एकूण 1311 परिणाम
November 27, 2020
मुंबई, ता. 26 : लॉकडाऊनच्या काळात बेस्ट उपक्रमाला तिकीट विक्रीतून अवघे 171 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. तर, खर्च 1 हजार 201 कोटी 91 लाख रुपये झाला आहे. एप्रिल ते ऑक्‍टोबर या काळात बेस्टची तब्बल 1 हजार 29 कोटी रुपयांची वित्तीय तुट झाली आहे. महापालिकेकडून मिळालेले 720 कोटींच्या अनुदानानंतरही...
November 27, 2020
मुंबई : मार्च 2020 पासून कोविड-19 या विषाणूचा संसर्ग झपाटयाने पसरला आणि मोठ्या संख्येने रूग्ण रूग्णालयात दाखल झाले होते. या आजारातून बरे होऊन घरी परतल्यानंतर अनेक जणांना विविध शारीरिक व मानसिक विकारांचा सामना करावा लागत आहेत. हे लक्षात घेऊन परळ येथील ग्लोबल रूग्णालयाने कोरोनामुक्त झालेल्या...
November 27, 2020
पिंपरी - अनलॉकनंतर नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेने सुरू झाली आहेत. मात्र, नाटकांसाठीचे भाडेदर जास्त असून परवडणारे नाहीत. त्यामुळे मुंबई महापालिकेने नाटकांसाठी 75 टक्के सवलत देवू केली आहे. त्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही नाट्यगृहांच्या भाडे दरात सवलत द्यावी, असे साकडे अभिनेते प्रशांत दामले यांनी...
November 26, 2020
सोलापूर : सोलापूर शहरातून दरवर्षी चार ते चार ते पाच हजार युवक पदवी घेऊन बाहेर पडतात. त्यामध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. या युवकांना रोजगार नाही म्हणून तेथे स्थलांतरित होतात. सोलापूर शहर व परिसरातील युवकांना रोजगार देण्यासाठी सोलापुरात आयटी इंडस्ट्री व्हावी यासाठी प्रयत्न...
November 26, 2020
मुंबई, ता. 26 : मिठी नदीच्या रुंदीकरणाचे आणि खोलीकरणाच्या कामासाठी 13 वर्षात 1 हजार 400 कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, अद्याप हे काम पुर्ण झालेले नाही. आता काही भागातील नदीच्या रुंदीकरण आणि खोलीकरणासाठी महानगर पालिका 569 कोटी 52 लाख रुपये खर्च करणार आहे. पुढील दोन वर्षात हे काम पुर्ण होणार आहे....
November 26, 2020
  भिवंडी - भिवंडी शहरातील भोईवाडा भागातील समरूबाग येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आरोपीवर कडक कारवाई करून फास्ट ट्रॅंक न्यायालयीन खटल्याद्वारे कारवाई करावी. तसेच पीडित आणि कुटुंबियांना न्याय देण्यात यावा अशी मागणी भिवंडी पुर्वचे आमदार रईस शेख यांनी राज्याचे गृहमंत्री...
November 26, 2020
केसनंद (पुणे) : पुणे पदवीधर निवडणुकीत 'माझा पक्ष, माझी जबाबदारी' या भुमिकेतून काम करून मी स्वतःच उमेदवार आहे, असे समजून आघाडीच्या उमेदवारांना प्राधान्याने विजयी करा, असे आवाहन संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. वाघोली (ता. हवेली) येथे पुणे पदवीधर निवडणुक आघाडीचे उमेदवार अरूण लाड व प्रा. जयंत...
November 26, 2020
सातारा : प्राथमिक शिक्षक समितीचे कार्य कौतुकास्पद असून आचारसंहिता संपल्यानंतर विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळास दिल्याचे माहिती राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी दिली. उदय शिंदे यांच्या...
November 26, 2020
मुंबई, ता. 26 - मुंबई महापालिकेच्या सायन आणि राज्य सरकारच्या जे जे रुग्णालय आणि वैद्यकीय कॉलेजमध्ये कोव्हॅक्सिन या स्वदेशी लसीची क्लिनिकल ट्रायल या आठवड्यापासूनच सुरू होणार आहे. दोन्ही रुग्णालयांना एथिक समितीकडून चाचणीसाठी परवानगी मिळाली आहे. स्वदेशी लसीची क्लिनिकल ट्रायल मुंबईतील इतर लसींच्या...
November 26, 2020
मोहोळ (सोलापूर) : सोलापूर जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी गुरुवारी सकाळी दहा वाजता अचानकपणे मोहोळ पंचायत समितीला भेट दिली. यावेळी कार्यालयात बोटावर मोजण्या इतकेच कर्मचारी उपस्थित होते. हे चित्र पाहून त्यांनी संताप व्यक्त केला. कार्यालयात उशिरा आलेल्या पाच...
November 26, 2020
मुंबई : आर्थिक चणचणीत असलेल्या महापालिकेने आता खासगी आरक्षित भुखंड विकत न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबदल्यात जमिन मालकाला समायोजित आरक्षणाअंतर्गत भुखंडाचा विकास करण्याची परवानगी द्यावी अथवा हस्तांतरणीय विकास अधिकार (टिडीआर) देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. प्रशासनाच्या या प्रस्तावााला...
November 26, 2020
मुंबई, ता. 26 : सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियानच्या मृत्यूची CBI चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. दिशाच्या मृत्यूबाबत जर काही माहिती असेल तर ती मुंबई पोलिसांकडे जाऊन देऊ शकतात, असेही न्यायालयाने सूचित केले.  सुशांतच्या मृत्यूच्या सहा दिवस आधी...
November 26, 2020
  अलिबाग : केंद्र सरकारच्या कामगार, शेतकरीविरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी गुरुवारी संप पुकारला. यामध्ये तब्बल 15 हजार कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे एरवी गजबजणाऱ्या कार्यालयांमध्ये शुकशुकाट...
November 26, 2020
मुंबई : लेखिका प्रियम गांधी मोदी यांनी लिहिलेलं 'ट्रेडिंग पावर' हे पुस्तक सध्या चांगलंच चर्चेत आहे. अर्थात हे पुस्तक २०१९ मध्ये महाराष्ट्रात पार पडलेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांवर आधारित आहेत. लेखिकेचं असं म्हणणं आहे की, २०१९ मध्ये निडणुकांच्या निकालानंतर जेंव्हा महाराष्ट्रात कुणाचं सरकार...
November 26, 2020
नगर : माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती पक्षाने, राज्यपाल नियुक्त आमदार निवडीसाठी 12 जणांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांना पाठविली आहे. त्यात राज्य आदर्श गाव प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या नावांचा समावेश आहे.  विधान...
November 26, 2020
कऱ्हाड : लॉकडाउन काळातील घरगुती वीजबिले माफ करा, या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले. मात्र, सरकारकडे आत्ता निधी उपलब्ध नाही, तिजोरीमध्ये खडखडाट आहे, जेव्हा निधीची उपलब्धता होईल, तेव्हा वीजबिल माफी करू, अशी वेळकाढू प्रतिक्रिया...
November 26, 2020
सातारा  : शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे केंद्र आणि राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारपासून (ता. २८) निपाणी येथून जनप्रबोधन यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी येथे दिली. या वेळी त्यांनी नाव न घेता माजी खासदार राजू शेट्टी व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर...
November 26, 2020
निफाड (नाशिक) : गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी असलेल्या निफाड तालुक्यातील निसाका व रासाका सुरू करण्यासाठी विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर सभेत आवाहन केले होते की तुम्ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप बनकरांना निवडून...
November 26, 2020
मसूर (जि. सातारा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किवळ (ता. कऱ्हाड) येथील त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त पारंपरिक पद्धतीने रविवारी (ता. 29) भरणारी संत नावजीनाथ देवाची यात्रा व रथाची मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. संत नावजीनाथ देवस्थान समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला.  उंब्रज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक...
November 24, 2020
पंढरपूर (सोलापूर) : कार्तिकी दशमी आणि एकादशी (बुधवार व गुरुवार) पंढरपूर शहरात वारकऱ्यांना प्रवेश नसला तरी बंदोबस्तासाठी शेकडोंच्या संख्येने पोलिस दाखल झाले आहेत. कार्तिकी एकादशी दिवशी गुरुवारी (ता. 26) पहाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्निक श्री विठ्ठल - रुक्‍मिणीची शासकीय...