एकूण 267 परिणाम
फेब्रुवारी 16, 2019
पिंपरी (पुणे) : एका वृद्धाने तरुणीचा विनयभंग केला. ही घटना मोशी येथे घडली. नारायण पोखरकर (वय ६०, रा. साने चौक, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी वृद्धाचे नाव आहे. याबाबत २२ वर्षीय तरुणीने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी...
फेब्रुवारी 10, 2019
आजचा बालक उद्याचा सुजाण नागरिक आहे. बालकांचा लहानपणापासूनच व्यवस्थित विकास झाला, त्यांच्यावर चांगले संस्कार झाले तर उद्याची चांगली पिढी निर्माण होऊ शकेल. परिणामी देशाच्या विकासास हातभार लागेल. बालकांच्या विकासासाठी असे नाना प्रकारचे प्रयोग होताना आपण पाहतो. आपलं बालक हे उत्तम संस्कारित, सुदृढ,...
फेब्रुवारी 07, 2019
नागपूर - फेसबुकद्वारे मैत्री केल्यानंतर प्रेमसंबंध प्रस्थापित केलेल्या मजनूला लग्नास नकार देणे एका विधवा महिलेला चांगलेच महागात पडले. ४० वर्षीय पीडित महिलेहून वयाने १३ वर्षे लहान असलेल्या त्या मजनूने फेसबुकवर पीडितेचे अश्‍लील व्हिडिओ व्हायरल करून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला....
फेब्रुवारी 06, 2019
पुणे - सहाआसनी रिक्षातून प्रवास करणाऱ्या तरुणीचा विनयभंग करून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिक्षाचालकास अखेर सिंहगड पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यास ९ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. संबंधित घटनेमध्ये तरुणीने चालत्या रिक्षातून उडी मारून जीव वाचविला होता.  जयवंत...
फेब्रुवारी 05, 2019
दौंड (पुणे) : दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडिक यांच्या अंगावर धावून त्यांच्याविरूध्द अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत तक्रार दाखल करु आणि त्यांना धमकी देत दमदाटी करणाऱ्या दादा जाधव यास शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दौंड पोलिस ठाण्याचे अंमलदार असिफ शेख यांनी आज (ता. 5)...
जानेवारी 30, 2019
पिंपरी (पुणे) इन्स्टाग्रामवर तरूणीचे बनावट अकाऊंट तयार केले. तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करीत तरूणीचे अश्लिल फोटो तयार करून व्हायरल केले. या प्रकरणी गोंदिया येथील तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. अनिकेत चंद्रशेखर मेश्राम (रा. श्रीनगर, गोंदिया, महाराष्ट्र) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे...
जानेवारी 29, 2019
भोपाळः मालकाशी इमानी आणि तितकाच प्रामाणिकपणे राहणारा प्राणी म्हणून आजही कुत्र्याची ओळख कायम आहे. कुत्रा म्हटलं की पहिल्यांदा समोर येते ती त्याची इमानदारी. एका महिलेचा विनयभंग होत असताना कुत्रा मदतीला धावून आल्यामुळे पुढील अनुचित प्रकार टळल्याचा प्रकार येथे घडला आहे. घराचा रखवालदार...
जानेवारी 29, 2019
टेंभुर्णी (जि. जालना) - निवडुंगा (ता. जाफराबाद) येथे भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर यांनी जमिनीच्या वादातून सोमवारी (ता. २८) एका शेतकरी कुटुंबातील पुरुष व महिलांना जबर मारहाण केल्याचा प्रकार घडला. सोमवारी रात्री भवर याला पोलिसांनी अटक केली आहे. शेतीच्या वादातून ही मारहाण केल्याचा...
जानेवारी 22, 2019
मुंबई - धारावीत हळद समारंभाला आलेल्या तृतीयपंथीशी झालेले भांडण २४ वर्षीय तरुणाला महागात पडले. या तृतीयपंथीने केलेल्या तक्रारीवरून धारावी पोलिसांनी सुंदर हनुमंत या तरुणाला विनयभंगाच्या आरोपाखाली अटक केली आहे.  राजीव गांधीनगर येथे मित्राच्या हळदी समारंभासाठी रविवारी सुंदर गेला होता. त्या ठिकाणी...
जानेवारी 21, 2019
पिंपरी, (पुणे) : पतीने पत्नीला अश्लील एसएमएस पाठविला. यामुळे संतापलेल्या पत्नीने पोलिस ठाण्यात धाव घेत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. ही घटना पिंपरी येथे घडली. याबाबत ३५ वर्षीय विवाहितेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नाशिक येथे राहणाऱ्या ३८ वर्षीय पती विरोधात विनयभंगाचा गुन्हा...
