एकूण 8 परिणाम
January 11, 2021
सोमवारी दिवसभरात पुण्यामध्ये अपघातांची मालिकाच घडली. तर मुंबईत पोलिसाला मारहाण करणाऱ्या आरोपींवरील गुन्हा मागे घेण्याची वादग्रस्त मागणी राम कदम यांनी केल्यानं वाद निर्माण झाला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरिट सोमय्या यांच्या वक्तव्यावरून निशाणा साधला. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट...
January 09, 2021
मुंबई- कोरोना व्हायरसचा कहर देशभरात पाहायला मिळाला. बॉलीवूडमध्ये देखील त्याचा परिणाम दिसून आला. बॉलीवूडमधील सगळ्यात जास्त चर्चेत असलेलं कोरोनाचं प्रकरण होतं ते म्हणजे बच्चन कुटुंबाचं. जुलै महिन्यात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले होते. आता...
January 09, 2021
मुंबई- 'बिग बॉस'मध्ये सध्या सगळ्यांचा आवडता क्षण म्हणजेच फॅमिली वीक सुरु आहे. जिथे शोमधील स्पर्धकांना भेटायला त्यांच्या कुटुंबातील सदस्य आले होते. मात्र कौटुंबिक तणावामुळे विकास गुप्ताला भेटायला त्याच्या घरातून कोणीही येऊ शकलं नाही. ज्यामध्ये बिग बॉस १३ ची स्पर्धक आणि टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई...
December 25, 2020
मुंबई- बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणा-या आमिर खानच्या सिनेमांची चाहते दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात. एका सिनेमाला जास्तीत जास्त वेळ देऊन त्यावर लागेल तेवढा वेळ काम करुन सिनेमे करण्यासाठी आमिर ओळखला जातो. आमिर त्याच्या सिनेमांमधून अनेकदा प्रेक्षकांचं मनोरंजन देखील करतो. दरवर्षी नाताळच्या...
December 22, 2020
मुंबई- अभिनेता सोनू सूदने कोरोनाच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांची मदत केली आहे लोक त्यांना देवदूताची उपमा देत आहेत. सोनूचे आभार व्यक्त करण्यासाठी कोणी त्यांच्या मुलांना सोनूचं नाव दिलं, तर कोणी सोनूच्या नावाने दुकान, हॉटेल सुरु केलं. मात्र तेलंगणा येथील एका गावातील लोकांनी सोनूला थेट...
December 22, 2020
मुंबई- छोट्या पडद्यावरील रिऍलिटी शो 'बिग बॉस १४' प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. या शोमध्ये नेहमीच सेलिब्रिटी स्पर्धक किंवा मग पाहुणे म्हणून येत असतात. आता सलमान खानच्या या वादग्रस्त रिऍलिटी शोमध्ये प्रसिद्ध टिकटॉक स्टार आणि आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सोनाली ...
November 01, 2020
बांदा (सिंधुदुर्ग) - भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सिंधुदुर्गच्यावतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये "गाव तिथे युथ..युथ तिथे बुथ' ही संकल्पना राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक बुथमध्ये बूथ रचना करण्यात येणार आहे. 25 ऑक्‍टोबर ते 8 नोव्हेंबरपर्यंत बुथ रचना पंधरवडा करण्यात येत आहे. त्यासाठी...
September 20, 2020
नंदुरबार : कोरोनामुळे नियमांचे पालन करीत जीम व मॉलसाठी शासनातर्फे येत्या काळात मान्यता मिळणार आहे. याच धर्तीवर लवकरच बॅन्ड कलावंत आणि वादकांना वाद्य वाजविण्याची मुभा देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी आश्वासन दिले. दिवाळी नंतरच्या हंगामात लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांची...