एकूण 517 परिणाम
फेब्रुवारी 10, 2019
बंगळूर : धजदच्या एका आमदाराला वश करून घेण्यासाठी भाजपकडून आमिष दाखवल्याची ध्वनिफीत मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी शुक्रवारी उघड केली होती. त्यामुळे संतापलेले भाजप नेते आता थेट कुमारस्वामी यांच्याविरुद्ध उभे ठाकले आहेत. विधान परिषदेचे सदस्य बनविण्यासाठी कुमारस्वामी यांनी 25...
जानेवारी 08, 2019
मुंबई - राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला. डॉ. सावंत यांच्याकडील खात्याचा अतिरिक्त कार्यभार सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.  डॉ. सावंत हे विधान...
जानेवारी 06, 2019
मुंबई - महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित व वितरित करण्यात आलेल्या वर्ष २०१९च्या दिनदर्शिकेवर महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. दिनदर्शिकेमध्ये महामानवांच्या झालेल्या अवमानाबाबत...
डिसेंबर 21, 2018
मुंबई - राज्य सरकारने कांदा उत्पादकांना प्रतिक्‍विटंल २०० रुपयांचे अनुदान जाहीर केल्यानंतर विरोधी पक्षाने यावर टीका केली आहे. सरकारचे हे अनुदान म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा असल्याचे काँग्रेस व राष्ट्रवादीने म्हटले आहे. मात्र, अनुदानाची मागणी करताना दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा समन्वयाचा...
डिसेंबर 03, 2018
मुंबई - महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क नियमन) अधिनियम (2011) विधानसभेत संमत झाल्यानंतर पालकांनी विधेयकातील तरतुदींना जोरदार विरोध सुरू केला आहे. पालकांचा विरोध पाहून विधान परिषद सदस्यांनी हे विधेयक रोखून ठेवले आहे. पालकांना संस्थेच्या विरोधात वैयक्तिक आणि एकत्रित...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - चार वर्षांपासून रिक्त असलेले विधानसभेचे उपाध्यक्षपद शिवसेनेच्या गळ्यात मारण्याचे नक्की झाले असून, भाजपने शिवसेनेला युतीच्या बेडीत अडकावण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. विधानसभा उपाध्यक्षपदाची निवडणूक अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी घोषणा केली असून, या पदावर शिवसेनेचे पारनेरचे आमदार...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई : मागील चार वर्षापासून रिक्त असलेले विधानसभा उपाध्यपद शिवसेनेच्या गळ्यात मारण्याचे जवळपास नक्की झाले असून, भाजपने शिवसेनेला युतीच्या बेडीत आडकावण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. विधनसभा उपाध्यक्ष पदाची निवडणुक अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी घोषणा केली असून, या पदावर शिवसेनेचे पारनेरचे आमदार...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई - "गेले 22 वर्षे मी मराठा आरक्षणासाठी लढतोय, हीच भाजपची पोटदुखी आहे. मी ओबीसी असूनही मराठा बांधवांसाठी आरक्षण मागतोय म्हणूनच भाजप जातीयवादाचे गलिच्छ राजकारण करत असल्याचा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. मराठा आरक्षणाबाबत मागासवर्गीय आयोगाचा...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई - विधिमंडळ अधिवेशनात सरकारने दिलेल्या आश्‍वासनांचा निपटारा तीन महिन्यांत करण्याचे उद्दिष्ट असताना त्याकडे कानाडोळा करण्याकडे प्रशासनाचा भर असल्याचा निष्कर्ष विधान परिषद आश्‍वासन समितीने काढला आहे. 2015 सालच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात सरकारने दिलेली आश्‍वासने आणि...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने चार वर्षांत तब्बल १ लाख ७६ हजार ४१३ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या असून, पुरवणी मागण्यांचे प्रमाण एकूण अर्थसंकल्पाच्या १२.६४ टक्‍के एवढे आहे. पुरवणी मागण्यांसंदर्भात गोडबोले समितीच्या शिफारसी सरकारने धाब्यावर बसविल्या...
ऑक्टोबर 31, 2018
मुंबई - राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना 4 हजार 849 रुपयांची ऐतिहासिक पगारवाढ दिल्याची परिवहनमंत्र्यांची घोषणा फसवी असून, कर्मचाऱ्यांना अद्यापही या वेतनवाढीचा लाभ मिळालेला नाही. दिवाळीपूर्वी ही वेतनवाढ न मिळाल्यास राज्यातील एसटी कर्मचारीही सरकारला आणि परिवहनमंत्र्यांना दिवाळी साजरी करू देणार नाहीत,...
ऑक्टोबर 22, 2018
पुणे - ‘‘हिंदवी साम्राज्य वाचविण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती महाराणी ताराराणी यांनी तब्बल सात वर्षे औरंगजेबाशी लढा दिला आहे. अशा महाराणी ताराराणी यांचा पुण्यात पुतळा असला पाहिजे. हा पुतळा उभारण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊ यात’’, अशी आर्त हाक खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी घातली.  संस्कृती...
ऑक्टोबर 15, 2018
औरंगाबाद - शहराच्या विकासासाठी सरकार पैसे देत नसल्याची ओरड करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आपला स्वेच्छा निधी सोडवेनासा झाला आहे. एकात्मिक रस्ते विकास योजनेसाठी लोकप्रतिनिधींना बंधनकारक असलेल्या रकमेपैकी एक छदामही आमदार, खासदारांनी हे काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी)...
ऑक्टोबर 10, 2018
मुंबई - माजी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधान परिषद सदस्य पदी अरुण जनार्दन अडसड यांची निवड झाली होती. विधानभवनातील सभापती यांच्या दालनात विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी अडसड यांना मंगळवारी ...
ऑक्टोबर 09, 2018
औरंगाबाद - धनंजय... तुमचे हिंदीतले अतिशय सुंदर भाषण आज प्रथमच ऐकले, लोकसभेचा विचार करताय का काय ? असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर मंगळवारी (ता.09) चांगलीच गुगली टाकली. मुंडे यांनीही या...
ऑक्टोबर 09, 2018
मुंबई - महाराष्ट्राच्या आजी/माजी विधिमंडळ सदस्यांना त्यांच्या पत्नीसह अथवा एका सहकाऱ्यासह एसटी महामंडळाच्या सर्व बसमधून मोफत प्रवास करण्याची सवलत देण्यात येत असल्याची घोषणा परिवहन व खारभूमी विकास मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. त्यानुसार महामंडळाच्या वाहतूक...
ऑक्टोबर 08, 2018
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीत निवडून येण्याची शक्ती असलेल्या नेत्यांनी मैदानात उतरावे, अशी अटकळ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतृत्वाने बांधलेली असली तरी पक्षातील थोरा-मोठ्यांना लोकसभा नको वाटते आहे. राज्याच्या राजकारणातच या ज्येष्ठांचा जीव रंगल्याचे चित्र आहे. यामुळे 2014 प्रमाणेच यंदाही "...
ऑक्टोबर 05, 2018
भिलार : पांचगणी नगरपालिकेने स्वच्छतेत देशात अव्वल येण्याचे केलेले काम कौतुस्कस्पद असेच आहे. स्वच्छतेला महत्व देत उभारलेल्या 'स्वच्छ भारत पॉइंटची' मला विधानपरिषद सभापती कडून माहिती मिळाली. त्यामुळे मला तो औत्सुक्याचा विषय होता. आज स्वच्छ भारत पॉईंट पाहिला आणि समाधान वाटले खरोखरीच पांचगनिकरांचा ...
ऑक्टोबर 02, 2018
फलटण - सध्या शेती उत्पादित मालाला दर मिळत नाही. परिणामी बळिराजाची होणारी फरफट व असुरक्षितता लक्षात घेऊन फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तालुक्‍यातील ९६ हजार १०० शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना महाराजा मोलोजीराव अपघात विमा योजनेचे कवच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा प्रकारची शेतकऱ्यांसह...
ऑक्टोबर 01, 2018
बंगळूर - भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा व बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार संजय पाटील यांनी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या वक्तव्यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. ‘तुम्हाला ३० कोटींचे आमिष व मंत्रिपदाची ऑफर कोणी दिली?’ असा प्रश्न करून त्या व्यक्तीचे नाव जाहीर करण्याचे आव्हान दोघांनीही दिले. ‘हे...