जानेवारी 21, 2019
पिंपरी (पुणे) : माझ्या आईच्या मोबाईलवर मेसेज का टाकता, अशी विचारणा करणाऱ्या मुलास घरात घुसून तिघांनी मारहाण केली. तसेच त्याच्या आईचाही विनयभंग केला. ही घटना दिघी येथे घडली. पंडीत शिंदे, प्रमोद शिंदे आणि विनोद शिंदे (सर्व रा, दिघी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत एका...
जानेवारी 20, 2019
बीड - काही प्रकरणांमध्ये ठराविक पोलिसांच्या इंटरेस्टमुळे पोलिस दलाबद्दल संताप व्यक्त होऊन पोलिस दलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होत असला तरी एकूण जिल्हा पोलिस दलाच्या वर्षभराची कामगिरी सरस ठरली आहे.  खुनाचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग आणि दरोडा अशा प्रकरणांची पोलिसांनी शंभर टक्के उकल...
जानेवारी 17, 2019
मुंबई - पंचतारांकित हॉटेलमध्ये कर्मचाऱ्याने विनयभंग केल्याची तक्रार कॅनेडीयन महिलेने केली आहे. या प्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. तक्रारदार महिला व्यावसायिक कामासाठी वारंवार मुंबईत येते. ३ जानेवारीलाही ती मुंबईत आल्यानंतर नेहमीप्रमाणे जुहूतील...
जानेवारी 06, 2019
नांदेड : जिल्ह्यात सन २०१७ पेक्षा सन २०१८ मध्ये खून, खूनाचा प्रयत्न, बलात्कार, घरफोडी, वाहनचोरी या गंभीर गुन्ह्यात घट झाली. तर विनयभंग, दरोडा, वाटमारी, दंगल आणि जुगार या गुन्ह्यात वाढ झाल्याचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी माहिती दिली.  पोलिस स्थापना दिन आणि पत्रकार...
जानेवारी 04, 2019
नागपूर : शहरातील गुन्हेगारीमध्ये कमालीची घट झाली आहे. पोलिसांनी वेळोवेळी राबविलेल्या विशेष मोहिमांमुळे पोलिसांना यश आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 898 गुन्ह्यांची घट झाली. महिलांवरील अन्याय-अत्याचारांच्या घटनांवर पोलिसांना अंकुश ठेवला, तर मोक्‍का आणि तडीपारांच्या कारवाईच्या सपाट्याने...
डिसेंबर 31, 2018
पुणे - पतीने कामगाराला घेऊन दिलेल्या गाडीचे पैसे मागणाऱ्या महिलेस कामगाराने धक्काबुक्की केली. तिचे कपडेही फाडले. यासंदर्भात उत्तमनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी बाळासह गेलेल्या महिलेस ताटकळत ठेवले. त्यानंतर तक्रार देऊ नये, असा सल्ला पोलिसांनी देत आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. तर...
डिसेंबर 30, 2018
पुणे : पतीने कामगाराला घेऊन दिलेल्या गाडीचे पैसे मागणाऱ्या महिलेस कामगाराने धक्काबुक्की केली. तिचे कपडेही फाडले. यासंदर्भात उत्तमनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी बाळासह गेलेल्या महिलेस ताटकळत ठेवले. त्यानंतर तक्रार देऊ नये, असा सल्ला पोलिसांनी देत आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. तर...
डिसेंबर 29, 2018
धारणी (जि. अमरावती) : शहरात शुक्रवारी (ता. 28) भरदिवसा एका आदिवासी महिलेला विशिष्ट समाजाच्या युवकाने जबरदस्तीने त्याच्या दुकानात बोलावून तिच्याशी अश्‍लील चाळे केले व तिचा विनयभंग करून त्याचे फोटोसेशन केले तसेच व्हॉट्‌सऍपद्वारे ते फोटो सर्वत्र व्हायरल केले. त्यामुळे आदिवासी संघटनांमध्ये...
डिसेंबर 27, 2018
नागपूर : शिकवणीचे पैसे देण्यासाठी गेलेल्या एका 16 वर्षीय विद्यार्थिनीशी शिक्षकाने अश्‍लिल चाळे केले. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. रामकृष्ण नामदेवराव सुरुसे (45, रा. सुदाम रोड, साईबाबा बेकरीसमोर) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे गुरूशिष्याच्या...
डिसेंबर 25, 2018
कळवा : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या सोळा वर्षीय मुलीचा 39 वर्षीय सफाईकामगाराने विनयभंग केल्याची घटना शनिवार (ता. 22) रात्री घडली. कळवा पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात उभे केले असता न्यायाल्याने त्याला आठ दिवसाची...