एकूण 1287 परिणाम
डिसेंबर 08, 2016
कोल्हापूर - येथील विमानतळाच्या 270 कोटी रुपयांच्या विकासकामांसाठीच्या अडथळ्यांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. सर्वेक्षणामध्ये विमानतळ विकासासाठी आवश्‍यक सर्व बाबींची पाहणी करून त्यांच्या छोट्याछोट्या नोंदी करण्याचे काम दोन अधिकारी दहा दिवसांपासून करत आहेत. सर्वेक्षणाचा अहवाल हे अधिकारी...
डिसेंबर 05, 2016
पुणे - पुरंदर तालुक्‍यात उभारण्यात येणाऱ्या विमानतळ प्रकल्पात पारदर्शकतेचा अभाव असून, २०१३ च्या जमीन अधिग्रहण कायद्यातील तरतुदीनुसार हे प्रस्तावित भूसंपादन बेकायदा ठरते. तेथील संपन्न शेती, उत्पन्न, रोजगार आणि ग्रामस्थांनी त्यास केलेला विरोध लक्षात घेऊन हा प्रकल्प रद्द करावा, ‘सबका...
डिसेंबर 04, 2016
पलूस - पलूस पालिकेची पहिली निवडणूक झाली. आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने पालिकेवर पहिला झेंडा फडकवला आहे. आता खरी जबाबदारी आहे ती निवडून आलेले नगराध्यक्ष व नगरसेवकांची. पलूसला मॉडेल शहर करण्याची जबाबदारी नवीन कारभारी कसे पेलतात, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.  पलूस पालिकेच्या...
डिसेंबर 04, 2016
विविध ठिकाणी विमानसेवेला संधी असतानाही करावी लागते प्रतीक्षा मुंबई - राज्यात अनेक शहरांत असलेल्या विमानतळावरून अंतर्गत विमानसेवा सुरू होण्याची परिस्थिती आहे. तरीही प्रवासी विमान वाहतूक सेवा देणाऱ्या कंपन्यांना केंद्र व राज्य सरकारने कोणत्याही पद्धतीने अकृषित केले नाही. त्यामुळे शिर्डी, नाशिक, पुणे...
नोव्हेंबर 28, 2016
पतियाळा - पोलिसांच्या गणवेशात आलेल्या शस्त्रधारी हल्लेखोरांनी आज भरदिवसा अतिसुरक्षित नभा तुरुंगावर हल्ला करत खलिस्तान लिबरेशन फ्रंटचा प्रमुख हरमिंदर मिंटू याच्यासह सहा कैद्यांना पळवून नेले. या धक्कादायक घटनेनंतर पंजाब सरकारने तातडीने तुरुंग महासंचालक आणि इतर दोन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित...
नोव्हेंबर 27, 2016
नागपूर : मेट्रो रेल्वेने छत्रपतीनगर चौकातील उड्डाणपूल पाडण्याचे काम निश्‍चित कालावधीच्या तुलनेत अल्पावधितच पूर्ण केले. आता या चौकात डबल डेकर पुलाचे काम पुढील महिन्यात सुरू होणार आहे. पुढील तीस महिन्यांत अर्थात अडीच वर्षांत हा पूल तयार करण्याचे लक्ष्य मेट्रो रेल्वेने ठेवले आहे. जयपूर मेट्रो...
नोव्हेंबर 26, 2016
मुंबई : मेट्रो रेल्वेच्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या तिसऱ्या टप्प्यासाठी तब्बल 400 हून अधिक झाडे तोडण्याची परवानगी शुक्रवारी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत देण्यात आली. मेट्रोच्या मार्गातील झाडांचा अडथळा दूर करण्यासाठी प्राधिकरणाची ही विशेष बैठक झाली. या मार्गातील सुमारे 400 झाडांचे...
नोव्हेंबर 25, 2016
चांगले हवामान, दर्जेदार शिक्षण संस्था, शहराजवळच मोठे उद्योग प्रकल्प आणि अनुभवी व तज्ज्ञ मनुष्यबळाची सहज उपलब्धता, या चार गोष्टींच्या बळावर पुण्याने आतापर्यंत माहिती-तंत्रज्ञान आणि स्टार्ट अप क्षेत्रात ‘टॉप ५’ शहरांच्या यादीत स्थान पटकावले आहे. स्टार्ट अप क्षेत्राविषयी गेल्या दोन वर्षांमध्ये खूपच ‘...
नोव्हेंबर 24, 2016
पुणे - ‘कोथरूड ते लोहगाव विमानतळ’ ही बंद पडलेली पीएमपीची बससेवा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रशासनाने या मार्गाचे फेरसर्वेक्षण करणार आहे. तसेच या मार्गात नवा भाग समाविष्ट करून ही बससेवा सुरू करण्याचे पीएमपीचे नियोजन आहे. पीएमपीने गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये लोहगाव विमानतळ ते...
