एकूण 3799 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक : अखिल  भारतीय  बुद्धिबळ  संघटनेचे वतीने जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या मान्यता व  दिल्ली  येथे होणाऱ्या  जागतिक  बुद्धिबळ  स्पर्धेत सहभागी  होण्याची  संधी  नाशिक  जिल्ह्यातील  आंबेदिंडोरी  सारख्या  ग्रामीण  भागातील  धनश्री  अनिल  राठी  (आतरराष्ट्रीय  रेटिंग  1692) हिला  संधी  मिळाली  आहे. धनश्री...
ऑक्टोबर 14, 2019
औरंगाबाद - एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना-भाजपची महायुती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाआघाडीचे उमेदवार अशा बदललेल्या राजकीय समीकरणात औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होत आहे. वर्ष 2014 मध्ये भाजप-शिवसेना, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वतंत्रपणे मैदानात होते....
ऑक्टोबर 14, 2019
रत्नागिरी - राजकारणात वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची पुढील पिढी निवडणूक रिंगणात नशीब आजमावण्यासाठी उतरली आहे. राज्यातील दिग्गज नेत्यांच्या पुढच्या पिढीतील आदित्य ठाकरेंपासून ते रोहित पवारांची नावे घ्यावी लागतील. तशीच परिस्थिती कोकणातही निर्माण झाली आहे. सुनील तटकरे, रामदास कदम आणि नारायण राणे...
ऑक्टोबर 13, 2019
हिंगणा ( जि.नागपूर) : मोहगाव फाटा येथील पुलाच्या बांधकामावरील वेल्डिंग मशीन चोरून नेणाऱ्या दोन आरोपींना हिंगणा पोलिसांनी अटक केली आहे. यात चार आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले असून दोघांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी चोरट्यांकडून ताब्यातून चोरीच्या मशीनसह त्यासाठी वापरलेले वाहन असा एकूण 1 लाख 90...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे (औंध) : 'सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी चिकमंगळूर किंवा वायनाडमधून तर शरद पवारांनी म्हाड्यातून निवडणूक लढवलेली चालते. पण चंद्रकांतदादांनी कोथरूडमधून निवडणूक लढविली तर का चालत नाही? असा सवाल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. तसेच 2024 पर्यंत प्रत्येकाला घर, मोफत वीज, शौचालय व...
ऑक्टोबर 13, 2019
गुरुजींनी आम्हाला गणित घातलं : ‘‘घराच्या ओट्यावर पाण्यानं भरलेल्या पाच बादल्या ठेवल्या आहेत. त्यातल्या दोन बादल्या सांडल्या, तर शिल्लक किती राहिल्या?’’ सर्वांनी वजाबाकीचं गणित सोडवलं. नाऱ्यानं मात्र गणित न सोडवता उभं राहून विचारलं : ‘‘गुरुजी बादल्या कुणी सांडल्या?’’ तेव्हा ‘‘गणित सोडवायचं सोडून तू...
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : हैदराबाद येथील बिस्कीट कंपनीतून कामगारानेच सात लाखांची रोख चोरली. रेल्वेतून पळून जात असताना नागपूर लोहमार्ग पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून सुमारे सहा लाखांची रोख आणि चोरीच्या पैशातून खरेदी केलेला मोबाईलही हस्तगत करण्यात आला आहे. या घटनेमुळे "कानून के हात बहोत लंबे होते है', ही...
ऑक्टोबर 12, 2019
सोनेगाव, डिफेन्स (जि. नागपूर)  : नागपूर शहरालगतच्या सोनेगाव (निपाणी) येथे चोरट्यांनी एकाच रात्री तीन घरे फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. एका चोरीमध्ये घरातील संपूर्ण साहित्य बाहेर आणून ठेवल्याने चोरट्यांनी घराच्या लोकांना बेशुद्ध केले असावे असा तर्क लावला जात आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, सोनेगावचे...
ऑक्टोबर 12, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील माजी सरपंच, गटनेते, सरपंच संघटनेचे जिल्हा सरचिटणीस तथा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संजय खैरनार यांच्यासह तालुकाध्यक्ष नवल खैरनार, दहिते समर्थक तथा विद्यमान सरपंच ईश्वर न्याहळदे, तालुका काँग्रेस कमिटीचे खजिनदार लक्ष्मीकांत...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना उमेदवारी नाकारून भाजपचे पराग शहा यांना घाटकोपर पूर्व या मतदार संघातून उमेदवारी दिल्याने संतप्त झालेल्या मेहता समर्थकांनी शहा यांच्या गाडीवर हल्ला करून गाडीची तोडफोड केली. विधानसभेच्या तिकीटावरून निर्माण झालेला या मतदार संघातील वाद आता मावळला असून...
