एकूण 6243 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
माणगाव (बातमीदार) : दहा दिवसांवर दिवाळी आली असून, त्यासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. विविध रंगाचे कागदी, कापडी आणि प्लास्टिकच्या कंदिलांचा तर झगमगाट आतापासूनच माणगाव बाजारपेठांत दिसत आहे. मात्र, लांबलेला पाऊस व शेतीचे झालेले नुकसान यामुळे दिवाळीच्या खरेदीला नागरिकांनी पाठ...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई: देशातील उद्योजक आता गुंतवणुकीसाठी नवीन क्षेत्रात संधी शोधत आहेत. टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी पुन्हा एकदा स्टार्टअपवर विश्वास दाखवला आहे. रतन टाटा यांनीच दिलेल्या माहितीनुसार, पुणेस्थित इलेक्ट्रिक दुचाकी स्टार्टअप कंपनी टॉर्क मोटर्समध्ये त्यांनी गुंतवणूक केली आहे....
ऑक्टोबर 18, 2019
विल्यम डेलरिम्पल यांना ‘द अनार्की’ या नव्या पुस्तकाचे लेखन पूर्ण करण्यास सहा वर्षे लागली. यातील पहिले वर्ष त्यांनी केवळ या विषयाचा अभ्यास करण्यासाठी घालवला, दुसऱ्या वर्षी या विषयावर संशोधन केले, तिसऱ्या वर्षी जमा झालेल्या संदर्भांचे भाषांतर केले व त्यानंतरच्या महिन्यांत लिखाण पूर्ण केले. ‘द लास्ट...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई:  मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने आज ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कंपनीने 9 लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाला स्पर्श केला आहे. 9 लाख कोटी रुपयांच्या बाजारभांडवलाचा टप्पा गाठणारी रिलायन्स इंडस्ट्रीज भारतातील पहिली आणि एकमेव कंपनी आहे. आज सकाळच्या सत्रात रिलायन्सच्या...
ऑक्टोबर 18, 2019
अलिबाग : रायगड जिल्ह्याचा कायापालट करण्याची क्षमता असणारे पायाभूत प्रकल्प अलिबाग मतदारसंघात पुढील पाच वर्षांत येत आहेत. यासाठी कोट्यवधींचा निधी वापरला जाणार आहे. या निधीवर डोळा असणाऱ्या राजकीय नेत्यांनी यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे अलिबागची आमदारकी आपल्याकडे रहावी, यासाठी सर्वच उमेदवारांनी...
ऑक्टोबर 18, 2019
वॉशिंग्टन - गुंतवणूकदारांना जगात भारतापेक्षा अन्यत्र चांगली संधी मिळू शकणार नाही, असा विश्‍वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी व्यक्त केला. भारत हा लोकशाहीप्रेमी आणि भांडवलदारांना आदर देणारा देश आहे, असेही त्या म्हणाल्या. ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ आणि ‘...
ऑक्टोबर 18, 2019
पुणे - सरकारी कर्मचारी असाल आणि निवृत्तिवेतनासाठी अर्ज करणार असाल, तर त्यासाठी विमाछत्र अर्थात मेडिक्‍लेम घेणे आवश्‍यक आहे. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याच्या पती वा पत्नीने आधीच मेडिक्‍लेम घेतला असेल, तर पुन्हा हे विमाकवच घेण्याची गरज नाही. राज्य सरकारी सेवेत अंतिम वर्षात पदार्पण करणारे, नुकतेच...
ऑक्टोबर 18, 2019
बुुटीबोरी (जि. नागपूर) : : उमरेडमार्गे गावाकडे परत येत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उमरेड मार्गावरील देवळी गुजरनजीक गुरुवारी (ता.17) सायंकाळी आठच्या दरम्यान घडली. पुण्यवसू राजू शेंदरे (19) आणि गणेश मनोहर वावधने (19, दोघेही रा.शिरुळ) असे या घटनेत ठार झालेल्या...
ऑक्टोबर 17, 2019
प्रभादेवीतल्या सभेत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा सरकारवर घणाघात केलाय. मेट्रोच मराठी माणसाचा घात करेल असं राज ठाकरेंनी म्हंटलय. तसच महाराष्ट्रातच पेट्रोल, डिझेल महाग का? असा सवालही राज ठाकरेंनी केलाय.देशावर आलेल्या मंदीचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसेल, हे अतिशय धक्कादायक असल्याचंही राज ठाकरेंनी...
ऑक्टोबर 17, 2019
औरंगाबाद - एकीकडे डिजिटल फर्स्ट हे धोरण सरकार राबवीत असताना ई-वॉलेटवरून (मोबाईल) अवघ्या दहा रुपयांच्या ट्रॅन्झॅक्‍शननंतर हजारो रुपये युजर्सच्या खात्यातून गायब झाल्याचे प्रकार घडत आहेत. भामटे वॉलेटवरून थोडक्‍या रकमेचे ट्रॅन्झॅक्‍शन करायला सांगून परस्पर ऑनलाइन मनी ट्रान्सफर करीत असून, यासाठी त्यांनी...
ऑक्टोबर 17, 2019
तलासरी ः तलासरी नगरपंचायतीच्या विशेष पथकाने सोमवारी दिवसभर शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या उद्देशाने विशेष मोहीम राबविली. यात नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी भाजीविक्रीसाठी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या भाजीविक्रेत्यांवर कारवाई केली. भाजीविक्रेत्याला तीन वेळा ताकीद देऊनही त्याने प्लास्टिकचा वापर सुरूच...
ऑक्टोबर 17, 2019
मिरा रोड ः मिरा-भाईंदर शहरात सर्वत्र आजही खड्ड्यांचे साम्राज्य असल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर मतदारांकडून समाज माध्यमावर संताप व्यक्त केला जात आहे. राजकीय पक्षांच्या विकासकामांविषयी व्हाट्‌सॲप, फेसबुक तसेच ट्विटरवर येणाऱ्या संदेशांवर नागरिकांकडून खड्ड्यांचे दाखले देत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त...
ऑक्टोबर 17, 2019
कोल्हापूर - कलम 370 रद्द करण्याचा निर्णय असो की राफेल विमान खरेदीचा, या सर्वाचा भाजपने इव्हेंट केला आहे. देशातील ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरील लक्ष विचलित करण्यासाठी भाजप हे नियमितपणे नवनवीन इव्हेंट करत आहे. त्यामुळे भाजप ही एक इव्हेंट कंपनी झाली असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्‍ते अनंत ...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई: पारले-जी बिस्किटाची उत्पादक कंपनी असलेल्या पारले बिस्किट्सला दुसऱ्या तिमाहीअखेर 410 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात 15.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पारले बिस्किट्सचा महसूल 6.4 टक्क्यांनी वाढून 9,030 कोटी रुपयांवर पोचला आहे....
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई: रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार बँकांनी एक लाख रुपयापर्यंत ठेवी सुरक्षित अशी सूचना पासबुकवर प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही संस्था केंद्र सरकारच्या कायद्याअंतर्गत 1961 साली स्थापन करण्यात आलेल्या संस्थेनुसार भारतातील सर्व प्रकारच्या...
ऑक्टोबर 17, 2019
एखादी पार्टी असली की आपण म्हणतो चला पिझ्झा ऑर्डर करूयात, किंवा अगदी जेवण बनवण्याचा कंटाळा आला तरीही आपण चटकन पिझ्झा ऑर्डर करून भूक भागवतो. चटकन मिळणाऱ्या डिलेव्हरी साठी आणि 30  मिनिट्स नाहीतर फ्री च्या जाहिरातीमुळे आपण हमखास डोमिनॉज मधूनच पिझ्झा ऑर्डर करतो. हाच पिझ्झा आता बंद होणार आहे.  सध्या...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई - "डीएचएफएल' प्रकरणात तातडीने तोडगा काढण्यासाठी अर्थिक सेवा विभागाने हस्तक्षेप करण्याची मागणी भारतीय स्टेट बॅंकेने अर्थ खात्याकडे केली आहे. नियंत्रकांमधील समन्वय अभावामुळे या प्रकरणात तोडगा रखडला असून ही प्रक्रिया गतीमान करण्यासाठी एसबीआयकडून पत्र पाठवण्यात आले आहे.  डीएचएफएल आर्थिक संकटात...
ऑक्टोबर 17, 2019
वज्रेश्‍वरी : तीर्थक्षेत्र असलेल्या गणेशपुरी, वज्रेश्‍वरी, अकलोली या गावासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) येथील सिमेंट काँक्रीट रस्त्यांसाठी तब्बल १४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. संबंधित रस्तेकामाचा ठेका शिवसाई कन्स्ट्रक्‍शन कंपनीने घेतला आहे. या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : वाहतुकीचे नियम मोडल्याच्या प्रकरणांत आता पेटीएमद्वारेही दंड भरता येईल. त्यासाठी राज्य पोलिसांनी या कंपनीसोबत करार केला आहे. अशा प्रकारे ऑनलाईन दंड स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील सातवे राज्य आहे.  मुंबईसह राज्यातील अन्य शहरांत वाहतुकीचे नियम मोडल्यास दंडाचे चलान ऑनलाईन पाठवले जाते....
ऑक्टोबर 17, 2019
कल्याण : महाराष्ट्रामध्ये विरोधक उरले नाहीत, अशी टीका भाजपवाले करतात. मग महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये राज्याबाहेरून भाजप नेते का येतात? जेव्हा कोल्हापूर, सांगलीमध्ये महापूर आला तेव्हा हे दिल्लीश्‍वर नेते कुठे होते, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. कल्याण पूर्व...