एकूण 616 परिणाम
मे 17, 2019
आजचे दिनमान मेष : उत्साह व उमेद वाढेल. अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होईल. कौटुंबिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील.  वृषभ : मनोरंजनावर अधिक खर्च होईल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. आरोग्य बिघडण्याची शक्‍यता आहे.  मिथुन : मानसिक प्रसन्नता लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल....
मे 06, 2019
लोकसभेच्या निवडणुकीचे रण तापले आहे. या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी देश उभा-आडवा पिंजून काढत आहेत. प्रचारात भाजप उपस्थित करत असलेले मुद्दे, विरोधकांचे आरोप, मोदी यांची भविष्यातील वाटचालीची धोरणे याविषयी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी घेतलेली पंतप्रधान मोदी यांची...
एप्रिल 23, 2019
कोलकाता (पीटीआय) : बाटला हाउसच्या चकमकीत दहशतवाद्याला मारल्यानंतर यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना रडू कोसळले. मात्र, त्याच चकमकीत शूर पोलिस निरीक्षक हुतात्मा झाला तेव्हा त्यांना वाईट वाटले नाही. या भूमिकेवर कॉंग्रेसने विचार करावा, अशी टीका आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली.  ...
एप्रिल 22, 2019
पुणे - पुणे हा काँग्रेस आघाडीचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या पाच वर्षांत शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. हे चित्र बदलण्यासाठी काँग्रेसचा एक निष्ठावंत सैनिक म्हणून आपण निवडणूक रिंगणात उतरलो असून, पुणेकरांचा आपल्याला मनापासून पाठिंबा मिळेल, असा विश्‍वास काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी ‘सकाळ...
एप्रिल 20, 2019
शिराळा - शेट्टींना फक्त विरोध करणे हेच माहीत आहे. विरोध स्वतःच्या स्वार्थासाठी नसावा, तो लोकहितासाठी असावा, हेच त्यांना कळले नसल्याने हा मतदारसंघ १० वर्षे इतर मतदारसंघांच्या तुलनेत मागे राहिला आहे. धैर्यशील माने यांना संधी द्या. आम्ही पाच वर्षांचा विचार करत नाही, तर पुढील ५० वर्षांचा विचार करीत आहे...
एप्रिल 14, 2019
लोकसभेच्या निवडणुकीचे रण तापले आहे. या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी देश उभा-आडवा पिंजून काढत आहेत. प्रचारात भाजप उपस्थित करत असलेले मुद्दे, विरोधकांचे आरोप, मोदी यांची भविष्यातील वाटचालीची धोरणे याविषयी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी घेतलेली पंतप्रधान मोदी यांची...
एप्रिल 12, 2019
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या एका उमेदवाराने नागरिकत्व सुधारणा विधेयकाला (Citizenship Amendment Bill) विरोध दर्शविला आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक कोणत्याही परिस्थितीत मंजूर होऊ देणार नाही. जर नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर...
एप्रिल 10, 2019
दौंड  (पुणे) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महिलांच्या विरोधात असून, मनुवाद हा भारतीय जनता पक्षाच्या विषयपत्रिकेवरील छुपा विषय आहे. असा दावा बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.  दौंड शहरात आज (ता. ९) पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे बोलत होत्या....
एप्रिल 08, 2019
मालवण - स्वाभिमानच्या दलालांनीच पारंपरिक मच्छीमारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. बहिष्कार टाकण्याची ही विरोधकांचीच खेळी आहे. प्रत्यक्षात शिवसेना - भाजपने एलईडी समर्थन केले नाही आणि करणारही नाही. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांमध्ये कितीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास ते...
एप्रिल 08, 2019
पुणे - राज्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कार्यक्षेत्रात येत असलेल्या ग्रामपंचायतींचे घरपट्टी, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती करवसुलीचे अधिकार काढून घेण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. यानुसार ग्रामपंचायतींऐवजी एमआयडीसीला हा अधिकार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. याच्या...
