एकूण 617 परिणाम
जानेवारी 16, 2019
मुंबई - राज्यातील शिक्षणाची पातळी खालावत असताना "असर'च्या अहवालातून शाळांतील सुविधांचा उडालेला बोजवारा पुन्हा उघड झाला. अनेक शाळांमध्ये मुलींचे शौचालय असूनही ते बंद ठेवण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 2016च्या तुलनेत मुलींच्या शौचालयांची स्थिती अधिक बिकट झाल्याचे अहवालात म्हटले...
जानेवारी 14, 2019
पुणे : अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटक म्हणून लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेले आमंत्रण रद्द करण्यात आले. त्यानंतर राज्यभरातून त्याचा निषेध करण्यात आला. या कृतीबद्दल नयनतारा यांनी महाराष्ट्राचे आभार मानले आहेत. अशी स्थिती परत उद्‌भवणार नाही, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.  सहगल यांना...
जानेवारी 11, 2019
पुणे - ‘सध्याची मुलं सायबरची गुलाम झाली आहेत. आता या गुलामीविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांना आठवड्यातील एक संध्याकाळ घरी कोणत्याही गॅझेटविना कुटुंबाबरोबर घालवण्यासाठी प्रवृत्त करा, अशा सूचना शाळांना दिल्या आहेत,’’ असे शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद...
जानेवारी 11, 2019
पुणे - पुणे फिल्म फाउंडेशन व महाराष्ट्र शासनाच्या समन्वयाने आयोजित करण्यात येणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अर्थात ‘पिफ’चे ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते आज उद्‌घाटन झाले. पिफ डिस्टिंग्विश पुरस्काराचे वितरण या सोहळ्यात करण्यात आले.  ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल...
जानेवारी 11, 2019
पुणे : एखादी कला वा खेळामुळे तुम्हाला शाळेत जाता येत नसेल, तर आता काळजी करू नका. शाळेमुळे एखाद्या स्पर्धेला मुकण्याची वेळ आता येणार नाही. तुम्हाला घरी बसून अभ्यास करता यावा आणि परीक्षा देता यावी, यासाठी शालेय शिक्षण मंडळाने "मुक्त विद्यालय' सुरू केले आहे. यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांनाही...
जानेवारी 11, 2019
यवतमाळ : निमंत्रणवापसी, बहिष्कार, राजीनामा आदी कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात उद्या (शुक्रवार) सकाळी आठला ग्रंथदिंडीने होणार आहे. समता मैदानातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरीत तीन दिवस चालणाऱ्या या...
जानेवारी 11, 2019
पुणे : शिक्षक आणि प्राध्यापक भरतीमध्ये शाळा-महाविद्यालयांतील रोस्टर पडताळणीची अडचण असून, भरतीसाठी ही प्रक्रिया पूर्ण होणे आवश्‍यक आहे. परंतु, निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी भरतीची प्रक्रिया सुरू होईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी केली.  राज्य...
जानेवारी 10, 2019
अमरावती - दोन कोटी रोजगार व प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये,  शेतमालाला भाव यापैकी एकही आश्‍वासन भाजप सरकार पूर्ण करू शकले नाही. त्यामुळे मोदी सरकारने देशवासीयांचा विश्‍वासघात केला, असा आरोप अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद यादव यांनी केला.  युवक काँग्रेसने कन्याकुमारी ते...
जानेवारी 10, 2019
पुणे - ‘‘हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं भवितव्य उज्ज्वलच आहे. कारण आताची तरुण पिढी खूप हुशार आहे. रियाजासाठी असंख्य साधनं आणि माध्यमं त्यांच्याकडं आहेत. फक्त तरुणाईचा हा प्रवाह शाळकरी वयातच शास्त्रीय संगीताकडे वळविला पाहिजे. त्यासाठी शाळेपासून संगीत आणि कला विषय सक्तीचा केला पाहिजे,’’ अशी अपेक्षा...
जानेवारी 09, 2019
नागपूर  : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ताकीद दिल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने कार्यवाही सुरू केली असून, संलग्नित अनुदानित महाविद्यालयांना 18 जानेवारीच्या आत रिक्त पदांचा आकृतिबंध जमा करण्याचे आदेश दिल्याची माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांनी...
जानेवारी 08, 2019
मुंबई - शारीरिक अक्षमतेमुळे शाळेत जाऊ न शकणारे अपंग विद्यार्थी व कला, क्रीडा क्षेत्रांत पुढील शिक्षण घेऊ इच्छिणारे विद्यार्थी यांच्यासाठी शिक्षण विभाग राज्य मुक्त मंडळ (ओपन एसएससी बोर्ड) स्थापन करणार आहे. या मंडळाचे कामकाज दहा जानेवारीपासून सुरू होणार असून, लिंकही सुरू करण्यात येईल, अशी माहिती...
जानेवारी 08, 2019
मुंबई - यवतमाळ येथे होणाऱ्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण मागे घेतल्याने संपूर्ण साहित्य विश्‍वात तीव्र निषेध व्यक्त होत आहे. संमेलनातील परिसंवाद आणि चर्चासत्रात निमंत्रित करण्यात आलेल्या ज्येष्ठ साहित्यिका प्रभा गणोरकर, श्रीकांत...
जानेवारी 08, 2019
मराठी साहित्य संमेलनात उद्‌घाटक म्हणून कुणाला बोलवायचे आणि कुणाला नाही, याचा निर्णय साहित्य संमेलनाचे आयोजकच घेत असतात, त्यात राज्य सरकारची कोणतीही भूमिका नसते, असा खुलासा मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षाने आज केला आहे. या संदर्भातील पत्रक आज प्रसिद्ध करण्यात आले.  यवतमाळ येथे आयोजित साहित्य...
जानेवारी 07, 2019
पुणे - ‘पत्रकारांच्या पेन्शनचा विषय मार्गी लागला असून लवकरच त्याची अंमलबजावणी होईल, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज सांगितले. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या विषयात आता मार्ग निघाला आहे. पत्रकार म्हणून पेन्शन देण्याचे निकष ठरवावे लागणार आहेत. येत्या काही दिवसात हे काम पूर्ण होईल, असे...
जानेवारी 07, 2019
शिर्डी - शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना अमरावती दौऱ्यात प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिस कारवाई करण्यात आली. गरिबांना आता सरकारला प्रश्न विचारण्याचाही अधिकार राहिला नाही का, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.  विखे पाटील म्हणाले...
जानेवारी 05, 2019
अमरावती : आर्थिक स्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना इच्छा असूनही उच्च शिक्षण घेता येत नाही; सरकार त्यांना मोफत उच्च शिक्षणासाठीची सोय उपलब्ध करून देईल काय? असा प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्याला तुला झेपत नसेल, तर तू शिकू नको. नोकरी कर, असे अफलातून उत्तर शिक्षणमंत्री विनोद तावडे...
जानेवारी 04, 2019
वर्धा : कोणतेही मूल अनुत्तीर्ण होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखायला आपण कमी पडतो आणि म्हणून आपल्या सोयीसाठी त्यांच्या कपाळावर नापासचा शिक्का मारतो. विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षित करणे म्हणजे शिक्षण असे मानून राज्य शासन शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवीत आहे. त्याचा परिणाम...
जानेवारी 04, 2019
नागपूर : अधिकाऱ्यांना धारेवर धरून क्‍लास घेणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती करून त्यांचाच क्‍लास गुरुवारी शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतल्याचे दिसून आले. मराठी शाळा असो वा दप्तराचे ओझे, प्रात्यक्षिक परीक्षा, शिक्षणपद्धतीवर...
जानेवारी 03, 2019
वरुड : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात आल्याचा केवळ देखावा हे सरकार करीत असून तालुक्‍यातील केवळ 150 विद्यार्थ्यांना फी माफीसाठी पात्र ठरविण्यात आल्याचा आरोप आहे. यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री विनोद...
जानेवारी 02, 2019
टाकळी हाजी - शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील ज्येष्ठ साहित्यिक बी. के. मोमीन कवठेकर यांना लोककलेतील त्यांच्या पन्नास वर्षांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा विठाबाई नारायणगावकर पुरस्कार जाहीर झाला.पाच लाख रूपये असे या जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप आहे. याबाबत महाराष्ट्र...