एकूण 373 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
सातारा : "आयकॉनिक सातारा'च्या माध्यमातून साकारणाऱ्या पालिकेच्या नवीन नियोजित इमारतीमुळे सातारा शहराची नवीन ओळख होवून साताऱ्याच्या विकासात आयकॉनिक भर पडेल. ऐतिहासिक, निसर्गसंपन्न व पर्यटन क्षेत्रामुळे नावलौकिक असलेला साताऱ्याचा चेहरामोहरा बदलू शकतो. आदर्श शहर म्हणून लोक आकर्षित होतील. पंतप्रधान...
नोव्हेंबर 10, 2019
कवडेवाडी (जि. सातारा) ः कवडेवाडी (ता. कोरेगाव) येथे तब्बल 13 जिवंत सद्रुष्य स्फोटके (बॉम्ब) सापडले आहेत. या घटनेने कोरेगाव तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. सातारा पोलिस दलातील बॉम्ब शोधक पथक व नाशक पथकाने हे सर्व बॉम्ब निकामी केले आहेत. हे सर्व गावठी बॉम्ब असून शिकारीसाठी त्यांचा वापर होत असल्याची शक्‍...
नोव्हेंबर 10, 2019
मार्केट यार्ड : पुणेकर रसिकांनी एक रम्य, अविस्मरणीय अशी "सप्तसुरांच्या जादू'ने भारलेली संध्याकाळ अनुभवली. बालगायकांनी सादर केलेल्या या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद रसिकांनी घेतला. निमित्त होते दारिद्य्र रेषेखालील कुटुंबातील मुला-मुलींसाठी हृदय शस्त्रक्रियेच्या निधी संकलनाचे. "लिट्‌ल चॅंप्स फॉर लिट्‌ल...
नोव्हेंबर 08, 2019
नाशिक : सेवानिवृत्त वृद्धाला त्यांचे बॅंक खात्याशी संबंधित ऍप बंद झाल्याचे सांगत, त्यासाठीची माहिती जाणून घेत ऑनलाईन भामट्याने वृद्धाच्या पेन्शन खात्यावरील 6 लाख रुपयांची रक्कम ऑनलाईन लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    सेवानिवत्त ...
नोव्हेंबर 08, 2019
सत्तास्थापनेसाठी भाजपकडून घडामोडी वेगवान झाल्याचं पाहायला मिळतायत. अशातच शिवसेना आणि भाजपातील सत्तास्थापनेचा पेच सोडवण्यासाठी नितीन गडकरी मुंबईत दाखल झालेत. आता नितीन गडकरी यांच्या मध्यस्थीमुळे महाराष्ट्रातील महायुतीच्या सत्तास्थापनेचा पेच सुटणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे. यातच, नितीन गडकरींच्या...
नोव्हेंबर 07, 2019
केंद्र सरकारच्या आर्थिक सुधारणांच्या सपाट्यानंतर भांडवली बाजारातील तेजीला बळ मिळाले असून दोन्ही निर्देशांकांची विक्रमी आगेकूच गुरूवारी (ता.7) कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स 183.96 अंशांच्या वाढीसह 40 हजार 653.74 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 46 अंशांनी वधारला आणि 12 हजार...
नोव्हेंबर 04, 2019
खर्डी : कसारा घाटाच्या नाशिक-मुंबई महामार्गावर नाशिकहून मुंबईच्या दिशेने लोखंडी सळया घेऊन निघालेल्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने कंटेनरची लहान-मोठ्या ९ वाहनांना धडक बसून विचित्र पण थरारक अपघात झाला. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास झालेल्या या अपघातात दहा जण जखमी झाले. त्यात तीन मुलांचाही समावेश...
नोव्हेंबर 03, 2019
भुईंज येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दरवर्षी कुस्त्यांचे भव्य मैदान भरवण्यात येते. यावेळी महाराष्ट्रभरातील नामवंत माजी मल्लांचा मानाचा फेटा देऊन सत्कार करण्यात येतो. मामांना मी या मैदानात पहिल्यांदा पाहिले. ज्येष्ठ कुस्ती समालोचक शंकर आण्णा पुजारी यांच्या पहाडी आणि करारी आवाजाने...
नोव्हेंबर 03, 2019
नाशिक : रविवारी (ता.३) सकाळी ९ च्या सुमारास नाशिककडून मुंबईच्या दिशेने लोखंडी सळ्या घेऊन निघालेला कंटेनरचे (MH 46 H 2988) कसारा घाटात ब्रेक फेल झाला, यामुळे कंटेनर चालकाला ताबा मिळवता न आल्याने घाटातील २० ते २५ गाड्यांना धडक देत अखेर एका मालवाहू ट्रकला व पाठीमागे असलेल्या गॅस टँकरला शेवटची धडक देऊन...
नोव्हेंबर 02, 2019
नवी सांगवी  - पिंपळे सौदागर येथील पावसामुळे चिखलमय झालेला बीआरटी रस्ता महापालिका प्रशासनाने शुक्रवारी (ता. 1) जेसीबी लावून स्वच्छ केला. पी. के. चौकापासून लिनियर गार्डन दरम्यानच्या रस्त्यावरील चिखल साफ करण्याचे काम दिवसभर सुरू होते.  पिंपळे सौदागरमधील बीआरटी रस्त्यामुळे पुणे-मुंबई व नाशिक महामार्ग...