ऑक्टोबर 12, 2019
भाजपने विद्यमान तिन्हीही आमदारांना विधानसभेसाठी उमेदवारी दिली आहे. गोंदिया वगळता तितक्‍याच ताकदीचे उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादीने उभे केलेत. मात्र गोंदिया, तिरोडा आणि आमगाव या तीन मतदारसंघांत प्रभावी बंडखोर उमेदवार रिंगणात उतरल्याने जिल्ह्यातील लढती चुरशीच्या होतील, यात शंका नाही. त्यातही यंदा...
ऑक्टोबर 11, 2019
लोकसभा निवडणुकीनंतर एमआयएम-वंचितमध्ये पडलेल्या मिठाच्या खड्याने दोन्ही पक्षांसाठी लोकसभा निवडणुकीसारखे वातावरण सध्या नाही. शिवसेना-भाजपची युती, कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांत 133 उमेदवार मैदानात असून, सर्वांत कमी सात...
ऑक्टोबर 11, 2019
चिमूर (जि. चंद्रपूर) ः उपजिल्हा रुग्णालयाकडून मुख्य मार्गाने येणाऱ्या टाटासुमोने ट्रकला धडक दिली. या अपघातात टाटासुमो चक्काचूर झाली असून चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी नागपूरला रेफर करण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी (ता. 10) सायंकाळी बालाजी मंदिरासमोर घडली. जखमी चालकाचे नाव राहुल राजू...
ऑक्टोबर 11, 2019
लातूर : भाजपने एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या तीन मंत्र्यांना यंदाच्या विधानसभेसाठी तिकिट नाकारले. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. ‘भाजप हा खूप मजेशीर पक्ष आहे,’ टीका थोरात यांनी केली आहे. काय म्हणाले थोरात?...
ऑक्टोबर 10, 2019
औरंगाबाद, ता. 10 : औरंगाबादेत कॉंग्रेसची चांगलीच अडचण झाली आहे. औरंगाबाद पश्‍चिम व पूर्व विधानसभेत तांत्रिक अडचणीमुळे "पंजा' चिन्ह मिळू शकले नाही, त्यामुळे पूर्वमध्ये युसूफ मुकाती तर पश्‍चिममध्ये ऍड. विनोद माळी यांना पुरस्कृत करण्यात आल्याची माहिती शहर जिल्हा अध्यक्ष नामदेवराव पवार...
ऑक्टोबर 10, 2019
औरंगाबाद- लोकसभा निवडणुकीत देशात सर्वत्र डौलाने भगवा फडकला. मात्र, औरंगाबादेत तुम्ही गाफील राहिलात, त्यामुळे भगवा फडकला नसल्याचे मला दुःख आहे. शहरात अनेक प्रश्‍न असून, त्याची जाणीव मला आहे. चुका झाल्या असतील, कान पकडण्याचा तुम्हाला अधिकार आहे, पण लोकसभेसारखी चूक पुन्हा करू नका. येणाऱ्या पिढीला ते...
ऑक्टोबर 10, 2019
दोडामार्ग - नवरा बायकोच्या मनोमिलनासाठी 36 गुण जुळावे लागतात; पण स्वाभिमान आणि भाजपची आक्रमकता हा एकच गुण जुळल्याने आमचे मनोमिलन झाले आहे. शिवसेनेच्या मेंढरांबरोबर काम करण्यापेक्षा स्वाभिमानच्या सिंह आणि वाघांबरोबर काम करणे अधिक चांगले, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे केले...
ऑक्टोबर 10, 2019
 नाशिक ः लष्करी हवाई दलाच्या ताफ्यात लवकरच अत्याधुनिक अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर समाविष्ट होणार आहे. त्यामुळे हवाई दलासोबतच तोफखान्याच्या कॉम्बट ऍव्हिएशनची घातक क्षमता वाढणार आहे. दरम्यान, आज भारतीय लष्कराचे सुप्रीम कमांडर, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्यानिमित्त "कॅट'च्या तळावर प्रथमच रुद्र लढाऊ...
ऑक्टोबर 10, 2019
औरंगाबाद - परळीमध्ये बहिनीचीच हवा, तरी चांगली फाईट होईल, असे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. परळीमध्ये काय सुरु आहे, असा प्रश्‍न मंत्री पंकजा मुंडे यांना विचारला असता. परळीत बहिनीचीच हवा आहे, असे उत्तर त्यांनी दिले. त्यानंतर निवडणुकी एकतर्फी होईल का? असा प्रश्‍न उपस्थित केला...
ऑक्टोबर 10, 2019
सेलू : गेल्या पाच वर्षांपूर्वीची देशाची स्थिती काय होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षात सर्वच क्षेत्रात देशात झालेला विकासामुळे देश जगामध्ये अर्थव्यवस्थेत पाचव्या स्थानी पोहचला. विकास योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी भाजप कटिबध्द आहे. असे प्रतिपादन उत्तर...