एकूण 205 परिणाम
फेब्रुवारी 15, 2019
राजापूर - शिवसेनेच्या काही नेत्यांनी समर्थन दिल्याने रिफायनरी विरोधी आंदोलन सुरवातीला बॅकफूटवर पडले होते, अशी जाहीर कबुली शिवसेनेचे माजी सभापती, रिफायनरी विरोधी शेतकरी, मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष कमलाकर कदम यांनी दिली. याबाबतचा त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तो चर्चेचा...
फेब्रुवारी 15, 2019
देवरूख - आगामी लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरून जिल्हाध्यक्ष आणि जिल्ह्याचे संपर्कमंत्री यांनी परस्परविरोधी विधाने केल्याने भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे. दोन्ही जबाबदार पदाधिकाऱ्यांनी केलेल्या वेगळ्या विधानांची जोरदार चर्चा सुरू आहे. युती झाली तरीही...
फेब्रुवारी 14, 2019
रत्नागिरी - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील चुरस वाढली आहे. भाजपने सुरेश प्रभूंना पुढे केल्याने चौरंगी लढतीची शक्‍यता निर्माण झाली आहे. सेनेकडून विद्यमान खासदार विनायक राऊत, भाजपकडून केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू, काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर, तर...
फेब्रुवारी 13, 2019
कणकवली - मोदी लाटेमुळे निवडून आलेल्या खासदार विनायक राऊत यांनी भाजपने आणलेल्या निधीचे श्रेय लाटले. दुसरीकडे मोदींसह भाजप सरकारची बदनामी केली. भाजप कार्यकर्त्यांकडे तर ढुंकूनही पाहिलेले नाही. असला खासदार आम्हाला उमेदवार म्हणून नको आहे. आम्हाला सुरेश प्रभू हेच उमेदवार हवे...
फेब्रुवारी 12, 2019
देवरूख - लोकसभा निवडणुकीत वरिष्ठांनी युती केली तरीही रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत व्हावी. आम्हाला स्थानिक पातळीवर शिवसेनेशी युती नको आहे. युती झाली तर मैत्रीपूर्ण लढत करून विजयी होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, अशी मागणी करण्यात येणार आहे. रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा...
फेब्रुवारी 08, 2019
रत्नागिरी - नाणार रिफायनरी प्रकल्पाचा विरोध शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर रत्नागिरीत आलेल्या सुकथनकर समितीला कामकाज स्थगित करायला लावत माघारी पाठविण्यात शिवसेनेने यश मिळविले. ही खेळी निवडणुकीत शिवसेनेच्या पथ्थ्यावर पडणार आहे. त्या पाठोपाठ नाणारवासीयांची उद्धव ठाकरेंबरोबर...
फेब्रुवारी 08, 2019
रत्नागिरी - नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत लोकांची मते जाणून घेण्यासाठी आलेल्या सुकथनकर समितीला शिवसेना आणि प्रकल्पविरोधी संघर्ष समितीने गाशा गुंडाळायला लावला, मात्र या धामधूमीत सेनेने आणखी एक धक्का दिला. एकेकाळचे सख्खे वैरी बनलेले राजापूरचे आमदार राजन साळवी आणि संघर्ष समितीचे नेते अशोक वालम एकत्रित...
फेब्रुवारी 07, 2019
चिपळूण - रत्नागिरी जिल्ह्यात भाजप वाढवण्यासाठी संघटनेकडून स्थानिक नेत्यांना ताकद देण्यात आली. साडेचार वर्षात कमळ फुलल्याचा भास झाला. मात्र, स्थानिक पातळीवर लोकप्रिय नेतृत्व निर्माण झाले नाही. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याला अवघा महिना उरला आहे. स्वतंत्र लढायचे झाल्यास भाजपकडे लोकप्रिय उमेदवार...
फेब्रुवारी 07, 2019
राजापूर - रिफायनरी प्रकल्पासाठी आवश्‍यक त्या जमिनीचे संपादन करण्यासाठी काढण्यात आलेली अधिसूचना रद्द करण्याचा प्रस्ताव राज्याच्या उद्योग विभागाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे. त्यावर निर्णय होऊन लवकरच अधिसूचना रद्द होईल, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आश्‍वासित...
