एकूण 19062 परिणाम
नोव्हेंबर 22, 2018
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर बुधवारी दुपारी पोलिस अधिकाऱ्यावर बंदुकीतून गोळी झाडून झालेल्या हल्ल्याने येथील सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारातील एकमेव मेटल डिटेक्‍टर सतत बंद असते. मात्र, जेव्हा सुरू असते तेव्हाही त्याचा वापर केला जात नाही.  येथील स्थानकामध्ये प्रवेश...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे : लक्ष्मी रस्त्यावर पदपथावर अनेक विक्रेते विजय टॅाकीजपर्यंत विक्री करत असतात. त्यावर कोणी कारवाई करत नाही. पूर्ण पदपथ त्यांनी व्यापला आहे. नागरिकांनी चालायचे कुठून? महापालिकेच्या संबधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
नोव्हेंबर 21, 2018
पुणे : नाना पेठेतील राजेवाडी येथील पंडिता रमाबाई रस्त्यावरील  स्वच्छता गृह अस्वच्छ आहे. त्यामुऴे अस्वच्छ स्वच्छतागृहातच रहिवाशांना नैर्सर्गिक विधी कराव्या लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आहे. तरी महापालिकेच्या संबंधित विभागाने स्वच्छतागृह स्वच्छ ठेवण्याची व्यस्था करावी.   
नोव्हेंबर 21, 2018
नांदेड : गंभीर गुन्ह्यातील कलम कमी करण्यासाठी व पोलिस कोठडीत आरोपीला चांगली वागणूक देण्यासाठी 25 हजारांची लाच मागणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) सुनील लहाणे व हवालदार केशव हाके हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले. ही कारवाई शिवाजीनगर ठाण्यात बुधवारी (ता. २१) दुपारी दोन वाजता केली. ...
नोव्हेंबर 21, 2018
औरंगाबाद : सातारा परिसरातील एका विहिरीत पडलेल्या कोल्ह्याचे प्राण एका रहिवासी महिलेच्या दक्षतेमुळे वाचले. महापालिका कर्मचाऱ्यांनी कोल्ह्याला सुखरूप बाहेर काढून जंगलात सोडून दिले. सातारा वॉर्डातील एका विहिरीत कोल्हा पडल्याचे परिसरातील नागरिक सुनीता घोडके यांच्या निदर्शनास आले. राजू घोडके यांनी...
नोव्हेंबर 21, 2018
टाकळी हाजी (पुणे): पाऊस नसल्याने शेतात कामे राहिली नाहीत, रोजगारासाठी दूर दूर जावे लागते ते परवडतही नाही. त्यापेक्षा महिलांना घरीच प्रशिक्षण मिळाले तर रोजगाराच्या संधी प्राप्त होतील. अशी खैरेनगर (ता. शिरूर) येथील महिलांनी समस्या मांडल्या. प्लास्टिक बंदी असल्याने कापडी पिशव्यांना वाढलेली मागणी...
नोव्हेंबर 21, 2018
औरंगाबाद - हर्सूल तलावातील अवैध वाळू उपशाकडे महापालिकेची डोळेझाक होत असतानाच शहरात वाळू वाहतुकीला महसूल विभागातील ‘खवय्यां’कडून सर्रास हिरवा कंदील दाखविला जात आहे. शहारात जागोजागी वाळूचे अवैध साठे असतानाही त्यांच्यावर महसुली बडगा उगारला जात नसल्याचे चित्र आहे.  तहसीलदारांचा चालक अविनाश जाधव...
नोव्हेंबर 21, 2018
पणजी : काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेले दयानंद सोपटे (मांद्रे), सुभाष शिरोडकर (शिरोडा) यांना विधानसभा पोटनिवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेस मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाद मागणार आहे. मगोने यासंदर्भात याचिका न्यायालयात सादर केल्यानंतर आज कॉंग्रेसचे...
नोव्हेंबर 21, 2018
वालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील ९ रस्त्यांच्या कामासाठी व  न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी हिवाळी अधिवेशनामध्ये  सन २०१८-१९च्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये ३५ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार दत्तात्रेय भरणे यांनी दिली. जिल्हामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाचे...
नोव्हेंबर 21, 2018
औरंगाबाद - राज्य कर्करोग संस्थेच्या प्रशासकीय मान्यतेनंतर सहा महिन्यांनी केंद्राची अंगीकृत ‘एचएससीसी’ ही कंपनी नियुक्त झाली. अंतिम प्रकल्प अहवाल आपणच बनविणार हे या कंपनीने स्पष्ट केले. त्यातून राज्य शासनाचे पितळ उघडे पडले; तर आडकाठी न आल्यास प्रकल्प पूर्ण होण्यास २०२१ वर्ष उजाडणार आहे.  कर्करोग...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महापरिषद २४ व २५ नोव्हेंबरला आळंदी येथे होत आहे. सलग दुसऱ्यांदा या तीर्थक्षेत्री होणाऱ्या ग्रामविकासाच्या जागरात ग्रामसमृद्धीचा निर्धार केलेले एक हजार सरपंच सहभागी होत आहेत. श्रीक्षेत्र आळंदीमधील माउली समाधी...
