एकूण 3235 परिणाम
नोव्हेंबर 16, 2016
मुंबई - मराठी नाटकांसाठी भाडेतत्त्वावर नाट्यगृह उपलब्ध करून देताना त्या नाट्यगृहाचे भाडे हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्याची परवानगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी दिली.  मराठी नाट्य...
नोव्हेंबर 16, 2016
मुंबई - राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ५ डिसेंबर ते १७ डिसेंबर २०१६ या कालावधीत नागपूर येथे होणार आहे. या अधिवेशनात विधानसभेतील प्रलंबित दोन विधेयके व विधान परिषदेतील सहा प्रलंबित विधयेकांवर चर्चा होणार असून, चार नवीन आणि ११ प्रख्यापित अध्यादेशांवर चर्चा होणार आहे.  विधान परिषद कामकाज...
नोव्हेंबर 16, 2016
नवी दिल्ली - काळा पैसा रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याच्या निर्णयास आठवडा लोटल्यानंतरही सर्वसामान्य नागरिकांची नोटा बदलून घेण्यासाठी सुरू असलेली परवड थांबलेली नाही. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि रिझर्व्ह...
नोव्हेंबर 15, 2016
सर्वच भारतीय धर्मांमध्ये ब्रह्मचर्य हे एक व्रत आहे. ते एक मूल्य आहे. कोणतेही मूल्य कालगत होत नाही. फार तर त्याच्या आशयात सुधारणा होत असते. मानवी जीवनाची व्यवस्था (आयुष्यक्रम) लावताना आपल्या प्राचीन ऋषींनी चार आश्रमांची योजना करून पहिला आश्रम म्हणून, तर योगदर्शनात "यम' ही योगाची पहिली पायरी सांगून...
नोव्हेंबर 13, 2016
देशात पुढील १४ वर्षांत ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण लक्षणीय वाढणार आहे. भविष्यातील वैद्यकीय आणि सामाजिक समस्यांचे आव्हान पेलण्यासाठी आतापासून तयारी करणे आवश्‍यक आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) वतीने बॅंकॉक येथे नुकतेच ‘वृद्धत्व आणि आरोग्य’ या विषयावर चर्चासत्र घेण्यात...
नोव्हेंबर 11, 2016
कोल्हापूर - महापालिकेने शिवाजी मार्केट आणि पापाची तिकटी ते माळकर तिकटी येथे अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई केली. दुकानाचे फलक, छपऱ्या व मटेरियल यांची अतिक्रमणे हटविली. आज दिवसभर ही कारवाई सुरू होती.  शिवाजी मार्केटमध्ये दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केली होती. येथून चालणेही कठीण बनले होते....
नोव्हेंबर 11, 2016
पुणे - अवघे पंचाण्णव वर्षे पार केलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि नव्वदी ओलांडलेले ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांनी सांगितलेले खुमासदार किस्से...अन्‌ अभिनेत्री मुक्ता बर्वे हिनं सांगितलेलं "पुलं'चं आपल्या आयुष्यातील स्थान, अशा "पुलंकित' वातावरणात गुरुवारी "पुलोत्सवा'चा उद्‌घाटनाचा...
नोव्हेंबर 10, 2016
सेन्सेक्‍समध्ये मोठे चढउतार; निर्देशांक ३३२ अंशांनी कोसळला  मुंबई - अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्याने आणि सरकारने पाचशे व हजारच्या नोटा बंद केल्यामुळे शेअर बाजारात बुधवारी मोठी अस्थिरता निर्माण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स सकाळी तब्बल १ हजार ६८९ अंशांनी कोसळला...
नोव्हेंबर 10, 2016
मुंबई - पु. ल. देशपांडे हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व तरुणांपर्यंत पोचावे यासाठी पुढील वर्षापासून 100 महाविद्यालयांत "पुल महोत्सव' साजरा केला जाईल. पु. ल. अकादमीपुरताच तो मर्यादित ठेवला जाणार नाही, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली.  पु. ल....
नोव्हेंबर 10, 2016
बीड - 2009 मध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाची सुरवात सर्वप्रथम बीड जिल्ह्यातील 500 शासकीय शाळांमध्ये झाली. 35 हजार विद्यार्थ्यांनी मूल्यवर्धन कार्यक्रमाचा लाभ घेतला. शिक्षणातील लोकशाही मूल्यांशी संबंधित अध्ययन निष्पत्ती लक्षणीय प्रमाणात साध्य झाल्याचे येथील मूल्यमापन अभ्यासामध्ये दिसून आले. आता बीडचा...
नोव्हेंबर 10, 2016
पुणे - चलनातून पाचशे व हजारच्या नोटा हद्दपार करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे जोरदार स्वागत व्हॉट्‌सऍपसह फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियावर नागरिकांनी केले. आश्‍चर्य व्यक्त करणारे आणि विनोदी संदेशांनी मंगळवारची रात्र गेल्यानंतर बुधवारी दिवसभर मात्र आरबीआयच्या उपायांविषयी माहितीपूर्ण आणि लाखोंची "...
नोव्हेंबर 10, 2016
बीड - येथील नगरपालिका निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे; मात्र चर्चेत अडकलेली शिवसेना-भाजप युती, शिवसंग्रामची निवडणुकपूर्वीच झालेली ‘आउटगोईंग’, एमआयएम, रिपाइं आणि काँग्रेस लढवत असलेल्या कमी जागा यामुळे हे सर्व पक्ष आजघडीला ‘बॅकफूट’वर आहेत. त्यामुळे खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ...
नोव्हेंबर 10, 2016
नाशिक - पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा फटका नाशिक रोडच्या चलार्थपत्र मुद्रणालयाला बसणार असून, छापून तयार असलेल्या एक हजाराचे दर्शनी मूल्ये असलेल्या  २० हजार कोटींच्या (२०० दशलक्ष नोटा) चलनात येण्यापूर्वीच खाक होणार आहेत. चलार्थपत्र मुद्रणालयाच्या दृष्टीने हे...
नोव्हेंबर 10, 2016
सावंतवाडी- मोदी सरकारने पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत असंख्य विनोदांचा व्हॉटसऍप, फेसबूक ट्विटरवर पाऊस पडला. यात काही राजकीय नेत्यांची टिंगलटवाळी करण्याबरोबर अनेक विशेषत: महिला आणि पत्नीवरील विनोदांचा समावेश होता. त्यानंतर असे असंख्य विनोद...
नोव्हेंबर 10, 2016
वॉशिंग्टन - मी प्रत्येक अमेरिकी नागरिकाचा अध्यक्ष असून आपण सर्वांनी एकत्र येऊन देश नव्याने घडवूया, असे आवाहन करत नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थकांना संबोधित केले. माझ्याकडे देशाच्या आर्थिक व्यवस्थेसाठी आराखडा तयार असून आता आणखी वेगाने देशाचा विकास करू, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. ...
नोव्हेंबर 09, 2016
बापू म्हणून परिचित असलेले प्रसिद्ध व्यंग्यचित्रकार तुकाराम लक्ष्मण ऊर्फ बापू घावरे यांचे सोमवारी अकाली निधन झाले. ते मूळचे मुळशी तालुक्‍यातील बेलावडे गावचे. त्यांचे आजोबा- पणजोबा, वडील वारकरी संप्रदायातले. बेलावडे येथे आजोबा- पणजोबांच्या संजीवन समाध्या आहेत. तालुक्‍यातील वारकरी संप्रदाय वाढविण्यात...
नोव्हेंबर 09, 2016
गेली ६१ वर्षं मी रंगभूमीवर काम करतो आहे आणि त्याच्या आधीही दहा-बारा वर्षं बॅकस्टेजवर काम करण्याच्या रूपानं रंगभूमीशी जोडला गेलो होतोच. ‘एकच प्याला’मधला तळीराम, ‘तुझं आहे तुजपाशी’मधला श्‍याम आणि आचार्य, ‘व्यक्ती आणि वल्ली’मधला अंतू बर्वा, हरितात्या अशा किती तरी भूमिकांनी मला खूप काही दिलं. बहुतेक...
नोव्हेंबर 09, 2016
भाजप-शिवसंग्रामध्ये पत्रक ‘वॉर’, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप बीड - शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर विकासात राजकारण करीत असल्याची टीका केली. ती भाजपला झोंबली. यातून भाजप आणि शिवसंग्रामध्ये पत्रक वॉर सुरू झाले असून, दोघांनीही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले...
नोव्हेंबर 09, 2016
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री सध्या चलनात असलेल्या 500 आणि 1000 च्या नोटा बंद झाल्याची घोषणा केली. या निर्णयाचे सर्वांची स्वागत केले. "सोशल मिडिया'वर नाविन्यपूर्ण, कल्पक विनोदांचा उधाण आले. त्यापैकी काही निवडक विनोद खास "ई-सकाळ'च्या वाचकांसाठी : एक च फाईट वातावरण टाईट...
नोव्हेंबर 08, 2016
शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी व त्या दृष्टीने शिक्षक नियमित प्रयत्न करीत आहेत, याची खातरजमा करण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने एक अफलातून शक्कल लढविल्याचे दिसत आहे. ती म्हणजे, शिक्षकांनी महिन्यातील दर सोमवारी दहा-दहा विद्यार्थ्यांची एक-एक बॅच करून त्यांच्या बरोबर "सेल्फी'...