एकूण 10837 परिणाम
मे 20, 2019
वणी (नाशिक) : ''नैसर्गिक आपत्ती, कृषिमालास मिळणारा अत्यल्प भाव, कर्जाचा वाढणारा डोंगर अशा विविध कारणांनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता आलेल्या परिस्थितीवर मात करावी'', असे आग्रहाचे आर्जव करीत त्रंबकेश्वर येथील अधारतीर्थ आश्रमातील चिमुरड्यांनी शिंदवड येथील...
मे 20, 2019
सातारा - आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता जागतिक पातळीची असावी, ते आंतरराष्ट्रीय जाणिवेचे तयार व्हावेत, यासाठी रयत शिक्षण संस्था साताऱ्यात तीन आणि पुण्यात एक अशा चार आंतरराष्ट्रीय शाळा उभारणार असून, या शाळांत बालवाडी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय होणार आहे. राज्यातील विद्यार्थी...
मे 20, 2019
सोलापूर - राज्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार राज्यातील कला, वाणिज्य, विज्ञान व अभियांत्रिकी महाविद्यालयांनी एक लाख ७३ हजार विद्यार्थ्यांचा प्रस्ताव शासनाला डिसेंबर महिन्यात सादर केला. मात्र, पाच महिन्यांनंतरही त्या विद्यार्थ्यांना एक...
मे 20, 2019
पुणे - ‘कमवा आणि शिका’ योजनेतंर्गत विद्यार्थ्यांनी दररोज काही तास काम केल्यानंतर त्यांच्या बॅंक खात्यात मानधन जमा होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मात्र, बोगस विद्यार्थी दाखवून मानधनाची रक्कम लाटण्याचा प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे....
मे 20, 2019
इगतपुरी (जि. नाशिक) - प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्ती मिळण्यासाठी शिक्षण हक्क कायद्याने प्रस्तावित केलेली शिक्षक पात्रता परीक्षा राज्य परीक्षा परिषदेतर्फे २२ सप्टेंबरला प्रस्तावित करण्यात आली आहे. राज्यात होऊ घातलेल्या शिक्षक भरतीच्या दृष्टीने आणि सेवेत असलेल्या व पात्रता धारण न केलेल्या...
मे 19, 2019
नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे एका तरूण शेतकऱ्यानी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना निमगाव (ता. हदगाव) शिवारात शनिवारी (ता. १९) सकाळी उघडकीस आली. निमगाव (ता. हदगाव) येथील शेतकरी अशोक रामधन चव्हाण (वय ४०) यांच्या शेतावर मागील काही वर्षापासून सतत नापिकी होत होती. त्यामुळे...
मे 19, 2019
"अफगाणिस्तानमध्ये अस्थिरता माजविणाऱ्या तालिबानचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला, त्यामुळे पाकिस्तान व तालिबानमध्ये कशा प्रकारचे संबंध आहेत, याची कल्पना आम्हाला आहे, परंतु, अफगाणिस्तानची शांतता व प्रगतीसाठी आम्हाला भारताची गरज आहे. आमच्या संरक्षण क्षेत्रासाठी भारत साह्य करीत असून, अलीकडे भारताने दोन...
मे 19, 2019
बेळगाव - इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी पुन्हा मराठी माध्यमांच्या शाळांकडे वळू लागले आहेत. गेल्या काही वर्षात एक ते दोन वर्षे इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्यानंतर पुन्हा मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. बालिका आदर्श,...
मे 19, 2019
पुणे - शिक्षण क्षेत्रात पुणे अग्रेसर असल्याचा दावा शिक्षण संस्थांसह महापालिका करीत असली, तरी शहराबाहेरून किंवा राज्याच्या सीमा ओलांडून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींसाठी शहरात पुरेशा क्षमतेचे शासकीय वसतिगृह नसल्याचे उघड झाले आहे. दरवर्षी जवळपास ५० हजार मुली शहरात शिक्षणासाठी येतात. त्यापैकी...
मे 19, 2019
औरंगाबाद : बी. फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश संख्या कमी केल्याप्रकरणातील याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे सुटीतील न्यायाधीश एस. एम. गव्हाणे यांनी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, संचालक, तंत्रशिक्षण यांच्यासह राज्य सरकारला नोटीस बजावली. 24 मे रोजी याचिकेवर...
