एकूण 508 परिणाम
मे 22, 2019
विटा - दुष्काळी पट्ट्यातील जोंधळखिंडी (ता. खानापूर ) येथील तालमीत 23 मुली कुस्तीचे मोफत प्रशिक्षण घेत आहेत. संजय अवघडे यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. दररोज पहाटे पाचपासून सकाळी सातपर्यंत व सायंकाळी सहा ते आठ असा कुस्तीचा न चुकता त्यांचा सराव सुरू असतो. आतापर्यंत या मुलींनी हरियाणा,...
मे 22, 2019
कोल्हापूर - दुर्गराज रायगडावरील हत्ती तलावातील गळतीची (लिकेज) जागा सापडली असून, पाच टप्प्यांत त्याची चुना, सुरखी (विटांची बारीक पावडर), बेलफळाचे पाणी, वॉटर सॅन्ड मिश्रणाने दुरुस्ती केली जाणार आहे. गळतीची दुरुस्ती केल्यानंतर मुबलक साठा होणार आहे. रायगड विकास प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर गडाच्या...
मे 20, 2019
विटा - शेततळ्यात पडलेल्या मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या आईचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील बलवडी ( खा.) येथे आज दुपारी पावणेएकच्या सुमारास घडली. अर्चना अर्जुन हिंगे ( वय ४५ ) असे त्यांचे नांव आहे.  बलवडी येथील अर्चना हिंगे, त्यांची मुलगी पूजा व बारा वर्षाचा...
मे 19, 2019
उदगीर : सोमनाथपूर (ता.उदगीर) येथील महिला उपसरपंचाने सार्वजनिक बोअरवर पाणी भरण्याच्या कारणावरुन हाणामारी करत एका महिलेची घागर फोडली. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून उपसरपंच महिलेविरुद्ध ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण भागात दुष्काळामुळे मोठी पाणी टंचाई निर्माण झाली असून थेंब-थेंब...
मे 17, 2019
कळस (पुणे): उजनी धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे धरणात गेलेल्या गावांच्या गावखुणा उघड्या पडू लागल्या आहेत. गेल्या काही दशकांपासून पाण्याखाली राहूनही पुरातन वास्तू अद्यापही सुस्थितीत असल्याचे आढळून येत आहे. इंदापूर तालुक्‍यातील पळसदेव येथील ग्रामदैवत पळसनाथाचे मंदिर यंदा पूर्णपणे पाण्याबाहेर आले आहे...
मे 16, 2019
विटा - येथे पाचशेच्या साडेतीन हजार रुपयांच्या नोटा घड्या घालताच तुटून पडण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत विट्यातील स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक महेश दळवी यांना या नोटा दाखवून हा प्रकार निदर्शनास आणून दिला. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने तत्काळ याची दखल घ्यावी, अशी मागणी...
मे 13, 2019
मुंबई : सांगली जिल्ह्यात एकूण 10 तालुक्यांपैकी 5 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी तात्पुरत्या व तातडीच्या उपाय योजना राबविण्यावर प्रशासनाने भर द्यावा. सध्या सांगलीत एकूण 4 चारा छावण्या सुरु असल्या तरी जनावरांची संख्या लक्षात घेऊन वाढीव चारा...
मे 11, 2019
नागपूर : पतीचे एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधाला कंटाळून तसेच प्रॉपर्टीच्या वादातून पत्नीने मुलांच्या मदतीने पतीचा विटा-दगडाने ठेचून निर्घृण खून केला. हा थरार गुरुवारी सायंकाळी सात वाजता कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गजबजलेल्या झेंडा चौकात घडला. रवींद्र अडूळकर (53, रा. झेंडा चौक...
मे 10, 2019
एका फेरीच्या मोजणीला लागणार ४५ मिनिटे; सरासरी १७ ते २० फेऱ्या  नागपूर - लोकसभा निकालाची सर्वांना उत्सुकता लागली असून २३ तारखेला मोजणीला सुरुवात होणार असली तरी अंतिम निकाल हाती यायला दुसरा दिवस उजाडणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना रात्र जागून काढावी लागणार असून उमेदवारांची धाकधूक एक दिवस वाढणार आहे...
मे 10, 2019
गृहबांधणीची कला विकसित होताना ज्या पद्धतीने विटा तयार केल्या गेल्या, त्या पद्धतीत अद्यापही फारसा बदल झालेला नाही. विटा भाजण्यासाठी जंगलातील मोफत लाकूडफाटा, कमी दरात मिळणारे हंगामी मजूर, रॉयल्टी न भरता मिळणारी माती अशा वेगवेगळ्या साहित्यसाधनांवर रायगड जिल्ह्यात मोठ्या...
एप्रिल 29, 2019
आळसंद - बलवडी भा. (ता. खानापूर) येथे शेटनेट भाड्याने देण्याच्या कारणावरून आज सायंकाळी सातच्या सुमारास तीन तरुणांवर तलवार हल्ला झाला. त्यात सूरज कमरुद्धीन मुलाणी (वय ३०), सयाजी यशवंत पवार (वय ३१), आलम बाबासो मुलाणी (वय २७, सर्व बलवडी) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी विटा...
