एकूण 11 परिणाम
January 18, 2021
आपटी - पन्हाळा तालुक्यात ३९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी चुरशीने ९२.२८ टक्के मतदान झाले होते. आज मयूर उद्यान येथील नगरपरिषद हॉलमध्ये ग्रामपंचायतीची मतमोजणी पार पडली. बिनविरोध तीन ग्रामपंचायतींसह ४१  ग्रामपंचायतींमध्ये बहुतांश ठिकाणी जनसुराज्य शक्ती पक्ष व मित्र पक्षांच्या नेतृत्वाखालील...
January 11, 2021
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. आता लवकरच निवडणुकीची तारीख जाहीर होईल आणि रणधुमाळीस प्रारंभ होईल. निवडणुकीमध्ये नागरिकांशी संबंधित कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत. कोणते प्रश्‍न नागरिकांना अधिक प्रभावी वाटतात, कोणत्या गोष्टींवर नागरिक आपले बहुमूल्य मत देण्यासाठी पुढे येतील आणि...
January 04, 2021
कोल्हापूर ः महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक तसेच पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यात दोन दिवसापूर्वी चर्चा झाली. जनसुराज्य पक्ष भाजप ताराराणी आघाडीसोबत राहणार असल्याचे संकेत यावेळी दिले.  रेसिडेन्सी क्‍...
November 08, 2020
कोल्हापूर : जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) निवडणूकीत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे यांच्यासह लोकसभा निवडणूकी दरम्यान झालेली युनिटीही एकत्रच असणार आहे. जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर याचे नियोजन आहे. त्यामुळे, कोणी किती आणि काहीही म्हंटले तरीही गोकुळमध्ये सत्ता...
November 07, 2020
वारणानगर (कोल्हापूर) : जिल्ह्याच्या राजकारणात एकमेकांविरोधात शड्डू ठोकलेले जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विनय कोरे, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह आमदार प्रकाश आवाडे आगामी निवडणुका एकत्र लढविणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. माजी आमदार महादेवराव...
November 06, 2020
मुंबई : विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती करण्यात आली. माजी वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली गठीत या लोकलेखा समितीच्या सदस्यपदी माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते...
November 02, 2020
कोल्हापूर : राज्यपाल नियुक्‍त विधान परिषदेच्या 12 जागांसाठीच्या नावांची शिफारस राज्य मंत्रीमंडळ करणार आहे. मात्र मंत्रीमंडळाने दिलेली ही नावे बाजुला ठेवण्याबाबत राज्यपाल व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली असल्याचे वक्‍तव्य, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी...
October 24, 2020
कोल्हापूर ः राज्यात भाजप-सेना युतीची सत्ता, लोकसभेत आघाडीचे झालेले पानिपत, जिल्ह्यात युतीचे तब्बल आठ आमदार, कॉंग्रेसमध्ये मरगळ तर राष्ट्रवादीत आहे त्या जागा राखण्याचे आव्हान, अशा परिस्थितीत जिल्ह्याच्या राजकारणात पहिल्यांदाच तब्बल आठ विद्यमान आमदारांना घरी बसवणारा निकाल जिल्ह्यातील जनतेने दिला....
October 12, 2020
वारणानगर ( कोल्हापूर) : वारणा महिला उद्योग समूह, वारणा बझार व तात्यासाहेब कोरे वारणा सह साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई विलासराव कोरे (वय ७७) यांचे आज सोमवारी पहाटे सोलापूर येथे निधन झाले. श्रीमती शोभाताई कोरे या गेली काही दिवस अजारी होत्या....
October 06, 2020
कोल्हापूर - गेल्यावर्षीच्या हंगामातील थकीत एफआरपीच्या वसुलीसाठी माजी मंत्री आमदार विनय कोरे यांच्या नेतृत्त्वाखालील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याची साखर, मोलॅसिस जप्त करण्याचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काल दिले. गेल्या वर्षभरातील या...
October 02, 2020
वारणानगर, कोल्हापूर: येथील तात्यासाहेब कोरे वारणा साखर संचलित डॉ. विनय कोरे कोरोना केअर सेंटर सेवाभावी वृत्तीने शुक्रवारपासून कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सायन्स पार्क जवळील इमारतीत कार्यान्वीत होणार असल्याची माहिती आमदार डॉ. विनय...