एकूण 92 परिणाम
जानेवारी 06, 2019
मुंबई - जागतिकीकरणाच्या युगात सर्व ऑनलाइन होत असताना बिटकॉइनमार्फत खंडणी मागण्यापर्यंत सायबर गुन्हेगारांची मजल पोहोचली आहे. भविष्यात वैद्यकीय क्षेत्र ऑनलाइन जोडल्यास संगणकीकृत यंत्रणेचा वापर करून सायबर हत्या होण्याचीदेखील भीती आहे. हे लक्षात घेऊन संगणकीय यंत्रणा परिणामकारकरित्या सुरक्षित करणे...
जानेवारी 04, 2019
पुणे - स्पर्धेच्या युगात नोकरदार पालकांना मुलांना देण्यासाठी वेळ नाही, तर दुसरीकडे मुलांना खेळण्यासाठी पुरेशी मैदानेही नाहीत. परिणामी, एकाकीपणा दूर करण्यासाठी मुले मोबाईलकडे आकर्षित होतात. त्यातच मोबाईलवरील गेम्सच्या आहारी जाऊन मुले अविवेकी विचार करतात. शेवटी मृत्यूला कवटाळतात. म्हणूनच मुलांना...
डिसेंबर 24, 2018
पुणे - नामांकित आयटी कंपनीत काम करणारा अमित (नाव बदलले आहे) त्याच्या मोबाईलवर पॉर्न फिल्म पाहत होता. त्यास अचानक एक ई-मेल आला. त्यामध्ये ‘तुमचे ‘डर्टी सिक्रेट’ सोशल मीडियावर पसरवून बदनामी करू का?’ अशी धमकी दिली जाते. त्यामुळे घाबरून अमितने त्या ई-मेलला प्रतिसाद दिला अन्‌ त्यानंतर हळूहळू सायबर...
डिसेंबर 20, 2018
औरंगाबाद - जगभरातील ऑटो कंपन्यांमध्ये रुबाब असलेल्या औरंगाबादेतील ऑटो पार्ट निर्मितीची बलस्थाने आता एकाच छताखाली दिसणार आहेत. वाळूजच्या मराठवाडा ऑटो क्‍लस्टरमध्ये 10 हजार चौरस फूट जागेवर शंभर कंपन्यांची उत्पादने एकत्रितपणे दाखविणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे "उत्पादन प्रदर्शन केंद्र' प्रत्यक्षात आले...
डिसेंबर 15, 2018
सातारा - केंद्र शासनाने नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार मोबाईलमध्ये डिजिटल लॉकर (DigiLocker) या ॲपमध्ये ठेवण्यात आलेली कागदपत्रांच्या प्रतीही पोलिस व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी ग्राह्य धरायच्या आहेत. कागदपत्रे गाडीसोबत बाळगण्यासाठी वाहनधारकांना करावी लागत असलेली तारेवरची कसरत व ती...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई - मुंबईतील 1993 च्या साखळी बॉंबस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी अहमद कमाल शेख याच्याविरोधात केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) विशेष टाडा न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले. या कटाचा मुख्य सूत्रधार दाउद इब्राहीमसोबत बैठकींना उपस्थिती आणि मुंबईतील विध्वंसाचा आराखडा शेखच्या उपस्थितीत तयार...
नोव्हेंबर 22, 2018
नागपूर - निधी न भरल्याने जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांचे वीजजोडणी कापण्यात आले. त्यामुळे अनेक शाळा अंधारात असून, डिजिटल शाळा  योजनेलाही फटका बसला. शासनाने निधी देण्यास असमर्थता दर्शविल्याने आता या शाळांमध्ये सौरऊर्जेच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात येणार आहे. यासाठी सौर पॅनलचा २० कोटींचा प्रस्ताव...
नोव्हेंबर 11, 2018
पुणे - बदला घेण्याच्या प्रवृत्तीतून महिलांवर होणारे सायबर अत्याचार, तसेच ऑनलाइन बदनामीच्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा प्रकारांतून अनेक पीडित महिला आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत. दर १० महिलांपैकी एक महिला अशा गुन्ह्यांना सामोरे जात आहे, असे चित्र सायबर अँड लॉ फाउंडेशन या संस्थेच्या...
ऑक्टोबर 12, 2018
ए.पी.जे. अब्दुल कलाम पूर्ण नाव - अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम जन्म-  ऑक्‍टोबर , रामेश्वर नागरिकत्व - भारतीय राष्ट्रीयत्व - भारतीय पुरस्कारपद्मभूषण', 'पद्मविभूषण', 'भारतरत्न वडील - जैनुलाबदिन अब्दुल अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम (जन्म ऑक्‍टोबर , तमिळनाडू, भारत) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल...
ऑक्टोबर 01, 2018
मुंबई - सायबर गुन्हेगारांकडून ज्येष्ठ नागरिकांना मोबाईल कॉलद्वारे अधिकाधिक लक्ष्य केले जात आहे. जन्मभराची मिळकत गमावल्यामुळे त्यांच्यापुढे मोठ्या समस्या उभ्या राहत आहेत. असे दूरध्वनी आल्यास ज्येष्ठ नागरिकांनी बॅंक खात्यातील अथवा एटीएमची माहिती मोबाईलवर देऊ नये. मुले अथवा देखभाल करणाऱ्या...
सप्टेंबर 28, 2018
पणजी : देशाच्या स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही अनेक प्रश्न आज कायम आहेत. मानवी जीवन अधिक सुखकर करण्यासाठी हा प्रश्नांना उत्तरे शोधली गेली पाहिजेत. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या वापराने हे शक्य आहे यासाठी अभियंत्यांनी देश बदलाच्या या मोहिमेत सहभागी झाले पाहिजे असे आवाहन उपराष्ट्रपती...
सप्टेंबर 18, 2018
औरंगाबाद - महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेतील पहिल्याच सौर ऊर्जा प्रकल्पाचे गुरुवारी (ता. १३) मोठा गाजावाजा करून उद्‌घाटन केले. या प्रकल्पातून गेल्या महिनाभरापासून रोज ८० किलोवॅट विजेची निर्मिती होत आहे; मात्र विजेची मोजणी करण्यासाठी अद्याप नेट मीटर बसविण्यात आले नसल्याने गेल्या महिनाभरात तब्बल दीड...
सप्टेंबर 08, 2018
पुणे - बॅंकांवरील सायबर हल्ल्यांचे प्रमाण दरवर्षी वाढत असले, तरीही सुरक्षेसाठी रिझर्व्ह बॅंकेने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. सायबर सुरक्षेसाठी रिझर्व्ह बॅंकेने २०११ मध्ये तयार केलेल्या नियमावलीकडे सत्तर टक्‍क्‍यांहून अधिक बॅंकांनी दुर्लक्षच केले आहे.  लाखो रुपये...
सप्टेंबर 08, 2018
पुणे - सौरऊर्जेचा वापर करण्यासाठी ग्रीन एनर्जी मिशनद्वारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. विद्यापीठातील एकूण चौदा इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात सहा इमारतींसाठी सुरू केला आहे. या प्रकल्पामुळे ३५ लाख ५० हजार रुपयांच्या विजेची दरवर्षी...
ऑगस्ट 29, 2018
पुणे - भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या ‘ड्रोन्स’चा वापर लवकरच महाराष्ट्रातील शेतीत सुरू होणार आहे. पीकनिहाय पेरक्षेत्र मोजणी, अपेक्षित उत्पादनाचा अंदाज, गारपीट, पीक नुकसान क्षेत्र मोजणी, पिकांवरील रोगांचे पूर्वानुमान, त्याचे अचूक निदान व उपाय यासह...
ऑगस्ट 20, 2018
कोल्हापूर - बॅंक व्यवहार, ऑनलाईन व्यवहार, सोशल मीडियावर होणारी बदनामी, मार्केटमधील वेगवेगळे ॲप यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक केले जाणारे सायबर क्राईम दिवसेंदिवस वाढत आहेत. ‘सायबर दरोडा’ही घातला जाऊ शकतो, हे आता कॉसमॉस बॅंकेतून ९४ कोटी लुटल्यानंतर उजेडात आले. अशी फसवणूक टाळण्यासाठी, बदनामी...
ऑगस्ट 18, 2018
अकोला - आभासी विश्‍वात रमलेल्या तरुणाईसाठी गुगलने धोक्‍याची घंटा वाजवली असून, काही धोकादायक ऍप्स डिलीट करण्याचे आवाहन केले आहे. या ऍप्सच्या माध्यमातून वापरकर्त्यांचा महत्त्वाचा डाटा चोरीला जाण्याच्या घटनांनंतर गुगलने सावधानतेचे पाऊल उचलले आहे. इंटरनेटच्या आभासी विश्‍वात जगणाऱ्यांचं काही काळ...
ऑगस्ट 15, 2018
पुणे - उद्योगांना आकर्षित करून रोजगारनिर्मितीचे भलेमोठे आकडे मांडलेल्या मुख्यमंत्र्यांनी माहिती तंत्रज्ञान उद्योगासह (आयटी) बॅंकिंग क्षेत्रातील संगणक प्रणालीच्या सुरक्षिततेसाठी पुण्यात अमेरिकेच्या सहकार्याने ‘सायबर सिक्‍युरिटी सेंटर’ उभारण्याची घोषणा केली; मात्र या केंद्रातून...
ऑगस्ट 11, 2018
येवला - भारतातून मोजक्याच शाळांना दिला जाणारा इंटरनॅशनल स्कूल अवार्ड येथील विद्या इंटरनॅशनल स्कूलला जाहीर झाला आहे. येत्या डिसेंबरमध्ये इंग्लंड स्थित ब्रिटिश कौन्सिल संस्थेतर्फे चेन्नई येथे होणाऱ्या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. शहराजवळ धानोरा शिवारात डॉ. राजेश पटेल यांनी सुरु...
जुलै 27, 2018
न्यूयॉर्क - खोट्या बातम्या आणि गोपनीयतेच्या मुद्यावर वादग्रस्त ठरलेल्या फेसबुकची आर्थिक कामगिरी खालावली आहे. वॉलस्ट्रीटवरील सर्वात मोठी कंपनी असलेल्या फेसबुकच्या शेअर्सची गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री केल्याने कंपनीला तब्बल १२० अब्ज डॉलरची बाजार भांडवल गमवावे लागले आहे. फेसबुकने बुधवारी वार्षिक...