मे 18, 2019
येवला : डी फार्मसी म्हणजे औषधनिर्माण शास्त्र पदविका घेतली की, कोणीही कुठेही मेडिकल सुरू करण्यास मोकळे अशी आतापर्यंतची नियमावली मात्र यात लवकरच बदल होणार असून फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने आता यामध्ये एक स्पीडब्रेकर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आता विद्यार्थ्यांना मेडिकल स्टोअरच्या नोंदणी प्रक्रियेसाठी...
मे 18, 2019
पुणे - आफ्रिका व आशिया खंडांमधील तब्बल ५८ देशांच्या संस्कृतीचं दर्शन एकाच ठिकाणी घडतं ते आफ्रोएशियन सांस्कृतिक संग्रहालयात. दिजीबौटी, एरिट्रिया, कोट डी व्हॉयर वगैरे आपण सहसा न ऐकलेल्या नावाचे देश या ठिकाणी माहीत होतात. छायाचित्रं व वस्तूंच्या रूपानं या देशांशी आपली भेट घडते. सिंबायोसिस संस्थेचं हे...
मे 18, 2019
मुंबई - राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गासाठी शासनाने लागू केलेल्या १६ टक्के आरक्षणानुसार वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मिळालेल्या प्रवेशांना संरक्षण देण्यासाठी संबंधित कायद्यात तत्काळ सुधारणा करणारा अध्यादेश काढण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत...
मे 18, 2019
मुंबई - पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला सात दिवसांची स्थगिती देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात खुल्या वर्गातील विद्यार्थी आणि पालक शनिवारी (ता. 18) वांद्रे येथे आंदोलन करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांत मराठा आरक्षण लागू न करण्याचे आदेश देऊनही...
मे 18, 2019
सध्या जो हैदोस सुरू आहे, त्यालाच लोकशाही म्हणायचे असेल, तर आपल्याला आता मिळवण्यासारखे काहीही राहिलेले नाही. सामाजिक सद्‌भाव, सौहार्द आणि गांधीवादी सहिष्णुतेसारखे मिरवण्यासारखे होते, ते तर आपण संपवायलाच निघालो आहोत!   लो कसभा निवडणुकीतील प्रचाराचा एकूण दर्जा कमालीचा घसरल्याबद्दल चिंता व्यक्त होत...
मे 17, 2019
नागपूर : विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवणारे मुख्याध्यापक आणि सहायक शिक्षिकेवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पंचायत समिती मौदाअंतर्गत येणाऱ्या धानला जि. प. प्राथमिक शाळेतील इयत्ता 5 वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती व नवोदय स्पर्धा परीक्षेकरिता शुल्काची आकारणी...
मे 17, 2019
गणूर- चांदवड तालुक्याचे नाव जगाच्या पटलावर उमटविणारा  रोईगपटू, सुवर्णपदक विजेता दत्तू भोकनळ चांगल्याच अडचणीत आला त्याच्यावर महिला पोलीस कर्मचार्याने आडगाव पोलीस स्थानकात फसवणुकीचा  गुन्हा नोंदविला आहे. या घटनेमुळे देशाच्या क्रीडा तसेच पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.  याबाबत दत्तू  भोकनळ व...
मे 17, 2019
मुंबई : मराठा विद्यार्थ्यांचा पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार असला तरी, यात पुन्हा अडचणी येण्याची शक्यता आहे. या अध्यादेशाला खुल्या वर्गातील विद्यार्थी पालक सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. मराठा विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी अध्यादेश काढताना...
मे 17, 2019
औंध : येथील डीपी रस्त्यावरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमधील अतुल रामलींग शिंदे (वय 19 वर्ष) या तरूणाने काल रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. अतुल शिंदे हा काल रात्री घराच्या वरच्या मजल्यावर एकटा झोपायला गेला होता. मात्र, सकाळी त्याने ...
मे 17, 2019
पुणे - विंटाज गाडी? तीही आग विझविण्यासाठी वापरली गेलेली? एकोणीसशे छप्पनपासून बरीच वर्षे सेवा देत राहिलेली ही गाडी आग विझविण्यासाठी अर्ध पुणं फिरलेली आहे आणि आजही रस्त्यावर छान धावते, हे ऐकून आश्‍चर्य वाटतं. ही गाडी मिरवणारं हे वैशिष्ट्यपूर्ण संग्रहालय.  आग विझविण्यासाठी उपाययोजनेतील उत्क्रांती व...