एकूण 111 परिणाम
एप्रिल 04, 2018
बंगळूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची धामधूम सुरु असून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सध्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर कर्नाटक निवडणूक आयोगाने या दोघांच्याही खासगी विमानांची हुबळी विमानतळावर तपासणी केली. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप...
मार्च 09, 2018
मुंबई - "शेतकऱ्यांचे हित हा राज्याच्या प्राधान्यक्रमावरील मुद्दा आहे. यामुळेच आम्ही "छत्रपती शेतकरी सन्मान योजनें'तर्गत क्षेत्राचा विचार न करता सरसकट  कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत राज्यातील 35 लाख 38 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे,'' असे मत अर्थमंत्री सुधीर...
फेब्रुवारी 23, 2018
महाराष्ट्रातील अनेक महापालिकांत अपवाद वगळता साधारणत- वर्षापूर्वी सत्तांतर झाले. निवडणुकीवेळी पक्ष, आघाड्यांनी जाहीरनामे प्रसिद्ध केले. सत्तेवर आलेल्यांना जाहीरनाम्यांचा विसर पडला आहे. कामे प्रलंबित आहेत. शहराचे सौंदर्यीकरण, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, रस्ते अशी कामे रखडलेली आहेत. कमाई कमी आणि खर्च...
जानेवारी 25, 2018
कणकवली - स्वतःची आणि पक्षाची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठीच शिवसेना आणि स्वाभिमान पक्षाची मंडळी रिफायनरी आणि विजयदुर्ग बंदर विकासाला विरोध करीत आहेत. पुढील काळात तडजोडी करून हीच मंडळी या प्रकल्पाचे समर्थनही करतील; पण त्यावेळी जनतेच्या पदरात काहीच पडणार नाही, असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद...
जानेवारी 18, 2018
कोल्हापूर - कोल्हापूर विमानतळास ‘छत्रपती राजाराम महाराज, कोल्हापूर विमानतळ’ असे नाव देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अनेक वर्षांपासूनची कोल्हापूरवासीयांची ही मागणी होती. त्यासाठी विविध आंदोलने करण्यात आली. विविध संघटनांनीही ही मागणी लावून धरली होती....
जानेवारी 11, 2018
मुंबई : राज्यावर आजमितीस साडेचार लाख कोटी रुपयांचे कर्ज असून, पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्या कामासाठी सध्या साडेतीन लाख कोटी रुपये कर्ज काढले जात आहे. यामुळे राज्याची आर्थिक स्थिती डळमळणार असून, तिजोरीवर सुमारे आठ लाख कोटी रुपयांच्या महाकाय रकमेचा बोजा पडणार आहे. यातच वस्तू व सेवा कर कायदा (...
नोव्हेंबर 25, 2017
सातारा - ‘पार्टी वुईथ डिफरन्स’चा नारा लावून सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांची आश्‍वासने जिल्ह्यासाठी मृगजळच ठरत आहेत. एक महिन्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार म्हणून गेलेले मुख्यमंत्री तब्बल एक वर्षानंतर साताऱ्यात येत असले, तरी वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्‍न मार्गी लागलेला...
ऑक्टोबर 31, 2017
राज्यातील युती सरकारला मंगळवारी (ता. ३१) तीन वर्षे पूर्ण होत आहेत. जिल्ह्यातील सत्तारूढ पक्षाचे तीन आमदार, तर राष्ट्रवादीचे दोन शिलेदार आहेत. सत्तारूढ भाजपला जिल्ह्यात चेहरा नाही. त्यामुळे सरकारच्या आणि आमदारांच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीचा लेखाजोखा घेताना युतीतील ताणेबाणेही ओघानेच आले. सरकारकडून...
ऑक्टोबर 31, 2017
सावंतवाडी मतदारसंघ -  गेल्या तीन वर्षांच्या काळात जिल्ह्याच्या विकासासाठी २७०० कोटींहून अधिक निधी याठिकाणी आणल्याचा दावा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला; मात्र प्रत्यक्षात विकासकामे कुठेच दिसत नाहीत, असे बोलले जात आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात भेदभाव न करता शाश्‍वत विकासाच्या दृष्टीने...
ऑगस्ट 07, 2017
नागपूर  - मिहान प्रकल्पात बोईंग-एअर इंडियाचे विमान देखभाल दुरुस्ती केंद्र, अंबानी एव्हेएशन उद्योगाबरोबरच टाटा उद्योग समूहही एव्हीएशन क्षेत्रातील मोठा प्रकल्प येत्या काळात सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात...
ऑगस्ट 03, 2017
मुख्यमंत्री फडणवीस यांची विमानतळ नामकरणाबाबत ग्वाही कोल्हापूर - कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्यास राज्य शासन अनुकूल असून, याबाबत आवश्‍यक विधिमंडळाचा ठराव संमत करू, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.  राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष...
जुलै 07, 2017
डोंबिवली : कल्याण- नेवाळी विमानतळाच्या जागेवरून शेतकऱ्यांनी 22 जून रोजी नेवाळी नाका परिसरात हिंसक आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अनेक आंदोलनकर्त्यांना अटक केली आहे. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी गुरुवारी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आयोजित करण्यात...
जुलै 03, 2017
पणजी - भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी वास्को विमानतळ आवारात सभा घेतल्याचा मुद्दा वादग्रस्त झाला असून, या प्रकरणी गोव्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विमानतळ संचालकांना आज (सोमवाऱ) घेराव घालून स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. शनिवारी गोवा भेटीवर आले असता अमित शहा यांच्या...
जून 14, 2017
मुंबई - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा येत्या 16 जून पासून मुंबई दौऱ्यावर आहेत. या दरम्यान शक्‍तीप्रदर्शन करण्यासाठी प्रत्येक मोटारसायकस्वाराला एक हजार रूपयांचा मेहनताना देण्यात येणार असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून देण्यात आली. शहा 16 ते 18 जून या कालावधीत मुंबईत असतील. या यादरम्यान...
मे 12, 2017
प्रश्‍न सुटण्याचा आशावाद - २० वर्षानंतर चंद्रकांतदादांच्या रुपाने स्थानिक नेतृत्व  कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्याला २० वर्षानंतर याच जिल्ह्यातील पालकमंत्री मिळाल्याने जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्‍नांचा चांगलाच पाठपुरावा होऊ लागला आहे. पंचगंगा प्रदूषणापासून ते शहरातील वाहतूक व्यवस्था, रखडलेले सिंचन...
एप्रिल 28, 2017
नांदेड - कमी दरात सर्वसामान्यांना हवाई सफर घडविणाऱ्या "उडान' योजने अंतर्गत नांदेड- हैदराबाद विमानसेवेला गुरुवारपासून (ता. 27) सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिमला येथून सकाळी दहाला व्हिडिओ लिंकद्वारे या सेवेचे उद्‌घाटन केले. या वेळी नांदेडच्या श्री गुरुगोविंदसिंघजी विमानतळावर झालेल्या...
एप्रिल 02, 2017
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वित्त विधेयकाची व्याप्ती वाढवत त्यात प्राप्तिकर खात्याला अमर्याद अधिकार देणाऱ्या तरतुदी आणल्या. त्यावर या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी बोट ठेवलं आहे. निवडणूक निधीत बेहिशेबी धनाला वाट देणारी वित्त विधेयकातली तरतूद चर्चेत येणं स्वाभाविकच आहे. असा निधी देणाऱ्या ‘उदार...
फेब्रुवारी 25, 2017
पुणे - कोणताही हातचा राखून न ठेवता पुणेकरांनी भाजपला दिल्लीपासून गल्लीपर्यंत भरघोस यश दिले असल्याने नव्या कारभाऱ्यांकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पूर्णपणे बिघडलेली वाहतूक व्यवस्था, अपेक्षापूर्ती न करणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी, ‘स्मार्ट सिटी’, नदी...
फेब्रुवारी 20, 2017
पुणे - "भाजपचा झंझावात पाहून राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच महापालिकेतील स्वत:चा नाकर्तेपणा झाकण्यासाठी ते आमच्यावर आरोप करत आहेत. या आरोपांना भीक न घालता आम्ही विकासाचीच चर्चा करणार. राष्ट्रवादीला राजकारणात गुंड नकोत, असे वाटत असल्यास त्यांनी आधी अजित पवार यांना घरी बसवावे; मग...
फेब्रुवारी 19, 2017
मुंबईप्रमाणेच निवडणूक होत असलेल्या अन्य नऊ महापालिका आणि पंचवीस जिल्हा परिषदांमध्येही देवेंद्र फडणवीस विरुद्ध सर्व असे राजकीय चित्र आहे. भाजपचा तोच चेहरा आहे, तेच स्टार प्रचारक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रामपंचायतीच्या प्रचारालाही येतील, हा समज खोडून काढण्याचा प्रयत्न पक्षाने केला आहे. या...