एकूण 117 परिणाम
ऑक्टोबर 10, 2018
कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर म्हणजे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक प्रमुख पीठ. त्याचं ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक माहात्म्यही तितकंच मोठ्ठं. मंदिर शहराच्या मध्यवस्तीत आणि त्याच्या आजूबाजूला रोजगारांचं एक महाजाळंच विणलं गेलं आहे. नाही म्हटलं, तरी किमान आठ ते दहा हजार कुटुंबांना या परिसरानं सामावून घेतलं...
सप्टेंबर 11, 2018
बाळापूर (अकोला)- तालुक्यातील रिधोरा येथील आठवडी बाजारात विक्री होणाऱ्या भाजीपाला, ईतर वस्तूंच्या माध्यमातून गावातील शेतकरी व युवकांना उदरनिर्वाहाचे साधन मिळाले आहे. येथील आठवडी बाजारात लाखों रुपयांची उलाढाल होत आहे. अकोला जिल्ह्यातील व्यापारी रिधोरा येथील आठवडी बाजारासाठी माल घेऊन येतात. त्यामुळे...
सप्टेंबर 05, 2018
यवतमाळ जिल्ह्यात पुसदपासून सुमारे २९ किलोमीटरवर असलेल्या माळपठारावरील रोहडा गावाची लोकसंख्या तीन हजारांवर असल्याचे सरपंच संजय डोईफोडे सांगतात. संरक्षित सिंचनाचे पर्याय नसल्याने गावातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांवरच भर दिला आहे. त्याचबरोबर कापूस बिजोत्पादनातही अनेक वर्षांपासून इथल्या शेतकऱ्यांनी...
सप्टेंबर 03, 2018
नांदगाव - युवक जोडो अभियानातंर्गत युवा उद्योजक तयार करणे, नौकरी विषयक मार्गदर्शन, वधु वर सूचक नोंदणी इ. विषयांवर नांदगाव तालुक्यातील युवकांचा भव्य मेळावा श्री क्षेत्र नस्तनपूर येथे घेण्यात आला.  यावेळी माजी आमदार अॅड अनिल आहेर यांनी तरुणांनी स्वतःच्या पायावर उभे राहत असतांना शेतीवर अवलंबून न राहता...
ऑगस्ट 15, 2018
मुंबई - राज्य शासनामार्फत दहावी आणि बारावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा तत्काळ घेण्यात येते. मात्र, या फेरपरीक्षेचा निकाल 15 ऑगस्टनंतर लागत असल्याने फेरपरीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेता येत नाही. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाने...
ऑगस्ट 12, 2018
"स्टॅंड-अप कॉमेडियन'च्या आयुष्यावरची "ह्युमरसली युवर्स' ही एक धमाल वेब सिरीज. अमित गोलानी दिग्दर्शित ही मालिका खुसखुशीत आहे. विपुल गोयल या लोकप्रिय स्टॅंड-अप कॉमेडियननं साकारलेली मुख्य व्यक्तिरेखा, नेहमीच्या कलाकारांबरोबर प्रत्यक्षातल्या काही स्टॅंड-अप कॉमेडियननी साकारलेल्या इतर भूमिका,...
ऑगस्ट 03, 2018
तासगाव - आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर पतीला डांबून ठेवून आठ जणांनी बलात्कार केल्याची प्रकार ३१ जुलैला घडला. या प्रकरणी तासगाव पोलिसांनी संशयित तिघांना ताब्यात घेतले आहे. आणखी संशयितांना शोधण्यासाठी तासगाव पोलिसांचे पथक सातारा जिल्ह्यात गेले आहे. सर्व संशयित येळावी (ता. तासगाव) आणि दहिवडी (जि....
ऑगस्ट 02, 2018
सांगली -  तासगाव तालुक्यात आठ महिन्याच्या गर्भवतीवर तुरची फाटा येथे सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पतीला मोटारीमध्ये डांबून हे कृत्य आठ नराधमांनी केले आहे. या प्रकरणी तासगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत तासगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की ही पिडीत महिला माण तालुक्यातील आहे....
ऑगस्ट 01, 2018
पणजी- शिक्षणाच्या गुणवत्तेस फरक पडण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. शिक्षणामुळे विचार करण्याच्या क्षमतेत वृद्धी व्हावी हा हेतू आहे. त्यासाठी मूल्यशिक्षणासह अन्य चार विषय़ही शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची तयारी सरकारने केली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा विधानसभेत शिक्षण...
जुलै 27, 2018
कबनूर - येथील साखर कारखाना रस्त्याजवळील स्वामी ग्रुपच्या सदस्यांनी वाढदिवस गाजावाजा करून साजरा न करता, तोच निधी वर्षभर संकलित केला. त्या निधीतून विविध सामाजिक उपक्रम राबविले. पाच वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवून स्वामी ग्रुपने समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. स्वामी ग्रुपचे संस्थापक विवेकानंद...
जुलै 17, 2018
यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता. महागाव) येथील सुरेश पतंगराव यांच्या कुटूंबियांची बारा एकर शेती आहे. यातील सात एकर वडिलोपार्जीत अाहे. पूरक व्यवसायातील उत्पन्नाच्या बळावर २००२ पासून टप्याटप्प्याने त्यांनी शेती खरेदी केली.   रुजवलेली शेती पद्धती  हळद, कापूस, सोयाबीन, हरभरा अशी पीकपद्धती अंबोडा शिवारात...
जुलै 12, 2018
नांदेड : येथील महावितरण कंपनीचे काम करणारे शासकीय कंत्राटदार सुमोहन कनगला यांच्या आत्महत्येप्रकरणी चार मोठ्या व्यापाऱ्याविरूद्ध आत्महत्येस परावृत्त केल्या प्रकरणी भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बुधवारी (ता. ११) रात्री आरोपी उद्योगपती चंद्रकांत गव्हाणे यांना अटक केली आहे.  ...
जुलै 11, 2018
यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्‍यातील शेलूवाडी हे रामजी वाटोळे यांचे मूळगाव. उदरनिर्वाहाचे मुख्य साधन नसल्याने मिळेल त्या मजुरीवर गुजराण करण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नव्हता. काही वेळा उपाशीपोटी दिवस काढावे लागत. परिस्थिती बदलण्यासाठी संघर्ष सुरूच होता. मजुरी कामातून ते काही रक्कम शिल्लक टाकू लागले...
जुलै 10, 2018
रत्नागिरी - कोकणात स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठ स्थापन करण्याचे आश्‍वासन मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय देण्याच्या आश्‍वासनामुळे कोकणवासीयांच्या स्वतंत्र विद्यापीठाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ‘मासे...
जुलै 05, 2018
सोलापूर : गाळ्याच्या ई लिलावावर आयुक्त ठाम राहिल्याने व्यापाऱ्यांनी गुरुवारी (ता. १२) सोलापूर बंदची हाक दिली आहे. महापालिका मेजर व मिनी गाळे संघर्ष समितीच्या वतीने गाळे ई लिलावाच्या विरोधात पालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पालिकेच्या मेजर व मिनी गाळ्यांच्या भाड्याबाबत महापालिका सभेने केलेला ठराव...
जुलै 04, 2018
सोलापूर : महापालिकेचे मेजर व मिनी गाळ्यांचा ई लिलाव करण्याच्या निर्णयाविरुद्ध गाळेधारकांनी एल्गार पुकारला आहे. विरोधासाठी तीन टप्प्यांत आंदोलन करण्याची घोषणा माजी आमदार नरसय्या आडम यांनी केली. 12 जुलैला सोलापूर बंद करण्याची घोषणाही त्यांनी केली.  महापालिका मेजर व मिनी गाळेधारक व्यापारी संघर्ष...
जून 30, 2018
शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर हे मराठी शिक्षकांचे कोल्हापुरातील कृतीशील संघटन. मराठी भाषा, तिच्या बोली, मराठीचा अभ्याक्रम, विविध विषयांची चर्चासत्रे, कार्यशाळा आणि स्वत:ची त्रैमासिक संशोधन पत्रिका असे या संस्थेचे कार्य. या संस्थेला यावर्षी दहा वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने...
जून 24, 2018
नांदेड : आपल्या दोन चिमुकल्या मुलींसह एका महिलेने बाभळी बंधाऱ्यात आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. २३ जून) घडली होती. त्यातील सुविद्या कांबळे या मुलीचा मृतदेह लगेच सापडला होता. परंतु, आई पूजा कांबळे व शिवानी कांबळे या दोघींचा मृतदेह सापडला नव्हता. तब्बल १८ तासानंतर या दोघींचा मृतदेह रविवारी (ता...
जून 20, 2018
गोरेगाव (गोंदिया) : तालुक्यातील सटवा येथील सरपंच विनोद पारधी हे कला शाखेत पदवीधर असुन लहानपणापासुन समाजकारण करण्याची आवड होती यामुळे ऩोकरी न करता शेती व्यवसायाबरोबर समाज कार्य सुरु केले. २०१७ मध्ये ग्रामपंचायत सटवा च्या  निवडणुका लागल्या यात सरपंच पदाकरीता भारतीय जनता पक्षाला समर्थन...
जून 19, 2018
सातारा - थ्री फेज कनेक्‍शनसाठी सर्व्हे करून प्रस्ताव मंजुरीसाठी मेढा येथील उपअभियंता कार्यालयात पाठविण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच स्विकारल्या प्रकरणी आनेवाडी (ता. जावळी) येथील विज वितरण कंपनीच्या कार्यालयातील कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. दिपक अरविंद जगताप (वय 26 रा...