्रश्‍न निर्माण झाल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. सर्वच स्तरांवर अपयशी ठरलेल्या भाजप सरकारच्या विरोधात युवकांनी...
ऑक्टोबर 27, 2018
नवी दिल्ली : गुजरातस्थित स्टर्लिंग बायोटेकच्या संचालकांना फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करावे, अशी मागणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी विशेष न्यायालयात केली. या कंपनीच्या संचालकांनी 8 हजार 100 कोटी रुपयांचा कर्ज गैरव्यवहार केला आहे.  'ईडी'ने आज करचुकवेगिरी प्रतिबंधक कायदा विशेष न्यायालयात...
ऑक्टोबर 24, 2018
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक अलोक वर्मा यांना एका रात्रीत हटवले. अलोक वर्मा राफेल कराराची कागदपत्रे जमा करत होते. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. तसेच...
ऑक्टोबर 24, 2018
तपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर गैरव्यवहारांना मोकळे रान मिळणार नाही काय? ‘सीबीआय’मधील यादवीच्या निमित्ताने प्रकर्षाने समोर आलेल्या प्रश्‍नांची सरकारने गांभीर्याने दखल घ्यायला हवी. कें द्रीय...
ऑक्टोबर 23, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागात (सीबीआय) क्रमांक एक आणि क्रमांक दोनच्या अधिकाऱ्यांमध्ये जुंपलेले भांडण चव्हाट्यावर आले आहे. यामुळे सरकारची होणारी नाचक्की थांबविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हस्तक्षेप केला असून दोन्ही अधिकाऱ्यांना पाचारण करून खुलासा मागविला. दरम्यान, याप्रकरणात सीबीआयने...