एकूण 2760 परिणाम
मे 21, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या दोन दिवसांवर आला असताना आमदार उन्हाळी पर्यटनाला जाण्याच्या मूडमध्ये असतात; पण निकालाबाबत एक्‍झिट पोलचे आकडे पाहून जिल्ह्यातील आमदारांना सातारा लोकसभेच्या निकालाची चिंता लागल्याची स्थिती आहे. सध्या केवळ आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे कुटुंबीयांसमवेत परदेशी...
मे 19, 2019
"साध्वी' प्रज्ञासिंह यांचे एक यश सर्वांनाच मान्य करावे लागेल. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना बचावात्मक पातळीवर आणण्याचे आतापर्यंत कोणालाही न जमलेले काम त्यांनी केले. याचबरोबर आणखी एक बाब घडली असून, पक्षातील नेत्यांनाही ती मोठ्या प्रमाणात खटकत आहे. ती बाब म्हणजे शहा यांनी "मथळे' ठरविण्याची गमावलेली...
मे 18, 2019
नवी दिल्ली : ''ते आले, त्यांनी पाहिलं, सद्यःस्थितीवर तोंडदेखलं भाष्यही केलं; पण पत्रकारांच्या प्रश्‍नांना मात्र सोयीने बगल दिली.'' मागील पाच वर्षांतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजची पहिली पत्रकार परिषदही राजकीयदृष्ट्या "म्यूट' ठरली. भाजपचे अध्यक्ष या नात्याने अमित शहा यांनीच माध्यमांच्या प्रश्‍...
मे 18, 2019
पुणे - खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान कालव्याच्याकडेने पंधरा ते वीस ठिकाणी बेकायदा टॅंकर पॉइंट असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये धायरी येथील काही टॅंकर पॉइंट असून, ही पाणीचोरी आणि वीजचोरी रोखण्यासाठी तातडीची उपयोजना म्हणून विशेष पथक नेमण्याची शिफारस राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीने दोन...
मे 17, 2019
चेन्नई: अभिनेता आणि मक्कल निधी मियाम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले असून, त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. कमल हसन यांच्यावर आरावकुरी येथे प्रचारसभेदरम्यान अंडी आणि दगड फेकण्यात आले. प्रसारमाध्यमांशी बोलताना कमल हसन म्हणाले, 'दहशतवाद प्रत्येक धर्मामध्ये असतो....
मे 17, 2019
नवी दिल्ली : भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विधानावर आता केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी समर्थन केले आहे. सात दशकानंतर सध्याची पिढी याबाबत चर्चा करत आहे. ही चर्चा पाहून नथुराम गोडसेलाही आनंद झाला असेल, असे अनंतकुमार हेगडे यांनी सांगितले.   प्रज्ञासिंह ठाकूर यांना भोपाळ लोकसभा...
मे 17, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. रावेरला खडसेंचाच बोलबाला जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव या दोन लोकसभा मतदारसंघांसाठी राज्यातील तिसऱ्या...
मे 16, 2019
ठाणे- नथुराम गोडसे हा राष्ट्रभक्त होता, असा दावा प्रज्ञा ठाकूर हिने केला आहे. नरेंद्र मोदी यांनीच आता देशाला नव्हे तर जगाला ‘नथुराम हा राष्ट्रभक्त होता का?’ हे सांगावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. भाजपच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार...
मे 16, 2019
नवी दिल्ली : नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि यापुढेही राहील, असे वक्तव्य भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आज (गुरुवार) केले. तसेच नथुराम गोडसेला दहशतवादी ठरवणाऱ्या लोकांना यंदाच्या निवडणुकीत उत्तर दिले जाईल, असेही त्या म्हणाल्या. प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपकडून भोपाळ लोकसभा...
मे 16, 2019
मुंबई - माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने रिक्‍त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी येत्या ७ जून रोजी मतदान होत आहे. यामुळे सत्ताधारी भाजप- शिवसेना युतीचे विधान परिषदेत एका जागेने बळ वाढणार आहे. या निवडणुकीसाठी विधानसभा सदस्य मतदान करणार आहेत. काँग्रेसचे...
मे 16, 2019
नवी दिल्ली : अष्टपैलू हार्दिक पंड्याकडे असलेली गुणवत्ता भारतीय संघात कोणाकडेही नाही, असे स्पष्ट मत स्वतः धडाकेबाद फलंदाज असलेल्या वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले आहे. येत्या काळात त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही, असेही त्याने म्हटले आहे.  मुंबई इंडियन्सने मिळवलेल्या चौथ्या आयपीएल विजेतेपदामध्ये...
मे 15, 2019
नागपूर - आमच्या पक्षाच्या विरोधात सर्व विरोधकांनी मोट बांधली असली तरी भाजप व मित्रपक्षाला तीनशेपेक्षा जास्‍त जागा मिळतील आणि पुन्हा केंद्रात भाजपचीच सत्ता येईल, असा विश्‍वास केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केला. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये थोडाफार फटका बसणार असला तरी त्याची भरपाई...
मे 15, 2019
मोदी लाटेतही शाबूत राहिलेला सातारा हा ‘राष्ट्रवादी’चा बालेकिल्ला. आगामी विधानसभा निवडणुकीत या किल्ल्याचे एक-दोन तरी तट कसे कोसळतील, याचे मनसुबे या लोकसभा निवडणुकीत शिजले आहेत...  ‘आगामी विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना विजयी करण्याची जबाबदारी माझी आहे....
मे 14, 2019
पिंपरी - पुणे लोकसभा मतदारसंघातून सध्याचे पालकमंत्री गिरीश बापट विजयी झाल्यास त्यांची जागा कोण घेणार, यावरून आता चर्चा रंगली आहे. यामध्ये भाजपचे शहराध्यक्ष व चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि जिल्हाध्यक्ष व मावळचे आमदार बाळा भेगडे यांची नावे यासाठी चर्चेत आहेत. दोघांमधून कोणाची लॉटरी लागते, हेही...
मे 14, 2019
रतलाम ः देशात "मोदी लाट' नाही असा दावा दिल्लीतील पंडित करत आहेत. मात्र, प्रत्येक घरात "मोदी लाट' निर्माण होते आहे. लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची वाढलेली टक्केवारी पाहून अनेक जण चिंतेत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.  मध्य प्रदेशातील रतलाम येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत...
मे 13, 2019
श्रीनगर ः बालाकोटमधील हवाईहल्ल्यांच्या वेळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे पाकिस्तानी रडारला चकवा देण्यात भारतीय विमाने यशस्वी होऊ शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले विधान अत्यंत दुःखद आणि लाजिरवाणे असल्याची टीका जम्मू आणि काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आज...
मे 13, 2019
नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सातत्याने द्वेष करण्यावर भर दिला. आम्ही मात्र प्रेमावर भर दिला. अखेरीस प्रेमाचाच विजय होईल, असा दावा कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला. लोकसभा निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर गांधी यांनी आज मोदींवर टीकास्त्र...
मे 13, 2019
बंगळूर : कर्नाटकात भाजप सरकार स्थापन करण्यासारखे वातावरण आहे, असे विधान करत येथील भाजपचे प्रदेशाध्यक्ष वाय. एस. येडियुरप्पा यांनी कॉंग्रेस-जेडीएस आघाडी सरकार टिकण्याबाबत शंका व्यक्त केली. कर्नाटकमधील कुंडगोल आणि चिंचोली विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होत असून, या दोन्ही जागांवर भाजप...