एकूण 109 परिणाम
डिसेंबर 08, 2019
रिझर्व्ह बँकेनं पतधोरण गुरुवारी जाहीर केलं. त्यात व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले असले, तरी सलग दरकपातीनंतर घेतलेला हा ‘ब्रेक’ आहे. रिझर्व्ह बँकेनं एकुणात घेतलेल्या भूमिकेचा नक्की अन्वयार्थ काय, विकासदराची गाडी घसरल्याच्या काळात रिझर्व्ह बँकेला आगामी काळात काय भूमिका घ्यावी लागेल, दरकपातीचे एकूण...
नोव्हेंबर 17, 2019
पुणे : स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी सुद्धा मैला सफाईसाठी माणसांचे जीव गमवावे लागणे आपल्यासाठी मोठ्या दुर्दैवाची गोष्ट आहे. भविष्याच्या पुढे जाऊ पाहणाऱ्या तंत्रज्ञानापेक्षा समाजातील शेवटच्या घटकाचे जीवन सुसह्य करणाऱ्या तंत्रज्ञानातूनच समाजपरिवर्तन शक्य होईल, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ...
नोव्हेंबर 14, 2019
"मूडीज'ने घटवला भारताचा विकासदराचा अंदाज  नवी दिल्ली, ता. 14(पीटीआय) : अमेरिकी पतमानांकन संस्था "मूडीज'ने चालू आर्थिक वर्षासाठीचा भारताच्या एकूण देशांर्तगत उत्पन्नाचा (जीडीपी) अंदाज घटविला आहे. चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 5.6 टक्के राहील, असा अंदाज "मूडीज'ने वर्तवला होता. याआधी "मूडीज'ने...
नोव्हेंबर 08, 2019
नवी दिल्ली : अमेरिकी पतमापन संस्था 'मूडीज'ने भारताचे पतमानांकन स्थिर/स्टेबल वरून नकारात्मक/निगेटिव्ह असे घटविले आहे. देशाची अर्थव्यवस्था घसरत असताना सरकार सावरण्यास अपयशी ठरल्याचे सांगत ही घट करण्यात आली आहे. देशावरील वाढते कर्ज आणि वित्तीय/राजकोषीय तूट कमी करण्यात वाढत्या...
नोव्हेंबर 06, 2019
देशाचा आर्थिक गाडा व्यवस्थित चालण्यासाठी भांडवली गुंतवणुकीचा ओघ कायम राखायला हवा. मात्र केंद्र व राज्यांची उत्पन्नाची बाजू नरम असल्याने ते गुंतवणूक वाढवून अर्थव्यवस्थेला चालना देण्याची शक्‍यता धूसर दिसते. साहजिकच आर्थिक - वित्तीय शिस्तीची कडू गोळी घेणे सरकारला क्रमप्राप्त आहे....
नोव्हेंबर 01, 2019
नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत वित्तीय तूट 6.51 लाख कोटींपर्यंत पोहोचली आहे.  अर्थसंकल्पी अंदाजाच्या तुटीचे 92.6 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. सरकारचा कर महसूल आणि खर्च यामधील तफावत (वित्तीय तूट) वाढत असल्याने ...
ऑक्टोबर 26, 2019
मुंबई : आर्थिक आणीबाणीच्या प्रसंगी शेवटचा आणि भरवशाचा पर्याय ठरणाऱ्या रिझर्व्ह बॅंकेकडील (आरबीआय) सुवर्णसाठा आता विक्रीला काढण्यात आला आहे. रिझर्व्ह बॅंकेने जुलैपासून बाजारात १.१५ अब्ज डॉलर सोनेविक्री केली आहे. मात्र याच काळात बॅंकेने ५.१ अब्ज डॉलरचे सोने खरेदी केले असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात...
ऑक्टोबर 17, 2019
नवी दिल्ली: मोदी सरकारकडून मध्यमवर्गीयांना मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी  केंद्र सरकारकडून आता वैयक्तिक करातही सवलत देण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. 'कॉर्पोरेट टॅक्स'मध्ये केलेल्या कपातीनंतर उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे...
ऑक्टोबर 14, 2019
जागतिक बॅंकेनेही घटविला विकासदराचा अंदाज; बांगलादेश, नेपाळचा विकास अधिक वेगाने वॉशिंग्टन - जागतिक बॅंकेने भारताच्या विकासदराचा चालू आर्थिक वर्षासाठीचा अंदाज ७.५ वरून घटवत ६ टक्के केला आहे. मंदीचा प्रभाव कायम राहिल्यास त्याचा मोठा फटका आधीच अडचणीत आलेल्या आर्थिक क्षेत्राला बसेल, असा इशारा देतानाच...
ऑक्टोबर 13, 2019
नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती चिंताजनक असून, वाढती वित्तीय तूट अर्थव्यवस्थेला धोक्‍याच्या खाईत लोटत आहे, असे प्रतिपादन रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले. वरिष्ठ पातळीवर आर्थिक धोरणांबाबत असलेली अनिश्‍चितता अर्थव्यवस्थेपुढील संकटाचे कारण...
सप्टेंबर 30, 2019
नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकार रिझर्व्ह बँकाकडून 30 हजार कोटींच्या लाभांशाची मागणी करण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष 2019-20 मधील वित्तीय तूट सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) साडेतीन टक्क्यांपर्यंत राखण्यासाठी वर्षांच्या अखेरीस मागणी केली जाण्याची शक्यता व्यक्त...
सप्टेंबर 21, 2019
पणजी - देशात गुंतवणूक वाढावी आणि रोजगारनिर्मिती व्हावी यासाठी कंपनी करात मोठी कपात करण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केला आणि देशभरातील गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वारे संचारले. सरकारने कंपनी करात आठ टक्के कपात करून दिलेल्या या ‘एनर्जी ड्रिंक’च्या...
सप्टेंबर 21, 2019
अर्थव्यवस्थेतील मरगळ दूर करण्यासाठी गेले काही दिवस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सवलतींची जी शक्तिवर्धके देत आहेत, त्यातील सर्वाधिक मात्रेची गुटी म्हणजे त्यांनी शुक्रवारी जाहीर केलेली कंपनी करातील कपात. सरकारने योजलेल्या या एका उपायाने तमाम उद्योगपतींना हायसे वाटले, यात नवल नाही आणि शेअर...
सप्टेंबर 21, 2019
कंपनी करासंबंधीच्या घोषणांमुळे कॉर्पोरेट क्षेत्रात उत्साहाचे वातावरण असले, तरी बाजारपेठेला या उपाययोजनांमुळे तत्काळ उभारी मिळेल आणि वस्तूंची मागणी वाढेल, ही शक्‍यता कमी आहे. करसवलतीने कंपन्यांचा ताळेबंद सुधारेल. मात्र याचवेळी सरकारला करापोटी मिळणाऱ्या जवळपास 1.48 लाख कोटी रुपयांच्या महसुलावर...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई ः खनिज तेलाच्या भडक्‍यामुळे वित्तीय तूट वाढण्याच्या भीतीने शेअर बाजारात मंगळवारी धूळधाण उडाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 642 अंशांनी कोसळून 36 हजार 481 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 185 अंशांनी गडगडून 10 हजार 870 अंशांवर...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : खनिज तेलाच्या भडक्‍यामुळे वित्तीय तूट वाढण्याच्या भीतीने शेअर बाजारात मंगळवारी धूळधाण उडाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 642 अंशांनी कोसळून 36 हजार 481 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 185 अंशांनी गडगडून 10 हजार 870 अंशांवर...
सप्टेंबर 16, 2019
मुंबई : खनिज तेलाच्या भडक्‍यात सोमवारी रुपया होरपळला. डॉलरच्या तुलनेत रुपया 68 पैशांची घसरण होऊन 71.60 या पातळीवर बंद झाला. जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात झालेली मोठी वाढ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मारक ठरणार आहे. भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा तेल आयातदार देश आहे. तेलाचे भाव वाढल्याने ...
ऑगस्ट 30, 2019
पुणे : देशाची वित्तीय तूट जुलैअखेर 5.47 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. 2019-20 च्या अर्थसंकल्पात मांडण्यात आलेल्या वित्तीय तूटीच्या वर्षभराच्या उद्दिष्टाच्या 77.8 टक्क्यांवर पहिल्या चार महिन्यातच पोचली आहे. वित्तीय तूट म्हणजे सरकारचा...
ऑगस्ट 27, 2019
मुंबई: रिझर्व्ह बॅंकेने केंद्र सरकारला 1 लाख 76 हजार कोटींचा निधी हस्तांतर करण्याच्या अहवाल मंजूर केला आहे. "आरबीआय"कडील राखीव निधीचा विनियोग करण्यासंदर्भात तयार करण्यात आलेल्या माजी गव्हर्नर डॉ. विमल जालान यांच्या अध्यक्षतेखाली या समितीच्या शिफारसींनुसार "आरबीआय" ने सोमवारी (ता.26) सरकारला 1 लाख...
ऑगस्ट 22, 2019
जम्मू, काश्‍मीर व लडाख यांच्यातील विकासाचा असमतोल दूर करण्याचे आव्हान आता पेलावे लागणार आहे. चिरस्थायी विकास साधणे व विकासाची गुणवत्ता वाढवणे यासाठी शिक्षण, कौशल्यविकास, वीजनिर्मिती यांना प्राधान्य द्यावे लागेल. विकासासाठी या नव्या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेणे गरजेचे आहे. जम्मू-काश्‍मीरचे ३७०वे...