एकूण 563 परिणाम
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या बुलडाणा जिल्ह्यातील मलकारपुरचे संजयसिंह राजपुत व लोणार तालुक्‍यातील चोरपांगराचे नितीन राठोड यांचे पार्थिव शनिवारी (ता.16) औरंगाबादेत आणण्यात आले.विमानतळावर पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी नागरिकांनी अमर रहे अमर...
फेब्रुवारी 16, 2019
नागपूर : "सीआरपीएफ'मध्ये तेवीस वर्षे देशाची सेवा केल्यानंतर श्रीनगरचे पोस्टिंग मिळाले तेव्हा संजय राजपूत (45) आनंदित होते. पण काश्‍मीर सीमेवरील सततच्या तणावपूर्व वातावरणामुळे पत्नी आणि आईला चिंता होती. मात्र सर्वांना धीर देत संजय 12 फेब्रुवारीला पहाटे जम्मूच्या दिशेने रवाना झाले. दोनच दिवसांत...
फेब्रुवारी 15, 2019
औरंगाबाद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी (ता. 14) बुलडाणा दौऱ्यावर असताना त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना तातडीने हेलिकॉप्टरने औरंगाबादला आणण्यात आले. विमानतळाच्या व्हीआयपी कक्षातच डॉक्‍टरांनी तपासणी केली. अर्धा तास विश्रांती घेतल्यानंतर नारळपाणी घेऊन मुख्यमंत्री...
फेब्रुवारी 12, 2019
लखनौ : अलाहाबाद विद्यापीठाच्या एका कार्यक्रमासाठी जाताना लखनौ विमानतळावर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना रोखल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर उत्तर प्रदेशच्या अनेक भागांत समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको, चक्काजाम आंदोलन केले. यावेळी सपच्या...
फेब्रुवारी 12, 2019
लखनौ- उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना अलाहाबाद विद्यापीठात जाण्यापूर्वीच लखनौ विमानतळावर रोखण्यात आल्याने उत्तरप्रेदशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अखिलेश यादव हे प्रयागराजला जाण्यासाठी अमोसी विमानतळावर आले होते. पण प्रशासनाने त्यांना जाण्याची परवानगी दिली नाही. यावर...
फेब्रुवारी 12, 2019
प्रवासाला निघाल्यावर हाताशी आपली औषधे ठेवण्यास विसरता कामा नये, असा कानाला खडा लावला. नाताळच्या सुटीत आम्ही "सिंगापूर-मलेशिया' सहलीला जायचे ठरविले. मुलाने सर्वच ऑनलाइन बुकिंग केले. विमानप्रवास, निवास, खाणे, प्रेक्षणीय स्थळे पाहणे, असा सर्वच बेत ठरवून प्रवासाची तयारी केली. यादी करून सर्वच सामान भरले...
फेब्रुवारी 11, 2019
लंडन कॉलिंग एका संध्याकाळी, घरच्या हॉलमध्ये माझी आई, आजोबा आणि मी फोनवर नजर ठेवून बसलो होतो. आम्ही सह्याद्री स्कूल नावाच्या बोर्डिंग स्कूलमध्ये ऍडमिशनची चौकशी केली होती. आईने शाळेचं वर्णन करताना डोंगर, खाली वाहणारी भीमा नदी, फुलं, पक्षी अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या. मलाही खूप मोह झाला होता....
फेब्रुवारी 10, 2019
मुंबई, ता. 9 - राज्य सरकारने एमएमआरडीए क्षेत्रात मेट्रोचे मोठे जाळे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, नवीन मुंबई आणि ठाण्यात आणखी तीन मार्ग निर्माण करण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव तयार असून, लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  मुंबई...
फेब्रुवारी 10, 2019
सावंतवाडी - बहुचर्चित चिपी (ता. वेंगुर्ले) विमानतळावरून रोज तीन विमानफेऱ्यांसाठी नागरी हवाई उड्‌डाण मंत्रालयात बोली मागविली आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक अशा तीन शहरांशी यामुळे सिंधुदुर्ग हवाई मार्गाने जोडला जाणार आहे. ही निवड प्रक्रिया २७ फेब्रुवारीला पूर्ण होणार आहे. उडान योजनेतून या फेऱ्या निश्‍चित...
