एकूण 438 परिणाम
मे 22, 2019
राजुरा (जि. चंद्रपूर) - कल्याण इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीने पाच महिन्यांपूर्वी घडलेल्या विनयभंगाची तक्रार सोमवारी (ता. 20) पोलिसात केली. त्यावरून संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे आणि राजुऱ्याचे नगराध्यक्ष व संस्थेचे सचिव अरुण धोटे यांना अटक केली. दोघांनाही 24...
मे 17, 2019
कोल्हापूर - पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीबरोबर अश्‍लील वर्तन केल्याप्रकरणी कॉन्स्टेबल चेतन दिलीप घाटगे (वय ३४, रा. ४१०, मंडलिक पार्क) याच्यावर बाललैंगिक प्रतिबंधात्मक कायद्यान्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. एका प्रकरणात जबाब घेताना मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न घाटगेने केल्याची फिर्याद...
मे 16, 2019
लोणी काळभोर : लोहगाव (ता. हवेली) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील एका पदवीधर शिक्षकाने, आपल्याच शाळेत शिक्षण घेत असलेल्या तब्बल बारा अल्पवयीन मुलींच्याबरोबर अश्र्लील चाळे व लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विक्रम शंकर पोतदार (वय- 42, रा. लोहगाव ता. हवेली)...
मे 16, 2019
सावनेर - येथील स्व. कमला नेहरू मागासवर्गीय मुलीच्या वसतिगृह अधीक्षकेला संस्थेचे सचिव व जि. प. सदस्य विजय देशमुख व त्यांचा मुलगा सुशील विजय देशमुख यांनी विनयभंग केल्याची तक्रार सावनेर पोलिसात करण्यात आली आहे. या तक्रारीवरून सावनेर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे...
मे 15, 2019
पुणे : रस्त्यात अनोळखी व्यक्तीने मदत केली म्हणून तरुणीने त्याला त्याचे थँक्‍स म्हणत आभार मानले. त्यावेळी त्याने हस्तांदोलनासाठी हात पुढे करत या तरुणीला भर रस्त्यात गालावर किस केल्याचा धक्कादायक प्रकार लष्कर अरोरा टॉवर येथे घडला आहे. याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  बालेवाडी येथे...
मे 14, 2019
पुणे - गजा मारणे व छोटा राजन टोळीचे सदस्य असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तूल व तीन काडतुसे असा सव्वालाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.  जमीर मोहिद्दीन शेख (वय २६, रा. भूगाव), त्याचा साथीदार अजय सुभाष चक्रनारायण (वय २३, रा....
मे 13, 2019
चाकण : औरंगाबाद येथील एका नगरसेविकेने एका नगरसेवकाविरोधात बलात्काराची तक्रार चाकण पोलिस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी एमआयएमचे निलंबित नगरसेवक मतीन रशीद सय्यद (रा. टाऊन हॉल, आसेफिया कॉलनी, औरंगाबाद) याच्यावर बलात्कारप्रकरणी तसेच विनयभंग केल्याप्रकरणी नगरसेवकाचा भाऊ मोहसीन रशीद सय्यद,...
एप्रिल 29, 2019
हुंडा, पोलिसांची उदासीनता, कौटुंबिक हिंसेच्या तक्रारींमध्ये वाढ नागपूर - स्रियांनी सर्वच क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला असला तरी, अजूनही तिला आपल्या सन्मानासाठी टाहो फोडावा लागत असल्याचे वास्तव राज्य महिला आयोगाच्या २०१७-१८ च्या पाहणी अहवालातून समोर आले आहे. राज्य महिला आयोगाकडे दाखल...
एप्रिल 26, 2019
औरंगाबाद - अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पोटच्या पाच वर्षांच्या चिमुकलीला आई व तिच्या प्रियकराने गॅसवर वाटी गरम करून सर्वांगाला चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार मुकुंदवाडी भागात समोर आला आहे. जिवाच्या आकांताने रडणाऱ्या चिमुकलीला त्यानंतर नराधम प्रियकराने बेदम मारहाणही केली. यात गंभीर जखमी झालेल्या...
एप्रिल 25, 2019
अकोला : अकोल्यातील गुन्हेगारी जरी नियंत्रित असली तरी अल्पवयीन गुन्हेगारांची संख्येत भर पडत आहे. 14 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचा विनयभंग, चोरी, घरफोडी, लूटमार आणि शस्त्राचा वापर अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग दिसतो. अल्पवयीन मुलांना कायद्याचे संरक्षण असल्याने त्यांना अटक...
