एकूण 1221 परिणाम
मे 25, 2019
कुरुंच्या अपार सैन्यासन्मुख दिङ्‌मूढ उभ्या पार्थाचे अचानक पाणावले डोळे... अंतर्मुख होऊन त्याने पाहिले सभोवार तेव्हा, झण्णकन गरगरले व्योम, भवताल आणि शंखगर्जनांच्या, रणदुंदुभींच्या विक्राळात धगधगून उठलेले कुरुक्षेत्र क्षणभर झाकोळले... रथस्तंभ घट्ट पकडून गलितगात्र पार्थाने किलकिल्या नेत्रांनी पाहिले...
मे 23, 2019
विश्‍वचषक वार्तांकनाकरता इंग्लंडला आल्यावर सुरुवातच धमाल बोलाचालीने झाली. "काय कामाकरता आला आहात आपण इंग्लंडला?'', लंडनच्या हिथ्रो विमानतळावरच्या व्हिसा अधिकाऱ्याने मला विचारले. "अर्थात विश्‍वचषकाचे वार्तांकन करायला'', मी उत्तरलो. "म्हणजे तीन चार आठवडे का'', मला खिजवायला तो अधिकारी म्हणाला. नाही...
मे 21, 2019
वर्ल्ड कप 2019 : मुंबई : मी खेळलेल्या तीन विश्वकरंडकांपैकी यंदाचा सर्वाधिक आव्हानात्मक विश्वकरंडक आहे, अशी भावना भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.  विश्वकरंडकासाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज असून सध्याचा भारतीय संघ समतोल आहे...
मे 20, 2019
वर्ल्ड कप 2019 : मुंबई : आगामी विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सहभागी दहा संघांतील गोलंदाजीची क्षमता लक्षात घेतल्यास भारताची गोलंदाजी सर्वोत्तम दिसून येते, असे मत भारताचा माजी सलामीचा फलंदाज लालचंद राजपूत यांनी व्यक्त केले.  विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघाबाबत बोलताना राजपूत म्हणाले, "...
मे 15, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय...दिवसभरात घडल्या अनेक घडामोडी...पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील...आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर आहे उपलब्ध ModiWithSakal : पाच वर्षांत आम्ही घेतलेल्या परिश्रमांना यश : मोदी RahulWithSakal : आम्ही मोदींचा मुखवटा दूर केला : राहुल गांधी...
मे 14, 2019
धावण्याच्या शर्यतीत समान क्षमता असलेले दोन स्पर्धक अंतिम रेषेवर एकाच वेळी पोहचतात, पण त्यापैकी एक ही रेषा पार करण्यासाठी झेपावतो आणि विजयी ठरतो. दोघांमध्ये फरक छाती पुढे काढण्याचा असतो. यंदाच्या "आयपीएल'मध्ये अंतिम सामन्यात असेच "फोटोफिनिश' झाले आणि "मुंबई इंडियन्स'च्या गळ्यात चौथ्यांदा विजेतेपदाची...
मे 13, 2019
पुणे - क्रिकेटमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या कुठल्याही देशाचं नाव घ्या. तिथल्या खेळाडूंनी वापरलेली बॅट, बॉल, बूट, ग्लोव्हज्‌, कॅप किंवा टी-गणवेश यांपैकी काही ना काही आपल्याला रोहन पाटे लगेच काढून देतील. पुण्यातील ‘ब्लेड्‌स ऑफ ग्लोरी’ हे त्यांनी उभारलेलं वैशिष्ट्यपूर्ण संग्रहालय म्हणजे जागतिक पातळीवरील...
मे 12, 2019
उदयोन्मुख खेळाडूंना मोठ्या स्तरावर झेप घ्यायला सर्वतोपरी मदत करणारी "लक्ष्य' ही संस्था. "लक्ष्य' संस्थेचं वेगळेपण म्हणजे खेळाडू जेव्हा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत असतात तेव्हा त्या वयात ते खेळाडूला मदतीची साथ देतात. नुकत्याच झालेल्या वर्धापनदिनानिमित्त या संस्थेची ओळख आणि सध्या कळसाध्याय गाठलेल्या...
मे 11, 2019
बलराज आणि पूर्णिमा ऊर्फ निमा कोहली हे पुण्याच्या उच्चभ्रू वस्तीतल्या बंगल्यात राहणारं सुखवस्तू, सुसंस्कृत कुटुंब. या जोडप्याला दोन मुलगे असतात. मोठा मुलगा सागर याचं पुण्याच्याच मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या दिल्लीच्या मुलीशी, सरिताशी प्रेम जमलंय. सरिता संस्कारी वातावरणात वाढलेली, नव्या...
