एकूण 72 परिणाम
सप्टेंबर 29, 2018
सॅनफ्रान्सिस्को : फेसबुकच्या कॉम्युटर नेटवर्कवर झालेल्या सायबर हल्ल्यात सुमारे पाच कोटी यूजर्सच्या खात्यांमधील माहितीची चोरी झाली असल्याचे कंपनीकडून शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले.  डेटा चोरीच्या या घटनेचा सुगावा फेसबुकच्या अभियंत्यांना चालू आठवड्याच्या सुरवातीला लागला असल्याचे कंपनीने म्हटले आहे....
ऑगस्ट 04, 2018
मोबाईलफोनधारकांना संपर्क क्रमांक सुरक्षित ठेवणे, ही खरोखर अवघड बाब आहे. यावर डॉ. लोकरे यांनी मार्ग शोधला आहे. या संदर्भात ‘इनटच’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लाकरे म्हणाले, ‘‘प्रत्येक जण अत्याधुनिक सुविधा असलेला स्मार्टफोन विकत घेतो, मात्र जुन्या मोबाईल फोनमधील संपर्क क्रमांक, फोटो,...
जुलै 14, 2018
पुणे : अल्पभूधारक किंवा जास्त जमीन असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला नांगरणी, पेरणीसाठी ट्रॅक्‍टर अत्यावश्‍यक असतो. त्यासाठी ज्या त्या शेतकऱ्यांच्या गरजेनुसार लाखो रुपयांची आर्थिक गुंतवणूक करून ट्रॅक्‍टर विकत घेणे किंवा भाड्याने घेण्यासाठी मोठे कष्ट पडतात. हीच गरज ओळखून कृषी पदवीधर असलेल्या प्रवीण शिंदे...
मे 30, 2018
"आयआयटी कानपूर'चा संशोधनासाठी पुढाकार  नवी दिल्ली : "उबर एअर' आणि अन्य परकी कंपन्या हवेत उडणाऱ्या टॅक्‍सी (एअर टॅक्‍सी) लॉंच करण्याच्या प्रयत्नात असताना देशातील काही युवा संशोधक स्वदेशी "फ्लाइंग टॅक्‍सी'च्या प्रकल्पावर काम करत आहेत. विशेष म्हणजे हवेत उडणाऱ्या या टॅक्‍सी पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या...
मे 24, 2018
पुणे : डेटा एक्सचेंज टेक्नॉलॉजी या भारतीय आयटी कंपनीने कोरियासाठी 'डेटामेल' ही ईमेल सेवा सुरू केली आहे. या डेटामेलचे वैशिष्ट्य असे की, या ईमेल सेवेवर स्थानिक भाषेतूनच ईमेल अॅड्रेस तयार करता येतील. दक्षिण कोरियातील सेऊल येथे या सेवेची नुकतीच घोषणा करण्यात आली.  डेटामेल सेवेचे वैशिष्ट्य असे की,...
मे 02, 2018
अनेक कागदपत्रांवर आपल्याला स्वाक्षरी करण्याची वेळ आली की ती स्वाक्षरी थोडीफार बदलते किंवा महत्त्वाच्या व्यक्तिंना तर अनेकदा स्वाक्षरी देण्याची वेळ येते. मग अशा वेळी हे नवीन 'पॉकेट फ्रेंडली साइन मशीन' तुमच्या उपयोगी पडणार आहे.  स्वित्झर्लंडमधील घड्याऴे तयार करणारे ज्केत डोझ यांनी 'पॉकेट फ्रेंडली...
एप्रिल 13, 2018
तुम्हाला ऑर्कुट आठवतंय? पहिले सोशल मिडीया प्लॅटफॉर्म ज्याने दुरावलेले मित्र जोडण्याची आणि कनेक्शन वाढविण्याची ताकद लोकांना दिली. एक आभासी जग जेथे आपण जरी आपल्या मित्र-मैत्रीणींना प्रत्यक्षात भेटू शकत नसलो तरी अप्रत्यक्षपणे आपला संवाद आपण कायम ठेऊ शकलो. पण जेव्हा फेसबुक सोशल मिडीयाच्या बाजारात आले...
मार्च 16, 2018
मोबाइल चार्जिंग करण्यासाठी आता वायरची गरज राहणार नाही. कारण पोर्टेबल डिजिटल प्रोडक्ट तयार करणारी कंपनी टोरेटोने आता जेस्ट प्रो वायरलेस चार्जर पॉवर बँक लाँच केली आहे. म्हणजे या पॉवर बँकमुळे यूजर्स आपला स्मार्टफोन वायरशिवाय चार्ज करु शकतील. जेस्ट प्रो वायरलेस चार्जरमध्ये 10000 एमएएचची...
मार्च 14, 2018
मुंबई - अरे रे..एसी बंद करायचा राहिला.. आतल्या खोलीतला दिवाही बंद करायला विसरलो किंवा विसरले अशा आरोळ्या प्रत्येकांच्या कानावर अधूनमधून पडत असतात . मात्र अशा विसरण्याच्या सवयीला कायमचा पूर्ण विराम देण्यासाठी चेतन बाफना यांनी ‘लोकेटेड’ नावाचे अॅप विकसित केले आहे. या अॅपच्या मदतीने तुम्ही घरातून...
फेब्रुवारी 17, 2018
प्रश्न - ‘अरब चेंबर’चे सध्या कोणते उपक्रम सुरू आहेत?  संयुक्त अरब अमिरातीसह जॉर्डन, इराक, इजिप्त, बहारीन, कतार असे एकूण बावीस अरब देश आणि भारतामध्ये उद्योग-व्यवसायाच्या संधी शोधणे आणि त्याचा फायदा उद्योजकांना मिळवून देण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. अरब देशांमध्ये पुनर्विकास व पुनर्बांधणीची...
