एकूण 1752 परिणाम
मार्च 20, 2019
अमरावती : बारदान्यांच्या समस्येने डोके वर काढल्याने शासकीय तूरखरेदीत खोडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील अकरा केंद्रांवर तूरखरेदी सुरू करण्यात आल्यानंतर ही समस्या उद्‌भवली. सोलापूरहून बारदाना मागविण्यात आल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी श्रीमती धोपे यांनी सांगितले. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने...
मार्च 17, 2019
नागपूर - सोमवारपासून उमेदवारी दाखल करायची असून, रामटेक व चंद्रपूरच्या जागेसाठी दिल्लीत जोरदार घमासान सुरू आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघावर माजी खासदार तसेच कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक आणि अनुसूचित जाती-जमाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत यांनी दावा केला आहे.  पहिल्या टप्प्यात...
मार्च 15, 2019
महाआघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील गुरुवारी झालेल्या दिलजमाईमुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असणाऱ्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले असून ‘स्वाभिमानी’ स्वबळावर लढल्यास संभाव्य उमेदवार कोण? असा पेच आघाडीसमोर होता, तर मतदारसंघातील बदलत्या घडोमाडी लक्षात घेता...
मार्च 13, 2019
कांदा बीजोत्पादनात विदर्भात बुलडाणा जिल्हा अग्रेसर समजला जातो. दरवर्षी बीजोत्पादन घेत अनेक कांदा उत्पादकांनी त्यात सातत्य टिकवले आहे. रब्बीत हमखास उत्पन्नाचे पीक म्हणून त्यात ओळख निर्माण केली. सिंदखेडराजा तालुक्‍यातील साखरखेर्डा येथील राऊत कुटुंब १० वर्षांपासून पाच एकरांत कांदा बीजोत्पादन घेत आहे....
मार्च 12, 2019
पुणे (औंध) : भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या मुद्द्यांना सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद दिला तर आम्ही आघाडीसोबत जायला तयार आहोत, परंतु हा निर्णय आघाडीने लवकर घ्यावा, उद्यापर्यंत निर्णय नाही घेतला तर आमचा मार्ग मोकळा असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार...
मार्च 12, 2019
उमरेड - शहरातील स्व. देवरावजी इटनकर पब्लिक स्कूलमध्ये शिकणारीअवघ्या बारा वर्षांची पिकोसा विनोद मोहरकर एका वाहिनीच्या "शो'मध्ये गायनाच्या स्पर्धेत स्पर्धक म्हणून नावारूपास येत आहे. तिला सगळे "याॅडलिंग क्वीन पिकोसा' या नावाने ओळखतात. अशी ही पिकोसा आता तमाम उमरेडकरांची शान झाली आहे. दोन वर्षांची...
मार्च 12, 2019
मुंबई - सत्ताधाऱ्यांसाठी लाभदायक ठरावे, या उद्देशानेच लोकसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात प्रथमच चार टप्प्यांत घेण्याचे नियोजन करण्यात आले की काय, अशी टीका राजकीय वर्तुळातून होत आहे. चार टप्प्यांमुळे भाजपला प्रचाराची "चिरेबंदी' बांधणी करण्याची संधी मिळाल्याचे बोलले जात आहे. शिवसेना-भाजप युती झाली असली...
मार्च 12, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत असतानाच आता उन्हाचा चटकादेखील वाढत आहे. राज्यात यंदाच्या उन्हाळ्यात पहिल्यांदा उच्चांकी 40.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद परभणी येथे सोमवारी झाली. पुढील चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता असून, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस...
मार्च 10, 2019
नागपूर : गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी विदर्भात भोपळाही फोडू शकली नव्हती, तर सर्वच्या सर्व दहाही मतदारसंघात भाजप-सेनेने विजय मिळविला होता. मात्र, गतवर्षी झालेल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने ही जागा भाजपकडून हिसकावली होती. यंदा विदर्भात 11 व 18 एप्रिल या...
मार्च 10, 2019
एकीकडं शेती उत्पन्न देत नाही म्हणून जीव संपवणारे असताना, दुसरीकडं अनेक शेतकरी संघर्षातून हिरवाई फुलवत आहेत. संघर्ष, वेगवेगळे प्रयोग, कष्ट यांच्या साथीनं चांगलं उत्पन्न मिळवत आहेत. प्रकाश पाटील, विजय लोहकरे आणि दिनेश देशमुख यांच्यासारख्या शेतकऱ्यांची आणि पतीच्या मागं कष्टानं शेती फुलवणाऱ्या पंचफुला...
मार्च 08, 2019
रत्नागिरी - विदर्भ, मराठवाड्यात शिक्षणातील बिंदुनामावली, पटपडताळणीचे घोटाळे झाले आणि त्याची पापे कोकणवासियांच्या माथी मारली जाताहेत, हे उद्योग आता थांबवा. कोकणात नोकरीला यायचे आणि बदली करून निघून जायचे हे आता बस्स झाले. जिल्हा बदलीने विद्यार्थ्यांचे नुकसान होते आणि इथला तरूण देशोधडीला...
