एकूण 10681 परिणाम
फेब्रुवारी 21, 2019
ठाणे : ठाण्यातील कोरम मॉलमध्ये बिबट्या शिरल्याची माहिती सकाळी 6.30 नंतर वाऱ्यासारखी समाजमाध्यमांवरून सर्वत्र पसरली. त्यानंतर बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांनी या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मॉलमधून बिबट्या बाहेर पडल्याचे समजताच पोलिस व वन विभागाने बिबट्याचा शोध सुरू केला. अखेर सत्कार हॉटेलच्या...
फेब्रुवारी 21, 2019
सोलापूर : दुष्काळामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्‍न समोर असतानाच राज्यातील शेतकऱ्यांचे दूध, कांदा व तूर-हरभरा आणि दुष्काळ अनुदानाचे एकूण सहा हजार 522 कोटी रुपये सरकारकडून अद्यापही मिळालेले नाहीत. कर्जमाफी ठप्प असल्याने शेतकऱ्यांना बॅंकांकडून नव्याने कर्जही मिळणे बंद झाल्याचे चित्र आहे. परंतु, शेतकऱ्यांनी...
फेब्रुवारी 21, 2019
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निष्काळजीचा ठपका ठेवत निलंबित केलेले तब्बल 24 अधिकारी-कर्मचाऱ्यांना आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी पुन्हा कामावर रुजू करून घेतले. यातील कर निर्धारक व संकलक प्रकाश कुलकर्णी आणि सहायक शहर अभियंता जी. व्ही. राव यांनी न्यायालयात धाव...
फेब्रुवारी 21, 2019
पुणे : ताप, सर्दी, खोकला, घशात खवखव अशी लक्षणे असल्यास तातडीने डॉक्‍टरांकडे जा. ही सामान्य फ्लूप्रमाणेच स्वाइन फ्लूचीही लक्षणे असल्याने डॉक्‍टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या, असे आवाहन महापालिकेने केले आहे; तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, गर्भवती अशा जोखमीच्या रुग्णांसाठी महापालिकेच्या...
फेब्रुवारी 21, 2019
पुणे : शाहू महाविद्यालयाच्या परिसरात बॉंबस्फोट करण्याचा ई-मेल आल्यामुळे शहर पोलिसांची बुधवारी दिवसभर धावपळ उडाली. दक्षतेचा इशारा म्हणून पोलिसांनी महाविद्यालयाच्या परिसराची कसून तपासणी केली. सुदैवाने त्यात काही आक्षेपार्ह सापडले नाही. हा ई-मेल म्हणजे खोडसाळपणा असावा, असे पोलिसांनी म्हटले आहे. ...
फेब्रुवारी 20, 2019
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि या पालिकेच्या होणाऱ्या महासभा नेहमीच वादग्रस्त चर्चेत राहिल्या आहेत. बुधवारी पुन्हा एकदा येथील महासभा प्रकाशझोतात आली. अनधिकृत बांधकामाबाबत वारंवार तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे राग अनावर झालेल्या भाजपच्या नगरसेविकने पालिका...
फेब्रुवारी 20, 2019
अकोला : एनी डेस्क नावाचे अॅप्स डाऊनलोड केल्यास तुमचा मोबाईल हॅक होत आहे. तर ऑनलाईन व्यवहारासाठी आवश्यक असणाऱ्या युपीआय कोडचा वापर करून तुमचे बॅंक अकाऊंट काही क्षणातच खाली केले जात आहे. तेव्हा हे टाळण्यासाठी एनी डेस्कसारखे अॅप डाऊनलोड करू नका असे अावाहन भारतीय रिझर्व्ह बॅंकेने 14 फेब्रुवारीला एका...
फेब्रुवारी 20, 2019
अकोला : महापालिका क्षेत्रातील लेआऊट झालेल्या प्लॉटचे खंड (सबडिव्हिजन) पाडून बांधकाम करण्यात आले आहे. ही सर्व बांधकामे मंजूर करण्यासाठी महापालिका नगररचना विभाग सबडिव्हजनच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यासोबतच बांधकाम परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्रही देणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त...
फेब्रुवारी 20, 2019
अकोला : अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांची अखेर बदली झाली असून, त्यांच्या जागी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. एस. पापळकर जिल्ह्याची धुरा सांभाळणार आहेत. पांडेय यांची बीडचे जिल्हाधिकारी म्हणून बदलीचे आदेश बुधवार (ता. २०) रोजी अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या...