जानेवारी 29, 2018
आपण इंटरनेटवर कोणत्याही प्रकारची माहिती जेव्हा घेतो तेव्हा आपल्या आवडी-निवडींची नोंद कुठे तरी केली जात असते. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या वस्तूंविषयी गुगल किंवा अन्य संकेतस्थळांवर सर्च केल्यानंतर जर तुम्ही फेसबुकवर लॉगिन केले तर त्या वस्तूची जाहिरात तुम्हाला कोपऱ्यात कोठेतरी दिसते. हा निव्वळ योगायोग...
जानेवारी 13, 2018
श्रीहरीकोटा (आंध्र प्रदेश) : भारताने काल पीएसएलव्ही सी-40 या प्रक्षेपकाच्या साह्याने 'कार्टोसॅट 2' हा आपला शंभरावा उपग्रह अवकाशात यशस्वीपणे प्रक्षेपित करत अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील आपले सामर्थ्य सिद्ध केले. 'कार्टोसॅट'बरोबरच भारताचे आणखी दोन आणि इतर देशांचेही एकूण 28 उपग्रह अवकाशात सोडत आपली...
जानेवारी 08, 2018
तुम्ही व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम दोन्हीही वापरत असाल, तर लवकरच तुमच्यासाठी एक नवे फीचर येणार आहे. कंपनी सध्या एका अशा फीचरची चाचणी करत असून, या फीचरमुळे इंस्टाग्राम युझर्सच्या इंस्टा स्टोरीज व्हॉट्सअॅप स्टेटस म्हणून शेअर करता येणार आहे. अशाप्रकारे स्टोरी पोस्ट करण्यासाठी युझर्सना...
नोव्हेंबर 17, 2017
OnePlus 5 नंतर जवळपास पाच महिन्यांनी OnePlus 5T हा स्मार्ट फोन काल (गुरुवार) लाँच करण्यात आला. काही दिवसांपूर्वी या फोनचे फिचर्स लिक झाले होते व तेव्हापासून हा फोन लाँच कधी होणार याची उत्सुकता होती. भारतात हा फोन 21 नोव्हेंबरपासून अॅमेझॉन वर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. OnePlus 5 प्रमाणेच हा नविन...
नोव्हेंबर 17, 2017
इलेक्ट्रिक कार बनविणाऱया 'टेस्ला' कंपनीने जगातील सर्वाधिक वेगवान 'रोडस्टर' कार गुरूवारी रात्री लॉस एंजलिसमध्ये सादर केली. या कारचा वेग ताशी 402 किमी प्रति तास इतका असल्याचा दावा 'टेस्ला'चे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी केला आहे.  'रोडस्टर'ला शुन्य ते साठ किलोमीटरपर्यंतचा वेग घेण्यासाठी...
सप्टेंबर 28, 2017
भारतीय भाषांवर प्रेम करणाऱयांसाठी ही चांगली बातमी आहे. येत्या काळात इंटरनेट भारतीय भाषांमध्ये सर्वाधिक वाढेल आणि तब्बल 65.77 हजार कोटी रूपयांच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत भारतीय भाषांचा वाटा सर्वाधिक असेल.  हा अंदाज खुद्द गुगल इंडियाने बुधवारी व्यक्त केला आहे. 'आपण प्रादेशिक भाषांमध्ये इंटरनेट वाढवले...
सप्टेंबर 19, 2017
मंगळावर पाण्याचे साठे असल्याचे नवे पुरावे संशोधकांना मिळाले आहेत. ईओलिस दोर्सा नामकरण केलेल्या मंगळावरील भागात पाण्याचे साठे असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.  मंगळावर सुमारे साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी पृष्ठभागावर वाहते पाणी होते, असे मत या ग्रहावरील नद्यांच्या प्रवाहासारख्या दिसणाऱया भागाचा अभ्यास...
सप्टेंबर 13, 2017
क्युपर्टिनो : अॅपल कंपनीने पहिला आयफोन सादर केल्यानंतर आता दशकभराने कंपनीने पूर्णपणे नवी रचना असलेला आयफोन बाजारात आणला आहे. आयफोन 8, 8 प्लस आणि आयफोन एक्स असे हे नवे आयफोन कंपनीने मंगळवारी रात्री जाहीर केले.  अॅपल पार्कमधील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये आयफोन 8 आणि 8 प्लस या फोन्सचे सादरीकरण करण्यात...
सप्टेंबर 11, 2017
आरोग्यसेवेतील मेडिकल कोडर्स व बिलर्सची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. हेल्थकेअर आउटसोर्सिंगसाठी अमेरिका व इतर युरोपीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. अमेरिकेनंतर माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राची उपलब्धता व स्वस्त बाजारपेठ म्हणून भारतीय हेल्थकेअर कंपन्यांची ओळख निर्माण होत आहे. मेडिकल कोडिंग म्हणजे काय याबद्दल...
ऑगस्ट 12, 2017
वनप्लस (OnePlus) ब्रँडचे मोबाईल हँडसेट वापरणाऱयांसाठी महत्वाची बातमी. आपले वनप्लस3 आणि वनप्लस3टी या मोबाईलवर अँड्रॉईड ओ नंतर कोणतेही नवीन व्हर्जन अपडेट होणार नाही. 'वनप्लस'चे उत्पादन प्रमुख ऑलिव्हर झेड यांनी ही कंपनीच्या वेबसाईटवरील फोरम पेजवर तशी घोषणा केली आहे.  अँड्रॉईडचे सध्या नोगट व्हर्जन...