एकूण 1253 परिणाम
मे 26, 2019
‘शत-प्रतिशत’ तेही सलग दुसऱ्यांदा. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार यावे यासाठी पुणेकरांनी पुन्हा एकदा भाजपच्या पारड्यात मतांचे भरभरून दान टाकले. ६१.१३ टक्के मतदारांनी भाजपला पसंती दिली. आतापर्यंत पुणेकरांचा भाजपला मिळालेला हा सर्वांत मोठा कौल आहे. त्यामुळेच आता भाजपची जबाबदारी आहे, ती पुणेकरांच्या...
मे 25, 2019
मुंबई : "जेट एअरवेज'चे माजी अध्यक्ष नरेश गोयल व त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांना इमिग्रेशन ऍथॉरिटीकडून देश सोडण्याची परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. गोयल दांपत्य शनिवारी दुपारी मुंबई विमानतळावरून दुबईला जाण्यासाठी निघाले होते. हे विमान उड्डाण करणार इतक्‍यात अधिकाऱ्यांना इमिग्रेशन...
मे 24, 2019
पुणे - केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे आणि मजबूत पक्षसंघटन यामुळेच माझा विजय झाला. अनेक वर्षे पुण्यात व राज्यात राजकारण केल्यानंतर आता दिल्लीत जाण्याची संधी मिळाली आहे. पुण्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी कटिबद्ध आहे, असे भाजप महायुतीचे विजयी उमेदवार गिरीश...
मे 23, 2019
पुणे ः पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या पेक्षा 65 हजारांची आघाडी घेतली. ही आघाडी त्यांच्या विजयसाठी निर्णायक ठरत आहे. राज्यात मंत्री असणारे बापट हे खासदार म्हणून निवड होणारे पहिलेच मंत्री असल्याने पुण्यातील भाजपचे कार्यकर्त्यांचा जल्लोष...
मे 21, 2019
नागपूर - शहरात मोठ्या प्रमाणात तयार होणारे सिमेंट रस्ते व आकर्षणापोटी इमारतींना लावण्यात येणाऱ्या काचांमुळे शहराचे तापमान वाढले आहे. सिमेंट रस्त्यांची जाडी गरजेपेक्षा जास्त असून, ते रात्रीही थंड होत नसल्याने शहरवासी होरपळत असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहे. इमारतीला काचा लावण्याची फॅशन "बुमरॅंग'...
मे 21, 2019
नागपूर - नागपूर रेल्वेस्थानकाच्या विकासातील अडथळे दूर झाले आहेत. या स्थानकाला वर्ल्डक्‍लास चेहरा मिळवून देण्यासाठी दोनशे कोटींचा आराखडा तयार केला आहे. आराखड्याची सविस्तर माहिती निविदाकारांपुढे मांडण्यासाठी बुधवारी (ता. 22) कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.  इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट...
मे 20, 2019
औरंगाबाद : शिर्डी येथे विमानतळ सुरू झाल्याचा सर्वाधिक फटका हा औरंगाबादच्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला बसला आहे. देशभरातून शिर्डीच्या दर्शनाला विमानाने येणाऱ्यांना आता थेट शिर्डीपर्यंत सेवा मिळाल्यामुळे औरंगाबादच्या विमानतळास प्रवाशाबरोबर विमान कंपन्यांही बायपास मारत आहेत.  यात...
मे 19, 2019
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नियमीत उड्डाण होणारे जेटची विमानसेवा रद्द झाल्यामूळे औरंगाबादचे मोठे नुकसान झाले आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा या विमानतळावरून देण्यात आली आहे. मोठी क्षमता असतानाही केवळ विमान कंपनी आणि राजकीय उदासिनता नवीन सेवा या विमानतळाकडे येत नाही. ...
मे 19, 2019
तळेगाव दिघे (नगर ) : दुष्काळी भागातील शिर्डीनजीकच्या काकडी येथे विमानतळ सुरु करण्यात आले. त्यामुळे हा भाग प्रसिद्धीच्या झोतात आला. विमानतळाचे काम सुरु होताच परिसरातील जमिनीचे भाव गगनाला भिडले. मात्र या भागातील पाणीप्रश्न मात्र प्रलंबित राहिला. विमान आले, मात्र पाणी नाही आले ! अशी व्यथा...
मे 19, 2019
आरसा माझ्याकडं पाहून हसला तेव्हाच मला कसली तरी अभद्र शंका आली. मी बारकाईनं स्वतःचीच प्रतिमा न्याहाळली. डोक्‍याचा पुढचा भाग स्टीलच्या ताटलीसारखा चमकू लागला होता. माझ्या डोक्‍यानं एका गोंडस टकलाला जन्म दिला होता. प्रसूती अगदीच हळुवार आणि नकळत झालेली होती. बाळ-बाळंतीण सुखरूप होते. आता हे "बाळ' मला...