एप्रिल 01, 2019
पुणे :  संसदेतील पाच वर्षातील खासदारांची उपस्थिती, विचारलेले प्रश्न, चर्चांमध्ये सहभाग, मांडलेले विधायक आणि खासदार निधीचा वापर यामध्ये देशभरातील एकुण खासदारांच्या तुलनेत महाराष्ट्रातील खासदारांची कामगिरी सरस असल्याचे  परिवर्तन संस्थेने केलेल्या विश्लेषणातून समोर आले आहे. परिवर्तन संस्थेच्या वतीने...
मार्च 27, 2019
भारतातील लोकसभा निवडणुकांतील मतदानाच्या टक्केवारीवर दृष्टिक्षेप टाकला तर मतदानाच्या टक्केवारीचे चित्र अजिबात समाधानकारक दिसत नाही.मतदान कमी होण्याची अनेक कारणे असू शकतात. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी भारतात सक्तीचे मतदान करावे अशी मागणी नेहमी केली जाते. सक्तीचे मतदान शक्य नसल्याचे अनेकदा...
मार्च 24, 2019
प्रत्येक पंतप्रधानाच्या काळात काही ना काही भलंबुरं घडत असतं, तसंच ते नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातही झालं आहे. चांगल्याचा भाजपनं उदोउदो करणं आणि चुकलं ते विरोधकांनी लावून धरणं निवडणुकीच्या मोसमात अपेक्षितच आहे. "साठ महिन्यांनंतर रिपोर्ट कार्ड देतो' म्हणणाऱ्या मोदींना ते द्यायला भाग...
मार्च 22, 2019
बदलत्या हवेचा अंदाज घेऊन धूर्त राजकारण्यांनी आता ‘आयाराम-गयाराम’ खेळ सुरू केला आहे. वर्षानुवर्षें जनतेच्या सेवेच्या नावाखाली सत्ता उपभोगल्यानंतर त्यांना यापुढेही ही सत्तापदे आपल्या हातातून जाऊ द्यायची नाहीत, हाच याचा अर्थ आहे. होलिकात्सवाच्या रंगांमध्ये अवघा देश विविध रंगांनी रंगून जात असतानाच,...
मार्च 13, 2019
‘निवडून येण्याची क्षमता’ एवढ्या एकमेव निकषाचे झापड लावून जर सगळे निर्णय घेतले तर लोकशाहीचा आशय खुरटलेलाच राहील. पटनाईक यांचे पाऊल म्हणूनच महत्त्वाचे. उमेदवारांची पळवापळवी, आरोप-प्रत्यारोपांची धुळवड आणि व्यक्तींभोवती राजकारण फिरविण्याचा प्रयत्न अशा अनेक गोष्टींना ऊत आलेला असताना ओडिशाचे मुख्यमंत्री...
मार्च 05, 2019
ठाणे (पीटीआय) : पत्नीला सोडून देणाऱ्या 45 अनिवासी भारतीयांचे (एनआरआय) पासपोर्ट सरकारकडून रद्द करण्यात आले असून, या सर्वांविरुद्ध लवकरच लुक आउट नोटीस (एलओसी) जारी करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी दिली.  याप्रकरणी एक नोडल एजन्सी नियुक्त करण्यात आली असून, महिला व...
मार्च 01, 2019
मुंबई - कर्जमाफीच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जांची तालुका पातळीवर पुन्हा छाननी करून अशा शेतकऱ्यांना ग्रीन लिस्टमध्ये आणणार असल्याची माहिती सभागृह नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. कर्जमाफीसाठी तरतूद असलेले दोन हजार कोटी रुपये अजूनही शिल्लक...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई - बांधकाम व्यावसायिकांना घरे बांधण्यासाठी ५४ एकरांपर्यंतच जमीन खरेदीचे असलेले बंधन सरकारने उठवले आहे. आता अमर्याद जमीन खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत. या धोरणात्मक निर्णयामुळे बिल्डरांना ‘अच्छे दिन’ येणार असल्याचा सूर विधानसभेत काही आमदारांनी लावला. महाराष्ट्र शेतजमीन जमीन धारणेची कमाल...
फेब्रुवारी 24, 2019
मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाला येत्या सोमवारपासून (ता. 25) सुरवात होत आहे. सहा दिवसांच्या या अधिवेशनात आगामी एप्रिल ते जुलै 2019 अशा चार महिन्यांच्या अत्यावश्‍यक खर्चाला मंजुरी, महत्त्वाची विधेयके आणि राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर...