एकूण 26 परिणाम
ऑक्टोबर 03, 2018
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट मंडळाला (बीसीसीआय) माहिती अधिकाराच्या कक्षेत समाविष्ट करण्याच्या केंद्रीय माहिती आयोगाच्या निर्णयाला बीसीसीसाय उच्च  न्यायालयात आव्हान देणार आहे. बीसीसीआयचा सध्या कारभार चालवत असलेल्या प्रशासकीय समितीने या प्रकरणात केवळ हलगर्जीपणा केला, असाही आरोप बीसीसीआयच्या...
ऑगस्ट 22, 2018
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देषानुसार भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) नव्या घटनेची नोंदणी चेन्नईतील रजिस्ट्रार ऑफ सोसायटी, तमिळनाडू येथे केली. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली.  लोढा समितीच्या काही शिफारशींमध्ये बदल करून सर्वोच्च न्यायालयाने 9...
ऑगस्ट 10, 2018
नवी दिल्ली - एक राज्य, एक मत आणि कूलिंग ऑफ या दोन अटी शिथिल करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय स्वागतार्हच आहे, अशी प्रतिक्रिया ‘बीसीसीआय’वर असलेल्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी दिली.  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एक राज्य, एक मत, ही अट रद्दच...
जून 17, 2018
क्रिकेट जगतातल्या घटनांनी माझं मन हेलावून गेलं आहे. एकीकडं दु:खातून सुख निर्माण करण्याची क्रिकेट या खेळाची ताकद अफगाणिस्तानच्या कसोटी पदार्पणातून दिसून येत आहे. दुसरीकडं क्रिकेट मानांकनात अव्वल स्थानी असलेल्या आणि संपत्तीच्या राशीवर विराजमान झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचं न्यायालयाशी चालू...
एप्रिल 29, 2018
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयचा कारभार पाहण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीतील डायना एडल्जी यांची भारतीय क्रिकेटच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती; परंतु ज्या दुहेरी हितसंबंधांच्या कारणावरून त्यांनी हा पुरस्कार सन्मानपूर्वक नाकारला. बीसीसीआयच्या तीन सदस्यीय समितीने...
एप्रिल 12, 2018
पुणे - कावेरी पाणीवाटप तंट्यावरून चेन्नईत आंदोलने सुरू असल्यामुळे आयपीएलचे तेथील सामने अन्यत्र घेणे संयोजकांना भाग पडले आहे. नवे केंद्र म्हणून पुण्याला पसंती मिळाली असून, त्यावर आज (गुरुवार) शिक्कामोर्तब झाले. चेन्नईच्या मंगळवारी झालेल्या पहिल्या सामन्याच्यावेळीच निदर्शने झाली. कोलकाता संघाला...
मार्च 16, 2018
नवी दिल्ली - बीसीसीआय पदाधिकारी आणि सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली प्रशासकीय समिती यांच्यातील ‘सामना’ वेगळ्या वळणावर आला आहे. प्रशासकीय समितीने बीसीसीआयच्या तिन्ही हंगामी पदाधिकाऱ्यांचे सर्व कार्यकारी अधिकार गोठवले आहेत. हंगामी अध्यक्ष सीके खन्ना, सचिव अमिताभ चौधरी आणि खजिनदार अनिरुद्ध चौधरी...
मार्च 14, 2018
मुंबई : भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. शमीची पत्नी हसीन जहांने त्याच्यावर केलेल्या मॅच फिक्सिंगच्या आरोपानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भ्रष्टाचारविरोधी पथकाला याबाबत दखल घेऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे.   बुधवारी सकाळी सर्वोच्च...
मार्च 09, 2018
नवी दिल्ली : क्रिकेटपटूंसाठी नवी वेतन श्रेणी जाहीर होऊन चोवीस तास होत नाहीत, तो पुन्हा एकदा प्रशासक समिती आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्यात वाद उफाळून आला आहे. वेतनश्रेणी तयार करताना प्रशासक समितीने 'बीसीसीआय'च्या एकाही पदाधिकाऱ्याशी विचारविनिमय केला नाही. समितीत स्थानही दिले नाही...
फेब्रुवारी 23, 2018
कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लेखापरीक्षणे उरकण्याच्या प्रयत्नांत लेखापरीक्षणाचा दर्जा खालावत आहे. तो सुधारायला हवा. बॅंकांच्या संचालक मंडळावरील नियुक्‍त्या व्यावसायिक तत्त्वावर व्हाव्यात.  पंजाब नॅशनल बॅंकेतील ('पीएनबी') 11 हजार 400 कोटींचा गैरव्यवहार हे थकित-बुडित कर्जाच्या एकूण समस्येचा विचार...
