एकूण 36 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई म्हणजे बॉलीवूडची पंढरी. दरम्यान आज मतदानाच्या दिवशी मुंबईत बॉलीवूडकरांनी सकाळपासूनच मतदानासाठी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. सगळ्यात आधी अतुल कुलकर्णीने मतदानाला हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर बॉलीवूडमधील अनेक दिग्गजांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. सर्वच बॉलीवूड कलाकारांनी...
सप्टेंबर 16, 2019
मुंबई : 'मिशन मंगल' च्या ब्लॉकबस्टर यशानंतर विद्या बालन तिच्य़ा आगामी चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. 'शकुंतला देवी' चित्रपटाच्या पहिल्या लूकनंतर आता या चित्रपटाचा टिझरही प्रदर्शित करण्यात आला आहे. पहिल्य़ाच पोस्टरमध्ये विद्या एका वेगळ्या लुकमध्ये दिसतेय. बॉयकटमधील ...
ऑगस्ट 30, 2019
मुंबई : हिंदी सिनेअभिनेत्री विद्या बालन हिला सध्या आनंदाचा पारावार उरलेला नाही. त्याचे कारणही तसेच आहे. तिच्या मिशन मंगल या चित्रपटाच्या मोठ्या यशानंतर आता तिच्याकडे विविध विषयांवरील चित्रपटांच्या स्क्रिप्ट्‌सची रिघ लागली आहे. तुम्हारी सुलूनंतर काही काळ थांबून विद्याने एक...
ऑगस्ट 27, 2019
चेन्नईः एक दिग्दर्शक मला वारंवार हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलवत होता. कॉफी शॉपमध्ये बोलून म्हटल्यावरही हॉटेलचाच आग्रह धरत होता. हॉटेलमध्ये गेल्यानंतर मुद्दामहून मी दरवाजा उघडा ठेवला. पण, पाच मिनिटातच तो तिथून निघून गेला, असा अनुभव अभिनेत्री विद्या बालन हिने व्यक्त केला. #...
ऑगस्ट 16, 2019
ज्या चित्रपटाची लोकांनी खुप वाट पाहिली तो 'मिशन मंगल' हा चित्रपट काल प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये खुप तगडी स्टार कास्ट आहे. अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नु अश्या कालाकारांनी रंगलेला सिनेमा प्रेक्षकांना स्वत:कडे खेचत आहे. दरम्यान नुकताच अक्षय...
ऑगस्ट 16, 2019
अक्षय कुमारचा 'मिशन मंगल' काल (ता. 15) रिलीज झाला. त्यापूर्वी या चित्रपटाच्या टीमने जोरदार प्रमोशन केले. मजा मस्तीही केली. त्याचा प्रमोशन दरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत तो एका अभिनेत्रीचा मेकअप करतोय. या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार मेकअप आर्टिस्ट बनला आहे. अक्षय अभिनेत्री सोनाक्षी...
ऑगस्ट 14, 2019
मुंबई : सोनाक्षी सिन्हा आणि अक्षय कुमार 'मिशन मंगल' चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले असून ते आपल्या सहकलांकारांसोबत मौज-मस्ती करताना दिसत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सोनाक्षीने अक्षयला जोरदार पंच मारला असून अक्षय खुर्चीवरून खाली कोसळला आहे. त्यानंतर...
ऑगस्ट 08, 2019
मिशन मंगल हा चित्रपट 15 अॅगस्टला रिलीज होणार आहे. आणि आज या सिनेमाचा नवीन ट्रेलर लॅच करण्यात आला.  There is no success without failure. And team #MissionMangal is proof of this! Catch the#MissionMangalNewTrailer now!https://t.co/MIRmsQo4gH@AkshayKumar @taapsee @SonakshiSinha @TheSharmanJoshi @...
जुलै 22, 2019
18 जुलैला 'मिशन मंगळ'चा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ने आपल्या ट्विटर अकाउंटरवरून या चित्रपटाचे कौतुक केले असून या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. 'टीम इस्रो' ज्या उत्कटतेने आणि भावनेने काम करते, ते या चित्रपटात दाखविण्यात आले आहे, असे...
जुलै 18, 2019
एक दमदार स्टार कास्ट आणि वेगळा विषय, या दोन्ही गोष्टींचा मिलाव आपल्याला जगन शक्ती यांच्या आगामी 'मिशन मंगल' या चित्रपटात अनुभवायला मिलणार आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी लाँच झाला होता आणि आज ‘मिशन मंगल’ चा ट्रेलर लॉन्च झाला.  विद्या बालन, अक्षय कुमार, तापसी...