मे 16, 2019
लोणी काळभोर : लोहगाव (ता. हवेली) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील एका पदवीधर शिक्षकाने, आपल्याच शाळेत शिक्षण घेत असलेल्या तब्बल बारा अल्पवयीन मुलींच्याबरोबर अश्र्लील चाळे व लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विक्रम शंकर पोतदार (वय- 42, रा. लोहगाव ता. हवेली)...
मे 16, 2019
नांदेड : एअर इंडिया या नांदेड - दिल्ली सेवेला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद व भाविकांची मागणी लक्षात घेता आठवड्यातून दोन दिवस ही सेवा सुरू होती. आता यात भर म्हणून 8 जूनपासून तिसरे विमान धावणार आहे. एअर इंडियाचे नांदेड स्टेशन मॅनेजर राजेंद्र गुटे यांनी ही माहिती दिली. नांदेड येथे सचखंड गुरुद्वारा...
मे 15, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर ते तिरुपती विमानसेवा नुकतीच सुरू झाली. विमानसेवेला प्रतिसाद वाढत आहे. जूनपर्यंतचे बुकिंग फुल्ल झाले आहे. त्यासोबत बंगळूर व हैदराबादसाठीही बुकिंग होत असल्याची माहिती ‘इंडिगो’ व ‘अलायन्स एअर’ या दोन्ही कंपन्यांतर्फे देण्यात आली.  दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर - तिरुपती विमानसेवा...
मे 15, 2019
कोल्हापूरजवळील उजळाईवाडीच्या माळावरचा विमानतळ एरवी शांत-निवांत असतो. रविवारी (ता. 12) या विमानतळावर भल्या सकाळपासून लगबग सुरू होती. ढोलताशांच्या गजरात, लेझीमच्या ठेक्‍यावर ताल धरलेल्या शालेय विद्यार्थिनी पाहुण्यांचे स्वागत करत होत्या. भगवे फेटे बांधलेले कर्मचारी, रंगीबेरंगी नऊवारी...
मे 14, 2019
पुणे : विमानतळ परिसरातील एअर फोर्स स्कूल या शाळेच्या परिसरामध्ये मंगळवारी सकाळी बॉम्बसदृश्‍य वस्तु आढळल्यामुळे खळबळ उडाली. दरम्यान, बॉम्बशोधक व नाशक पथक (बीडीडीएस) घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासणी केल्यानंतर दिवाळी सणाच्यावेळी उडविण्यात येणारा पाऊस प्रकारातील फटाका असल्याचे...
मे 13, 2019
नांदेड : बोंढार (ता. नांदेड) शिवारात एका ट्रक चालकाचा खून करून तीन वर्षापासून फरार असलेला मंगल्या चव्हाण हा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला. विष्णुपूरी परिसरातून त्याला सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे यांच्या पथकाने रविवारी (ता. 12) रात्री अटक करुन विमानतळ पोलिसांच्या...
मे 13, 2019
पुणे - शहरात ससून रुग्णालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), ग्रामीण पोलिस मुख्यालय आणि पोलिस वसाहत, लोहगाव विमानतळ, स्वारगेट एसटी वर्कशॉप आदी ठिकाणांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये अवघ्या तीन तासांत २३७ टन कचरा गोळा करण्यात आला. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे...
मे 12, 2019
मुंबई : मुंबई विमानतळाच्या इमारतीवरून उडी घेऊन एका 31 वर्षांच्या तरूणाने आत्महत्या केली. ही घटना काल (शनिवार) घडली. याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक रघुनाथ कदम यांनी दिली.  संबंधित तरुण उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. त्याने काल सकाळी पावणेसातच्या सुमारास मुंबई...
मे 09, 2019
मुंबई : हवाई दलाचे एएन-३२ मालवाहू विमान मंगळवारी (ता. ७) रात्री मुंबई विमानतळावरून उड्डाण करताना घसरले. हे विमान कर्नाटकमधील बेंगळूर येथील येळाहंका तळाकडे निघाले होते. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी बुधवारी (ता. ८) पहाटेपासून सुमारे ५० उड्डाणे रद्द करण्यात आली. हवाई दलाचे एएन-३२ हे मालवाहू...
मे 07, 2019
नांदेड : निवडणुकीच्या या महत्त्वाच्या कामात कसूर करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या जिल्हा विशेष शाखेच्या फौजदारास सूचना दिल्या. त्यावरून सोमवारी सायंकाळी वजिराबाद पोलिस ठाण्यात लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 134 एक नुसार अकरा पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे....