एकूण 96 परिणाम
सप्टेंबर 06, 2019
मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची जागावाटपाची चर्चा सुरू झाली असून, भाजपचा ‘फिप्टी फिप्टी’चा फॉर्म्युला शिवसेनेला मान्य नसल्याने युतीत तणाव निर्माण झाला आहे. त्यातच मित्र पक्षांनी दोन आकडी जागांची मागणी केल्याने भाजपची चिंता वाढली आहे.   राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना...
सप्टेंबर 04, 2019
बीड : एकीकडे भाजप-शिवसेना युती आणि घटक पक्षांच्या जागांबाबत चर्चा सुरू झाली असतानाच शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांना बीडमधून उमेदवारीला भाजपने विरोध केला आहे; पण बीडची जागा मिळणारच असल्याचा दावा "शिवसंग्राम'ने केला आहे. शिवसंग्राम'चे अध्यक्ष आमदार ...
ऑगस्ट 26, 2019
बीड - मराठा समाजाच्या आरक्षणाची अनेक वर्षांपासूनची मागणी या सरकारने पूर्ण करून कायद्याच्या चौकटीतले आरक्षण दिले. व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज व इतर योजनाही दिल्या; पण आरक्षण आंदोलनाच्या चळवळीत बलिदान देणाऱ्या तरुणांच्या कुटुंबीयांचा सरकारला विसर पडला आहे.  मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान देणाऱ्या...
ऑगस्ट 24, 2019
बीड : नगर जिल्ह्यापाठाेपाठ जर कुठल्या जिल्ह्यातील राजकारणाची चर्चा हाेत असेल तर ताे जिल्हा म्हणजे बीड हाेय. महाराष्ट्रातील अनेक मतदार संघात काका-पुतण्यांची लढाई रंगत आहे. ताेच संघर्ष आता बीड मतदारसंघातही पाहायला मिळेल. दरम्यान, जिल्ह्यातील गेवराई, परळीपाठोपाठ आता बीड मतदारसंघातही काका-पुतण्यातील...
जुलै 19, 2019
बीड: बीड विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे मंत्री जयदत्त क्षीरसागर व शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आणि शिवसंग्रामचे संस्थापक विनाकयक मेटे या दोघांनीही जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते लढणार असले तरी महायुतीत ही जागा नेमकी कोणत्या पक्षाला सुटणार असा प्रश्न आहे. जयदत्त...
जून 03, 2019
मुंबई ः भाजपच्या वाट्याच्या 135 जागा, भाजपला पाठिंबा दिलेले आठ आमदार आणि मित्रपक्षांना सोडण्यात येणाऱ्या 10 जागा मिळून 153 जागा युतीच्या जागावाटपात भाजपकडे येणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वाट्याला 135 जागा येणार असून, फिप्टी-फिप्टी फॉर्म्युल्यावर पाणी फेरणार असल्याचे...
एप्रिल 12, 2019
बीड - देशाची मान उंचावण्याचे काम करणाऱ्या नरेंद्र मोदींनी पुन्हा देशाचे नेतृत्व करावे, मराठा समाजाला न्याय देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नेतृत्व करावे, यासाठीच काम करणार आहे. त्यासाठी राज्यात आणखी दोन खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू. पण, जिल्ह्यात स्वाभिमानाची लढाई...
मार्च 24, 2019
कोल्हापूर - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात आले. पंचतारांकित हॉटेल सयाजीमध्ये दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांचे आगमन झाले.  आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेही त्यांच्यासोबत होते....
मार्च 24, 2019
बीड : राज्यात महायुतीसोबत व जिल्ह्यात भाजपला विरोध अशी भूमिका घेणाऱ्या शिवसंग्राम अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या दोन समर्थक झेडपी सदस्यांना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गळाला लावले.  शिवसंग्रामचे जिल्हा परिषदेतील गटनेते अशोक लोढा आणि सदस्य विजयकांत मुंडे यांनी...
मार्च 16, 2019
बीड : "भारतीय जनता पक्षाने राजकीय शब्द पाळला नसला तरी "शिवसंग्राम'ने अजेंड्यावर आणलेल्या समाजाच्या प्रश्नांना न्याय दिला आहे. महामंडळांवर मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व देऊन सन्मान केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राज्यात "शिवसंग्राम' भाजपसोबतच असेल मात्र जिल्ह्यात नाही,'' असे शिवसंग्राम पक्षाचे...
