एकूण 12836 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
रत्नागिरी - पाच वर्षांत केलेल्या कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवतानाच भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा उद्या (ता. 17) रत्नागिरीत येत आहे. मुख्यमंत्री येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. आगामी विधानसभा...
सप्टेंबर 17, 2019
डहाणू: डहाणू तलासरी राज्यमार्गावरील आंबेसरी बारीपाडा येथील रस्त्यावर असलेला पूल आज दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक कोसळला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. धुंदलवाडी, तलासरी, उधवा भागातील शेकडो गावपाड्यांचा संपर्क तुटल्याने त्याचा फटका हजारो लोकांना बसला आहे. सुदैवाने यामध्ये...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर ः स्वाइन फ्लूसाठी उन्हाळा असो की पावसाळा. सारेच ऋतू सारखे झाले आहेत. उन्हाच्या तडाख्यात स्वाइन फ्लूचा विषाणू तग धरू शकत नाही हा आरोग्य विभागाचा दावा फोल ठरला. जानेवारी ते आजपर्यंत स्वाइन फ्लू बाधितांची संख्या 366 वर पोहचली असून यातील 42 जण दगावले आहेत. विशेष असे की, सरकारी रुग्णालयांच्या...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : अनुसूचित जातीच्या मुलांना विदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती सामाजिक न्याय विभागाने थकविल्याने विदेशी विद्यापीठाने राज्यातील अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश रोखले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे तर काही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक खातेही बंद...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : गणित आणि इंग्रजीची भीती घालवण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्यासाठी शिक्षण विभागातर्फे नागपूर व अमरावती विभागातील काही शाळांमध्ये आनंददायी शिक्षण प्रकल्प राबविण्याचा विचार केला जात आहे. तत्पूर्वी तो खरोखरच विद्यार्थ्यांना प्रेरक ठरेल काय? हे तपासण्यासाठी प्रत्येक...
सप्टेंबर 16, 2019
कल्याण : बॅंकेतून पैसे काढून बाहेर पडणाऱ्या नागरिकांना फसवून त्यांचे पैसे हातोहात लंपास करणारा अट्टल गुन्हेगार मुकेश मेमन याला कल्याण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कल्याण पोलिसांच्या ऍन्टी रॉबरी पथकाने या आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात महाराष्ट्रासह गुजरात, दीव-दमण आणि पश्‍चिम बंगाल या...
सप्टेंबर 16, 2019
भामरागड (गडचिरोली) : जिल्ह्यात यंदा पावसाने अनेक भागांत हाहाकार माजवला. महिना उलटूनही पाऊस थांबण्याचे चिन्ह दिसत नसल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण दिसून येत आहे, तर दुसरीकडे पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या भामरागड तालुक्‍यात मदतीचा ओघ सुरू आहे. मात्र, रस्ते व पुलाच्या समस्येमुळे मदतकार्यात प्रचंड...
सप्टेंबर 16, 2019
आष्टी (बीड) - हरणाचा कळप जात असताना चारचाकीच्या धडकेत एक हरीण जखमी झाले. यावेळी संवेदनशीलता दाखवून त्याच्यावर उपचार करण्याऐवजी पार्टीसाठी हरणाची हत्या करण्याचा संतापजनक प्रकार तालुक्‍यातील सोलापूरवाडी येथे घडला. सोमवारी (ता. 16) सायंकाळी सहाच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराबाबत ढाबाचालकासह एकावर...
सप्टेंबर 16, 2019
औरंगाबाद,  : आरटीओ कार्यालयात बदलीने आलेले, सात मोटार वाहन निरिक्षक सोमवारी (ता. 16) रुजू झाले. तोकड्या मनुष्यबळात काम करणाऱ्या आरटीओ कार्यालयाला दिलासा मिळाला खरा, मात्र रुजू झालेले सर्व निरिक्षक सुट्या टाकुन निघुन गेल्याने सध्या तरी त्यांचा उपयोग होणार नाही.  परिवहन विभागाने नुकत्याच सहाय्यक...
सप्टेंबर 16, 2019
आयुक्तांची कारवाई : औरंगाबाद येथील लाचप्रकरणाचा ठपका  नाशिक : महिनाभरापूर्वीच आडगाव पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तर, आर्थिक गुन्हेशाखेतील पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्यावर आडगावची जबाबदारी सोपविण्यात...
सप्टेंबर 16, 2019
औरंगाबाद-  स्वच्छतागृहाची दुर्दशा, गळक्‍या खोल्या, अस्वच्छ परिसरामुळे भटकी कुत्री, जनावरांची दहशत तसेच सायकल, दुचाकी चोरीच्या घटना तसेच जेवणात कच्च्या जळालेल्या पोळ्या, नासकी फळे-भाज्या असलेले निकृष्ट दर्जाचे जेवण याबाबत तक्रार केल्यावर वसतिगृहात काढून टाकण्याची धमकी देत "आम्ही मुख्यमंत्र्यांशेजारी...
सप्टेंबर 16, 2019
नाशिक- नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंबळे यांचे अधिकार काढले असून संचालकपद रद्द करण्यात आले आहे. त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कर्मचाऱ्यांच्या पुर्ननियुक्ती संदर्भात तीन लाखांची लाच घेतांना अटक केली होती. याशिवाय त्यांच्यावर वेगवेगळे आरोप ठेवले आहे.   जिल्हा उपनिबंधक...
सप्टेंबर 16, 2019
पालघर ः पालघर येथे बांद्रा- जम्मू- तावी- कटरा सुपरफास्ट एक्‍स्प्रेसला शुक्रवारपासून (ता.१३) थांबा मिळाला. या गाडीचे पालघर रेल्वे स्थानकात प्रवाशांनी जोरदार स्वागत केले.  या वेळी गाडीचे स्वागत पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीत सदानंद (नंदु) पावगी, तेजराजसिंह हजारी, चंदा दुबे; तसेच...
सप्टेंबर 16, 2019
रोहा  : दिव येथील जमीन घोटाळाप्रकरणी काही दिवसांपूर्वी नायब तहसीलदार सिराज तुळवे यांचे निलंबन झाल्यानंतर आता मंडळ अधिकारी परशुराम लहाने यांनाही निलंबित करण्यात आले आहे.  या प्रकरणाशी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांसहित दलाल व इतर सर्वांचीच उच्चस्तरीय चौकशी करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सर्वहारा...
सप्टेंबर 16, 2019
पुणे - राज्याच्या जुनाट जलधोरणाला अखेर मूठमाती देण्यात आली आहे. पूर व अवर्षणाची समस्या हाताळण्याबरोबरच आता पाण्याची उत्पादकता वाढविण्याचे ध्येय नव्या धोरणात ठेवण्यात आले आहे. ‘महाराष्ट्राची जलनीती २०१९’मध्ये तयार झालेल्या नव्या जलधोरणानुसार जलआराखडे तयार होती. महाराष्ट्र जल मंडळ व राज्य जल...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर  : माझे पती नेहमी म्हणायचे, जवानास सीमेवर लढताना मृत्यू यावा, घरबसल्या येऊ नये. अन्‌ झालेही तसेच. माझ्या पतीने देशासाठी प्राणाहुती दिली. ते शहीद झाले. याचे दु:ख नव्हे तर देशरक्षणासाठी त्यांनी बलिदान दिल्याचा अभिमान वाटतो. माझ्या मुलांनाही वडिलांचा गर्व आहे, अशा भावना वीरपत्नी मेहजबिना अख्तर...
सप्टेंबर 16, 2019
नांद (जि. नागपूर) :  भिवापूर तालुक्‍यातील पिरावा येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आहे. येथे वर्ग 1 ते 8 असून शिक्षक दोनच आहेत. वारंवार मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने गावकऱ्यांनी शुक्रवारी (ता. 13) शाळेला कुलूप ठोकले. पिरावा येथील शाळेत पटसंख्या 65 इतकी आहे. गेल्या वर्षी याच शाळेत तीन शिक्षक...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 263 किमीचे रस्ते खराब झाले असून, यासाठी 60 कोटींचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने ग्रामविकास खात्याला पाठविला आहे. मोठ्या-मोठ्या पुलांचेही नुकसान झाल्याचे प्रस्ताव नमूद केले आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. 26 जुलैपासून ते 14 ऑगस्टपर्यंत...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील दलित वस्तीच्या कामासाठीचा 15 कोटी 28 लाखांचा निधी अर्थ विभागात पडून होता. आचारसंहितेपूर्वी ही रक्कम मार्गी लावण्याचा प्रयत्नात विभाग असताना मोठी रक्कम देण्यास सीईओ संजय यादव यांनी नकार दिला. ही बाब पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीसाठी शिक्षक व मुख्याध्यापक कष्ट घेत आहेत. याकडे दुर्लक्ष करून अन्न आणि औषध प्रशासन विभाग शिक्षकांवर कारवाईची तलवार रोखत आहे. या योजनेची जबाबदारी मुख्याध्यापक व शिक्षकांना देऊ नका. यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करा, अशी मागणी महाराष्ट्र...