एकूण 507 परिणाम
ऑक्टोबर 15, 2018
औरंगाबाद - शहराच्या विकासासाठी सरकार पैसे देत नसल्याची ओरड करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आपला स्वेच्छा निधी सोडवेनासा झाला आहे. एकात्मिक रस्ते विकास योजनेसाठी लोकप्रतिनिधींना बंधनकारक असलेल्या रकमेपैकी एक छदामही आमदार, खासदारांनी हे काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी)...
ऑक्टोबर 10, 2018
मुंबई - माजी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधान परिषद सदस्य पदी अरुण जनार्दन अडसड यांची निवड झाली होती. विधानभवनातील सभापती यांच्या दालनात विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी अडसड यांना मंगळवारी विधान परिषद सदस्य पदाची शपथ दिली. अडसड हे दोन वेळा...
ऑक्टोबर 05, 2018
भिलार : पांचगणी नगरपालिकेने स्वच्छतेत देशात अव्वल येण्याचे केलेले काम कौतुस्कस्पद असेच आहे. स्वच्छतेला महत्व देत उभारलेल्या 'स्वच्छ भारत पॉइंटची' मला विधानपरिषद सभापती कडून माहिती मिळाली. त्यामुळे मला तो औत्सुक्याचा विषय होता. आज स्वच्छ भारत पॉईंट पाहिला आणि समाधान वाटले खरोखरीच पांचगनिकरांचा ...
ऑक्टोबर 01, 2018
बंगळूर - भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा व बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार संजय पाटील यांनी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या वक्तव्यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. ‘तुम्हाला ३० कोटींचे आमिष व मंत्रिपदाची ऑफर कोणी दिली?’ असा प्रश्न करून त्या व्यक्तीचे नाव जाहीर करण्याचे आव्हान दोघांनीही दिले. ‘हे...
सप्टेंबर 25, 2018
बेळगाव - भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा कर्नाटकात भाजपला सत्ता मिळवून देण्यात अपयशी ठरले आहेत. शिवाय त्यांच्या एकाधिकारशाहीला पक्षातीलच कांही नेते कंटाळले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्यास त्यांना अपयश आल्यास पक्षातील त्यांचा प्रभाव...
सप्टेंबर 21, 2018
कोल्हापूर - ‘गोकुळमध्ये अमूलप्रमाणे पारदर्शकता आणण्याची भाषा केली जात आहे. तत्पूर्वी संघाच्या स्कॉर्पिओ, टॅंकर लॉबी, त्याचे भाडे यावरही कारभाऱ्यांनी चर्चा करावी. आज म्हशीचे दूध व मुंबई मार्केट यामुळेच दुधाला दर मिळत आहे. यात संचालक मंडळाचे कर्तृत्व नाही. संघाच्या गळ्यात लोढण्यासारखी संचालक मंडळाची...
सप्टेंबर 04, 2018
सांगली - खरीप हंगाम २०१७ मध्ये आॅनलाइनमध्ये अडथळे येत असल्याने शासनाने मदत व पुनर्वसन विभागाला आॅफलाइन पीकविमा अर्ज करण्यात सांगितले होते. या शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई देण्याचे आदेश कृषी आयुक्तांना शासनाने सहा महिन्यांपूर्वी दिले होते. मात्र कृषी विभागाला अद्याप पात्र शेतकऱ्यांची यादीच निश्चित करता...
सप्टेंबर 02, 2018
जळगाव जिल्हा एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. (कै.) बाळासाहेब चौधरी, के. एम. पाटील, डी. डी. चव्हाण, असे दिग्गज कॉंग्रेसचे नेते होते; तर माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा मुक्ताईनगर मतदारसंघ होता. अशा स्थितीत भाजपचा विस्तार करायवयाचा, असे मोठे आव्हान होते. मात्र, ध्येय डोळ्यांसमोर ठेवून...
ऑगस्ट 25, 2018
येवला - शिक्षकांचे अनेक प्रश्न असून यासाठी ते शाशकीय कार्यालयात वारवार चकरा मारतात. अधिकाऱ्यांनी त्यांच्या भावना व अडचणी समजून घेत या समस्या तत्परतेने सोडवाव्यात म्हणजे तक्रारीचे प्रमाण कमी होईल. अधिकाऱ्यांनी सहकार्य करत आगामी १५ दिवसांत शिक्षक दरबारात मांडलेले सर्व प्रश्न निकाली काढावेत अशा सूचना...
ऑगस्ट 12, 2018
नवी मुंबई - शिधावाटप विभागाने जुलैमध्ये दोन लाख टन तूरडाळीची मागणी केली होती. १९ हजार टन तूरडाळीचे पैसेही पणन विभागाकडे जमा केले होते; मात्र राज्याच्या शिधावाटप विभागाकडे तूरडाळ पोहचलेलीच नाही, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे; मात्र मुंबईच्या वेशीवर सापडलेल्या तूरडाळींच्या पाकिटांवर ‘उत्पादन...
जुलै 31, 2018
चुरशीच्या लढती अपेक्षित असलेल्या भागात प्रभाग क्रमांक आठ "ब'च्या लढतीकडे पाहिले जात आहे. सुरवातीपासूनच या प्रभागावर सुरेशदादा जैन गटाचे वर्चस्व राहिले असले तरी या निवडणुकीच्या निमित्ताने बदललेल्या समीकरणांनी राजकीय वर्चस्वाची दिशाही बदलल्याचे दिसत आहे. जैनांच्या कट्टर समर्थक लता भोईटे यांनी भाजपत...
जुलै 27, 2018
बंगळूर : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयितांनी देशातील 34 जणांची हत्या करण्याचा कट रचल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. संशयित अमोल काळे याची डायरी विशेष तपास पथकाला (एसआयटी) सापडली असून, त्यात ही माहिती समोर आली आहे. दरम्यान, गौरी लंकेश हत्याप्रकरणी एसआयटीने आणखी एका संशयितास...
जुलै 24, 2018
उल्हासनगर - अनधिकृत इमारती नियमित करण्याची प्रक्रिया गेल्या आठ वर्षांपासून ठप्प पडलेली आहे.जवळपास 5 हजार 900 प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे 442 कोटी 50 लाख रुपयांचा महसूल बुडू लागला आहे. या वस्तुस्थितीची हकीकत दोन महिन्यांपूर्वी उल्हासनगर संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने विधान परिषदेच्या उपसभापती...
जुलै 12, 2018
डोंबिवली - कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतून 27 गावे वगळून नव्या नगरपालिकेची घोषणा लवकरच होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत उत्तर देताना दिले. ही गावे ज्या 'कल्याण ग्रामीण' विधानसभा क्षेत्रात येतात, तेथील शिवसेना आमदार सुभाष भोईर यांनी या गावातील विविध नागरी समस्या व आवाजवी मालमत्ता कर...
जुलै 09, 2018
नागपूर - मुंबई अहमदाबाद दरम्यानचा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करण्याची मागणी करीत शिवसेनेने या संदर्भात विधान परिषदेत अल्पकालीन चर्चेची मागणी विधान परिषदेच्या सभापतींकडे केली आहे. शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहणाच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसनेही या प्रकल्पाबाबत आक्रमक भूमिका...
जुलै 06, 2018
नागपूर - आगामी विधानसभा-लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजपविरोधी पक्षांसोबत महाआघाडी करण्याच्या दृष्टीने काँग्रेस विचार करीत आहे, अशी माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज (गुरुवार) दिली. मात्र, त्याचवेळी भाजपविरोधी भूमिका निभावणारे शिवसेना, मनसे आणि एमआयएम या...
जुलै 05, 2018
नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसने सिडको भूखंडप्रकरणी गैरव्यवहाराचे आरोप केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मात्र या मुद्द्यावर काहीही बोलण्यास नकार दिला. भाजपने आरोप करणाऱ्यांवर पाचशे कोटी रुपयांचा अब्रूनुकसानाचा दावा केला असल्याने त्यांनी बोलण्याचे टाळले...
जुलै 05, 2018
मुंबई : आमदार कपिल पाटील यांनी मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधान परिषद नियम 93 अन्वये 2003 ते 2011 पर्यंत मंजूर झालेल्या ज्युनिअर कॉलेजमधील 171 वाढीव पदांवरील शिक्षकांच्या वेतनाबाबत सूचना मांडली होती.  आज नागपूर येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये ज्युनिअर कॉलेजमधील 171 वाढीव पदांवरील...
जुलै 03, 2018
परभणी : आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे बुधवारी (ता.4) दुपारी एक वाजता नागपूर येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आगामी विधान परिषद निवडणुक या महिण्यात होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे...
जून 29, 2018
पुणे - वाहतूक, पाणी, कचरा, आरोग्य, रिंग रोड, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आदींबाबत शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी विधिमंडळाच्या येत्या पावसाळी अधिवेशनात वज्रमूठ करण्याचा निर्धार सर्वपक्षीय आमदारांनी गुरुवारी "सकाळ'तर्फे आयोजित बैठकीत केला. पक्षभेद विसरून प्रश्‍न...