मे 09, 2019
मुंबई : प्रसिद्ध गणितज्ञ आणि 'मानवी कंप्युटर' म्हणून ओळख असेलल्या शकुंतला देवी यांच्या आयुष्यावर चित्रपट बनणार आहे. या बायोपिकमध्ये बॉलिवूडची अभ्यासपूर्ण भूमिका साकारणारी नायिका विद्या बालन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  शकुंतला देवी यांच्या बायोपिकमध्ये विद्या...
एप्रिल 25, 2019
आपल्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक मानसन्मान आणि प्रचंड कौतुक मिळवणाऱ्या विद्या बालन यांनी आजवर प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आणि प्रेक्षकांची कधीच निराशा केली नाही. सध्या त्या आयुष्यातील एक नवा अध्याय म्हणजेच आरजे होण्याचा आनंद घेताहेत. आयुष्यात पहिल्यांदाच त्या हे काम...
मार्च 29, 2019
बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकची चलती आहे. आतापर्यंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बायोपिकची निर्मिती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बायोपिक प्रदर्शनाच्या मार्गावर आहे तर तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्याही बायोपिकची चर्चा सुरु आहे. यातच आणखी...
मार्च 26, 2019
मुंबई : तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावरील बायोपिकमध्ये कंगना मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट हिंदी आणि तमीळ अशा दोन भाषांमध्ये प्रसिद्ध होणार असल्याने कंगाना आता तामीळ भाषेचे धडे घेत आहे. जयललितांचे पात्र साकारण्यासाठी कंगना चांगलीच मेहनत घेते आहे. याबाबत बोलताना मला...
फेब्रुवारी 11, 2019
मुंबई : अभिनेता शाहरुख खानने महानायक अमिताभ बच्चन यांना थेट सोशल मिडीयावरुन बदला घेण्याची धमकी दिली आहे! विश्वास नाही ना बसत? अहो, पण हे खरं आहे. तुम्हीच बघा हे शाहरुख खानचे ट्विट...   Main aap se Badla lene aa raha hoon @SrBachchan saab! Taiyaar rahiyega... — Shah Rukh Khan (@iamsrk) February 11,...
डिसेंबर 08, 2018
उदयपूर: रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची कन्या  ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा विवाह  उदयपूरमध्ये पार पडणार आहे. त्या विवाह सोहळ्यात अमेरिकेच्या हिलरी क्लिंटन आणि जॉन केरी उपस्थित राहणार आहेत. हिलरी क्लिंटन उदयपूरमध्ये दाखल झाल्या असून यांचे छायाचित्र आता सोशल मीडियावर व्हायरल...
एप्रिल 29, 2018
चित्रपटसृष्टीमध्ये त्वरित प्रसिद्धी, पैसा, यश हवं असणाऱ्यांची संख्या कमी नाही. नेमकी हीच गोष्ट जाणून असणारे आणि त्याचा फायदा घेणारेही या व्यवसायात दबा धरून बसलेले आहेत. मुलींना ‘कॉम्प्रमाइज’ करण्याची थेट ऑफर दिली जाते आणि ‘स्ट्रगल’ असह्य झालेले ती स्वीकारून ‘कास्टिंग काऊच’च्या जाळ्यात ओढले जातात......
एप्रिल 09, 2018
बहुचर्चित सिनेमा 'न्युड' याचे नुकतेच पहिले गाणे रिलीज झाले आहे. 'दिस येती...' असे गाण्याचे बोल आहेत. सायली खरे हिने हे गाणे गायले आहे. सिनेमातील काही दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला होता. रवी जाधव यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.   हा सिनेमाचे कथानक चित्रकला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना पोझ देणाऱया...
मार्च 01, 2018
सकाळ न्यूज नेटवर्क मुंबई - प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांना हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी अखेरचा निरोप देण्यात आला. शासकीय इतमामात त्यांच्यावर विले-पार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत बोनी कपूर यांनी अंत्यसंस्कार केले.  लाडक्‍या अभिनेत्रीला अखेरचा निरोप देण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने...
फेब्रुवारी 28, 2018
मुंबई : अभिनेत्री श्रीदेवींच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांसह सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीसाठी मोठा जनसमुदाय लोटला. ...