नोव्हेंबर 21, 2018
कऱ्हाड ः येथे होणाऱ्या दुसऱ्या अखिल भारतीय तर 32 व्या राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलनाची तयारी अंतीम टप्प्यात आली आहे. संयोजकांनी सोशल मिडीयावर याची जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे येथील वातावरणही पक्षीमित्रमय झाले आहे. देश, राज्यातील अनेक पक्षी अभ्यासकांची संमेलनास उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे...
नोव्हेंबर 21, 2018
सावंतवाडी - राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे 26 सदस्य हे कोणत्याही क्षणी अपात्र ठरू शकतात, परंतु त्या वेळेची आम्ही वाट पाहत आहोत. ही कारवाई लवकरच केली जाणार असल्याचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठींच्या बैठकीमध्ये स्पष्ट झाले.  राष्ट्रीय...
नोव्हेंबर 21, 2018
पंढरपूर : आरोग्य विभागाच्या वतीने लहान मुलांना देण्यात आलेल्या लसीकरणानंतर साडेतीन महिने वयाच्या एका बालकाचा मृत्यु झाला आहे. ही धक्कादायक घटना पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथे आज घडली. विराज  दत्तात्रय अटकळे असे या मृत बालकाचे नाव आहे. मंगळवारी (ता.20) आरोग्य विभागाच्या कर्मचारर्यांनी कौठाळी...
नोव्हेंबर 21, 2018
गोंदिया - वाहनात पेट्रोल भरायचं असेल, तर १००, ५०० च्या नोटाच स्वीकारल्या जातील. दहाच्या नोटा किंवा नाणी स्वीकारल्या जाणार नाहीत, असा फतवा पंपचालकांनी काढला आहे. त्यामुळे वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे. सामान्य व्यक्तींनी चिल्लर नाणी कोणाला द्यावी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.  नाणी चलनातून बंद...
नोव्हेंबर 21, 2018
अक्कलकोट : शिक्षकांनी स्वयंस्फूर्तीने व सकारात्मक रीतीने गणवेश व ब्लेझर स्विकारला असून, त्यामुळे ते स्मार्ट होत आहेत. शिक्षकांचा आत्मविश्वास वाढला असून, पालकांचाही जि.प. शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास याची निश्चित मदत होईल असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी केले....
नोव्हेंबर 21, 2018
पिंपरी - आर्थिक दुर्बल आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळांमधून इंग्रजीतून शिक्षणाचा हक्क मिळण्यासाठी २५ टक्के कोटा आहे. यंदा पाचव्या फेरीअखेर सुमारे दोन हजार ६२६ जागांवर प्रवेश पूर्ण झाले असून, अद्याप ५२९ जागा रिक्त आहेत. या प्रवेशास विलंब होत असल्याने पालकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास...
नोव्हेंबर 21, 2018
पिंपरी - कधीही कोसळेल असे छत, भेगांमधून झिरपणारे पाणी, कमकुवत झालेल्या भिंती, बाहेर आलेल्या लोखंडी सळया, रंग उडालेल्या भिंती... ही दुर्दशा आहे, बिजलीनगरमधील महावितरण कर्मचारी वसाहतीची. किंबहुना, संपूर्ण वसाहतीचीच अशी दुरवस्था झाली आहे. या वसाहतींच्या देखभालीसाठी लाखो रुपयांची तरतूद असतानाही...
नोव्हेंबर 21, 2018
पिंपरी - पवना धरणात पाणीसाठा कमी असल्याने येत्या आठ महिन्यांत शहराच्या पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करण्याची सूचना जलसंपदा विभागाने केली आहे. त्यामुळे पाणीकपात हिवाळ्यात करायची की उन्हाळ्यात, याचा निर्णय महापालिकेला घ्यावयाचा आहे. त्याचा आराखडा पदाधिकारी व गटनेते यांना गुरुवार (ता. २२) रोजी सादर...
नोव्हेंबर 21, 2018
लातूर : स्थानिक स्वराज्य संस्थांतील मागसवर्गीयांसाठी राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र दाखल करणे बंधनकारक आहे. सरकारच्या या नियमावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर जिल्ह्यात असे ग्रामपंचायत सदस्त्र अपात्र होण्यास सुरवात झाली आहे....