एप्रिल 28, 2019
वीटभट्टीवर करुण, उदास चेहऱ्याचे मजूर नारायणराव भेटले. वय साठीचं. चेहरा कष्टानं रापलेला. ‘‘किती वर्षं वीटभट्टीवर आहात?’’ या माझ्या प्रश्‍नावर ते विषण्ण हसले. म्हणाले ः ‘‘जन्मापासून’’. यावर काय प्रतिक्रिया द्यावी ते मला सुचलंच नाही. ते पुढं म्हणाले ः ‘‘वडील वीटभट्टीवरच कामाला होते. साहजिकच माझा...
एप्रिल 26, 2019
विटा - आळसंद ( ता. खानापूर ) येथे आज पहाटे जमिनीत पुरून ठेवलेल्या जिलेटीन कांड्यांचा स्फोट झाला. मात्र त्यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. या स्फोटाने एक किलोमीटरचा परिसर हादरला. आवाजाने मात्र ग्रामस्थ भयभीत झाले. वीस ते बावीस जिलेटीनच्या कांड्याचा हा स्फोट असल्याचा अंदाज व्यक्त केला...
एप्रिल 24, 2019
सांगली - थेट तिरंगी लढत, पक्षीय पातळीवर पूर्णतः नवी समीकरणे आणि नेत्यांच्या उभ्या-आडव्या बेरीज-वजाबाकीमुळे प्रचंड चुरस निर्माण झालेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात मतदारांनी चुरशीने, उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला. सांगली लोकसभेसाठी ६५ टक्के मतदान झाले. एकूण मतदार संख्या १८ लाख ३ हजार ५४ आहे.  २०१४ ला...
एप्रिल 24, 2019
परदेशात समवयस्क मैत्रीण भेटली. शब्दाविन संवाद चालायचा बहुतेकदा, तरीही एकलेपण कमी व्हायचे. लंडनजवळील निसर्गाच्या कुशीत लपलेले उंचावरचे छोटे शहर म्हणजे ब्रेंटवूड. जंगल, अनेक बागा, कौलारू-विटांची बैठी टुमदार घरे असलेल्या या शहरात मुक्कामाला मी आधीही नऊ वेळा होते. मुलाचे घर स्टेशनपासून दोन मिनिटांच्या...
एप्रिल 23, 2019
विटा - सांगली लोकसभा मतदारसंघात दोन महिन्यापासून अॉक्सिजनवर असलेल्या गार्डी ( ता. खानापूर ) येथील 85 वर्षांच्या महिलेने मतदानाचा हक्क बजावला. श्रीमती कुसूम सुबराव बाबर असे या वृध्द महिलेचे नाव आहे.  या वृद्ध महिलेने मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली. यासाठी  त्यांना गावातील सौरभ बाबर,...
एप्रिल 21, 2019
विटा - पाणी आले म्हणून साखरेचे उत्पादन न करता इथेनॉलचे उत्पादन घ्या, तरच पश्‍चिम महाराष्ट्र वाचेल. साखरेचे उत्पादन घेत बसला तर तुम्हाला वाचवण्याची ताकद सरकारमध्ये नाही. आणखी खड्ड्यात जाल,  असा इशारा केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी आज दिला. त्यांनी टेंभूचे पाणी, महामार्गांची...
एप्रिल 13, 2019
सूर्य डोक्‍यावर आला की अंगाची आपोआप आग होते, हे परभणीतले चित्र. जगात ‘जर्मनी’ आणि भारतात ‘परभणी’ असे परभणीचे वर्णन मी ऐकले होते; पण परभणीची ओळख नेता नसलेली आणि दुष्काळग्रस्त अशी दिसली. शहरात तेवढे निवडणुकीचे चित्र. मोठ्या सभेलाही जेमतेमच माणसे. येथे सग्यासोयऱ्याचे वातावरण निवडणुकीतून अधिक रंगत...
एप्रिल 05, 2019
विटा - येथील विटा - कऱ्हाड रस्त्यावर कृष्णलिला मंगल कार्यालयानजीक बेकायदेशीर दारूची वाहतूक करणारी मोटार ( ता. ४ ) रात्री नऊच्या सुमारास सांगलीच्या विशेष पोलिस पथकाने पकडली. १ लाख ५२ हजार १६० रूपयांची देशी, विदेशी दारू व बिअरचे बॉक्स, रोख अडीच हजार रूपये व ३ लाख ५० हजार...
एप्रिल 04, 2019
केडगाव, जि.पुणे : नानगाव ( ता.दौंड ) येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सायंकाळी सातच्या सुमारास सुरू झालेला पाऊस अर्धा तास चालू होता. या पावसामुळे गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले. वाऱ्यामुळे नानगाव-पारगाव रस्त्यावरील काही गुऱ्हाळांवरील पत्रे उडाले असून, काही घरांचे पत्रे उचकटले आहेत. या वादळी...