फेब्रुवारी 26, 2019
मुंबई ः शिवसेनेसोबत युती करताना तसेच लोकसभा निवडणुकीसाठी युतीचे जागा वाटप जाहिर करतानाही भाजपने मित्रपक्षांना विश्‍वासात घेतलेले नाही, अशी नाराजी मित्रपक्षांच्या नेते आता जाहिरपणे व्यक्त करू लागले आहेत. जागा वाटपात मित्रपक्षांना स्थान देण्याबाबत अजूनही भाजपमध्ये स्पष्टता दिसत नसल्याने...
फेब्रुवारी 22, 2019
मुंबई - अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाच्या कामावरील स्थगिती उठवण्याची राज्य सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सरकारने यासंदर्भातील याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याला नकार देत तूर्तास ही स्थगिती कायम ठेवल्यामुळे शिवस्मारकाचे काम...
जानेवारी 24, 2019
कोल्हापूर - राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. दुष्काळ आणि पुरासारख्या आपत्तीमुळे शेतकऱ्याला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या 25 पिकांना विमा कवच द्यावे आणि त्यासाठी लागणारी शंभर टक्‍के रक्‍कम ही शासनानेच द्यावी, अशी मागणी शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक...
जानेवारी 15, 2019
बीड : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे उपस्थित नव्हते, यावर राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, विरोधी पक्षनेते केवळ विधान परिषदेत भाषणे करतात. एकाही जिल्हा नियोजन समिती...
जानेवारी 13, 2019
महाड : शिवसंग्रामने महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबत आंदोलने करुन वातावरण निर्मिती केली होती. शरद पवार यांनी याबाबत शब्द दिल्याने आम्ही आंदोलने स्थगित केली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा आरक्षण आणि शिवस्मारकाचा निर्णय न घेतल्यानेच आम्हाला भाजप सोबत जावे लागले. मात्र भाजपने या सर्व मागण्या...
जानेवारी 10, 2019
जालना- मंत्रीपद न दिल्याने सरकारवर नाराज असल्याचे आज शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी सांगितले आहे. बुलडाणा जिल्ह्याचे नाव बदलून राजमाता जिजाऊनगर करा, अशी मागणीही मेटे यांनी यावेळी केली. नामकरण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मेटेंनी दिला...
डिसेंबर 27, 2018
औरंगाबाद -  कॉंग्रेसच्या नेत्यांची मुले भाजपमध्ये येऊ पाहत आहेत. यावरूनच कॉंग्रेस, राष्ट्रवादीला फारसे भवितव्य नसल्याचेच चित्र असल्याची टीका शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी येथे केली. तसेच शिवसेना - भाजपमध्ये सुरू असलेले वाद हे नवरा - बायकोचे भांडण असल्याचेही...
डिसेंबर 27, 2018
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष व शिवसंग्रामच्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये मंगळवारी (ता 25) बैठक झाल्यानंतर भाजप-शिवसंग्रामधील तणाव निवळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.  जिल्हा परिषदेतील भाजपचा पाठिंबा काढण्याची घोषणा आणि राज्यातील आगामी भूमिका ठरविण्यासंदर्भात...
डिसेंबर 16, 2018
बीड : स्थानिक भाजप नेतृत्व कायम राष्ट्रवादीला मदत करत असून, अपमानित वागणूक देत असल्याने जिल्हा परिषदेतील भाजपचा पाठिंबा काढत असल्याची घोषणा शिवसंग्रामचे संस्थापक तथा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी रविवारी (ता. १६) केली. आगामी लोकसभा - विधानसभा निवडणुका...
नोव्हेंबर 23, 2018
औरंगाबाद : महायुतीत सहभागी झाल्यानंतर आमचे काही सामाजिक प्रश्न सुटले आहेत. उर्वरित आगामी काळात सुटतील, अशी आशा आहे. मात्र, त्यांनी दिलेले राजकीय आश्वासन पाळलेले नाही, याचे आजही दु:ख आहे, अशी भावना शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी व्यक्‍त केली.  शिवसंग्रामच्या 17 व्या...