एकूण 553 परिणाम
जानेवारी 16, 2017
'फिक्की'च्या अहवालातील माहिती ; मेट्रो शहरे, पर्यटन केंद्रांचाही अभ्यास  अमरावती (आंध्र प्रदेश): देशातील 44 विमानतळांचा "उडान' या प्रादेशिक हवाई संपर्क यंत्रणेसाठी (आरसीएस) अधिक प्रभावीपणे वापर करता येऊ शकतो, असे उद्योग क्षेत्रातील अग्रणी संघटना "फिक्की'ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे....
जानेवारी 04, 2017
बंगळूर : उद्योगपती विजय मल्ल्या यांच्याकडील सुमारे नऊ हजार कोटींच्या कर्जवसुलीसंदर्भात बॅंकांनी केलेल्या याचिकेवर कर्जवसुली लवादाने निर्णय राखून ठेवला आहे. विजय मल्ल्यांच्या किंगफिशरला स्टेट बॅंक ऑफ इंडियासह 17 बॅंकांनी कर्ज दिले आहे. कर्जाची रक्कम आणि त्यावरील व्याज यामुळे कर्जाची थकबाकी नऊ हजार...
डिसेंबर 29, 2016
सरते वर्ष उद्योग आणि अर्थव्यवस्थेसाठी आशादायी ठरले. विकासाला चालना देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या केंद्र सरकारने वर्षभर सुधारणांचा धडाका कायम ठेवला. गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी मेक इन इंडियासारख्या उपक्रमांना परदेशी गुंतवणूकदारांनी भरघोस प्रतिसाद दिला. बँकांना बुडीत कर्जांनी सतावले असले, तरी...
डिसेंबर 26, 2016
नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात भारतीय कंपन्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेत 52 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.  या वर्षी गुंतवणुकीचे प्रमाण वाढून विविध क्षेत्रांतील व्यवहारांना चालना मिळाली. व्यवसायवृद्धीचा हा आलेख आणखी उंचावण्याची शक्‍यता...
डिसेंबर 19, 2016
नवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयानंतर वेगाने विस्तारणाऱ्या डिजिटल वॉलेट पेटीएमच्या गतीला आणखी एक ब्रेक लागण्याची शक्यता आहे. जागतिक डिजिटल पेमेंट्स कंपनी पेपलने पेटीएमने आपल्या लोगोची नक्कल केल्याचा दावा करत कंपनीवर ट्रेडमार्क कार्यालयात तक्रार दाखल केली.  एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या...
डिसेंबर 14, 2016
मुंबई: टाटा समूहातील महत्त्वाची कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) मंगळवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत बहुसंख्य भागधारकांनी पदच्युत अध्यक्ष सायरस मिस्त्री यांची "टीसीएस"च्या संचालकपदावरील हकालपट्टीस मंजुरी दिली. टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्यावरील विश्...
डिसेंबर 13, 2016
मुंबई: टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्रींची हकालपट्टी करण्यात आली आहे. काल झालेल्या टाटा इंडस्ट्रीजच्या बैठकीत त्यांना संचालक पदावरुन देखील काढून टाकण्यात आले आहे. आज (मंगळवार) टाटा समूहातील सर्वात मोठी आणि देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टीसीएसची पहिली विशेष...
डिसेंबर 08, 2016
नवी दिल्ली : ऑनलाइन व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नरेंद्र मोदी सरकारने आज (गुरुवारी) काही मोठ्या घोषणा केल्या. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ऑनलाइन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्री अरुण जेटलींच्या पत्रकार...
डिसेंबर 08, 2016
लंडन: टाटा स्टीलने ब्रिटन प्रकल्पांमधील हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या वाचविण्यासाठी तोट्यातील पोर्ट टालबोट प्रकल्पात एक अब्ज पौंडाची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. आठ महिन्यांपुर्वी कंपनीने आपला ब्रिटनमधील व्यवसाय विक्रीची घोषणा केल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांचे भविष्य धोक्यात आले होते. परंतु आता...
नोव्हेंबर 29, 2016
मुंबई - आगामी चार वर्षांमध्ये देशातील विमा उद्योगामध्ये भरभराट येण्याची चिन्हे दिसत असून 2020 पर्यंत विमा क्षेत्रातील हप्त्याचे संकलन 26 लाख कोटी रुपयांपर्यंत पोचण्याचा अंदाज एका अहवालातून समोर आला आहे. कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) ही स्वयंसेवी संस्था आणि...
नोव्हेंबर 26, 2016
मुंबई: कोरसच्या अधिग्रहणाबाबत आरोप करणाऱ्या सायरस मिस्त्रींची शुक्रवारी (ता.25) "टाटा स्टील'च्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली. संचालक मंडळाच्या बैठकीत मिस्त्रींचे समर्थक असलेल्या नुस्ली वाडियांचा विरोध डावलत हा ठराव मंजूर करण्यात आला. मिस्त्रींऐवजी ओ. पी. भट यापुढे टाटा स्टीलचे नवे अध्यक्ष...
नोव्हेंबर 23, 2016
मुंबई: भारतातील एकूण संपत्ती 0.8 टक्‍क्‍यांनी म्हणजे 26 अब्ज डॉलरने कमी होऊन तीन लाख कोटी डॉलरएवढी झाली आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा देणारी कंपनी क्रेडिट स्यूसच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. भारताचा एकूण जागतिक संपत्तीत 1.2 टक्के वाटा आहे. क्रेडिट स्यूस संशोधन संस्थेने संपादित...
नोव्हेंबर 21, 2016
चेन्नई : देशभरात मॅकडोनाल्ड रेस्टॉरन्टची साखळी चालविणाऱ्या हार्डकॅसल रेस्टॉरन्ट्‌स कंपनीने व्यवसाय विस्तारासाठी पुढील पाच ते सात वर्षांत सातशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे.  ही कंपनी मॅकडोनाल्ड रेस्टॉरन्टमध्ये मॅक कॅफेही चालविते. कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका...
नोव्हेंबर 21, 2016
नवी दिल्ली : जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांमुळे आणि नफेखोरीमुळे सरलेल्या आठवड्यात (शुक्रवार) बाजारातील वातावरण ढवळून निघाले. परिणामी सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी सहा कंपन्यांच्या एकत्रित बाजार भांडवलात रु.57,015.31 कोटींची घसरण झाली. सरलेल्या आठवड्यात आघाडीच्या 10 कंपन्यांमध्ये आयटीसी आणि...
नोव्हेंबर 20, 2016
मुंबई: टाटा सन्स आणि सायरस मिस्त्री यांच्यातील वाद टोकाला पोचले आहेत. टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने मिस्त्री यांना टीसीएसमधून बाहेर काढण्यासाठी येत्या 13 डिसेंबरला भागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. टीसीएसने मिस्त्री यांची अध्यक्षपदावरून दूर करण्यासाठी सर्वप्रथम बैठक...
नोव्हेंबर 19, 2016
फ्रॅंकफर्ट: फोक्‍सवॅगन कंपनी आणि कामगार संघटनांची 30 हजार कर्मचारी कपात करण्यावर सहमती झाली आहे. यामुळे कंपनीच्या खर्चात 3.9 अब्ज डॉलरची बचत होणार आहे.  कंपनीकडून जबरदस्तीने कर्मचारी कपात होऊ नये यासाठी कामगार संघटनांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. आता कंपनी दुसऱ्या...
नोव्हेंबर 17, 2016
नवी दिल्ली: टाटा सन्सची उपकंपनी असलेल्या टाटा ग्लोबल ब्रेव्हरेजेस लिमिटेडच्या (टीजीबीएल) अध्यक्षपदावरून हटविल्यानंतर सायरस मिस्त्री यांनी कायदेशीर पावले उचलण्यास सुरवात केली असून, त्यांनी कंपनी कायदा लवादाकडे याबाबत दाद मागितली आहे. तसेच बुधवारी मिस्त्री यांनी "टीजीबीएल'ला कायदेशीर...
नोव्हेंबर 16, 2016
मागील काही लेखांमधून शेअर बाजारातील नफेखोरीची शक्‍यता अधोरेखित केली होती व त्याच वेळेस शेअर खरेदीची यादीपण तयार ठेवायला सुचविले होते. त्याच अनुषंगाने आज सातत्याने बाजार कोसळत असताना, ‘मंदी हीच संधी’ या उक्तीप्रमाणे बाजारातील गोंधळाकडे दुर्लक्ष करून, थोडे धैर्य दाखवायला हवे आणि या सुवर्णसंधीचा फायदा...
नोव्हेंबर 12, 2016
सकाळी सकाळी "हजारपती' सैर भैर होते, बंद बॅंकांच्या शटरांकडे टकमक पाहणारा सर्वसामान्य माणूस पाहून प्रश्न सुटला का निर्माण झाला असा प्रश्नच पडला. नरेंद्र मोदी यांनी स्थिर भाषण करत देशाला अस्थिर केले. दंडाला कापूस लावून नस शोधून मोदींनी इंजेक्‍शनची सुई खुपसली अन्‌ हळुवारपणे आपला आर्थिक कावा केला....
नोव्हेंबर 12, 2016
नरेंद्र मोदी सरकारने पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सध्या चलनातून पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द झाल्याने तात्पुरता चलनतुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे दैनंदिन कामाच्या व्यवहारासाठी रोख पैशाच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत; पण यावर उपाय आहे तो रोखविरहित...