एकूण 439 परिणाम
एप्रिल 23, 2019
कोलकाता (पीटीआय) : बाटला हाउसच्या चकमकीत दहशतवाद्याला मारल्यानंतर यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना रडू कोसळले. मात्र, त्याच चकमकीत शूर पोलिस निरीक्षक हुतात्मा झाला तेव्हा त्यांना वाईट वाटले नाही. या भूमिकेवर कॉंग्रेसने विचार करावा, अशी टीका आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली.  ...
एप्रिल 12, 2019
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या एका उमेदवाराने नागरिकत्व सुधारणा विधेयकाला (Citizenship Amendment Bill) विरोध दर्शविला आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक कोणत्याही परिस्थितीत मंजूर होऊ देणार नाही. जर नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर...
एप्रिल 08, 2019
मालवण - स्वाभिमानच्या दलालांनीच पारंपरिक मच्छीमारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. बहिष्कार टाकण्याची ही विरोधकांचीच खेळी आहे. प्रत्यक्षात शिवसेना - भाजपने एलईडी समर्थन केले नाही आणि करणारही नाही. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांमध्ये कितीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास ते...
मार्च 13, 2019
‘निवडून येण्याची क्षमता’ एवढ्या एकमेव निकषाचे झापड लावून जर सगळे निर्णय घेतले तर लोकशाहीचा आशय खुरटलेलाच राहील. पटनाईक यांचे पाऊल म्हणूनच महत्त्वाचे. उमेदवारांची पळवापळवी, आरोप-प्रत्यारोपांची धुळवड आणि व्यक्तींभोवती राजकारण फिरविण्याचा प्रयत्न अशा अनेक गोष्टींना ऊत आलेला असताना ओडिशाचे मुख्यमंत्री...
मार्च 05, 2019
ठाणे (पीटीआय) : पत्नीला सोडून देणाऱ्या 45 अनिवासी भारतीयांचे (एनआरआय) पासपोर्ट सरकारकडून रद्द करण्यात आले असून, या सर्वांविरुद्ध लवकरच लुक आउट नोटीस (एलओसी) जारी करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी दिली.  याप्रकरणी एक नोडल एजन्सी नियुक्त करण्यात आली असून, महिला व...
मार्च 01, 2019
मुंबई - कर्जमाफीच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जांची तालुका पातळीवर पुन्हा छाननी करून अशा शेतकऱ्यांना ग्रीन लिस्टमध्ये आणणार असल्याची माहिती सभागृह नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. कर्जमाफीसाठी तरतूद असलेले दोन हजार कोटी रुपये अजूनही शिल्लक...
फेब्रुवारी 24, 2019
मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाला येत्या सोमवारपासून (ता. 25) सुरवात होत आहे. सहा दिवसांच्या या अधिवेशनात आगामी एप्रिल ते जुलै 2019 अशा चार महिन्यांच्या अत्यावश्‍यक खर्चाला मंजुरी, महत्त्वाची विधेयके आणि राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर...
फेब्रुवारी 20, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार) पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची सीमा वाढविण्यास मान्यता देण्यात आली. तसेच महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत सैन्य दलातील शौर्य व सेवापदक धारकांना प्राप्त होणाऱ्या सर्वच पदकांना...
फेब्रुवारी 14, 2019
नवी दिल्ली : अनियंत्रित-अनिर्बंध ठेव योजना प्रतिबंधक विधेयक (चिटफंड वगैरे) आज लोकसभेने संमत केले; परंतु ते विरोधी पक्षांच्या एकजुटीला तडा देणारे ठरले. कॉंग्रेस आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षांच्या सदस्यांनी या विधेयकावर बोलताना पश्‍चिम बंगालमधील चिटफंड गैरव्यवहाराचा संदर्भ देऊन...
फेब्रुवारी 13, 2019
नवी दिल्ली : तीन दशकानंतर पूर्ण बहुमताचे सरकार 2014 मध्ये सत्तेवर आले. आमच्या कार्यकाळात सर्वांत जास्त महिलांची संख्या असलेली संसद राहिली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) सांगितले. तसेच यापूर्वी विरोधकांकडून देशात भूकंप येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, आता पाच वर्षांचा कार्यकाळ...
फेब्रुवारी 08, 2019
मुंबई - दिवाळखोरीत निघालेल्या कंपन्यांना परकी कर्ज घेऊन कर्जफेड करण्याचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. रिझर्व्ह बॅंकेने दिवाळखोरीतील कंपन्यांसाठी निधी उभारणीसाठी परकी कर्जाची नियमावली शिथिल केली जाणार असून, या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात येतील, असे म्हटले आहे. देशभरातील हजारो कंपन्या...
फेब्रुवारी 06, 2019
नवी दिल्ली- मेघालयचे मुख्यमंत्री आणि नॅशनल पीपल्स पार्टीचे अध्यक्ष कॉनराड संगमा यांनी आम्ही लवकरच एनडीएतून बाहेर पडू, असा इशारा पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना दिला आहे. भाजपला एक एक मित्र पक्ष सोडून जात असताना कॉनराड संगमा यांनी घेतलेली भूमिका राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. ...
फेब्रुवारी 04, 2019
इम्फाळ - प्रस्तावित नागरिकत्व सुधारणा विधेयकास विरोध करण्यासाठी आज आघाडीचे मणिपुरी चित्रपट निर्माते अरिबम श्‍याम शर्मा (वय 83) यांनी पद्मश्री सन्मान शासनाला परत करण्याची घोषणा केली आहे. त्यांना 2006 मध्ये या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.  दरम्यान, मणिपूरमधील विविध राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी...
फेब्रुवारी 04, 2019
पुणे - स्मृती इराणी पंतप्रधान कधी होणार?... उत्तर आले कधीच नाही! दस्तुरखुद्द वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनीच हे उत्तर दिले. ‘‘पंतप्रधान होण्याचे माझे स्वप्नच नाही. नरेंद्र मोदी यांच्यासारख्या करिष्मा असलेल्या नेतृत्वाबरोबर काम करायला आवडेल,’’ अशी स्पष्टोक्तीदेखील त्यांनी केली. ‘वर्डस काउंट’...
जानेवारी 31, 2019
अर्थसंकल्प 2019 नवी दिल्ली: अर्थसंकल्प म्हटले, की काय स्वस्त होणार, काय महाग होणार, प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढली का, करबचतीच्या गुंतवणुकीची मर्यादा वाढली का, किती सवलत मिळाली, याकडेच सर्वसामान्यांचे लक्ष असते. परंतु, याव्यतिरिक्तही अर्थसंकल्पात अनेक बाबी अशा असतात, की ज्या समजून घेणे...
जानेवारी 22, 2019
लोकपाल नियुक्‍तीस सरकार करत असलेल्या अक्षम्य विलंबामुळे महात्मा गांधी पुण्यतिथीपासून पुन्हा उपोषण सुरू करण्याचा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिलेला इशारा आणि त्याच वेळी सर्वोच्च न्यायालयाने लोकपाल नियुक्‍तीसाठी दिलेली फेब्रुवारीअखेरची मुदत, या पार्श्‍वभूमीवर येत्या निवडणुकीत हा विषय...
जानेवारी 21, 2019
नवी दिल्ली : कोणाकडून काही घेण्यापेक्षा दुसऱ्याला देणे, हेच महत्त्वाचे मानणाऱ्या मराठी संस्कृतीत "तिळगूळ घ्या, गोड गोड बोला,' या वाक्‌प्रचाराला आगळे महत्त्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र आज मराठी भागातील बूथप्रमुखांशी संवाद साधताना तिळगूळ घ्या म्हणण्याऐवजी चक्क "तिळगूळ द्या,' असे उलटे...
जानेवारी 17, 2019
बहुचर्चित नागरिकत्व (सुधारणा) विधेयकात तीन शेजारी देशांतील अल्पसंख्याकांना भारतात आश्रय देण्याची तरतूद आहे. परंतु त्यामुळे ईशान्येकडील राज्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्या राज्यांतील नागरिकांना सरकारने आश्‍वस्त करायला हवे. कें द्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत नुकतेच नागरिकत्व (सुधारणा...
जानेवारी 14, 2019
कापड विरले तर त्याला रफू होत नाही किंवा शिऊनही उपयोग होत नाही. वर्तमान सत्ताधारी तथाकथित आघाडीची अवस्था काहीशी अशीच झालेली आहे. एकामागून एक सहकारी व मित्रपक्ष आघाडी सोडत आहेत. पराभवाचे चटके बसले आहेत. कार्यकर्त्यांनाही संकटाची जाणीव होऊ लागली आहे. अशा अवस्थेत मंडळींना भावनिक गोष्टी आठवू लागतात....
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम...