एकूण 192 परिणाम
डिसेंबर 11, 2019
पटवर्धन कुरोली (जि. सोलापूर)  : पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) येथील भीमा नदीवरील बंधाऱ्याच्या भराव्याची दुरुस्ती न केल्यास आठ ते दहा गावांतील लोकांना पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येणार आहे. याबाबत प्रशासन वेळकाढूपणा करीत असल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे...
डिसेंबर 11, 2019
सोलापूर : वाहन निरीक्षकांद्वारे मॅन्युअली पध्दतीने होणारी वाहनांची तपासणी आता कालबाह्य होणार असून वाढते अपघात कमी करण्यासाठी आता वाहनांची शास्त्रोक्‍त तपासणी केली जाणार आहे. सोलापूरसह नगर, पनवेल, ठाणे, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये ऍटोमेटेड इन्स्पेक्‍शन सेंटर उभारले जाणार आहेत. त्यासाठी...
डिसेंबर 10, 2019
सोलापूर : राज्यातील एक कोटी 26 लाख शेतकऱ्यांनी खरीप 2019 मधील पीकविम्याचा 578 कोटी 85 लाखांचा हिस्सा विमा कंपनीला भरला. आता सध्याचे नुकसान आणि उंबरठा उत्पन्नाचा अहवाल जानेवारीत शासनाला सादर केला जाणार आहे. तत्पूर्वी, विमा कंपनी राज्य व केंद्र सरकारकडे तीन...
डिसेंबर 03, 2019
अकोला :  फळ पीक विम्याच्या दाव्याचा परतावा थकल्याने व काही शेतकऱ्यांच्या परताव्यात तफावत असल्यामुळे यासंबंधी चर्चा करण्यासाठी सोमवारी (ता. 2) गौरक्षण रोडवरील न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात शेतकरी, विमा कंपनी अधिकारी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक...
डिसेंबर 02, 2019
परभणी : पंतप्रधान पीकविमा योजना रब्बीच्या सहा पिकांसाठी लागू करण्यात आली आहे. त्यासाठी ता.३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. परभणी जिल्ह्याचे कंत्राट भारती एक्सा जनरल विमा कंपनीला मिळाले आहे. ज्वारी पिकासाठी सर्वच मंडळांचा समावेश झाला असून गव्हासाठी १८ आणि हरभऱ्यासाठी...
डिसेंबर 02, 2019
नाशिक : विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (इर्डा) नॉनलिंक विमा पॉलिसीसंदर्भात जुलैला जाहीर केल्यानुसार विमा कंपनीने शनिवारी (ता.30) पासून अनेक जुने प्लॅन बंद केले आहेत. त्यामुळे विमाधारकांना कुठले नवीन प्लॅन येत आहेत, याची उत्सुकता आहे.  विमाधारकांत प्लॅनविषयी...
डिसेंबर 01, 2019
सोलापूर : राज्यातील अनेक जिल्ह्यातील पिक व फळबाग विम्यासाठी शेतकरी मोर्चे काढतात, उपोषण करतात. शेतकऱ्यांसाठी राजकीय पक्ष व त्यांचे कार्यकर्तेही मैदानात उतरतात. या सर्व पर्यायांवर सोलापूर जिल्ह्याने मात केली आहे. प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्याने पुढाकार घेतला तर जटिल प्रश्‍नही सुटू शकतात याचे उत्तम...
नोव्हेंबर 23, 2019
पुणे  : सुरक्षारक्षक विजय दत्ताराव शिंदे (वय 30) 28 नोव्हेंबर 2015 रोजी दुचाकीवरून तळवडेकडून निघोजकडे जात होते. त्यावेळी कंटेनरने त्यांना धडक दिली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. उपचारासाठी 4 लाख 59 हजार 69 रुपये खर्च आला. त्यांना दरमहा 10 हजार 605 रुपये पगार होता. नुकसानभरपाई मिळावी...
नोव्हेंबर 22, 2019
पिंपळगाव रेणुकाई (जि.जालना) - पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा येथील पोएट्रीसोबत सॅटिस्फॅक्‍शन, ग्रॅन्डफादर अशा अनेकांना लाभ मिळणार आहे. येथील योजनेच्या याद्यांमध्ये कविताचे पोएट्री, समाधानचे सॅटिस्फॅक्‍शन, आजिबा नावाचे ग्रॅन्डफादर असे खोडसाळपणे इंग्रजीकरण करण्यात आले आहे. तलाठी कार्यालयाने हे काम...
नोव्हेंबर 22, 2019
  खर्डी : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊनही संबंधित सरकारी अधिकाऱ्यांनी पंचनामे सादर न केल्याने शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. शिवसेनेने शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी, या हेतूने शहापूर तालुक्‍याच्या ठिकाणी मदत केंद्र उभारली...
नोव्हेंबर 21, 2019
मंगळवेढा - गेल्या चार महिन्यापूर्वी फळपिकाचा मृग बहारसाठी हवामानावर आधारित फळपीक सी.एस.सी.सेंटरवर विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या प्रस्तावात त्रुटी काढल्यामुळे सदरचा प्रस्ताव पुन्हा सादर करण्याचे मोबाईल संदेश आल्यामुळे शेतकऱ्यांतून खळबळ उडाली. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, तालुक्यातील फळ...
नोव्हेंबर 18, 2019
श्रीगोंदे : सभासद अपघात विमा रकमेतील एक लाख रुपये मृत सभासदाच्या वारसांना न देता अफरातफर केल्याच्या आरोपावरून लोणी व्यंकनाथ सेवा संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष लालासाहेब काकडे व सचिव बबन भागवत यांच्याविरुद्ध श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे...
नोव्हेंबर 18, 2019
परभणी : सततची नापिकी आणि मागील तीन वर्षापासून पिक विम्याच्या लाभापासून वंचित राहिल्याने हातश झालेल्या तरुण शेतकऱ्यांने  सोमवारी (ता.१८) परभणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालय परिसरातील लिंबाच्या झाडावर जाऊन गळफास घेण्याचा प्रयत्न केला. नरहरी तुकाराम यादव (रा.बोरवंड ता.परभणी) असे या...
नोव्हेंबर 16, 2019
कळमनुरी (जि. हिंगोली) : तालुक्यातील परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या ६१ हजार शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी सहा हजार आठशे रुपयाची मदत देण्यासंदर्भात महसूल प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे अहवाल सुपूर्द केला आहे. रब्बी हंगामासाठी ही मदत कामी येईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. परंतु, राज्यातील राजकीय...
नोव्हेंबर 16, 2019
अकोला : अस्मानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना सुलतानी जाचालाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या अकोट तालुक्यातील फळबाग शेतकऱ्यांनी विमा रक्कम मिळत नसल्याच्या कारणाने विमा कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्याच कार्यालयात कोंडून ठेवले.   गौरक्षण...
नोव्हेंबर 15, 2019
नगर : ""सरकार स्थापनेसंदर्भात महाशिवआघाडीत चर्चा सुरू आहे. जनतेच्या आशा-आकांक्षांची पूर्ती व शेतकऱ्यांच्या विकासाला गतिमान करणारे स्थिर सरकार लवकरच राज्यात स्थापित होणार आहे,'' असा विश्‍वास रोहित पवार यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला.  आमदार पवार यांनी आज (शुक्रवारी) जिल्हाधिकारी कार्यालयात...
नोव्हेंबर 15, 2019
मायणी (जि. सातारा) ः उध्दवसाहेब आता तुम्हीच मुख्यमंत्री होणार हाय. तुम्ही वचन दिल्यासारखं आधी सातबारा कोरा करा. आर्थिक मदत करा. मोठ नुकसान झालंय. आताचा हंगाम तर गेलाच पण पुढच्या हंगामासाठी सुध्दा पाच सहा लाख रुपये घालावं लागणार हायत. सरकारनं मदत ही केलीच पाहिजे अशी आर्त मागणी येथील नुकसानग्रस्त...
नोव्हेंबर 15, 2019
संग्रामपूर : खरीप हंगाम 2018 मध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेत सीएससी केंद्र चालकाने शेतकऱ्यांकडून घेतलेली विम्याची रक्कम कंपनीकडे भरणा केली नाही. विशेष म्हणजे विमा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना विमा रक्कम भरल्याची नकली पावती देऊन रक्कम पुढे पाठवलीच नसल्‍याचा धक्‍...
नोव्हेंबर 14, 2019
नांदेड : अतिवृष्टीग्रस्तांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासन स्तरावर ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. सध्या राज्यातील राष्ट्रपती राजवटीत या बाबत निर्णयाची अपेक्षा नसल्याने सरकार स्थापन झाल्याशिवाय शेतकऱ्यांना दिलासा मिळणे अशक्य असल्याचे मत प्रशासकीय स्तरासह तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. जिल्ह्यात परतीच्या...
नोव्हेंबर 14, 2019
मोखाडा ः पालघर जिल्ह्यात पीक विमा योजनेबाबत जनजागृती न झाल्यामुळे जिल्ह्यातील ७५ टक्के शेतकऱ्यांनी पीक विमाच घेतलेला नाही. जिल्ह्यातील एक लाख सहा हजार ३६४ हेक्‍टर लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी सर्वाधिक ७६ हजार हेक्‍टर क्षेत्र भातपीक लागवडीचे आहे; मात्र, पीक विमा...