फेब्रुवारी 20, 2019
पटना- सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाने 15 ते 31 जानेवारी दरम्यान कनिष्ठ अभियंता पदासाठी अर्ज मागवले होते. यासाठी डिप्लोमा ऑफ इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्याची अट आहे. यासाठी जवळपास 17 हजार इच्छुकांनी अर्ज केला असून यामधील एक नाव सनी लिओनी आहे. सनी लिओनीचं नाव आल्याने अधिकाऱ्यांसह सर्वांच्याच...
फेब्रुवारी 20, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार) पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची सीमा वाढविण्यास मान्यता देण्यात आली. तसेच महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत सैन्य दलातील शौर्य व सेवापदक धारकांना प्राप्त होणाऱ्या सर्वच पदकांना...
फेब्रुवारी 20, 2019
ब्रह्मपुरी (सोलापूर) - 'मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे' संस्थापक विजय चौगुले व सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा येथील सांगोला नाका येथे कोल्हापूर- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर स्ता रोको आंदोलन करण्यात आले. या महामार्गावरील प्रवाशांची गैरसोयी झाल्यामुळे प्रमुख मार्गावरील शहर असून सांगली,...
फेब्रुवारी 20, 2019
बारामती - पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी फलटण येथील डॉक्टर संजय राऊत यांचे अपहरण करणाऱ्या टोळीतील तिघांना सातारा गुन्हे अन्वेषण विभाग व पुणे ग्रामीण गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली. सातारा गुन्हे अन्वेषण विभाग व पुणे ग्रामीण गुन्हे शोध...
फेब्रुवारी 20, 2019
कल्याण - सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे आश्वासन शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने पुर्ण केले नाही. ही आमची फसवणूक आहे. यामुळेच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवारांना मतदान न करण्याचा निर्धार सर्व पक्षीय गाव बचाव संघर्ष समितीने केला आहे. मंगळवारी संध्याकाळी समितीच्या...
फेब्रुवारी 20, 2019
नवी दिल्ली:  नवउद्यमींच्या (स्टार्टअप) पंखांना बळ देण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी (ता. 19) मोठे निर्णय घेतले. स्टार्टअप्स व्याख्येचा विस्तार करतानाच नवउद्यमींना जाचक ठरू पाहणाऱ्या "एंजेल टॅक्‍स"मधून वगळण्याचा प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी ट्‌विटरवरून...
फेब्रुवारी 19, 2019
उरुळी कांचन - शेतकऱ्यांना माफक दरात व त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार वीजपुरवठा उपलब्ध व्हावा या हेतुने मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना सुरु करण्यात आली आहे. सौर कृषिपंप योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार असून, अपारंपरिक ऊर्जेमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. तसेच शेतकऱ्यांचा वीज बिलांचा...
फेब्रुवारी 19, 2019
कल्याण - छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आज आपण सुरक्षित असून, त्यांच्या जीवनावर बोलण्यास सुरुवात केल्यास वेळ कमी पडेल असे प्रतिपादन आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याणमध्ये केले. कल्याणच्या इतिहासात पहिल्यादा कल्याण रेल्वे...
फेब्रुवारी 19, 2019
शिर्सुफळ - सावळ (ता बारामती) येथील ज्ञानसागर गुरुकुलमधील चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दिल्ली येथील राष्ट्रपती भवन परिसरात साजरी केली. यामध्ये चिमुकल्यांनी केलेली महाराजांची व मावळ्यांची वेशभूषा भारतीयांसह याठिकाणी उपस्थित असलेल्या परदेशी पर्यटकांच्या आकर्षणाची ठरली. भारत स्काऊट...
फेब्रुवारी 19, 2019
जळगाव ः शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्‍न 2001 मध्ये विधानसभेत मी मांडला होता; परंतु त्यावेळी निधी मिळाला नाही. मात्र मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांच्या प्रयत्नातून शासनाकडून हा या पुलाला निधी मंजूर झाला आहे. या पुलामुळे राजूमामांच्या जळगाव शहरापेक्षा माझ्या ग्रामीणला अधिक लाभ होईल,...
फेब्रुवारी 18, 2019
नवी दिल्ली : भारतात झालेल्या अनेक हल्ल्यांचा सूत्रधार असलेला दहशतवादी मसूद अझर याने भारतीय जवानाची एक थप्पड बसताच थरथरत सर्व माहिती उगाळून टाकली होती, असा दावा सिक्कीमचे माजी पोलिस महासंचालक अविनाश मोहनानेय यांनी केला आहे. मसूदला 1994 मध्ये अटक झाली होती, त्या वेळी काश्‍मीर विभागाचे प्रमुख असलेल्या...