जानेवारी 15, 2018
वेगवान घडामोडींनी भरलेला शुक्रवारचा दिवस संपत असताना माजी ब्रिटिश पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांच्या दोन ओळी मला उद्‌धृत कराव्याशा वाटल्या : ‘राजकारणात आठवडा हा फार मोठा कालावधी आहे.’ या ओळीत थोडा बदल करून मी म्हणेन, की गेल्या आठवड्याचे शेवटचे हे दिवस भारतीय न्याययंत्रणेच्या इतिहासातील सर्वांत दीर्घ...
डिसेंबर 21, 2017
नवी दिल्ली :  देशातील सर्वात मोठा घोटाळा असलेला 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याने काँग्रेससह इतर पक्षाने भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. ''2जी घोटाळ्याबाबत करण्यात आलेले आरोप हे चुकीचे होते. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा झालाच नव्हता हे आज न्यायालयाच्या निकालाने स्पष्ट...
डिसेंबर 01, 2017
नवी दिल्ली - मानधनात वाढ आणि वेळापत्रकात कपात अशा विराट कोहलीच्या दोन्ही मागण्यांविषयी प्रशासकीय समितीने सहमती दर्शविली आहे, तर समितीच्या भूमिकेविषयी क्रिकेटपटूसुद्धा आनंदी आहेत.  विराट, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी प्रशासकीय समितीचे सदस्य विनोद...
नोव्हेंबर 29, 2017
नवी दिल्ली / मुंबई - आम्ही सतत खेळत असतो, पूर्वतयारीस वावच नसतो. विश्रांतीही मिळत नाही, या भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या आक्षेपाची प्रशासकीय समितीने दखल घेतली असून, शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत आंतरराष्ट्रीय लढतींचा कार्यक्रम निम्म्यावर आणण्याची तयारी दाखवली असल्याचे समजते. मानधनात वाढ करण्यासाठी...
नोव्हेंबर 29, 2017
नागपूर - क्रिकेटच्या मालिका नियोजनावर प्रश्‍न उपस्थित करणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आता क्रिकेटपटूंच्या मानधनवाढीसाठी ‘स्टान्स’ घेतला आहे. क्रिकेट मंडळाला होणाऱ्या नफ्यातील क्रिकेटपटूंना मिळणारा हिस्सा वाढविण्याची मागणी त्याने केली आहे.  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय)...
ऑक्टोबर 29, 2017
नवी दिल्ली - खेळाडूंच्या उत्तेजक चाचणीला बीसीसीआय करत असलेला विरोध असाच कायम राहिला, तर राष्ट्रीय उत्तेजक चाचणी एजन्सीला (नाडाला) आंतरराष्ट्रीय उत्तेजक चाचणी एजन्सीतील (वाडा) सदस्यत्व गमवावे लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. वाडाने जगात क्रिकेटचे पालकत्व असलेल्या आयसीसीला सूचना देऊन बीसीसीआयवर...
ऑक्टोबर 27, 2017
मॅच फिक्‍सिंग झाले, स्पॉट फिक्‍सिंग झाले. खेळपट्टीच राहिली होती, तिचेही फिक्‍सिंग झाल्याचा आरोप होत आहे. थोडक्‍यात आता खऱ्या अर्थाने फिक्‍सिंग "अष्टपैलू' झाले. आपल्या देशात कोणत्याही प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध क्रिकेटचा सामना असो, सर्वांत जास्त चर्चा खेळपट्टीची असते. खेळपट्टी हा घटक क्रिकेटच्या...
ऑगस्ट 29, 2017
सरकारी बॅंकांच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी अलीकडेच सरकारने मंत्र्यांचा गट नेमण्याचे ठरविले. प्रथमतः सरकारी बॅंकांच्या एकत्रीकरणाची गरज का निर्माण झाली ते पाहू या. स्टेट बॅंक वगळता एकूण 21 बॅंकांमध्ये सरकारचा हिस्सा 51% पेक्षा अधिक आहे. पैकी बहुतांश बॅंकांचे भांडवल आंतरराष्ट्रीय...
ऑगस्ट 27, 2017
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला कारभारात सुधारणा करण्याच्या दृष्टीनं गेलं दीड वर्ष सर्वोच्च न्यायालयानं वेगवेगळे निकाल, आदेश दिले आहेत. मात्र, प्रत्यक्षात त्या दृष्टीनं कार्यवाही होताना दिसत नाही. दुसरीकडं इंग्लंड-वेस्ट इंडीज आणि भारत-श्रीलंका हे सामने ज्या प्रकारे एकतर्फी झाले, ते बघता क्रिकेटमधली...
जुलै 16, 2017
नवी दिल्ली : रवी शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करताना सचिन-सौरभ-लक्ष्मण यांच्या सल्लागार समितीने राहुल द्रविड आणि झहीर खान यांची अनुक्रमे फलंदाजी आणि गोलंदाजीचे सल्लागार म्हणून निवड केली होती; परंतु प्रशासकीय समितीने शास्त्री यांच्या नियुक्तीला हिरवा कंदील दाखविला आणि द्रविड, झहीर...