फेब्रुवारी 06, 2019
रत्नागिरी - नाणार रिफायनरीबाबत स्थानिकांची मते जाणून घेण्यासाठी आलेल्या सुकथनकर समितीला शिवसेना व प्रकल्पविरोधी समितीच्या अभ्यासपूर्ण खेळीने गाशा गुंडाळायला भाग पाडले. त्यांनी सुकथनकर समितीच्या वैधतेलाच हात घातला. समिती शासननियुक्त नाही, कंपनीनियुक्त आहे, असे स्पष्ट करीत शिवसेना आक्रमक झाली. समिती...
फेब्रुवारी 04, 2019
रत्नागिरी - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने जास्त लक्ष केंद्रित केले आहे. माजी खासदार नीलेश राणेे यांच्याकडून गावागावांत सभांची राळ उठविली जात आहे.  प्रत्येक सभेत विद्यमान खासदारांसह स्थानिक आमदारांना लक्ष्य केले जात आहे; घणाघाती...
फेब्रुवारी 01, 2019
सावंतवाडी - कोकण रेल्वे विस्ताराच्या बऱ्याच योजना आहेत. मात्र, यासाठी गुंतवणूक कुठून करायची हा प्रश्‍न आहे. कोकण रेल्वेच्या उत्पन्न वाढीच्या मर्यादा आहेत. उत्पन्न वाढवायचे असेल तर नव्या प्रकल्पात गुंतवणूक करायला हवी; पण हे भांडवल आणायचे कुठून आणि कसे, यात कोकण रेल्वेची घुसमट होत आहे.  स्वायत्त...
जानेवारी 24, 2019
कुडाळ - पर्यटकांना खुणावणाऱ्या ऐतिहासिक रांगणागडाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी गडाच्या पायथ्याशी करण्यात आलेल्या सुशोभीकरणाच्या पाहणीप्रसंगी दिली.  खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून रागणागडाच्या पायथ्याशी...
जानेवारी 15, 2019
चिपळूण - आघाडीच्या जागावाटपात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसकडे असणार, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, याची उत्सुकता कायम आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघ गटबाजीमुळे पोखरला गेला आहे. नारायण राणे यांनी काँग्रेस...
डिसेंबर 31, 2018
जलालखेडा : न्यायालयात योग्य पुराव्याअभावी सावरकर यांची निर्दोष सुटका झाली असली, तरी बापूंच्या हत्येमागे सावरकरच होते, हे मी अभ्यासपूर्वक सांगतो. गांधी हत्येची सुरुवात ही स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच झाली होती, असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व महात्मा गांधी याचे पणतू तुषार गांधी यांनी केला.  ते...
डिसेंबर 14, 2018
पंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या नगरीत होणारी ही सभा ऐतिहासिक आणि न भूतो न भविष्यती अशी होईल, असा विश्वास शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज (शुक्रवार) येथे...
नोव्हेंबर 05, 2018
सावंतवाडी- जिल्हयातील मच्छीमारांचा प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना प्रयत्नशिल आहे. परंतू, या प्रश्नावरून गोवा शासनाकडुन आमच्या लोकांची मुस्कटदाबी करू असे वाटत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा शिवसेनेचे सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी आज येथे दिला.  आम्हाला हा...
ऑक्टोबर 12, 2018
सिंधुदुर्गनगरी - नाणार प्रकल्पाच्या मुद्यावरून शिवसेना आणि भाजप सदस्यांमध्ये आज जिल्हा नियोजन सभेत जुगलबंदी रंगली. खासदार नारायण राणे यांनी या वादावर पडदा टाकला. बिघडलेली आरोग्य व्यवस्था, खंडित वीजपुरवठा आणि रखडलेले कृषी पंप, कोलमडलेली बीएसएनएलची सेवा यावरून सदस्य आक्रमक झाले; तर विविध मुद्यांवर...
ऑक्टोबर 09, 2018
रत्नागिरी - ‘मातोश्री’वर केवळ पैसा चालतो. जिल्हा शिवसेनेच्या ताब्यात आहे, पण मतदारांना काय मिळाले. बेरोजगारी, दरडोई घटते उत्पन्न, महामार्गाची रखडलेली कामे. तुम्ही फक्त मते द्यायची, त्याचा फायदा पुढाऱ्यांनी घ्यायचा. हे चित्र बदलायला हवे. आता कुणी अंगावर येण्याचा प्रयत्न करू नका. भोकेतील...
ऑक्टोबर 08, 2018
चिपळूण -गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवण्याची मागणी पक्षाकडे केली आहे.त्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाला पूर्णविराम मिळाला आहे.  माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज जाधवांची भेट घेतली. राष्ट्रवादीकडून जाधवांची भेट  घेणारे ते पहिले नेते...