एकूण 73 परिणाम
डिसेंबर 05, 2016
"कनेक्‍टिंग पीपल' हे ब्रीद घेऊन 1992 मध्ये एक कंपनी मार्केटमध्ये उतरली. त्यानंतर मोबाईल हॅंडसेट म्हणजेच नोकिया असे समीकरण तयार झाले. मात्र हे तुम्हाला आता स्मरतही नसेल. विशेषत: नव्या पिढीला नोकिया ब्रॅंड माहिती नसणार. तंत्रज्ञान विकासाच्या वादळात असे बडे ब्रॅंड इतिहासजमा झाले....
नोव्हेंबर 24, 2016
कॉम्प्युटर आल्यापासून अनेक ठिकाणी ऑफिस"पेपरलेस' बनविण्याचा प्रयत्न अजूनही सुरू आहे. असाच एक प्रयत्न नेदरलॅंडमधील "डेकॉस' कंपनीने केला आहे. ऑफिस पूर्णपणे "पेपरलेस' बनवून ग्रीन आणि क्‍लीन एनर्जी वापरण्यावर कंपनीचा भर आहे. पवनऊर्जानिर्मिती केंद्रावरून कंपनीला वीजपुरवठा होतो. कंपनीची इमारत दोन हजार...
नोव्हेंबर 08, 2016
वेगवान इंटरनेटसाठी वायफायचा वापर केला जातो. आता वायफाय पेक्षा तब्बल शंभरपट वेगवान "लायफाय' हे वायरलेस इंटरनेट तंत्रज्ञान विकसित करण्यात संशोधकांना यश मिळाले आहे. इस्टोनियाची व्हेलमेन्नी ही कंपनी सध्या आपल्या कार्यालयामध्ये या तंत्रज्ञानाची चाचणी घेत आहे. अत्यंत वेगाने चालूबंद होणाऱ्या...
नोव्हेंबर 07, 2016
सॅमसन्ग, नोकियासमोर हतबल झालेल्या ब्लॅकबेरीने आपला श्रीमंत ग्राहक वर्ग कायम ठेवण्यातली धडपड सार्थकी लावण्यासाठी ब्लॅकबेरी 'डीटेक50 व डीटेक 60' हे स्मार्टफोन सादर केले आहे.  कंपनीच्या भारतीय व्यवसाय विभागाकडून नवी दिल्लीमध्ये झालेल्या शानदार कार्यक्रमात स्मार्टफोन सादर करण्यात आला. डीटेक50 व डीटेक...
नोव्हेंबर 01, 2016
अनोळखी व्यक्ती खासगी इ मेल्स वाचत आहेत...कामाच्या महत्वाच्या फाईल्स खंडणीसाठी हॅकर्सनी व्हर्च्युअली पळवून नेल्या आहेत...एका पाठोपाठ एक लाईट स्विच ऑफ व्हावा, तसे इंटरनेट बंद होत आहे...सायबर हल्ल्यांच्या अशा घटना जगभरात अनेक ठिकाणी घडल्या. यंदाचं वर्ष हॅकर्सनी भलतेच गाजवले. अत्यंत गंभीर स्वरूपाचे...
ऑक्टोबर 20, 2016
बीजिंग : शाओमी या चीनमधील मोबाईल कंपनीने भारतात या महिन्यातील 18 दिवसांत दहा लाख स्मार्टफोन विकले आहेत. देशात चीनमधील वस्तूंवर बंदी घालण्याची मागणी वाढत असतानाही कंपनीच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.  भारतातील सर्वांत मोठी स्मार्टफोन विक्रेती कंपनी होण्याचा शाओमीचा मानस आहे....
ऑक्टोबर 18, 2016
न्यूयॉर्क: एकेकाळी मोबाईल विश्‍वातील 'अनभिषिक्त सम्राट' असलेली 'नोकिया' कंपनी स्मार्टफोनच्या लाटेत मुख्य प्रवाहातून बाहेर फेकली गेली. 'मायक्रोसॉफ्ट'ने 'नोकिया' विकत घेतल्यानंतरही या कंपनीचा घसरता आलेख सावरलेला नाही. आता यातून तोडगा काढण्याच्या प्रयत्नांतील एक भाग म्हणून 'नोकिया' या...
ऑक्टोबर 08, 2016
नवी दिल्ली - शहरी आणि ग्रामीण भागात स्मार्टफोनचा वाढता वापर लक्षात घेत पारंपरिक पद्धतीने उत्पादनांची आणि सेवेची जाहिरात करणारे उद्योजक, व्यावसायिक आता मोबाईलद्वारे करण्यात येणाऱ्या जाहिरातींकडे आकर्षित होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच चालू वर्षअखेर मोबाईल माध्यमांत केलेल्या जाहिरातींवरील खर्च 4...
सप्टेंबर 27, 2016
एखादी ग्राहक उपयोगी वस्तू घेतल्यानंतर सबंधित उत्पादन खाद्यपदार्थ असल्यास तो ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला एक डबा, प्लॅस्टिक बाटली उत्पादन करणारी एक कंपनी त्यावर प्रिंट करणारी एक कंपनी आणि या दोन्ही गोष्टी ते पॅकेजिंग करणाऱ्या कंपनीला हा कच्चा माल पुरवतात. पॅकेजिंग...
सप्टेंबर 09, 2016
सान फ्रान्सिस्को- आयफोनचे नेक्‍स्ट जनरेशन असलेले "आयफोन 7" आणि "आयफोन 7 प्लस" हे दोन स्मार्टफोन्स पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात एंट्री घेणार आहे. "ऍपल 7"ची किंमत जवळपास 60 हजारांच्या आसपास असून आयफोन 7 प्लसची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.   नुकताच ऍपलने या दोन्ही...
ऑगस्ट 05, 2016
नोकरीच्या मागे न लागता, उद्योजकच व्हायचं, असं अगदी शालेय वयातच त्यानं ठरवलं. मुंबईतून अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना तिसऱ्या वर्षातच सहकाऱ्यांच्या मदतीनं सॉफ्टवेअर विकसित करणारी कंपनी सुरू केली. बदललेलं तंत्रज्ञान अन्‌ भविष्यातील बदलांचा अचूक वेध घेत, त्यानुसार वेळीच बदल स्वीकारत...
जुलै 04, 2016
नवी दिल्ली - भारतात नोकरीसाठी सर्वोत्कृष्ट असलेल्या कंपन्यांच्या यादीत गुगल इंडियाला पहिला मान मिळाला आहे.    कर्मचाऱ्यांना आरामशीर वातावरण आणि मनोरंजनाची साधने उपलब्ध करुन देण्यासाठी प्रसिद्ध असलेली गुगल इंडिया कंपनी गेल्यावर्षी दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यापाठोपाठ आर्थिक सेवा...
जून 17, 2016
न्यूयॉर्क - बालप्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी "ऍपल‘ने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय ऍप डेव्हलपर्सच्या परिषदेसाठी ऑस्ट्रेलियातील भारतीय वंशाच्या अन्विता विजय या नऊ वर्षाच्या बालिकेची निवड झाली आहे. सॅन फ्रान्सिस्को येथे होणाऱ्या ऍप परिषदेला उपस्थित...