एकूण 80 परिणाम
सप्टेंबर 06, 2019
खापरखेडा : साहोली- पारशिवनी टी पॉइंट मार्गावरील कन्हान नदीच्या पुलावरून उडी मारून एका प्रेयसीने गुरुवारी (ता. 5) सायंकाळी चारच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रियकराच्या डोळ्यादेखतच प्रेयसीने उडी मारली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राप्त...
ऑगस्ट 27, 2019
निपाणी :  पांगिरे-बी (ता. निपाणी)  येथे आईने दोन मुलांसह स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. 26) रात्री उघडकीस आली. सरिता तानाजी शिंदे असे आत्महत्या करून घेतलेल्या महिलेचे तर गायत्री तानाजी शिंदे (वय 7) व संस्कार तानाजी शिंदे (वय 4) अशी मुलांची नावे आहेत...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : वांद्रे येथे किरकोळ वादातून एका तरुणाची त्याच्याच मित्राकडून तीक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अय्युब अफाकउल्ला हुसैन असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून याप्रकरणी सारफ रफिक खान (१९) या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे...
ऑगस्ट 08, 2019
अंबाजोगाई - शहरातील योगेश्वरीनगरी भागात बुधवारी (ता. सात) सायंकाळी बारावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘आयुष्यात मी चांगली व्यक्ती बनण्याचा खूप प्रयत्न केला; पण नेहमीच मी अयशस्वी ठरलो,’ असे त्याने भिंतीवर आत्महत्या करण्यापूर्वी लिहिले होते.  गुरुप्रसाद...
जुलै 30, 2019
जळगाव - शहरातील बजरंग बोगद्याजवळ रेल्वेखाली आल्याने सतरावर्षीय युवतीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. २८) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली होती. गायना सुनील खैरनार (वय १७, रा. त्रिमूर्ती कॉलनी, पिंप्राळा) असे मृत युवतीचे नाव असून, आईशी भांडण झाल्याने तिने रागाच्या भरात घर सोडल्याची प्राथमिक...
जुलै 25, 2019
मोहोळ - शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी पैसे नसल्याने निराश झालेल्या रूपाली रामकृष्ण पवार (वय 17, रा. देगाव, जि. सोलापूर) या विद्यार्थिनीने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. 23) रात्री एक वाजता घडली. पंजाबमधील जालंधर येथील लव्हली प्रोफेशनल अकादमीत बी. टेक....
जुलै 23, 2019
बीड : एका तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा आणि दुष्काळामुळे सततच्या नापिकीला कंटाळून तर आर्थिक विवंचनेतून एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याच्या दोन घटना सोमवारी (ता. 23) जिल्ह्यात समोर आल्या. नागेश भिकाजी नाईकवाडे (वय 25, रा. देवडी, ता. वडवणी) असे शेतकऱ्याचे नाव असून योगेश किशन राठोड (...
जुलै 13, 2019
मुंबई - सागरी सेतूवर वरळी येथे टॅक्‍सी थांबवून एका तरुणाने समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. पार्थ सोमाणी (२३) हा तरुण शुक्रवारी (ता. १२) दुपारी टॅक्‍सीने सी-लिंकवरून प्रवास करत होता. समुद्र खवळलेला असल्यामुळे हेलिकॉप्टरमधून त्याचा शोध घेतला असताना रात्री साडेआठ वाजता बॅण्‍डस्‍टॅण्‍ड...
जुलै 08, 2019
म्हसरूळ - दोघांच्या घरच्यांना एकमेकांवर प्रेम असल्याचे माहीत असतानादेखील आपसातील किरकोळ वादात प्रियकराने रविवारी (ता. ७) मुंबई- आग्रा महामार्गावरील कन्नमवार पुलावरून सायंकाळच्या सुमारास गोदावरी नदीत उडी घेत जीवनयात्रा संपविली. त्यात उडी मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रेयसीला नागरिकांनी वाचविले. ...
जून 18, 2019
मुंबई - वरिष्ठांकडून होणाऱ्या रॅगिंगमुळे नायर रुग्णालयातील स्त्रीरोग विभागातील डॉ. पायल तडवीने (26) आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच परळ येथील केईएम रुग्णालयातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरने जीवन संपवल्याची घटना सोमवारी पहाटे उघड झाली. ओंकार महेश ठाकूर (21) असे त्याचे नाव आहे....
जून 13, 2019
नागपूर : कमी टक्‍के मिळाले म्हणून दहावीच्या विद्यार्थिनीने चैताली किरण जांभूळकर (16, रा. सदर, हसन गॅरेज एरिया) हिने पेट्रोल पिऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी उघडकीस आली.  दहावीत चैतालीला 48 टक्‍के गुण मिळाले. पेपर चांगला सोडविल्यानंतरही अपेक्षित टक्‍केवारी मिळाली नाही. चांगल्या...
मे 29, 2019
औरंगाबाद - महाविद्यालयातील ओळखीतून मैत्री झाली. मित्र म्हणून सोबत काढलेले फोटो तिच्या मोबाईल, लॅपटॉपमधून पेनड्राईव्हद्वारे त्याने विश्‍वासघात करून चोरुन घेतले. नंतर हे फोटो महाविद्यालयातील मित्र, इतरांना शेअर करून बदनामी केली. यामुळे तिने जगाचा निरोप घेतला, अशी खळबळजनक बाब तपासातून समोर आली आहे. ...
मे 17, 2019
औंध : येथील डीपी रस्त्यावरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमधील अतुल रामलींग शिंदे (वय 19 वर्ष) या तरूणाने काल रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. अतुल शिंदे हा काल रात्री घराच्या वरच्या मजल्यावर एकटा झोपायला गेला होता. मात्र, सकाळी त्याने ...
मे 13, 2019
‘मदर्स डे’च्या पूर्वसंध्येला युवकाची आत्महत्या; प्रेयसीच्‍या पाठोपाठ त्‍यानेही घेतला गळफास नागपूर - ‘सॉरी मम्मी... मी तिच्यावर खूप प्रेम करीत होतो. आता तिच्या जाण्यामुळे माझ्या आयुष्यात काहीही उरले नाही. मीसुद्धा तिच्याशिवाय जगू शकत नाही.’ अशी सुसाईड नोट लिहून एका युवकाने घरात गळफास...
एप्रिल 19, 2019
नागपूर - सध्या परीक्षेचे दिवस सुरू असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि परीक्षेची धास्ती मनात घेतली आहे. त्याच कारणामुळे अनेक विद्यार्थी नैराश्‍यात जात आहेत. अभ्यास पूर्ण न झाल्याने नापास होण्याच्या भीतीपोटी निकिता संजय पाटील (वय २४, रा. बॅनर्जी ले-आउट, अजनी) या पॉलिटेक्‍निकच्या...
एप्रिल 05, 2019
नागपूर - प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून प्रेमजाळ्यात ओढल्यानंतर दुसऱ्याच तरुणीच्या गळ्यात हात घालून फिरताना दिसल्यामुळे प्रेयसीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार युवतीच्या भावाने केली आहे. अश्‍विनी बोरकर असे आत्महत्या...
एप्रिल 04, 2019
औरंगाबाद - बारावीची परीक्षा दिलेल्या तरुणीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता. दोन) दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. तरुणीने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना आढळली. त्यात जगण्याची इच्छा नसल्याचे तिने नमूद केले. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, पूजा...
एप्रिल 02, 2019
औरंगाबाद - एकमेकांच्या ओळखीनंतर संभाषण वाढून मैत्रीही झाली. त्यातून तिने एका मित्राच्या वाढदिवसाला त्याला बोलावले; पण तिथे त्यांच्यात वाद झाला अन्‌ नंतर तिने घरी येत स्वत:चे जीवन संपविले. ही घटना मुकुंदवाडीतील अंबिकानगर येथे रविवारी (ता. ३१) सायंकाळी उघडकीस आली. यात संशयित तरुणाला पोलिसांनी अटक...
मार्च 20, 2019
घोटी - धामणगाव (ता. इगतपुरी) येथील माध्यमिक निवासी आश्रमशाळेतील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्याने मंगळवारी पहाटे शाळेसमोरील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मुत्यूची नोंद करण्यात आली आहे. शरद भाऊ उघडे (वय 16) असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो खडकेद (...
मार्च 15, 2019
जळगाव - बांभोरी बुद्रुक (ता. जळगाव) येथील बारावीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना आज घडली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ज्योती दीपक पाटील (वय 20, रा. बांभोरी बुद्रुक, ता. जळगाव) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तिचे वडील...