एकूण 422 परिणाम
जानेवारी 15, 2019
ऍडलेड : कर्णधार विराट कोहलीची भन्नाट शतकी खेळी आणि महेंद्रसिंह धोनीच्या संयमी अर्धशतकाच्या जोरावर दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय मिळविला. पहिल्या सामन्यात अनपेक्षितरित्या पराभवाचा धक्का बसलेल्या भारतीय संघाने आज मालिकेत पुनरागमन केले. या...
जानेवारी 12, 2019
नवी दिल्ली : 'कॉफी विथ करण'मध्ये बेताल वक्तव्ये केल्याने वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या हार्दिक पंड्याला आता आर्थिक आघाडीवरही फटका बसू लागला आहे. 'बीसीसीआय'ने पंड्या आणि के. एल. राहुल यांना तात्पुरते निलंबित केल्यानंतर आता जाहिरातदार कंपन्यांनीही दोघांपासून दूर राहण्याचा निर्णय घेण्यास सुरवात केली...
डिसेंबर 26, 2018
मेलबर्न : तिसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी टिच्चून खेळ करत भारतीय फलंदाजांनी प्रयत्नपूर्वक उभारलेल्या 2 बाद  215 चा धावफलक आशा वाढवणारा आहे. मयांक आगरवालने पदार्पणातच अर्धशतक झळकाविले. ऑस्ट्रेलियामध्ये पदार्पण करताना अर्धशतक करणारा तो भारताचा केवळ दुसरा खेळाडू ठरला आहे.  चेतेश्वर पुजारा 68...
डिसेंबर 24, 2018
मेलबर्न : भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजयी सुरुवात केल्यांनतर दुसऱ्या सामन्यात पराभूत व्हावे लागले. यामुळे दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहेत. या दोन्ही सामन्यात भारताकडून फलंदाजीमध्ये चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली...
डिसेंबर 19, 2018
पर्थ - दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचे चार वेगवान गोलंदाज आपली जबाबदारी चोख बजावतील याची खात्री होती. त्यामुळे फिरकी गोलंदाजांच्या पर्यायाचा विचारच मनात आला नव्हता, असे भारतीय कर्णधार विराट कोहली यांनी सांगितले.  ऑस्ट्रेलियाने नॅथन लायनच्या फिरकीच्या साथीने दुसऱ्या...
डिसेंबर 19, 2018
विराट कोहली महान फलंदाज आहे यात कोणाच्या मनात शंका नाही पण त्याच्या मैदानावरील वर्तणूकीवरून बरीच चर्चा होत आहे. विराटने टीम पेनला उद्देशून चुकीचे टोमणे मारल्याच्या बातम्याही पसरल्या . भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याचा ठाम शब्दात इन्कार केला. तरीही विराटवर टिका परदेशातून...
डिसेंबर 17, 2018
पर्थ : भारताच्या दुसऱ्या डावाला सुरवात होताच लोकेश राहुलला स्टार्कने चौथ्या चेंडूवर शून्यावर बाद करून भारतीय डावाला पहिला धक्का दिला. चेतेश्वर पुजाराला जम बसायच्या आत हेझलवुडने बाद केले.  अत्यल्प धावा जमा झाल्या असताना विराट कोहली फलंदाजीला येण्याचा प्रकार परत बघायला...
डिसेंबर 14, 2018
पर्थ : दुसऱ्या कसोटी सामन्यात चहापानानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने पीटर हॅंडस्कॉंबचा एका हातात अप्रतिम झेल घेतला. पहिल्या कसोटी सामन्यात उस्मान ख्वाजाने कोहलीला असाच काहीसा झेल घेत बाद केले होते. कोहलीने आज त्याची पुनरावृत्ती करत हॅंडस्कॉंबला बाद केले. कोहलीच्या या कामगिरीमुळे...
डिसेंबर 13, 2018
नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना हटविण्यामागे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली असल्याचे समोर आले आहे. अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर, बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीमधील सदस्या डायना एडुलजी यांच्या ई-मेलमुळे हा गौप्यस्फोट केला आहे. एका...
डिसेंबर 11, 2018
नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झाले. भारतातील या सेलिब्रिटी जोडीने मागील वर्षी इटलीमध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अनुष्का यापूर्वीच झिरो चित्रपटाच्या प्रमोशनमधून सुटी...
डिसेंबर 06, 2018
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली गेल्या वर्षी विवाहबंधनात अडकले. या दोघांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत अनुष्का प्रेग्नंट असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. अनुष्का बऱ्याचदा तिच्या खासगी आयुष्यावर बोलणंही टाळते; पण आता तिने प्रेग्नंसीबाबत होणाऱ्या चर्चांवर...
नोव्हेंबर 25, 2018
सिडनी : भारतीय क्रिकेट चाहत्यांनी खचाखच भरलेल्या सिडनी क्रिकेट ग्राउंडच्या निळ्या भासणार्‍या प्रेक्षागृहाला दिवाळी साजरी करायची संधी भारतीय संघाने दिली. भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन संघाने उभारलेल्या 164 धावांचा यशस्वी पाठलाग करून सामना जिंकत मालिकेत 1-1 बरोबरी साधली. भारताने 68 धावांची वेगवान...
नोव्हेंबर 10, 2018
क्रिकेट हा खेळ कोणे एके काळी "सभ्य माणसांचा खेळ' म्हणून जगभरात नावाजला गेला होता. मात्र, काळ बदलला आणि या खेळाच्या मैदानावर सोन्या-चांदीची नाणी छमाछम वाजू लागली. त्यामुळेच मग या "सभ्य माणसांच्या खेळा'त कितीही कर्तबगारी बजावली, तरी खिलाडूवृत्ती अंगी बाणवता येतेच असे नाही, याची प्रचिती येऊ लागली. "...
नोव्हेंबर 09, 2018
नवी दिल्ली- क्रिकेटच्या चाहत्यांना देश सोडून जाण्याच्या सल्ला देण्यावरुन सोशल मीडियावर ट्रोल झालेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने अखेर आपले मौन सोडले आहे. ट्विटरवरुन ट्रोल करणाऱ्यांना त्याने उत्तर दिले आहे. तसेच आपल्या वक्तव्याबाबत त्याने स्पष्टीकरणही दिले...
नोव्हेंबर 06, 2018
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिवाळी बोनस न दिल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करत आहेत, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यामागचे कारण डुप्लिकेट रवी शास्त्रींच्या लोकलमधील व्हिडिओमुळे सध्या ते सोशल मीडियावर...
नोव्हेंबर 02, 2018
नवी मुंबई - भारतीय संघाची सध्याची ताकद बघता विराटच्या सहकाऱ्यांना ऑस्ट्रेलियात जिंकण्याची सुवर्णसंधी आहे, असे मला खरंच वाटते. आपली वेगवान गोलंदाजांची फळी सध्याच्या घडीला सर्वोत्तम आहे. विराट कोहली भन्नाट फॉर्ममध्ये आहे आणि ऑस्ट्रेलियन संघ अडचणीत आहे. ही संधी साधायलाच हवी,...
नोव्हेंबर 01, 2018
तिरुअनंतपुरम : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील अखेरच्या सामन्यात भारताने विंडीजवर नऊ खेळाडू राखून विजय मिळवित पाच सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली. विंडीजने दिलेल्या 105 धावांचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर रोहित शर्माने 63 धावा केल्या तर कर्णधार विराट कोहलीने 33 धावा केल्या.  प्रथम...
ऑक्टोबर 28, 2018
पुणे : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे स्टार कपल नेहमीच काही निमित्ताने फोटो शेअर करत असते. आता विरानुष्काने करवा चौथ निमित्त खास फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.  विराट आणि अनुष्का यांना फोटो शेअर करताना...
ऑक्टोबर 28, 2018
खेळपट्टी निर्जीव असो वा हिरवीगार... फिरकीला साथ देणारी असो वा वेगवान गोलंदाजीला... विराट कोहलीला काहीही फरक पडत नाही. कुठल्याही खेळपट्टीवर, कुठल्याही गोलंदाजाचा कुठलाही चेंडू सीमापार धाडण्याचं कौशल्य कोहलीकडं आहे. चेंडू किती वेगानं येत आहे, याचा अचूक अंदाज घेऊन तितक्‍याच तो कौशल्यानं ‘...
ऑक्टोबर 27, 2018
पुणे : पुन्हा विराट खेळी... आणखी एक शतक... हे सगळे पाहायला मिळाले, पण यात कमतरता होती ती भारताच्या विजयाची. विंडीजच्या 284 धावांच्या आव्हानासमोर भारत 240 धावांपर्यंतच मजल मारू शकला. विंडीजने 43 धावांनी मिळविलेल्या या विजयामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. भारतीय...