नोव्हेंबर 01, 2019
मुंबई : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी आज (ता. ३१) मुंबईत विविध ठिकाणी दौड, एकात्मतेची शपथ तसेच अन्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले. उपनगरात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने कार्टर रोडवरील अँफी थिएटर परिसरात हा दिवस साजरा झाला.  मुंबई उपनगर जिल्हाधिकारी...
ऑक्टोबर 24, 2019
नागपूर : विधानसभा निवडणूकीच्या निकालाला आज (गुरुवार) सकाळी सुरुवात झाली आहे. राज्यातल्या सर्वाधिक मतदारसंघ असलेल्या विदर्भाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. विदर्भातल्या या जागा महाराष्ट्रात कोणाची सत्ता येईल हे ठरवेल. विदर्भातल्या मतांमुळे भाजपला साली जागांपर्यंत मजल मारता आली होती. त्यामुळे आता यावेळी...
ऑक्टोबर 24, 2019
नागपूर : विधानसभा निवडणूक २०१९ च्या निकालाला आज (गुरुवार) सकाळी सुरुवात झाली आहे. राज्यातल्या सर्वाधिक ६२ मतदारसंघ असलेल्या विदर्भाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. विदर्भातल्या या ६२ जागा महाराष्ट्रात कोणाची सत्ता येईल हे ठरवेल. विदर्भातल्या मतांमुळे भाजपला २०१४ साली १२२ जागांपर्यंत मजल मारता आली...
ऑक्टोबर 24, 2019
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील पेण मतदारसंघात भाजप युतीचे रवीशेठ पाटील 4 हजार 478 मतांनी आघाडीवर आहेत. अलिबागमध्ये शिवसेनेचे महेंद्र दळवी सहाव्या फेरीअखेर सहा हजार 4 मतांनी आघाडीवर आहेत. महाडमध्ये भरत गोगावले 5 हजार 385 मतांनी आघाडीवर आहेत. कर्जत मतदारसंघात शिवसेनेचे महेंद्र थोरवे दुसऱ्या फेरीअखेर 904...
ऑक्टोबर 24, 2019
पुणे - आनंदाची दिवेलागण आणि प्रकाशाचे उज्ज्वल पर्व म्हणजे दीपावली. या सणाच्या आखीव-रेखीव रांगोळीत एक रंग साहित्याचा. या रंगाने सजलेला रंगीबेरंगी कॅनव्हास म्हणजे "सकाळ'चा शब्ददीप दिवाळी अंक. या अंकाचा प्रकाशन सोहळाही आज रंगतदार झाला. मराठी चित्रपट, मालिकांमध्ये विविधरंगी भूमिका साकारणाऱ्या...
ऑक्टोबर 21, 2019
संग्रामपूर (जि. बुलडाणा) : तालुक्‍यातील सोनाळा येथील मतदान केंद्रावर आज, सोमवारी मतदानादरम्यान केंद्राध्यक्षाला फिट आली.  लोणार येथील शिक्षक विनोद नारायण कराळे हे सोनाळा येथील मतदान केंद्रावरील बुथ क्र. 101 वर केंद्राध्यक्ष म्हणून कार्यरत होते. सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास फिट आल्याने...
ऑक्टोबर 20, 2019
नाशिक : विधासनभा निवडणूकीच्या मतदानासाठी आज जिल्हाभरातील पंधरा कार्यालयातर्फे ४ हजार ५७९ मतदान केंद्रावर साहित्य रवाना झाले. दिवसभर निवडणूक विभागाने अधिग्रहीत केलेल्या सुमारे अडीच हजारावर वाहनाद्वारे साहित्य रवाना झाले.  वॉटरप्रुफ मंडपासह उघड्यावरील केंद्रही वॉटरप्रूफ करण्यावर भर निवडणूक तयारीवर...
ऑक्टोबर 12, 2019
सोनेगाव, डिफेन्स (जि. नागपूर)  : नागपूर शहरालगतच्या सोनेगाव (निपाणी) येथे चोरट्यांनी एकाच रात्री तीन घरे फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. एका चोरीमध्ये घरातील संपूर्ण साहित्य बाहेर आणून ठेवल्याने चोरट्यांनी घराच्या लोकांना बेशुद्ध केले असावे असा तर्क लावला जात आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, सोनेगावचे...
ऑक्टोबर 09, 2019
नाशिक : त्र्यंबकरोडवरील पपया नर्सरी येथे चारचाकी कारच्या धडकेत सायकलस्वार ठार झाल्याची घटना घडली. विनोद रामदास सिंग (45, रा. अंबिका संकुल, सातपूर) असे सायकलस्वाराचे नाव आहे. गेल्या मंगळवारी (ता.8) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सायकलवरून पपर्या नर्सरीकडून घराकडे जात होते. त्यावेळी सुरज...
ऑक्टोबर 08, 2019
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठ्या बहुमताने युती पुन्हा सत्तेवर येण्याचा दावा केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी उजवी ठरली आहे. युतीला राज्यात पुन्हा दमदार कामगिरी करण्याची संधी जनता देणार असल्याचे त्यांनी ‘सकाळ’चे प्रतिनिधी योगेश कुटे यांच्याशी बोलताना सांगितले. या मुलाखतीचा...