एप्रिल 23, 2019
नांदेड - शाळकरी मुलीचा रस्त्यात अडवून विनयभंग करणाऱ्या आरोपीस पोक्सोंतर्गत येथील सत्र न्यायाधिश (पाचवे) यांनी सहा महिणे शिक्षा व अडीच हजाराच्या दंडाची मंगळवारी (ता. २३) शिक्षा सुनावली. सांगवी (बु) परिसरात राहणारी एक शाळकरी मुलगी दररोज सायकलने ये- जा करीत असे. परंतु तिला रस्त्यात अडवून...
एप्रिल 20, 2019
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर विनयभंगाचा आरोप करण्यात आल्यानंतर त्यांनी आरोप फेटाळून लावत न्यायाव्यवस्था धोक्यात असल्याचे म्हटले आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर न्यायालयात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने आरोप केला आहे. या महिलेने याबाबतचे प्रतिज्ञापत्र...
एप्रिल 08, 2019
मुंबई - प्रेमाच्या मागणीला नकार दिल्यानंतर पीडित तरुणीच्या दरवाजावर येऊन थुंकणाऱ्या दक्षिण मुंबईतील 24 वर्षीय तरुणाला डोंगरी पोलिसांनी अटक केली. आरोपीने समाजमाध्यमांवर पीडित मुलगी आणि तिच्या आईला शिवीगाळ केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. डोंगरी येथील रहिवासी असलेली 19 वर्षीय तक्रारदार तरुणी...
एप्रिल 06, 2019
पुणे : अनोळखी व्यक्तीकडून महिलेचा विनयभंग करत शिवीगाळ व मारहाण केली. तसेच महिलेच्या गळ्यातील सव्वा तीन लाखाची सोनसाखळी हिसकावून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हा प्रकार धनकवडी येथे घडला.  याप्रकरणी धनकवडीमध्ये राहणाऱ्या 26 वर्षीय महिलेने सहकारनगर पोलिस...
एप्रिल 02, 2019
पंढरपूर - येथील निवासी मूकबधिर विद्यालयातील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या कारणावरून शाळेतील चार शिक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. येथील निर्भया पथकाचे पोलिस...
एप्रिल 01, 2019
एका श्‍वानाला अपघात झाला म्हणून त्याला मदत करण्यासाठी माझी मुलगी बाणेरला गेली होती. त्यानंतर दुचाकीवरून ती घरी परतत होती. मित्राची गाडी पुढे होती. कोणीतरी पाठलाग करीत आहे, असे तिला वाटले; म्हणून ती रस्त्यावर थांबली आणि घाबरलेल्या अवस्थेत तिने मित्राला फोन केला. दरम्यान, मोटारसायकलवरून दोन मुले तेथे...
मार्च 31, 2019
पिंपरी (पुणे) - अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची तक्रार घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या एक सहाय्यक निरीक्षक व दोन कर्मचारी यांना निलंबित केले. पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी शनिवारी याबाबतचे आदेश दिले.   सहाय्यक निरीक्षक नीलेश जगदाळे, पोलीस कर्मचारी दत्तात्रय माळवदकर आणि राजेंद्र किरवे अशी निलंबित...
मार्च 23, 2019
पिंपरी (पुणे) - उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केलेल्या २८ वर्षीय मतिमंद मुलीचा वॉर्डबॉयने विनयभंग केला. ही घटना चिंचवड येथील आस्था हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी घडली. प्रवीण मगन जाधव (वय २६, रा.जाधववाडी, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी वॉर्डबॉयचे नाव आहे. याबाबत ६४ वर्षीय मुलीच्या...
मार्च 06, 2019
नागपूर - शाळकरी मुलीला फ्लॅट स्किमच्या निर्माणाधीन इमारतीत नेऊन तिच्यावर चौघांनी सामूहिक अत्याचार केला. ही घटना मानकापुरात उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. गॅंगरेप करणारे सर्व आरोपी स्टार बसमध्ये वाहक म्हणून नोकरीवर आहेत. उमेश ऊर्फ वर्षपाल रामेश्‍वर मेश्राम (वय २२...
मार्च 06, 2019
मुंबई, ता. 5 - महानगरी मुंबईत 2013 ते 2018 या काळात बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यांत अनुक्रमे 83 टक्के व 95 टक्के अशी मोठी वाढ झाली आहे. याच काळात दंगलीचे गुन्हे 36 टक्‍क्‍यांनी आणि लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारांच्या तक्रारी 19 टक्‍क्‍यांनी वाढल्याची माहिती प्रजा फाउंडेशनने प्रसिद्ध केलेल्या...