मार्च 07, 2019
महाराष्ट्रातील दारिद्य्राच्या प्रश्‍नाचा अभ्यास करण्यासाठी विविध 24 जिल्ह्यांतील सव्वाशे गावांना भेटी देऊन नोंदविलेली निरीक्षणे आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या उपायांची चर्चा करणारा लेख. महाराष्ट्रातील दारिद्य्राची स्थिती नेमकी काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मी 24 जिल्ह्यांतील 125 गावांना भेटी देऊन...
मार्च 06, 2019
चंद्रपूर : "स्वच्छ सर्वेक्षण 2019'च्या स्वच्छता परीक्षेत चंद्रपूर महानगरपालिकेने विदर्भात प्रथम क्रमांक मिळविला आहे. महाराष्ट्रात तिसऱ्या, तर देशातून 29 व्या क्रमांकावर चंद्रपूर मनपाचा समावेश आहे. विशेष म्हणजे 3 ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये (मध्यम शहर) नागरिकांच्या प्रतिक्रिया (सिटिझन...
मार्च 05, 2019
मुंबई - नाणार येथे उभारण्यात येणारा रिफायनरी प्रकल्प रद्द झाला असला, तरी तो महाराष्ट्रातच अन्यत्र हलवला जाणार असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाला कळवण्यात आले आहे. महाराष्ट्राला दहा वर्षे पुढे नेणारा हा प्रकल्प अन्य राज्यांत वळवला जाऊ नये, यासाठी गेल्या काही महिन्यांपासूनच पर्यायी जागेचा शोध...
मार्च 02, 2019
एकलहरे - येथील टप्पा क्रमांक १ मधील १४० मेगा वॅटच्या २ संचाचे लिलाव करून मोडीत काढू नये व जोवर या २ संचांच्या बदल्यात प्रस्तावित बदली संच ६६० मेगा वॅटचे काम प्रारंभ होत नाही, तोवर टप्पा क्रमांक २ मधील २१० मेगा वॅटचे संच बंद करण्यात येऊ नये. यासाठी उच्च न्यायालयात प्रकल्प बचाव संघर्ष समितीच्या वतीने...
मार्च 02, 2019
कर्णबधिर तरुणांवर पुण्यात झालेल्या लाठीमारामुळे राज्यकर्ते आणि प्रशासकीय यंत्रणेमधील संवेदनशीलतेचा मुद्दा उपस्थित होत आहे. मागण्या मान्य केल्या म्हणजे संवेदनशीलतेचा मुद्दा विसरला जाईल असे नाही. कारण पोलिसांच्या लाठीमाराचे वळ शरीरापेक्षा मनावर उमटले आहेत.  कर्णबधिर तरुणांच्या मोर्चावर पुण्यात 25...
मार्च 02, 2019
पुणे - मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने शुक्रवारी वर्तविली. विदर्भाच्या काही भागात पुढील दोन दिवसांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा इशाराही देण्यात आला आहे.  उत्तर आणि पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा संगम आणि...
फेब्रुवारी 28, 2019
यवतमाळ : गेल्या काही वर्षांत पिकांवर कीटकनाशकांचा वापर वाढत आहे. भारत, बांगलादेश, श्रीलंकेसह आशिया खंडात कीटकनाशकांच्या वापरामुळे वर्षाला तीन लाख 70 हजार बळी जातात, अशी माहिती सेंटर फॉर पेस्टिसाइड सुसाइड प्रिव्हेंशनचे संचालक डॉ. मायकल एडिलस्टन यांनी आज, बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. शेतकरी...
फेब्रुवारी 27, 2019
अकोला : ‘मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ही राजभाषा नसे। नसो आज ऐश्वर्य या माऊलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे..’ माधव ज्युलियन यांच्या काळात राजभाषा नसलेली मराठी भाषा आता राजभाषा झाली. पण तरीसुद्धा या राजभाषेच्या वैभवाची वस्त्रे तिच्या अंगावर दिसत नाहीत. राजभाषा झाल्यानंतरही मराठीला कुठेतरी दुय्यम...
फेब्रुवारी 26, 2019
जयसिंगपूर - हातकणंगलेसह बुलढाणा आणि वर्धा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भक्कमपणे पक्ष बांधणी केली आहे. बुलढाणा आणि वर्धा मतदारसंघावर ‘स्वाभिमानी’चा प्रभाव असल्याने तीन मतदारसंघ मिळावेत, अशी आमची भूमिका आहे. याला प्रतिसाद मिळाला नाही तर आमचा मार्ग मोकळा आहे. त्यानंतर सुमारे २० मतदारसंघांत...