एकूण 4683 परिणाम
डिसेंबर 22, 2016
केंद्र सरकारची मंजुरी; कामगारांच्या वेतनाचा प्रश्‍न सुटणार, कंपनीचे पुनरुज्जीवनही होणार पिंपरी - गेल्या अनेक वर्षांपासूनची हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स (एचए) कंपनीची आर्थिक कोंडी आजअखेर (ता. 21) फुटली. कंपनीची वित्तीय गरज भागविण्याच्या दृष्टीने केंद्रीय मंत्रिमंडळाने कंपनीला आपल्या मालकीची 87.70 एकर...
डिसेंबर 21, 2016
नागपूर - भारतातील आघाडीची दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनी व्होडाफोन इंडियाने मंगळवारी (ता. 20) व्होडाफोन सुपरनेट 4-जी सेवा महाराष्ट्रात सुरू करत असल्याची घोषणा केली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नागपूर येथे या सेवेचे उद्‌घाटन झाले. महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये मार्च 2017...
डिसेंबर 20, 2016
मुंबई - चारशे रेल्वेस्थानके 2018 पर्यंत वाय-फायने सुसज्ज करण्यात येणार आहेत. यासाठी रेल्वे, गुगल इंडिया, एमटीएनएल, बीएसएनएल आदी यंत्रणांनी सर्वंकष आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिले. "वर्षा' या निवासस्थानी रेल्वेस्थानकांवर वाय-फाय सुविधा...
डिसेंबर 20, 2016
मुंबई - एसटीच्या ताफ्यातील 18 हजार बसमध्ये वायफाय सेवा सुरू करण्यात येणार असल्याने प्रवाशांना सर्फिंगचा आनंद घेता येईल. वायफायच्या बाबतीत रेल्वे सुसाट आहे; पण आता एसटीही वायफायच्या दिशेने धावू लागली आहे. पुण्यातला प्रयोग यशस्वी झाल्याने वर्षभरात 18 हजार बसमध्ये वायफाय सुरू करण्याचा संकल्प एसटी...
डिसेंबर 20, 2016
धुळे - रोकडरहीत (कॅशलेस) व्यवहाराचा आग्रह धरणारे केंद्र व राज्य शासन चीनच्या कंपन्यांचा फायदा करत आहे, असा आरोप करत कॉंग्रेसने आज या निर्णयाचा निषेध केला. कॅशलेस व्यवहारासाठी ज्या कंपन्या कार्यरत आहेत. त्यात चीन, सिंगापूरच्या कंपन्यांचा समावेश आहे. चीन भारताचा छुपा शत्रू असताना या देशाला फायदा करून...
डिसेंबर 20, 2016
मुंबई - विश्‍वकरंडक कुमार फुटबॉल स्पर्धा आता 292 दिवसांवर आली आहे. स्टेडियम तयार होत आहेत. स्पर्धेचे वातावरण तयार होत आहे. आता कोचीतही सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशी अपेक्षा जागतिक कुमार फुटबॉल स्पर्धेचे संचालक जेव्हिअर सेप्पी यांनी व्यक्त केली.  आयएसएल स्पर्धेदरम्यान कोचीतील लढतीच्या...
डिसेंबर 19, 2016
लखमापूर - सध्या टोमॅटो भावाने नीचांकी दर गाठला आहे. मात्र, येथील वरुण ॲग्रो हेच टोमॅटो ३०० रुपये कॅरेटने खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.  सध्या सर्वच बाजार समित्यांत एक रुपया किलो दराने निर्यातक्षम टोमॅटोची खरेदी होत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाला जनावरांचे खाद्य...
डिसेंबर 19, 2016
नवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयानंतर वेगाने विस्तारणाऱ्या डिजिटल वॉलेट पेटीएमच्या गतीला आणखी एक ब्रेक लागण्याची शक्यता आहे. जागतिक डिजिटल पेमेंट्स कंपनी पेपलने पेटीएमने आपल्या लोगोची नक्कल केल्याचा दावा करत कंपनीवर ट्रेडमार्क कार्यालयात तक्रार दाखल केली.  एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या...
डिसेंबर 19, 2016
औरंगाबाद - कंपनी कामगार ते महाराष्ट्राच्या मंत्रीमंडाळात मंत्री आणि सलग चारवेळा लोकभेत विजयी होण्याचा विक्रम असलेल्या शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे व एमआयएम यांच्यात शहरातील धार्मिक अतिक्रमण हटवण्यावरुन खटके उडत आहे. विशेष म्हणजे खैरे यांच्या विरोधात थेट एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील...
डिसेंबर 19, 2016
कबुलायतची पार्श्‍वभूमी ही गावे पूर्वी विजापूरच्या आदिलशाहीच्या अमलाखाली होती. खानापूर या सुभ्यातून इथला कारभार पाहिला जायचा. ही तिन्ही गावे खानापूरच्या सुभेदाराला ४०० वर्षे दस्त भरत असल्याचा उल्लेख आढळतो. त्या काळात गावडे घराण्याला ताम्रपट देऊन गाव स्वाधीन केला गेला. त्यानंतर या घराण्याकडून हा दस्त...
डिसेंबर 18, 2016
सर, माझ्या चष्म्यातून सिंबायोसिस शिक्षणसमूहाचे प्रमुख डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारं हे पुस्तक. अनेक वर्षं डॉ. मुजुमदार यांच्याबरोबर काम करणारे डॉ. सतीश ठिगळे यांनी ते लिहिलं आहे. केवळ लेखाजोखा मांडणारं हे पुस्तक नाही, तर एखादी शिक्षण संस्था, या संस्थेतले दिग्गज कसे तयार...
डिसेंबर 18, 2016
कोल्हापूर - नोटाबंदीनंतर पंधरा, वीस टक्के कमिशन घेऊन राष्टीयीकृत बॅंका पैसे पांढरे करत असल्याचे चित्र असताना, दुसरीकडे मात्र सर्व जिल्हा बॅंकांना चोर समजत त्यांच्यावर अविश्‍वास दाखवून रिझर्व्ह बॅंक जिल्हा बॅंकांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न करत आहे. हे थांबविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा बॅंकांची...
डिसेंबर 17, 2016
कोल्हापूर - शहरात मोफत वाय-फाय म्हणजे शहर सुधारले, अशा समजुतीत "वाय-फाय' कोल्हापूरची घोषणा करण्यात आली. महापालिकेच्या अर्थसंकल्पातील हे नावीन्य अशी अर्थसंकल्पाची ओळख करून देण्यात आली. राज्यातील पहिले वाय-फायमय शहर म्हणून कोल्हापूर महापालिकेला विशेषणं लावयलाही सुरवात झाली; पण आज घोषणा होऊन दोन वर्षे...
डिसेंबर 17, 2016
बीड - 'मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेली दहा कोटी रुपयांची रक्कम बॅंकिंग व्यवहारानुसारच आहे,' असे स्पष्टीकरण वैद्यनाथ बॅंकेचे सरव्यवस्थापक विनोद खर्चे यांनी शुक्रवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिले. गुरुवारी (ता. 15) चेंबूरमधील (मुंबई) छेडानगर जंक्‍शनजवळ एका वाहनातून दहा कोटी रुपयांची ही रक्कम ताब्यात...
डिसेंबर 17, 2016
शिरोडा - दरवर्षी करोडो रुपयांच्या मालाची निर्यात होणाऱ्या रेडी बंदरातील यंदाचा निर्यात हंगाम थंडावला आहे. मेरीटाईम बोर्ड आणि हे बंदर चालवायला घेतलेल्या अर्नेस्ट जॉन या कंपनीतील वादामुळे गेले सहा महिने हे बंदर बंद स्थितीत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सुमारे दोन ते अडीच हजार कुटुंबांचा...
डिसेंबर 16, 2016
नवी दिल्ली: देशभरात ऑनलाइन व्यवहारांना प्रोत्साहन दिले जात असताना डिजिटल वॉलेट पेटीएमला दिल्लीतील ग्राहकांनी सहा लाख 15 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीतील कालकाजी, गोविंदपुरी व साकेत येथील 15 ग्राहक आणि पेटीएमची पालक ...
डिसेंबर 16, 2016
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्पच्यासोबत तुम्ही कॉफी डेटला जाण्यास उत्सुक असाल तर ही संधी तुमच्यासाठी नव्या वर्षात उपलब्ध होणार आहे. मात्र या डेटसाठी तुम्हाला सुमारे 34 लाख रुपये मोजावे लागतील. ही किंमत वाढत जाण्याची शक्‍यता आहे. इवांकाबरोबर कॉफी डेटला...
डिसेंबर 16, 2016
युनिव्हर्सल मध्ये साधारण ऑक्टोबर 2011 पासून जायला लागलो.. त्याच्या आधी सोडेक्सओ कॅन्टीन मध्ये सँडविचेस करायचो.. टेबलं पुसायचो.. डेली (सँडविच स्टेशन) मद्धे मदत करायचो .. बरोबर अभ्यासाचे 4 विषय होते.. शिवाय पीटर (प्राध्यापक) साठी कामं करायचो..धावपळ चालू होती.. कंपनी मध्ये जायला सकाळची 7....
डिसेंबर 16, 2016
नवी दिल्ली - भारताचा व्यावसायिक बॉक्‍सर विजेंदर सिंग येत्या शनिवारी टांझानियाचा माजी विश्‍वविजेता फ्रान्सिस चेका याच्या आव्हानाला सामोरे जाईल. या लढतीत आपली नव्हे, तर देशाची प्रतिष्ठा पणास लागलेली असेल, अशी भावना विजेंदरने व्यक्त केली.  विजेंदर जागतिक मुष्टियुद्ध संघटनेचा (डब्ल्यूबीओ) आशिया पॅसिफिक...