फेब्रुवारी 09, 2019
सोलापूर : विविध कार्यक्रमानिमित्त अथवा इमरजन्सी लॅंडिंग करण्याकरिता हेलिकॉफ्टरसाठी जागा मिळत नाही. त्या पार्श्‍वभूमीवर विमानसेवा नसलेल्या जिल्ह्यात 100 किलोमीटर परिसरात तर औद्योगिक क्षेत्रात 50 किलोमीटर परिसरात हेलिपॅड उभारण्याचे नियोजन केल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास...
फेब्रुवारी 08, 2019
पुणे - विमानातून प्रवास करणाऱ्या एका महिलेकडून तस्करी करून आणलेले तीन किलो २८० ग्रॅम सोने सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले. या सोन्याची किंमत तब्बल ८२ लाख रुपये आहे.  बेबी शिवाजी वाघ असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्यावर सीमाशुल्क कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित...
फेब्रुवारी 08, 2019
औरंगाबाद - सव्वाशे कोटींच्या शासन निधीतून करावयाच्या रस्त्यांच्या यादीवर अखेर पडदा पडला आहे. महिनाभरानंतर पदाधिकाऱ्यांनी यादी अंतिम केली असून, सुमारे 65 रस्त्यांचा यादीत समावेश असल्याचे गुरुवारी (ता. सात) समोर आले. तांत्रिक मंजुरीनंतरच यादी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. शहरातील रस्त्यांसाठी...
फेब्रुवारी 08, 2019
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकच्या पहिल्याच दिवशी 230 विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली. दिल्लीसाठी होणारी उड्डाणे (33) सर्वाधिक रद्द करण्यात आली.  7 ते 30 मार्च या कालावधीत दर मंगळवार, गुरुवार ते शुक्रवारी सकाळी 11 ते...
फेब्रुवारी 07, 2019
तिरुअनंतपुरम - केरळ सरकारने राज्यात सेवा देणाऱ्या देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी विमान इंधनावरील करात कपात केली आहे. सध्या २८.७५ टक्के असलेला हा कर ५ टक्‍क्‍यांवर आणण्यात आला आहे.  केरळच्या २०१९-२०च्या अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी अर्थमंत्री टी. एम. थॉमस इसाक यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, ‘‘...
फेब्रुवारी 07, 2019
पुणे - नदीपात्रात उभी केलेली ६०० वाहने हलविण्यासाठी तातडीने जागा उपलब्ध करून देऊन नदीपात्र रिकामे करण्याचा निर्णय महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या संयुक्त समन्वय समितीमध्ये बुधवारी झाला. तसेच शहरातील प्रमुख १६ रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचेही ठरले.  शहरातील वाहतुकीशी संबंधित प्रश्‍न सोडविण्यासाठी...
फेब्रुवारी 06, 2019
मुंबई: अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची रचना बदलण्याचा विचार राज्य सरकारच्या स्तरावर सुरू आहे. याबाबत चार पर्याय समोर आले आहेत.  शिवस्मारकाच्या तांत्रिक समितीची बैठक 27 नोव्हेंबर 2018 रोजी झाली होती. त्या बैठकीत शिवरायांचा अश्‍वारूढ पुतळा उभारण्यात येणाऱ्या...
फेब्रुवारी 06, 2019
नागपूर - मिहान प्रकल्पामुळे आंतरराष्ट्रीयस्तरावर उल्लेख होत असलेल्या नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. वर्षभरात प्रवाशांच्या संख्येत तीस टक्‍क्‍यांनी वाढ झाली असून, व्यवसायात तब्बल २१० टक्के वाढ झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय...
फेब्रुवारी 06, 2019
सोलापूर : होय, आम्ही करून दाखवले... लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सुरु केलेले हे अफलातून कॅम्पेन सध्या लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियाचा वापर किती प्रभावी होऊ शकतो याची जाणीव काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना झाली आहे. त्याचाच एक भाग या कॅम्पेनच्या माध्यमातून तरुणाईला जोडला गेला आहे....
फेब्रुवारी 06, 2019
मुंबई - नक्षलवाद्यांशी संबंध आणि भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या कटात सहभाग असे आरोप ठेवण्यात आलेले डॉ. आनंद तेलतुंबडे यांना 12 फेब्रुवारीपर्यंत अटक न करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.  भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी डॉ. तेलतुंबडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे....
फेब्रुवारी 05, 2019
मुंबई - माओवाद्यांशी संबंधांचा आरोप असलेले ज्येष्ठ लेखक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी पुन्हा उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.  पुणे सत्र न्यायालयाने एक फेब्रुवारीला अटकपूर्व जामीन फेटाळल्यावर पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली होती. ही अटक बेकायदा असल्याचा दावा...