मे 11, 2019
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपने थेट माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनाच लक्ष्य केले आहे. गेल्या पाच वर्षांतील आपल्या ‘कामगिरी’पासून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्याचाच हेतू त्यामागे आहे, यात शंका नाही. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी पाच...
मे 09, 2019
अलिबाग (रायगड): भूतपूर्व पंतप्रधान राजीव गांधी यांनी आयएनएस विराट नौकेचा वापर आपल्या कौटूंबिक सहलीसाठी केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका जाहीर सभेत केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आरोप हा बिनबुडाचा आहे, असे माजी नौदल प्रमुख एल. रामदास यांनी सांगितले. अलिबाग...
मे 09, 2019
नवी दिल्ली: राजीव गांधी आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या सुट्यांसाठी एका बेटावर घेऊन जाण्यासाठी विराटला पाठवले गेले होते. एवढे काय त्यांच्या सासुरवाडीचेही लोक आयएनएस विराटवर होते. हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करणारा नव्हता का? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला. नवी...
मे 09, 2019
नवी दिल्ली - नवोदित आणि अनुभवी खेळाडूंचा संगम आणि त्याला अद्वितीय धोनीची मिळणारी साथ असा योग साधून येणार असल्यामुळे विराटचा संघ विश्‍वकरंडक उंचावू शकेल, असा विश्‍वास पहिले विश्‍वविजेते कर्णधार कपिलदेव यांनी व्यक्त केला. या मोहिमेसाठी विराट, रोहित शर्मा, महंमद शमी, शिखर धवन असे अनुभवी...
मे 05, 2019
आयपीएलच्या 12व्या पर्वातील एक संस्मरणीय क्षण शनिवारी घडला. सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा डावखुरा युवा गोलंदाज खलिल अहमद याने रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या आक्रमणाला यशस्वी प्रत्युत्तर दिले. त्याने विराटची विकेट टिपली आणि जोरदार जल्लोष केला. ...
मे 04, 2019
नेमकी तीथ सांगू? विकारी संवत्सरातील चैत्रात कृष्णपक्षातली द्वादशी होती. अगदी टळटळीत दुपार. उन्हे मी म्हणत होती. सूर्य आग ओकत होता...कृष्णकुंजगडाच्या पायथ्याशी वसलेले शिवाजी पार्काड! मोठी नामी वस्ती!! राजियांचा गड हे तो पार्काडाचे हृदय. राजा बोले, पार्काड हाले!! पण द्वादशीचे दिशी मात्र गडावर सक्‍...
एप्रिल 30, 2019
आयपीएल : बंगळूर : आयपीएलच्या 12व्या पर्वात बाद फेरी गाठण्याच्या राजस्थान रॉयल्सला कागदावर अजूनही आशा आहेत. मंगळवारी त्यांची रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध लढत होत आहे. त्यात राजस्थानला विजय अनिवार्य असेल. दुसरीकडे आरसीबी संघसुद्धा आव्हान संपुष्टात आले असले तरी घरच्या मैदानावर जिंकून चाहत्यांना...
एप्रिल 28, 2019
केदार जाधव हा विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेला महाराष्ट्राचा पहिला रणजीपटू ठरला. मुंबई, विदर्भाचे क्रिकेटपटू प्रगती करत असताना केदारच्या रूपानं महाराष्ट्राच्या क्रिकेटनंही आपलं अस्तित्व जाणवून दिलं. केदारसाठी हा मोठा टप्पा आहे. त्याच्या वाटचालीविषयी... तो दिवस होता 20 फेब्रुवारी 2013....
एप्रिल 21, 2019
सातारा : देशाचे निम्मे मंत्रीमंडळ बारामतीत प्रचाराला येऊन गेले. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी बारामतीत येऊन राष्ट्रवादीला उखडून फेकण्याची भाषा बोलली. तुम्ही मला काय उखडून टाकणार, असे बोलताना राष्ट्रवादी काॅंग्रेसचेे अध्यक्ष शरद पवार यांची जीभ घसरली. यावेळी शरद पवार यांनी अमित शहा यांची नक्कलदेखिल...
एप्रिल 20, 2019
आयपीएल 2019 : कोलकता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात विराट कोहलीने आयपीएलच्या 12व्या पर्वातील आव्हान राखण्यासाठी विजय अनिवार्य असताना कर्णधारपदास साजेशी खेळी साकारली. सामन्यापूर्वी कोहलीने एबी डिव्हिलर्सला आजच्या सामन्यात शतक झळकावण्याचे वचन दिल्याचे स्पष्ट केले. VIRAT...
एप्रिल 19, 2019
लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ बुधवारी गांधी मैदानात विराट सभा झाली. सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व उमेदवार असलेल्या महाडिकांनी तडाखेबाज भाषणं करीत कार्यकर्त्यांना चार्ज केले....