नोव्हेंबर 21, 2016
अहमदाबाद : स्पाईसजेटच्या "एसजी-501' या विमानाचे उड्डाण आज माकडांमुळे रद्द करावे लागले. 189 प्रवाशांसह उड्डाण करण्यास सज्ज असलेले हे विमान धावपट्टीवर वेग घेत होते. दरम्यान, हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला धावपट्टीवर काही माकडे दिसल्याने वैमानिकाला याबाबत कल्पना देऊन उड्डाण थांबविण्यात आले.
नोव्हेंबर 19, 2016
काळ्या कुट्ट अंधारातून गाड्या सरसर निघाल्या होत्या. गाड्यांचे दिवे पुढचा रस्ता प्रकाशमान करीत होता. मागे अंधार पसरत जाऊन पुन्हा सारं गुडूप व्हायचं. काहीतरी गूढ भरून राहिल्यासारखं वाटत होतं. नुकतेच आम्ही "हडपसर ट्रेकर्स'चे काही सदस्य "काश्‍मीर ग्रेट लेक्‍स' हा ट्रेक करून परतलो. जे पाहिलं, अनुभवलं...
नोव्हेंबर 14, 2016
औरंगाबाद - चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाला यंदा हिरवा कंदील मिळाला आहे. या विषयीच्या हालचालीही वेगाने सुरू झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी, जिल्हाधिकारी कार्यालय, सिडको, महापालिका विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी विस्तारीकरणासाठी लागणाऱ्या १८२ एकर जमिनीची स्थळपाहणी केली. मंगळवारी...
नोव्हेंबर 14, 2016
पणजी/बेळगाव - काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार जोरदार प्रयत्न करत असून यापुढे बेहिशेबी मालमत्ता असणाऱ्यांविरोधात कठोर पाऊले उचलली जातील, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिला. ‘जनतेच्या स्वप्नातील भारत देण्यासाठी मला फक्त ३० डिसेंबरपर्यंत वेळ द्या. त्यानंतर माझ्याकडून अपेक्षित काम...
नोव्हेंबर 11, 2016
  नवी दिल्ली - प्रादेशिक वाहतुकीला चालना देण्याच्या उद्देशाने सरकारने हवाई वाहतुकीच्या दरात वाढ केली आहे. या निर्णयामुळे विमानाने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांचा प्रत्येक तिकिटावरील खर्च 60 रुपयांनी वाढणार आहे.  प्रादेशिक हवाई वाहतूक जोडणी योजनेला निधी उपलब्ध करण्यासाठी प्रमुख हवाई...
नोव्हेंबर 05, 2016
कोल्हापूर - कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी नागरी हवाई वाहतूक महासंचलनालयाने नवीन टर्मिनल इमारत व संबंधित कामासाठी 19 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन ई-टेंडर मागवल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. पत्रकात म्हटले आहे की, कोल्हापूर विमानतळ एन्व्हायर्मेंट...
नोव्हेंबर 03, 2016
मी पुण्यात लॉ ची विद्यार्थीनी आहे. गेल्या आठवड्यात माझ्यासोबत घडलेल्या एका अपघातानं पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेबद्दलच्या माझ्या संकल्पनांना धक्का बसला. तो प्रसंग मला इथं मांडायचायः मी विश्रांतवाडी-विमानतळ रोडवरून माझ्या बाईकवरून जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघा तरूणांनी धडक दिली....
ऑक्टोबर 29, 2016
मी पुण्यात लॉ ची विद्यार्थीनी आहे. गेल्या आठवड्यात माझ्यासोबत घडलेल्या एका अपघातानं पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेबद्दलच्या माझ्या संकल्पनांना धक्का बसला. तो प्रसंग मला इथं मांडायचायः मी विश्रांतवाडी-विमानतळ रोडवरून माझ्या बाईकवरून जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघा तरूणांनी धडक दिली....
ऑक्टोबर 29, 2016
शिकागो - शिकागोतील ओहेर विमानतळावर अमेरिकन एअरलाईन्सच्या जेट विमानाला लागलेल्या भीषण आगातून 170 प्रवासी थोडक्यात बचावले.  विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी हे जेट विमान विमानतळावरच उतरताच आग लागली. विमानाच्या मागील भागास आग लागल्याचे समजताच विमानातील सर्व 170...
ऑक्टोबर 28, 2016
एएआयच्या समितीकडून पाहणी : आमदार अमल महाडिकांनी घेतली भेट कोल्हापूर, ता. 27 : कोल्हापूर-मुंबई विमानसेवा लवकरच सुरू करण्याची ग्वाही एएआयचे अधिकारी सुजॉय डे व एच. नंदकुमार यांनी दिल्याची माहिती आमदार अमल महाडिक यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. पत्रकात म्हटले आहे, 19 सप्टेंबरला विमान प्राधिकरणच्या...