एकूण 116 परिणाम
एप्रिल 26, 2019
पुणे - ‘‘नमस्कार, मी विमा पॉलिसी कंपनीतून बोलतेय. तुमच्या विम्याचा आगाऊ हप्ता भरल्यास तुम्हाला आणखी फायदा होईल,’’ अशा शब्दांत मोबाईलवरील तरुणीने ७० वर्षीय आजींच्या विमा खात्याबद्दल सविस्तर माहिती देऊन त्यांना आगाऊ पैसे भरण्यासाठी गळ घातली. आजींनी तिच्यावर विश्‍वास ठेवला आणि पावणेअकरा लाख रुपये भरले...
एप्रिल 20, 2019
शेअर बायबॅक म्हणजेच कंपनीकडून केली जाणारी शेअरची पुनर्खरेदी होय. कंपनी आपल्या गुंतवणूकदारांकडून बाजारात उपलब्ध असलेल्या शेअरच्या किंमतीपेक्षा अधिक किंमत देऊन शेअर खरेदी करते.शेअर बायबॅक करण्यामागे कंपनीची वेगवेगळी करणे असू शकतात, जसे की भागधारकांना त्यांचे पैसे (लोकांकडून उभारलेले भाग-भांडवल) परत...
एप्रिल 12, 2019
पैसा व गुंडगिरीचा राजकारणातील धुमाकूळ हा लोकशाहीलाच ग्रासतो आहे. सार्वजनिक सभ्यतेच्या साऱ्या मर्यादा बिनदिक्कतपणे धुडकावल्या जाणे, हे त्या विकाराचेच एक लक्षण. स त्तेची महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठीची साठमारी कोणत्या थराला जाऊ शकते आणि सार्वजनिक सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा कशा पायदळी तुडवल्या जातात,...
एप्रिल 10, 2019
मुंबई: आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेली 'विप्रो' पुन्हा 'शेअर बायबॅक' करण्याची शक्यता आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, विप्रोला सेबीकडून 12 हजार कोटी रुपये मूल्याच्या शेअर बायबॅकसाठी परवानगी देण्यात आली आहे. परिणामी मुंबई शेअर बाजारात सकाळच्या सत्रात विप्रोचा...
एप्रिल 10, 2019
अकोला : ओले मूळ भेदी खडकाचे अंग ।। या तुकाराम महाराजांच्या ओळींप्रमाणे अभ्यासात सातत्य ठेवून वाडेगाव सारख्या छोट्या गावातून देशपातळीवर खडतळ स्पर्धा असलेली युपीएससीसारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या समीर महाजन याच्याशी मंगळवारी (ता. 9) संवाद साधला. मनात कोणताही न्यूनगंड न ठेवता मनापासून अभ्यास...
मार्च 27, 2019
प्रत्येक माणसामध्ये काहीतरी कौशल्य असतं. शिवाय काहीतरी वेगळं करून दाखवण्याची उमेद असते. अर्थात यासाठी गरज असते ती आपल्या जिवलगांच्या साथीची. आयटी क्षेत्रातील विप्रो, इन्फोसिस आणि पटनी कॉम्प्युटर्स सारख्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये काम केल्यांनतर स्वतःचं काहीतरी सुरु करण्याची इच्छा होती....
मार्च 14, 2019
बंगळुरू: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी त्यांच्या संपत्तीतील 52,750 कोटी रुपये दान करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रेमजी त्यांच्या मालकीचे 34 टक्के शेअर आता दान करणार आहे. अझीम प्रेमजी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी 145,000 कोटी रुपये दान करण्याचा निर्णय...
मार्च 04, 2019
काही दिवसांपूर्वी विप्रो लि. या कंपनीने बोनस शेअरची घोषणा केली आणि हा शेअर पुन्हा एकदा चर्चेत आला. विप्रोने १ः३ या प्रमाणात बोनस शेअर जाहीर केल्यामुळे ज्या शेअरधारकांकडे ‘विप्रो’चे तीन शेअर आहेत, त्यांना या कंपनीचा एक शेअर ‘फ्री’ म्हणजेच मोफत मिळणार आहे. यानिमित्ताने बोनस...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. चीनमधील हरून रिसर्चने संपत्तीविषयक जाहीर केलेल्या अहवालानुसार, जगातील टॉप 10 श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी यांचा समावेश झाला आहे. ते या यादीत 10 व्या  क्रमांकावर आहेत. तर, अमेझॉनचे...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई: भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेली तणावाच्या परिस्थितीमुळे पाकिस्तानातील शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. पाकिस्तानच्या कराची स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक केएसई 100 निर्देशांक सध्या 1,168.64 अंशांनी कोसळला असून तो 37 हजार 653 अंशांवर व्यवहार करत होता. तर सकाळच्या क्षेत्रात 1481 अंशांनी...
फेब्रुवारी 25, 2019
मुंबई: भारतातील तिसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी 'विप्रो'ने गेल्या महिन्यात बोनस शेअर देण्याची घोषणा केली होती. कंपनीच्या शेअरधारकांनी नुकतीच  कंपनीच्या बोनस शेअरच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे  कंपनीकडून सांगण्यात आले आहे. कंपनीचे अधिकृत भागभांडवल वाढण्यास मदत होईल, असे विप्रोने...
फेब्रुवारी 16, 2019
परिंचे - हरगुडे ग्राम विकास संस्थेच्या यादववाडी (ता. पुरंदर) येथील माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक अब्दुलगनी तांबोळी व पाच विद्यार्थिनींना सादर केलेल्या स्थानिक जैवविविधतेच्या प्रकल्पास ‘विप्रो’चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप...
जानेवारी 23, 2019
मुंबई: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या 'विप्रो'ने 19 वर्षातील उच्चांकी पातळी गाठली आहे. मुंबई शेअर बाजारात विप्रोचा शेअर 2.22 टक्क्यांनी म्हणजेच 7.70 रुपयांनी वधारला असून 354.15 रुपयांवर व्यवहार करतो आहे. शेअरने आज इंट्राडे व्यवहारात 355.45 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. ही...
जानेवारी 22, 2019
पिंपरी चिंचवड : मैत्रिणीला सोडून परत येत असताना तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना हिंजवडी येथे मंगळवारी सकाळी घडली.अमन पांडे असे या तरुणाचे नाव असून तो मैत्रीण आदिती जयस्वालला इंटरव्ह्यूसाठी कंपनीत सोडायला गेला होता. परत येताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यामुळे त्याचा अपघात झाला दुचाकी...
जानेवारी 18, 2019
मुंबई: भारतातील तिसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी 'विप्रो'चा नफा सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत 30 टक्क्यांनी वाढत 2,510.4 कोटी रुपयांवर पोचला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा 1,931 कोटी रुपये होता. कंपनीने बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. कंपनी 1:3 बोनस शेअर देणार आहे. म्हणेजच...
जानेवारी 11, 2019
पिंपरी - हिंजवडीतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी विप्रो सर्कल ते इन्फोसिस सर्कलदरम्यान असणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करून तो सहापदरी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून हे काम करण्यात येणार असून, त्यासाठी दहा कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण...
जानेवारी 03, 2019
बेंगलुरूः भारतातील तिस-या क्रमांकाची सॉफ्टवेअर कंपनी 'विप्रो' पुन्हा 'शेअर बायबॅक' करण्याची शक्यता आहे.  विश्लेषकांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कंपनीकडून 'शेअर बायबॅक'संबंधी घोषणा होण्याची शक्यता आहे. कंपनीकडून पुन्हा सात हजार कोटींचे शेअर बायबॅक करण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी '...
डिसेंबर 27, 2018
पिंपरी - हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न वाहतूक पोलिस करत आहेत. मात्र, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण वाढतच आहे. जानेवारी ते २४ डिसेंबरदरम्यान वाहतूक पोलिसांनी एक कोटी ५४ लाख ५० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. कारवाईच्या सर्वाधिक केसेस मे...
डिसेंबर 21, 2018
मुंबई: अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने केलेल्या व्याजदरवाढीचा परिणाम म्हणून जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांनी शेअर्स विक्रीला प्राधान्य दिल्यानंतर त्याचा नकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर मोठ्या प्रमाणात होताना दिसून आला. 'फेड'ने बुधवारी व्याजदरात वाढ केल्यानंतर भारतीय शेअर बाजाराने...
डिसेंबर 21, 2018
मुंबई - शेअर बाजारात सलग सात सत्रांत सुरू असलेले तेजीचे वारे अखेर गुरुवारी थांबले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ५२ अंशांची घसरण होऊन ३६ हजार ४३१ अंशांवर बंद झाला. निफ्टी १५ अंशांची घट होऊन १० हजार ९५१ अंशांवर बंद झाला.  ‘फेडरल रिझर्व्ह’ने या वर्षी सलग चौथ्यांदा व्याजदरात वाढ केली आहे....